Jyoti Waghmare : सिरियलमध्ये सासू, नणंदेचा रोल करा, ज्योती वाघमारेंचा अंधारेंवर हल्लाबोल

  Рет қаралды 357,920

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

Пікірлер: 833
@bapusahebadhav5531
@bapusahebadhav5531 Жыл бұрын
खरी रणरागिणी 👌👌👌👌👌एकनाथ भाईनी योग्य निवड केली आहे अगदी जमिनीवर राहून प्रमाणिक बोलणारी रणरागिणी
@nandkumarchavan3918
@nandkumarchavan3918 Жыл бұрын
जोती ताई वाघमारे तुम्हाला तमाम जनतेचे सलाम या नाटक सुषमा अंधारे ला भेटली शेर ला सवा शेर जय महाराष्ट्र
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
Shusma andarw sher nai to ek manjar aaye kadi ya tata,made chatne kadi tya chata made chatnare manjer aaye
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
दहा घरचे दरवाजे फिरणारी हि सुषमा अंधारे
@ashokkharat344
@ashokkharat344 Жыл бұрын
वाघा वर आरूढ झालेली आई भवानी वाघमारे नाही तर वाघांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी हाती शस्त्र घेतलेली माता दुर्गा आहे.
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 2 ай бұрын
Jyoti tainni akach kam karawe tya Putanamavshichya zinzyadharun Balasahebanhya Pratime samor aanun jahir nak ragdun mafi magawayas lawawi . Tar ani tarach Marathi manus tanane ani manane Akanath Shindechya mage Shivsainik mhanun khara Balasahebancha vichyarancha varas mhanun akjut howun Uddhav ka punha Dasara melawyachi sandhi denarach nahi .
@mangalatkar907
@mangalatkar907 Ай бұрын
​@@vishvanathkulkarni5910😂😂
@madhavidesai7071
@madhavidesai7071 Жыл бұрын
खूप छान विचार करता,जनतेसाठी चांगले कार्य करावे ही अपेक्षा आणि खात्री आहे
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब.... अनमोल रत्न भेटले आहे.... योग्य दिशा दिली पाहिजे.... व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Жыл бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेची वाघीण ज्योती वाघमारे खूपच सुंदर विचार मांडलेत. धन्यवाद
@deepakkamble8688
@deepakkamble8688 Жыл бұрын
याला म्हणतात चिरफाड. जबरदस्त मुलाखत ज्योती ताई.
@P.S.G.1137
@P.S.G.1137 Жыл бұрын
खूपच छान मॅडम....नुसता *ड्रामा* आहे त्या बाई चा मला तर समोर जरी दिसली तरी खूप राग येतो....आपल्या देवांवर टीका करणारी ही कोण नुसती भुकत असते 😡 देवी आई लवकरच तिला दाखऊन देईल आई ची काय शक्ती आहे ते....🚩जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🚩
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 Жыл бұрын
Samor aali TAR jicha aangawar dukare SODUN kya Kadhikali 1sadi 14 DIWAS ghalte hoto aata navin dress konakadun Bhik MAGUN ghalte he pahile SANG mhana ya beedchya randikhanyacha munnibaila.
