अंधारलेल्या मशीन ला , मातोश्री च्या inverter चे कनेक्शन, लई भारी उपमा साहेब....
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला
@namratagupte625 Жыл бұрын
फारच अप्रतिम विश्लेषण परखड.... पण त्यांना पाठिंबा देणार्यांना कळतय कुठे 😡😡😡😡😡
@sunitanimhan4435 Жыл бұрын
खुप छान विचार मांडले सर खुप छान समजावून सांगता येत सर खूप शब्द आहेत बोलायला पण ज्यांना कळतच नाही या बाईंनी आपल्या वडिलांची किती वाईट शब्दात वर्णन केले ते तर सगळे विसरुन गेले कशासाठी तर केवळ सत्तेसाठी हि फार मोठी गोष्ट आहे सर
@sandeshpote7999 Жыл бұрын
सर तुम्ही जी जागृत ता समाजात करताय या गोष्टीचा अभिमान वाटतो. अशाच पत्रकारितेची गरज आहे अखंड हिंदुस्तानाला🚩🙏
@RahulShinde-ez4ju Жыл бұрын
नमस्कार, प्रभाकरजी खुप छान विश्लेषण केलं. काय आपल शब्द भंडार आहे. कशी सुचते हि वाक्य रचना. पुन्हा, पुन्हा ऐकाव वाटतं. खुप छान!
@babangaikar2791 Жыл бұрын
ते सरस्वती पुत्र आहेत. 😂😂😂
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@dadaramgutal1469 Жыл бұрын
प्रभाकर सर फार जबरदस्त विश्लेषण केले आहे मनापासून आवडले.धन्यवाद सर
@milindpashte3129 Жыл бұрын
सर तुमच्या वाक्य रचनेला सलाम,सुंदर विश्लेषण करून लोकांपर्यंत माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@sharadbhatkhande1728 Жыл бұрын
शिंदे आणि फडणवीस दोघांनी हे विवेचन ऐकायला हवे आणि योग्य पावलं उचलली पाहिजेत....छान विवेचन...👌
@umakantpujare8005 Жыл бұрын
ह्या निलाजरी बाईच्या बोली भाषेला जो उददव ठाकरेंचा शिवसैनिक उभा राहून टाळ्या वाजवून म्हणतो ताई तूम्ही आगे बढो तेव्हाआमच्या सारख्या मां.हिंदू ऋदय सम्राट बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिक च्या पायातली आग मस्तकात भिनते म्हणूनच आम्ही अखेरचा 🚩जय महाराष्ट्र 🚩
@alkabhave8923 Жыл бұрын
बाईच्या नावाला काळिमा 😢😢😢😢
@abhijeettavandkar2499 Жыл бұрын
बाई साहेबांची गुण माहीत नव्हती . आपले शतशः आभार🙏
@arrealfactsshorts Жыл бұрын
संजय राऊत यांनी जशी सेनेची 90% वाट लावली तर राहिलेली 10% पण वाट की बाई लावणार ! हेच अंतिम सत्य असेल ! कारण कोणीतरी म्हणाले आहे वणी वर ताबा असेल तर सर्व काही चांगले होते, अन्यथा राऊत याचे उत्तम उधहरण आहे.
@sureshkukade9108 Жыл бұрын
वाणिवर :
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@deepakraut665 Жыл бұрын
उद्धवने स्वत:च्या पायावर मारुन घेतलेली सर्वात मोठी "शिळा" आहे ही..
@mmp7027 Жыл бұрын
शिळा वडा पाव 😂😂
@sunitatakawale5615 Жыл бұрын
करपलेला वडा
@arunrathod8754 Жыл бұрын
@@mmp7027 😂
@arunrathod8754 Жыл бұрын
@@sunitatakawale5615 😂😂😂
@rupalihundlekar5714 Жыл бұрын
Shila nahi dhonda aahe
@namdeokshirsagar3033 Жыл бұрын
टाळ्या वाजवणारे नक्कीच मिलावट आहे अभिनंदन असेच वागा आपली संस्कृती
@ramusethgangrade1172 Жыл бұрын
Tallya wajvnare sarv bigde ahe
@vijaypawar3980 Жыл бұрын
ही बाई नाही,बाईच्या नावाखाली तमाशातील नाचा आहे. बस यापेक्षा दुसरे शब्द नाही.