@marutibabar9178
@marutibabar9178 Жыл бұрын
सरड्याला पण लाजवेल अशी रंग बदलणाऱ्या सुषमा अंधारे
@Farmer-i9i
@Farmer-i9i 5 ай бұрын
​कोणा बद्द ल बोलतोय ते तर् कळूदे@@anilchakrapani1511
@mangalatkar907
@mangalatkar907 Ай бұрын
मलाही सेम असच vatat😂
@vijaykubade7721
@vijaykubade7721 Жыл бұрын
वा ज्योती वाघमारे ताई उत्तम प्रतिपादन आगे बढो शूभेच्छा
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
खूप दिवसांनी आलात मॅडम, तुमची खूप गरज आहे मॅडम या अंधारे. यासारख्याना उत्तर द्यायला, त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. कसे बोलावे, भाषा कशी असायला पाहिजे एका लोकनेत्याची हे अंधारे बाईनी वाघमारे मॅडम कडून शिकले पाहिजे..🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Farmer-i9i
@Farmer-i9i 5 ай бұрын
Uddhav ch bekar manus nighala tyacha khup rag yeto,, uddhav murdabad 😡😡😡😡😡
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
ज्योती ताई आपण पुढे यावे जनता, सामान्य माणूस, मतदार आपल्यास डोक्यावर घेणार आहेत.... फक्त सुषमा ताई होऊ नका......पैसा पुढे नमू नका
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Жыл бұрын
खूपच अभ्यासपूर्ण मुलाखत ज्योती वाघमारे मॅडम
@dhananjaykulkarni2692
@dhananjaykulkarni2692 8 ай бұрын
खूप खूप आणि ओजस्वी भाषण ज्योती ताई.
@prakashraut3665
@prakashraut3665 Жыл бұрын
वाघमारे ताई आपलं वक्तृत्व,आपली बोलण्याची पद्धत, कला खूप छान वाटली..
@chitrapatil5495
@chitrapatil5495 Жыл бұрын
ज्योति वाघमारे जी आपले विचार खुप सुसंस्कृत आहेत,आपले अनमोल विचार सामान्य जनतेचा हितसंबंधी प्रेरक आहेत ते विचार तळा गाला पर्येत पोचले पाहिजे.
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
Tai tumche bol ne yogya aaye
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
Sushma andhare vanj aaye Tila mul bale Jale nai Tila Kay kalnar nalayak Bhai aaye ti
@LaxmanBhakare-s9w
@LaxmanBhakare-s9w Ай бұрын
Ti swata che Ghar nai sambalu shkat te Bai ne rajkaran karu naye
@PravinGaikwad-ls4fc
@PravinGaikwad-ls4fc Жыл бұрын
ताई 1 नंबर आणी कदम खर बोललात saloot आहे तुम्हाला जय महाराष्ट्र
@ganeshbamne8752
@ganeshbamne8752 Жыл бұрын
वाघमारे ताई तुम्हाला सलाम
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 6 ай бұрын
✔️👍 अतिशय सुसंस्कृत आणि उच्च विचार आहेत आपले.! सडेतोड उत्तर दिले आहे.! खरं तर अंधारेला जास्त किंमत न देणंच योग्य आहे.!
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Жыл бұрын
आज सासू आणि ननंदेचा रोल करणार्या खुप चांगल्या महिला आहेत.अंधारे बाई फक्त हिडींबाच्या रोलसाठी एकदम ओके आहे.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 7 ай бұрын
😂😂
@mangalatkar907
@mangalatkar907 Ай бұрын
😂😂😂yessss बरोब्बर 😅
@MrNibandhe
@MrNibandhe Жыл бұрын
मस्त मस्त, अगदी बरोबर, ज्योती वाघमारे ताई 👍
@manojambekar9148
@manojambekar9148 Жыл бұрын
ज्योती वाघमारे... ह्या खरोखर वाघीण आहे.... वाघ मारणारी.... लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात सभा घ्याव्यात ही हात जोडून नम्र विनंती आहे
@tanvijadhav7465
@tanvijadhav7465 Жыл бұрын
ज्योती ताई तुम्ही खुप छान काम करत आहात ह्या बद्दल तुमचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे तुम्ही न घाबरता अतिशय परखड आपले विचार तुम्ही जनते समोर मांडत आहात असेच तुमचे तेतृत्व आणि काम शिंदे साहेबान बरोबर करत रहा आईं भवानी तुमच्या सोबत आहे जय भीम जय शिवाजी