@umeshsatam7637 Жыл бұрын
सर अप्रतिम व परखड विश्लेषण ! आम्हाला बाळासाहेबांना तिने बोललेलं अजिबात आवडलं नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. पण त्यांच्या पुत्राला हे समजत नाही त्याला कोण काय करणार? थोडं सबुरीने घ्या. जनता सुशिक्षीत आहे सज्ञान आहार आहे
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@santoshjogdande4348 Жыл бұрын
प्रभाकरजी खरच तुमचे कौतुक करावे तेवढे कमी आहे ,तुम्ही लोकांच्या भावना स्पष्ट पणे मांडता (असे वाटते दुखावलेल्या प्रत्येक शिवसैनिकाच्या भावना तुमच्या तोंडून बाहेर पडत आहेत)🙏🙏🙏
@parasnathyadav3869 Жыл бұрын
💐💐🙏
@babasahebhandal466 Жыл бұрын
चुक ......कळलं तुम्हाला लवकरच
@babasahebhandal466 Жыл бұрын
दुखावलेला नाही रे ....गंद्दार
@jyotipalve15 Жыл бұрын
💯💯☑️
@bu726241622 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली प्रभाकर जी ......धन्यवाद 🙏🙏 जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर .....प्रत्येक एक्शनला रिएक्शन ही असतेच .
@rajendrakangutkar6072 Жыл бұрын
,फार छान अभिनंदन
@gppawar9999 Жыл бұрын
अगदी खरे !! अंधारे बाई महामूर्ख आहे !!!
@varshapatwardhan4801 Жыл бұрын
Correct salla dila aahe to amlat aanava.
@vivekananddagare2543 Жыл бұрын
Shushma tai wachal bai super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍
@kalidaspatil2102 Жыл бұрын
भटा चे टोळके इतके घाबरले!!🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@bhalchandrashinde6606 Жыл бұрын
फारच छान सुचना आपण केली आहे. तिच्या बरोबर संजय राऊत यांच्यावर सुद्धा कार्यवाही शिंदेशाही सरकारने त्वरित अमलात आणावी. ही shiva charani प्रार्थना. Jai Bhavani Jai Shivarai.
@skvisuals1689 Жыл бұрын
खूप छान साहेब 👏👏महत्त्वपूर्ण माहिती 👌
@hemantshinde9873 Жыл бұрын
Excellent विश्लेषण केले आहे , चांगलाच समाचार घेतला आहे.
@arunshinde9664 Жыл бұрын
प्रभाकरजी खरोखर सरस्वती प्रसन्न आहे तुम्हाला, जो vdo बनवता तो पूर्ण पुरव्या ने बनवता, जे कोणी बोलू शकत नाही, ते तुम्ही लोकांना सांगता, तुमच्या विकाराची गरज आहे,
@bandukhardikar6561 Жыл бұрын
हा भाजपचा भाड्या
@vasantakhare6779 Жыл бұрын
यालाच म्हणतात , "नियतीचा बदला" याच माझ्या 'आई भवानी 'ने या बाईच्या हातात "आरती चे ताट"देऊन जनसमुदाया समोर "ओवाळून " घेतल! हिन्दु देवी-देवता मधे ही "शक्ती "आहे.
@kusumiyer8119 Жыл бұрын
💯 correct
@madhurimistry785 Жыл бұрын
अजून अस काही तरी आपल्या देवी ने🙏दाखवल पाहिजे. तेव्हा हिची खोड मोडेल.
@bhavani_vlogs21 Жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯
@madhurimistry785 Жыл бұрын
@@bhavani_vlogs21 हो ना शी... कशी हात तोंड वाकडे करुन बोलते.आणिअश्या बाईला... शिवसेनेत घेतल.
@gmilind Жыл бұрын
१०० टक्के बरोबर
@abhijeetthakur1899 Жыл бұрын
अगदीच मनातलं आणि मुद्देसूद पणे मंडलत प्रभाकर जी 👌💐
@diliptalele9408 Жыл бұрын
अतिशय मुद्देसुद व व मनाला लगेच खरं उघड करणारे प्रभावी कथन.
@RPatil-kk3tu Жыл бұрын
हि म्हैस उद्धवच्या बोकांडी नक्कीच बसणार.. काय ते तोंड काय ति भाष्या काय ते हिडीस हावभाव. छी.. छी..छी.. पण सिरसाठ साहेबांनी सभ्य भाषेत हिची सर्वच घाण काढली...आणि, त्याही पेक्षा आपण सुसंकृत भाषेत खूपच छान विश्लेषण केले आहे.. 👌
@rohinibhagodia4659 Жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण. अनेक शुभ आशिर्वाद.
@sharadpatil8384 Жыл бұрын
अत्यंत भावनात्मक आणि प्रभावी ज्यात पूर्णता सत्यता आहे असे विश्लेषण प्रभाकरजी वंदन तुमच्या अभ्यासक विशलेशनाला 👆👌👐🙏🙏🙏🤝
@shamraosapkal9380 Жыл бұрын
सर यू आर ग्रेट 👍👍🚩🚩🚩 असं निर्भीड पणा आपल्या सगळ्या हिंदू ना येवो हिच आई भवानी माते चरणी 🙏 मी च काय माझ्या सात पिढ्या पण उद्धव ला माफ करणार नाही, सत्ते साठी एवढी लाचारी, किंव येते उद्धव ची
@nandinighoting1899 Жыл бұрын
अंधारेला किती खोके तळघरातून मिळाले ते पाहावे लागेल की इतकी नांभीपासून ओरडत असते इतकी बेशरम नालायक बाई राजकारणात बघितली नाही. हिला आरती केली म्हणून देवी क्षमा करणार नाही जबरदस्त दणका दिला शिवाय आई जगदंबा राहणार नाही. उद़ो गं अंबे उद़ो 🙏🙏
@Raj-lw3zq Жыл бұрын
Nakkich honar
@snehamadhu5630 Жыл бұрын
चामडी लोळवली पाहीजे देवीनै...पुन्हा म्हणून पोडिअम जवळ /माईक जवळ जाणार नाही अशी... साल,तोंड आहे की गटार ?😂
@sudhirpatil6015 Жыл бұрын
@@snehamadhu5630 लोक अल्ट्रा सीटी ला घाबरतात
@aartisakrikar1234 Жыл бұрын
@@snehamadhu5630 honar nakki h honar
@गोविंदा-ढ4ज Жыл бұрын
be lgam ghodi
@wvishal8510 Жыл бұрын
रश्मी आणि सुष्मि...बाळासाहेब हयात नसताना दोन्ही करामती व्यक्तिरेखांनी सेना हायजॅक करून बाळासाहेबांच्या तत्वांना मूठमाती दिली.
@dipsm.8409 Жыл бұрын
Khotyachya kapali gota.. Tatvatch kuthe tari khot hoti.. Mhanun congress.. Sp.. Bsp.. Ni hyanna utarti kala lagli.. Ni tich BJP 1/1 rajya kabij kartey..
@vasudhakanawade6173 Жыл бұрын
दोन्ही बायका संधी साधू आणि स्वार्थी, सगळी शिव सेना उधवस्त करणार
@shivanibhalekar2337 Жыл бұрын
😂😂😂 लय भारी.
@ashokborse6955 Жыл бұрын
ही बाई ज्ञान, अभ्यास, भाषण, विनोद, खेडवळ विनोद, मधून मधून, हिंदी या जोरावर स्वताला great समजत आहे,
@vitthaldalimbkar7710 Жыл бұрын
कसला आभ्यास हि भाषा अनेक तमाशा कलावंत कधी ही शाळा न पाहिलेले अनेक कलाकार म्हणून अजरामर झाले
@jyotipalve15 Жыл бұрын
@@vitthaldalimbkar7710 💯💯☑️
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@sumitmhatre1843 Жыл бұрын
हया बाईची आई तुळजा भवानी कायमची मती घालवेल जय आई तुळजा भवानी
@rahulnavale5374 Жыл бұрын
😂
@snehamadhu5630 Жыл бұрын
पण असली तरच ना?
@vishnuwayal8868 Жыл бұрын
आज रोजी ४.२करोड लोकांनी कॉमेंट केली आहे .मतदान करताना नक्की विचार करा आणि मित्रांना पण सांगा.
@ravindrajangam4270 Жыл бұрын
एक नंबर साहेब या सगळ्यांना च उद्या आरतीला उभे रहायची वेळ येणार आहे जयतु जयतु हिंदू राष्ट्रं
@mangeshpawar8431 Жыл бұрын
अगदीच बरोबर बोललात सर तुम्हीच बोलायला खुप आहे ह्या बाई न वर पण बाई ची साईट पडते त्या मुळेच काय बोलता येत नाही
@jayalotlekar7046 Жыл бұрын
Exactly
@sureshkukade9108 Жыл бұрын
पण बोलण्यासाठी बाई हवी : 😊😊
@rajvardhanpatil3579 Жыл бұрын
आम्ही निष्ठावंत सैनिक या बाई ला कधीच आमचा नेता मानणार नाही.. 😡😡
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@snehamadhu5630 Жыл бұрын
ती उबाठि मधे,सोडलेली आहे थुकरट म्हाता-याने 😂
@yashavantpatil4007 Жыл бұрын
प्रभाकजी ही अंधारलेली बाई ज्यावेळी आपला सुंदर असा चेहरा वाकडा तिकडा करून तोंड विवस्त्र करून बोलत असते ना,आणि समोर बसलेला आमचा हिंदू टाळ्या वाजवत असतो,त्यावेळी खरोखरीच वाटतो हा बाळासाहेबाचा सैनिक आहे का?खरोखरीच मनाला फार वेदना होतात!जय महाराष्ट्र!