@SP-jh8bk
@SP-jh8bk Жыл бұрын
ज्योतीताई.... कड्क भाषण केलं आपण 🔥🔥🔥
@pranavdoke8675
@pranavdoke8675 Жыл бұрын
एक नंबर ताई अंधारे बाईना आता डोळ्यावर अंधारी येईल
@shaileshyadav3580
@shaileshyadav3580 Жыл бұрын
😂😂😂
@BabuMainkar-bq2zm
@BabuMainkar-bq2zm Жыл бұрын
जोति वाघमारे ताई .द.गे्ट
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761 Жыл бұрын
आगदी खरे बोलला मौडम
@ज्ञानोबाबडे
@ज्ञानोबाबडे Жыл бұрын
ताई खूप छान मार्गदर्शन केले आभिनदण
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Жыл бұрын
सुषमा ताईला मराठा सनातन हिंदु धर्म गांभीर्याने घेत नही
@satilalpatil3562
@satilalpatil3562 Жыл бұрын
भाऊक होन भावनिक होणं गुन्हा नाही वाघमारे ताई तू त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मिळाली नाही तरी त्यांनी केलेल्या ठिकाणच्या भरपूर लोकांनी आठवण करून दिली ते प्रश्न आता चर्चेत आहे त्याच्यावर बोला
@sanjaynanandkar428
@sanjaynanandkar428 Жыл бұрын
सुषमाताई, तुम जिओ हजारो साल. साल के दिन हो पचास हजार.
@ashokyadav7652
@ashokyadav7652 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुद्देसूद मांडणी ❤
@tanajidumbre4362
@tanajidumbre4362 Жыл бұрын
होऊन जाऊद्या. जाऊबाई जोरात. दसरा मेळावा झींदाबाद. जयमहाराष्ट्र.
@chandrakantpalkar525
@chandrakantpalkar525 Жыл бұрын
दोन्ही शिवसेनेत ज्ञानी लोक पगारदार झालेत , अशा अजुन जागा वाढवा म्हणजे गरीबांचे पोट तरी भरतील . असेही राजकारणात भरपुर लक्ष्मी आहे
@sureshpatil8642
@sureshpatil8642 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात 🙏 गरीबांना गरीबी हटविण्याची मोहीम सुरू करण्याचा विचार
@narendra3671
@narendra3671 Жыл бұрын
Great Jyoti tai
@VYDEO
@VYDEO Жыл бұрын
Jyoti Waghmare seems to be an intellectual with wisdom and political acumen ❤😊
@AmrutchavhanChavan
@AmrutchavhanChavan Жыл бұрын
😮😮😮😮😮 1:25
@arunbarde8270
@arunbarde8270 Жыл бұрын
वाघमारे ताई आपण अंधारेंना राजकारण कसे करावे हे आपल्या कृतीतून शिकवले पाहिजे.त्या राजकारणात जरा नविन आहेत.
@गोविंदभोंगळे
@गोविंदभोंगळे Жыл бұрын
लय ,भारी बोलल्या,वाघमारे ताई ,
@arunpadawal5548
@arunpadawal5548 Жыл бұрын
उद्धव ला बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखं भाषण येत नाही.... म्हणून भाषणात टाळ्या शिट्या कशा मिळतील म्हणून तीन चार लोक कामाला ठेवलेत भाषणासाठी.... त्यातलीच एक सुषमा... जी आमच्या हिंदू देव देवतांवर वाईट बोलते
@yajat494
@yajat494 Жыл бұрын
ज्योती ताई.... हावभावसह बोलण हा उत्तम वक्तृत्वाचे लक्षण आहे....
@supriyapawar3231
@supriyapawar3231 Жыл бұрын
वाघमारे बाई दम लागतो बोलताना तुम्हाला😅😅😅 सुषमाताई एक अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्त्व आहे.
@bansidharphalke1307
@bansidharphalke1307 Жыл бұрын
आरे येडया तु हिंदु नसावा. ती बाई हिंदुचया देव देवतांची चेषटा करते ते तुला दिसत नाही का?
@prakashlawand7344
@prakashlawand7344 Жыл бұрын
ताई तुझ दसरा मेळावा भाषन फारच आवडल भाषनात कुटलाही नकली पना जानवला नाही तुला देव ऊदंड आयुष देवो (तुझा भाऊ)
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 Жыл бұрын
अगदी बरोबर उत्तर ताई.