@rajeshavhad3858 Жыл бұрын
नाही हो पाटील कुठे तिचा चेहरा सुंदर आहे
@sudhirpatil6015 Жыл бұрын
तुमची समज आहे ते निश्चित शिवसैनिक नाहीत शिवसैनिकांना माहित आहे ही बाई मनसेला पण माहीत आहे मग हे कोण राष्ट्रवादी काँग्रेस शेख सैनिक हीरवे निळे आणि भ्रष्टाचारी
@ganeshmohite2878 Жыл бұрын
ते हिंदू नाही गांडू असतात
@motivationalmantra8840 Жыл бұрын
खुप् छान्
@rajangurjar2183 Жыл бұрын
@@sudhirpatil6015एकदम कडक जवाब
@vishnuwayal8868 Жыл бұрын
हिला राज्यसभा किंवा विधानपरिषद दिली नाही तर दुसऱ्या पक्षात
@ganeshdhage6042 Жыл бұрын
आई भवानी अश्या माणसांना त्यांची जागा बरोबर दाखवेल... अप्रतिम विवेचन साहेब
@vilasmore8909 Жыл бұрын
बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या बाईला टाळ्या वाजवून प्रतिसाद देणारे शिवसैनिक निष्ठावंत नक्कीच नाहीत.आणि खरेखुरे निष्ठावंत असणारे तरी कसं सहन करतात ? कमाल आहे !
मोदी आणी भाजप चा खालच्या भाषेत उद्धार करणारे आज भाजपत जाऊन मंत्री आहेत. भाजप च्या कार्यकर्ते लोकांना लाज वाटत नाही
@rangraochavan1616 Жыл бұрын
खूप बेअक्कल बाई म्हणजे अंधारे बाई 😂😂😂😂
@babangaikar2791 Жыл бұрын
आडनावातील च काढला तर उरलेल्या नावाच्या वस्तूने मारायची आपली लायकी.
@pranit241 Жыл бұрын
बरोबर
@dipsm.8409 Жыл бұрын
@@babangaikar2791 ni tujhi?? Baatli ni biryani chi distey..
@ujwalakulkarni3638 Жыл бұрын
बेअक्कल नाही ती , कपटी ,कजाग बाई आहे ही
@suryakantgharge7828 Жыл бұрын
बरोबर
@Freeman4903-r3u Жыл бұрын
तुमचं विश्लेषण अतिशय सभ्य आणि संयमी भाषेत आहे . अभिनंदन आपले 🙏🏽🙏🏽
@achyutdeshpande645 Жыл бұрын
एका युट्यूबवरील पत्रकाराच्या कॉलेजमधील मैत्रीण आहेत. म्हणजे शिक्षित आहेत.
@arundhatibarve4048 Жыл бұрын
अगदी बरोबर
@dattudherange5052 Жыл бұрын
@@achyutdeshpande645 नेमकी भानगड काय आहे
@satishbandkar7827 Жыл бұрын
ठाकरेंचा गु खाल्ल्याशिवाय प्रभाकर सुर्यवंशी, भाऊ तोरसेकर,सुशील कुलकर्णी यांचा दिवस उजाडत नाही.
@nikhilchavan5075 Жыл бұрын
Bokandi? Hi sayami bhasha aaj ch samajali
@ankarnik Жыл бұрын
आई बसली बोलता बोलता दोन बसल्या कानफटात 🤣🤣😂😂
@sidd51000 Жыл бұрын
आम्ही स्त्रियांचा सीता माते प्रमाणे आदर करतो, नमन करतो.. आणि गरजेवेळी शूर्पणखे सारखे नाकही कापतो. आपली लायकी विसरू नका
@kdtamboli2072 Жыл бұрын
संताप होतो हिची भाषण ऐकून😮
@rajendraapre9852 Жыл бұрын
माकडांच्या हाती केवडा दिला तर तो माकड तो केवडा कुठे वापरतो हि कहाणी सर्वाना माहित आहे. आपण सुज्ञ आहोत म्हणून मकडां कडे लक्ष देऊन आपला वेळ का वाया घालवायचा. जावु द्या मंडळ आहे उड्या मारून मारून बसेल गप्प. 😂😂😂😂
@surekhabhange1400 Жыл бұрын
हा खरच पण करणार काय😮😮😮😮
@vasantmulik303 Жыл бұрын
आता मुस्लिम लोकांकडून धर्माभिमानी कसं बनायचं ते शिकायची गरज आहे.
@kdtamboli2072 Жыл бұрын
@@vasantmulik303 माझ्या नावावरून थोडा गैरसमज झालेला दिसत आहे.तो नसावा.कारण मीही तुमच्या प्रमाणे एक महाराष्ट्रीयन आणि पक्की भारतीय आहे.