@EVENTS_MH
@EVENTS_MH Жыл бұрын
सुषमा अंधारे आणि ज्योती वाघमारे दोघींही आंबेडकरी चळवळीच्या जीवावर मोठ्या झाल्या आणि आता त्याच आंबेडकरी चळवळीचा बाजार करत आहेत! जाहीर निषेध ज्योती वाघमारेंचा🏴🏴
@amrapaliawasarmol4757
@amrapaliawasarmol4757 Жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@mangalatkar907
@mangalatkar907 Ай бұрын
भाऊ तू एकटा काय करू शकत नाही. बाकीच्या कमेंट bagh
@LAXMANMALI-gn9qo
@LAXMANMALI-gn9qo Жыл бұрын
1नंबर ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🏹🏹
@BhushanFarakte-xz1ub
@BhushanFarakte-xz1ub 5 ай бұрын
पक्षांची वाघीण जोती ताई आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब जय शिवराय जय महाराष्ट्र कट्टर समर्थक 💯💐🚩💯🙏🚩💯🙏🚩
@prabhakartidke9654
@prabhakartidke9654 Жыл бұрын
वाघमारे ताई मराठा आरक्षणा बदल सांगा की
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 Жыл бұрын
Martha reservation fawda denar Murkh bhakt fawda cha
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
​@@vinayakprabhu2112तू अणाजो पंत चां मूर्ख भक्त का 😂😂😂😂😂
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
बोलतील की नक्की, विचारल्यावर त्यांना.
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
@@dhanrajgutte2118 आता सुषमा ताई बद्दल कोणी विचारलं नाही ना मग आरक्षण बद्दल बोलायला सांग तूझ्या ताई ला?
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
@@swami_smartha बर, नक्की
@vitthalnarwade6748
@vitthalnarwade6748 Жыл бұрын
शुस्मा ताई जरा वाघमारे बाई कडे पहा
@sahebraoshelke6478
@sahebraoshelke6478 Жыл бұрын
सुषमाताई जरा वाघमारे ताईचा हिसेब काढा जरा.... वाघमारे ताई पणा बहुतेक प्राध्यापक आहेत आसे कळतय.
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 Жыл бұрын
भाजप चे खोटारडे सुशमाताईच्या चपलांच्या लायकीचे नाहीत
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
सुषमा ताई well educated आहेत 🚩🚩🚩🚩 हि कोण बाई हीची लायकी नाही आमच्या सुषमा ताई वर बोलायची.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Ho Noughty Aakkachi Koni Barabari Karunaye 😂😂😂
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
@@kusumiyer8119 लायकी आहे का?
@bansidharphalke1307
@bansidharphalke1307 Жыл бұрын
Do you know who is sushama and From where ?
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
@@bansidharphalke1307 तुला काय प्रोब्लेम आहे रे भटा?
@yajat494
@yajat494 Жыл бұрын
सुषमा ताईच्या ज्ञानाला आपण पण सलाम करावा mam
@laxmanmali381
@laxmanmali381 10 ай бұрын
मुद्देसूद बोललात ताई 💐💐
@navinwaingade3477
@navinwaingade3477 6 ай бұрын
खूप छान भाषण मॅडम जशास तसे उत्तर आक्काला.👍✌️🤘🤟👊😎
@nishikantranmale1277
@nishikantranmale1277 Жыл бұрын
🎉🎉 Tai congratulations 👏👏👏
@temptechengineering3503
@temptechengineering3503 Жыл бұрын
ज्यांना लहान मुलांचा वापर करून राजकारण करायचे आहे त्यांनी राजकारण सोडून घरदार मुल सांभाळावी.
@anantnamugade8320
@anantnamugade8320 Жыл бұрын
ज्ञानाची. बुद्धीची.कायद्याची .बरोबरी होऊ शकत नाही.