@vasantmulik303 Жыл бұрын
@@kdtamboli2072 ताई येथे नावाचा काहीही संबंध नाही तुम्हीच गैसमज करून घेतला. संताप होतो हिची भाषण ऐकून असं जो बोलतो तो पक्का हिंदुच असतो. अश्या भाषणाचा फक्त संताप येऊन काहीही उपयोग नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की जसे मुस्लिम धर्मीय त्यांच्या धर्माबद्दल कोणी काय बोलले तर जसे सर्व एक होऊन विरोध करतात आणि फतवे सुद्धा निघतात. त्याप्रमाणे आपले हिंदु लोक असा विरोध करताना दिसत नाही आपल्या लोकांना एवढच माहित आहे की देव बघून घेईल. याचाच गैर फायदा ही हिंदु धर्मातील अधर्मी माणसे घेतात आणि आमच्या देव देवतेंची टिंगल टवाळी करतात. आणि समोरचे निधर्मी टाळ्या वाजवितात. आणि आम्ही हिंदु लोक गप्प बसतो. म्हणुन माझ्या मते हिंदु लोकांनी आता मुस्लिम लोकांकडून धर्माभिमानी कसं बनायचं ते शिकायची गरज आहे.
@user-yh2uz1ly2b Жыл бұрын
एकच शपथ घेतो इथून पुढे हिंदू विरोधी पक्षांना मतदान नाही.
@babangaikar2791 Жыл бұрын
पळालेले कर्ज बुडवे मोदी आणा शोधून. ती शपथ घ्या.
@PrinceAditya06 Жыл бұрын
मोदी है तो मुमकिन है
@user-yh2uz1ly2b Жыл бұрын
@@babangaikar2791 बोलायला खूप काही आहे, बोलू का भावी पंतप्रधान बद्दल
@dilipbhise871 Жыл бұрын
Best ,not to give your vote to such anti hindu. Including sushma,Sanjay raut, jittudhin awahad udhavji. Supria Suleman. Sharad khan
@ashishchavan9848 Жыл бұрын
@@babangaikar2791 तू आन ना झात्या
@humanpm4971 Жыл бұрын
खरंच गरज आहे अशांविरूद्ध प्रतिबंधक कारवाईची... खुप हिन पातळीवर गेलंय सगळं
@SZ6419 Жыл бұрын
जास्त भाव देऊ नका, विचारांना काहीच दिशा नाही स्थैर्य नाही! जिकडे घान तिथे माशी असतेच!
@arvindbute7132 Жыл бұрын
सही बात
@Aba12342 Жыл бұрын
माशी एका जागी बसून रहा त नाही
@Aba12342 Жыл бұрын
तिचा इतिहास,सांगा,ही, राजकारणा, अगोदर काय,करत,होती
@chandrashekharchandvale9375 Жыл бұрын
परखड विश्लेषण सर, काही तरी चिथावणीखोर वक्तव्याने चिडून तसेच प्रत्युत्तर दिल्यास मोठा कांगावा करून व नेहमीचेच व्हिक्टीम कार्ड वापरून ४० पैकी काही आमदारांना उचकविण्याचे प्रयत्न हेतुपूर्वक सुरु आहेत. आपला सल्ला अतिशय समर्पक आहे कि जरूर या बाबतीत कायद्यामध्ये काही कलमे व तरतूद पाहून त्याला जबरदस्त तडाखा देता येईल.
@manasijadhav2725 Жыл бұрын
हि बया ज्याप्रमाणे सर्वांना त्रास देतेय तिला कायद्याच्या जाळ्यात अडकवून कारवाई नक्कीच केली पाहीजे.त्यानंतर इतरांसाठी तो एक धडा असेल शिकण्यासाठी.
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
@@manasijadhav2725 हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला
@varshajambhekar7913 Жыл бұрын
खूपच सुंदर विचार /विवेचन प्रभाकरजी👌👌🙏🙏
@jitendrabajare671 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे. आता तरी डोळे उगडा रे. कुठं नेऊन ठेवणार माझा महाराष्ट्र. जय भवानी जय शिवराय
@mohantodkar4005 Жыл бұрын
मी वारंवार सांगतोय हिचे असे हिंदूविरोधी गरळ ओकणारे वक्तृत्व दररोज दाखवा.जेणेकरून सतरंजी उचले शहाणे व्हावेत.
@SandipBhoir-tp9kn Жыл бұрын
हिंदूंसाठी प्रयत्न करणाऱ्या पक्षलाच मतदान 🙏🙏शपथ घेऊन सांगतो only भाजपा
@jayashreeparchure6859 Жыл бұрын
बायकांनी जर मर्यादा सोडली आणि त्या अर्वाच्य बोलू लागल्या तर त्यांना स्त्री म्हणून सवलत देण्याची काही गरज नाही
@sureshkukade9108 Жыл бұрын
सवलती संपवायला बाई कारणिभुत ठरू शकते : बाई ची सुरक्षा हि भारतीय संस्कृती आणि संविधानानुसार जरूरी आहे पण अतिरेक झाल्यास बदल होऊ शकतो :
@nayanagodbole6597 Жыл бұрын
Kuradhich danda ha nehmich gotas kalach hoto.
@arvindbute7132 Жыл бұрын
अगदी योग्य
@rajanmanjrekar Жыл бұрын
100% बरोबर
@shaileshudande8308 Жыл бұрын
Agdi barobar
@swatikokil1130 Жыл бұрын
Thank you सर. शंका थोडी दूर झाली 🙏🙏
@ShrinivasSonpethkar-tl7gf Жыл бұрын
सर तुमचं बोलणं तुम्ही दिलेले स्पष्टीकरण मनाला आवडतात देव करो हे स्पष्टीकरण शिंदे साहेबांचे आमदार आणि मंत्र्यांनी ऐकून त्यांच्या नादी लागू नये.
@starchild_india Жыл бұрын
खूप च छान साहेब खूप मस्त,साहेब,आपले शांत,अभ्यासू,व चाणाक्ष असं व्यक्तीमत्व खूप आवडते असेच रहा कायम व असेच आम्हाला मार्गदर्शन करत रहा आपण....
@gajendrapawar5179 Жыл бұрын
अत्यंत योग्य भाषेत उत्तर....आई राजा ऊद ऊद
@digambarbhusare1129 Жыл бұрын
अगदी बरोबर प्रभाकर सर ही फुसकी तोफ लवकरच कशी हिंदुत्वाच्या सरळ रेषेत आता आली
@prabhakarpathak472 Жыл бұрын
आत्ता कुठे बोकांडी बसली, पूर्ण वाट लावल्या शिवाय ही बया हटायची नाही
@piyushgamingyt1932 Жыл бұрын
Tujhya basli ka bonkandi devi
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@vilasraopatil7826 Жыл бұрын
तोंड विचकून आई बसली असे गरळ ओकणारी बाईला ऊबाठावर आणि तिच्या उरावर आई कधी येऊन बसली ते कळले पण नाही आईचा चाबूक बसल्यावर आता चामडी लोंबते आहे .सांभाळ
@samdhanburungale2866 Жыл бұрын
शेवटी हिंदूं पुढे झुकावं लागलं जय भवानी जय शिवराय 🚩⚔️⚔️
@nitesh7140 Жыл бұрын
Hi zhuknar nhi mnat paisa ahe
@rekhapatil4969 Жыл бұрын
@@nitesh7140 भीक मागत भगव्या कडे आली ना..
@rekhapatil4969 Жыл бұрын
🚩🔥
@vasantmulik303 Жыл бұрын
हिंदूं पुढे झुकावं लागलं हा तुमचा गैसमज आहे हे सर्व मता साठीचे राजकारण आहे आणि हा सर्व दिखावा आहे. हिंदू जनतेने तिचे पूर्वीचे हिंदू देवतावरील निन्दानालस्तीचे भाषण विसरू नये.
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@akshatatondwalkar1995 Жыл бұрын
ज्याने कोणी सुपारी दिली बोलण्यास त्याला लाज वाटली पाहिजे . सर
@sangitataiwankhede Жыл бұрын
अगदी बरोबर आई म्हणजे मरी आई चांगलीच बसली तिच्या बोकांडी
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला
@paragmhatre.1812 Жыл бұрын
आई भवानी ह्या बाईला आणि हिच्या सध्याच्या भाडोत्री साहेबाला पण सद्बुद्धी देवो ....
@deepakraut665 Жыл бұрын
खुपच आशावादी विचार..
@ajaykamble9090 Жыл бұрын
Aai bhavani ne subudhhi dili tari yanchi ghyayachi aipat nahi.
@milindlele7458 Жыл бұрын
साहेबाने बुद्धीचे कवाडे बंद केली आहेत.
@KondibaMundhe-fn6le Жыл бұрын
P. Mhatre Condition pahun bolave lagte? Mag koshary ne kai kele? Tumhi tyanche kai wakde kele?
@santoshzure2465 Жыл бұрын
😂😂😂😂
@HamaraHindustann Жыл бұрын
ह्या अंधारे ला शिरसाट बोलले तो अपमान हीचा, पण हीने देवी देवता बद्द्ल जे बोलली तो काय मान होता. अपमान केल्याचा खटला तर हिच्या वर व्हायला पाहिजे.