@vishumorye3023
@vishumorye3023 Жыл бұрын
Parfect 💯😊
@yuvrajhiwale6390
@yuvrajhiwale6390 9 ай бұрын
Tai you r great 🚩
@jaymaharashtra9094
@jaymaharashtra9094 Жыл бұрын
ताई तुमचे वक्तृत्व एकदम मस्त आहे
@sunnywable9784
@sunnywable9784 7 ай бұрын
तुमची बोलण्याची भाषा शैली तारतम्य मानभर्यादा संस्कार संस्कृती खुपच छान आहे ताई..👍👍
@MrNibandhe
@MrNibandhe 7 ай бұрын
अगदी बरोबर, मस्त बोलल्या ज्योतिताई वाघमारे. ती सुश्मि अंधारे बाई हिंदु दैवतबद्दल घाणेरडे बोलली आहे, हे कुणी विसरू शकत नाही. तिला देव नक्की अद्दल घडवेल..!
@ranganathdagale8252
@ranganathdagale8252 Жыл бұрын
ज्योती वाघमारे मॅडम अभिनंदन
@sanjaygopale4999
@sanjaygopale4999 Жыл бұрын
खुप छान बोललात ताई यालाच म्हणतात वाघिण
@Lakyboyc
@Lakyboyc Жыл бұрын
जबदस्त चपराक मॅडम
@bhagwatdalvi7191
@bhagwatdalvi7191 Жыл бұрын
सुशमाताई यांचाही एकदा हिशोब काढाच
@dilipwankhede9826
@dilipwankhede9826 Жыл бұрын
वाघमारे मॅडम आपण विसरलात की सावित्रीमाई फुले याच्या॑मुळे आपणास शिक्षण मिळाले
@amrapaliawasarmol4757
@amrapaliawasarmol4757 Жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ
@shubhangithamke4481
@shubhangithamke4481 Жыл бұрын
शिक्षण सावित्रीमाई फुलामुळे आणी गुणगान देव्यांच- जिला काल्पनिक देवी समजते , पण सत्य कळत नाही,, केवळ अंधारेंवर बोलण्यासाठी planted आहे.एक महिला जी सत्यता लोकांसमोर आणते तिला मदत न करता , महिलाच महिलेची विरोधक कशी असते हे दाखवित आहे.(डोकं शिंदेंकडे ठेऊन )
@satilalpatil3562
@satilalpatil3562 Жыл бұрын
मिरीट मध्ये असणं हे जणू काही गुहा नाही बोलायचं खरतर गर्वाची गोष्ट आहे
@sanjayjadhav8355
@sanjayjadhav8355 Жыл бұрын
पण त्यांच्या सरकार मध्ये महिला मंत्री का नाही?
@ankushmohite9124
@ankushmohite9124 Жыл бұрын
अप्रतिम बोललात मॅडम
@ashokavhad2337
@ashokavhad2337 2 ай бұрын
ताई तुम्हाला सलाम सुशमा आधारे ला चपलाने थोबोड फोडा श्री राम भगवान बोलण्याची तिची लाईक आहे शिंदे मुख्यमंत्री एक च नंबर काम आहे❤❤❤❤❤❤❤❤
@hemantmore1343
@hemantmore1343 Жыл бұрын
सुषमा ताईच्या रडण्याचा करेक्ट कार्यक्रम केला वाघमारे ताईंनी
@chandrakanthajare1131
@chandrakanthajare1131 7 ай бұрын
वाघमारे ताई भारी एकदम भारी पद्धत शीर चिरफाड केली.
@ShriramSalve-vp1bu
@ShriramSalve-vp1bu Жыл бұрын
वा ताई ग्रेट
@arunkulkarni1448
@arunkulkarni1448 Жыл бұрын
सुषमा अंधारे चे खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला. धन्यवाद.