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला 🙏
@amarbachate0204 Жыл бұрын
ही सर्वांचा एकेरी उल्लेख करणारी बाई "कुठल्याच" उपयोगाची नाही....
@iam-111 Жыл бұрын
मस्त विश्लेषण साहेब.. चालू द्या bjp चे काम..
@DJ-nf1on Жыл бұрын
मातोश्री चं इंवर्टरच बंद पाडलं तर कसं होईल प्रभाकरजी ? न रहेगा बांस न बजेगी बाँसूरी . आधारवडांनी याच कामासाठी बाईला सुपारी दिली आहे. 👍🙂🙏
@swamisswamis53 Жыл бұрын
Hi Nalayak ahe
@ajitathavale1775 Жыл бұрын
सध्या महाराष्ट्रात जात, स्त्री असणे व विशिष्ट पक्ष असेल तर काहीही करावे अशी स्थिती आहे.
@rahulnalawade5861 Жыл бұрын
हि म्हैस बसली टोमणेबहादुरच्या बोकांडी,😄😄
@dilipbhise871 Жыл бұрын
No no ,she was left by her husband.
@dilipbhise871 Жыл бұрын
Sushma Bai will seat on head of udhav and Aditya thakare in the eye of Rashmi thakare.
@ulhasguhagarkar6534 Жыл бұрын
@@dilipbhise871 ती आदित्यला मांडीवर घेणार आहे असे ऐकले😂
@dilipbhise871 Жыл бұрын
@@ulhasguhagarkar6534 sushma baiche kahi kharenahi. She want to take entry in matoshri only
@sureshkukade9108 Жыл бұрын
😅😅😅
@narharibunde7784 Жыл бұрын
बाई एका कलावंत बाईच्या पोटी जन्माला आलेल्या असल्यामुळे त्यांना अभिनय आणि भाषण यांचा समन्वय भारी साधता आला बघा..बाई आहेच नामवंत.राष्टवादीत असताना आणि आत्ता पण मागचे सगळे डायलाॅग विसरून नविन भुमिका वठविते..
@madhavashtekar9261 Жыл бұрын
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश अस आशा ताईंचे सुंदर गाणे आहे.ज्यांना
@purushottamthakare6839 Жыл бұрын
आधार वड यांची पिलावळ यालाच म्हणतात, असेच पाहिजे उद्धव ठाकरे यांना,म्हणे राम माझ्याजवळ आहे,सुंदर विश्लेषण सूर्यवंशी जी,👍👍👍👍
@shirishvyas6559 Жыл бұрын
चार दिन की चांदनी फिर अंधेरी रात चार दिवस चमकू द्या, नंतर शोधून सापडणार नाही
@dadasahebangar429 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सूर्यवंशी सर आपण,...!🙏
@vijayaingle8349 Жыл бұрын
बेस्ट अगदी मनातील ch वदलात प्रभाकर जी धन्यवाद!
@tyewfhjbkhfvj Жыл бұрын
माननीय बाळा साहेबांवर ची टीका आम्ही सहन करनार नाही. उध्दव ठाकरे कट्टर शिवसैनिक धडा शिकवणार.
@nileshdevkate8428 Жыл бұрын
आई भवानी या भटक भवानीला सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना 😂😂
@chetantandel5376 Жыл бұрын
सगळ्या पापाचा हिशोब ह्या भूतलावरच भरावा लागतो ह्याचे हे उत्तम उदाहण आहे. हि तर सुरवात अजून पुढे पाहत चला ......
@user-eq3nv1lo9f Жыл бұрын
हे जे तू सांगितल ते ऐकल पण तू तुझी काल्पनिक देवी देवता कधी फेकून देशील? पाहून वाटते तू शिकलेला असेल पण विचारांनी आजही जंगलातील वाटतो त्याच काय? जर खरच या सर्व तुमचे काल्पनिक देव अस्तित्वात असते तर देशात इतक्या लोकांवर अन्याय झाला असता का?लहाल लहान मुलींनवर बलात्कार होऊ दिले असते का? निष्पाप लोकांना अपघातात मरू दिल असत का?नवीन नवीन रोग उत्पन्न होऊ दिले असते का? गरीबी श्रीमंती असा भेद होऊ दिला असता का? बर ते सोड सर्व देव भारतातच आहे मग इतके वर्ष इंग्रज राज्य केले असते का? या सर्व गोष्टी फक्त स्वतला मूर्ख बनवून वेळ मारून न्यायच्या आहे, या सध्या गोष्टी हा देव करु शकत नाही स्वताच रक्षण हा करु शकत नाही तर हा सर्व शक्तिमान म्हणून घ्यायची याची लायकी आहे का? विचार कर आणी आंधळ्या भक्ती तून बाहेर पड देश घडणीला तुझीही मदत होईल नाकी अधोगतीला
@ashwiniwadkardesai6063 Жыл бұрын
शेवटी केलेलं इथंच फेडायचं असतं हेच खरं आहे. 🙏🏻🙏🏻
@sujeetthakar3482 Жыл бұрын
एकच नंबर भाऊ.... आपुन एकिच मारा,, पर सॉलिड मारा...😂😂😂😂
@nileshborokar2415 Жыл бұрын
जसे संस्कार तसे व्यवहार 😂 रंग बदलू दल बदलू... वेळेनुसार भाषण बदलणारी
@pramodthosar266 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण
@madhurimistry785 Жыл бұрын
प्रभाकर सर खुप सुंदर छान सुंदर हळू आवाजात बोलता. हे आपले मराठी हिंदु संस्कृती बोलतात🙏. खरोखर हिच्या वर कारवाई केली पाहिजे.
@vidyadharkulkarni197 Жыл бұрын
दुर्दैव आहे स्वतःचा कर्तृत्वशून्य आहोत ती सिद्ध झाल्यानंतर अपमानित झालेल्या स्त्रीचे हातात प्रचाराची धुरा देऊन अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे
@govindfatik606 Жыл бұрын
H E. P R. I No. 1
@shekhardhamnaskar2571 Жыл бұрын
There can hardly any disagreement on you comment.
@gokulkhambekar7788 Жыл бұрын
You will get more than 1000 likes
@shekharb2981 Жыл бұрын
हिला शिवबंधन बांधले आहे का?
@jayshrikullkarni3390 Жыл бұрын
Yerynice
@mahendrachoudhari-c4j Жыл бұрын
वा साहेब जबरदस्त
@aruntambe9576 Жыл бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@ratneshsurya5531 Жыл бұрын
जय श्री राम सर कृपया रामनवमी मध्ये झालेले दंगली वरती पण एक पडताळणी करा ..🙏🙏
@dattatraymohite565 Жыл бұрын
गरळ ओकणाऱ्या बाईचे शब्द ऐकणारे नक्किच निर्बुद्ध अक्कल नाम शिंतोडा आहेत ते सर्व जण
@baburaokale8503 Жыл бұрын
शेवटी हिंदु धर्म हा सर्व श्रेष्ठ आहे हे टीका करणाऱ्यांनी पण मान्य केले यातच सगळे आले
@vidyatawde5613 Жыл бұрын
बाईच्या हातात आरतीचे ताट दिल की नाही
@kusumiyer8119 Жыл бұрын
Fee sati Lawyer mandali Astyachi Bajune Lad ladLadtat Mg Hine pn Toch Profession sweekar kela Aahe 😂😅😮😢
@mahadevg6267 Жыл бұрын
बती गुल अंधार फुल्ल 😂😂👍👍👍 मस्त प्रभाकर जी 👌🙏
@knowledgemotivationbyresea1597 Жыл бұрын
इतिहासाप्रमाणे आपण आपल्याच लोकांशी भांडत आहोत आणि बाकी त्याचं फायदा घेत आहेत, शोकांतिका आहे. समोरच्या पिढीला याचा खूप त्रास होणार.
@ujjwalbendale176 Жыл бұрын
उध्दव ला काळात नाही.. काय दाखवल आहे तिने त्याला काय माहित😊
@8txj45 Жыл бұрын
उध्दव ठाकरे साहेब आपण हिंदू धर्म देव परंपरा संस्कृती वर टिका करणाऱ्या गटारछाप सुषमा बाईला तुमच्या पक्षांत घेतले इथेच तुम्ही संपत चालले याचे मोठे उदाहरण.
@shobhashinde478 Жыл бұрын
खरं आहे
@ashokkadam264 Жыл бұрын
100 % खर बोलताय प्रभाकरजी 👌👌 छानच विश्लेषण
@ujwalagogawale5705 Жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ मी नेहमी पाहत असते खूप खरीखुरी माहिती तुमच्या व्हिडिओ मधून मिळत असते आणि खूप माहिती ऐकायला छान वाटते
@arunbodade2943 Жыл бұрын
एकदम बरोबर आहे साहेब तुमचे काही चुकले नाही
@rushikesh6432 Жыл бұрын
आई भवानी या शूर्पणकेला अक्कल देवो न देवो पण उरल्या सुरल्या राजकीय पक्षांना तरी सद्बुद्धी देवो की असली फाटकी आणि गंजलेली तोफ त्यांनी त्यांच्या पक्षात घेऊ नये..