@prathmeshsawant7188
@prathmeshsawant7188 Жыл бұрын
सउषमआतआई खरेच खुपचं हुशार आहे कुणी त्या ची व त्यांच्या ज्ञानाची बरोबरी करु नका आदर्श घ्यावा अरे ज्ञन आहे हेवा वाटू देऊ नका
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Aaka No1 Noty bai V Berki Sutki Ghamandi 😅😮😢😂
@satishrekhi
@satishrekhi 6 ай бұрын
जी बाई साक्षात जगदंबा देवी ला हं आई बसली हं असे थोबाड उचकटून बोलती म्हतारड असं बाळासाहेब ठाकरे यांना बोलती यावर आनंदी होउन उध्दव तीला उपनेते पद देतोय 😢😢😢
@rightbaat2226
@rightbaat2226 Жыл бұрын
आता नवीन एक ताई आल्या खूप छान
@krishnamensi9078
@krishnamensi9078 Жыл бұрын
वाघमारे बाई ही जळकट वाटतेय तुम्हाला नाही जमत सुषमा अंधारे सारखं वक्तृतव
@sunitasonawane7771
@sunitasonawane7771 Жыл бұрын
V true
@dattachoudhari7420
@dattachoudhari7420 Жыл бұрын
खूप छान jyoti ताई अभ्यास पूर्ण balanced स्पीच 👍
@sambhajiwaghmode1086
@sambhajiwaghmode1086 10 ай бұрын
सुपर ताई 👌👌👌👌👌 लय भारी धुतले ताई अंधारी बाई नाही ति राक्षिण आहे ते
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 Жыл бұрын
सुषमा ताई बद्दल बोलत आहात तेव्हा लक्षात घ्या की एका दिवसाची बाईट देणे आणी सतत जनतेचे प्रबोधन करणे यातला फरक समजून घ्यावा, कारण जनता हावभाव न बघता त्यामागची सत्यता बघीतली जाते आणी त्याबाबत आपण खुप मागे आहात , पण तरीही स्वागत आहे पण फक्त सुषमाताईंशी स्पर्धा नको, त्यांच्याविरूध्द बोलणे नको तर होणारी फुकटची जाहीरातबाजी, उत्तरे देणे ह्याबाबत मर्यादित न राहता विचार समजू द्या ,फक्त पाठांतर केल्याप्रमाणे बोलणे नको....😊
@eknathdhanke2362
@eknathdhanke2362 Жыл бұрын
खूप छान बोला मॅडम बोलला आहात
@pramodrupnar5100
@pramodrupnar5100 Жыл бұрын
Very good jotitai
@rameshnirkar-wd8tu
@rameshnirkar-wd8tu 7 ай бұрын
सुषमा अंधारे म्हणजे 1980 दशकातील गावोगावी फिरणारी सुया , दाबन , कुंकू काळमनी विकणारी बाई वाटतोय
@RatnabaiKshirsagar-h9r
@RatnabaiKshirsagar-h9r 2 ай бұрын
आमचा भाऊ माझा भाऊ एकनाथ राव जीशिंदे साहेब
@chandrashekharlandge6197
@chandrashekharlandge6197 Жыл бұрын
यथार्थ वर्णन केलेत सुषमा बाईचे
@krishnakshirsagar1509
@krishnakshirsagar1509 Жыл бұрын
Great Tai Ekch No Bolya Tumi Support 👍🙏
@awadhoothardikar8082
@awadhoothardikar8082 11 ай бұрын
मुद्देसूद, सुस्पष्ट, प्रवाही भाषेतले प्रतिपादन आहे हे ! सुयोग्य शब्दांची निवड, आवाजातला सुयोग्य चढ-उतार, वर्णावरचे स्वराघात म्हणजे मोड्युलेशन ! अनेक गुणांचे सम्मेलन, या प्रतिपादनात आहे ! नमस्कार !
@mangalatkar907
@mangalatkar907 Ай бұрын
खरे आहे 😂 कुठे इंद्राचा ऐरावत..आनि कुठे ती tattani 😂
@prashantmahadik1926
@prashantmahadik1926 7 ай бұрын
बरोबर ताई 👌👌
@arjunpatil4654
@arjunpatil4654 Жыл бұрын
नुकत्याच केलेल्या इस्रोच्या संशोधनानुसार अंधारी ही प्राचीन काळातील शूर्पणखा आहे सिद्ध झालेली आहे.
@prakashlawand7344
@prakashlawand7344 Жыл бұрын
वाघमारे ताई आपलेत एक चांगल खानदानी गुण आहेत व आपनास देव उदंड आयुष देवो ही देवा जवळ मागनी
@mangeshbhogawade3271
@mangeshbhogawade3271 11 ай бұрын
ज्योती ताई छान विचार आहे नमस्कार आपणास
@indianpatrioticunity.3077
@indianpatrioticunity.3077 Жыл бұрын
ज्योती मॅम, सेरीज मध्ये सुध्दा मोरललेस, असंस्कृत, निच प्रवृत्तीच्या लोकांना घेतल जात नाही.
@भक्तीरंग-ग8ब
@भक्तीरंग-ग8ब 10 ай бұрын
छान ज्योती ताई खूपच छान उत्तर दिले तुम्ही खूप अभ्यासू आहात नेहमीच उत्तम उत्तरे देता तुम्ही
@tukaramraner4338
@tukaramraner4338 Жыл бұрын
ह्या बाईचा अनुभव बराच मोठा दिसतो,
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 Жыл бұрын
Can't beat andhare madam in acting Really shamess that a lady who abused Hindu God n saints are hailed by fawda Feel sad for balasaheb soul to see his son abandoning Hindus n hindutav
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
​​@@vinayakprabhu2112 सुषमा ताई ग्रेट आहेत 🚩🚩🚩🚩🚩 राणे १० वर्ष काँग्रेस मध्ये होता तेव्हा फडतूस फडणवीस आणि फेकू मोदी वर किती टीका करतं होता.त्याच काय.?
@indukute5245
@indukute5245 Жыл бұрын
एकदम भारी एकदम zakasss ताई👌👌👏👏💐👍👍
@prakash-yf2ro
@prakash-yf2ro Жыл бұрын
100takke barobar
@krishnamensi9078
@krishnamensi9078 Жыл бұрын
ही दळभद्री वाघमारे बाईला कोण विचारताय
@su-in6lt
@su-in6lt Жыл бұрын
Ek no chi third class chhapari bai Gaddar Eknath shinde cha gu khanari.
@vinayakprabhu2112
@vinayakprabhu2112 Жыл бұрын
Dhabaldari tuhi Ani tuza family
@Dhairyagawas
@Dhairyagawas Жыл бұрын
Waghmare mdm gadddarni kahi dhade shikvile tar ajun khadddyat janaar Had ...gaddarano Nalayakano Poorne maharashtrabhar....tonde kale karun phira haramkhor
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
​@@vinayakprabhu2112 घरात रियाझ अली आणि बाहेर बजरंग बली 🍉🍉 मूड बना लो 😂😂😂😂😂
@dhanrajgutte2118
@dhanrajgutte2118 Жыл бұрын
चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी विचार पण चांगलेच असावे लागतात आणि हिंमत सुध्दा...
@lalitgujarathi7337
@lalitgujarathi7337 Жыл бұрын
❤❤❤ congratulations Jyoti tai. Well done. Keep it up
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर Жыл бұрын
अधांरे बाई फक्त स्वंताले हुशार समजुन राहली नाटकी उध्दवचे खोके घेवुन माजली
@bansidharphalke1307
@bansidharphalke1307 Жыл бұрын
अगदी बरोबर
@abcstarvlog
@abcstarvlog Жыл бұрын
सावित्री बाई ज्योतिबा फुले यांचे आणि सविंधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार माना बाई नाही तर असता चूल मुल
@mithunjangam2801
@mithunjangam2801 Жыл бұрын
खूप छान ज्योती ताई मोची समाजाची वाघिणी
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН