🙏नमो भैरव नाथ वा क्या बात है सुंदर अप्रतिम सेवा सादर केली आहे जबरदस्त आवाज फार छान आहे👉👉👉👉🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandipkadam98133 жыл бұрын
बाबा तुम्हाला देवाने दिलेली देणगी आहे. यांचा उपयोग तुम्ही खरचं देवाच्या सेवेसाठी करत आहेत. तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. हीच काळभैरवा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇
@maheshaherkar54422 жыл бұрын
जुन ते सोनं ❤️
@sonamzinjurde80172 жыл бұрын
जय हो
@sonamzinjurde80172 жыл бұрын
अल्लश आदेश
@chetanpekare95594 жыл бұрын
सर्व कलाकार तसेच गाणं गाणाऱ्या बाबाना माझा मनाचा मुजरा 👌👌🙏
@saurabhsalunkegondhali4563 жыл бұрын
Khrch khup .mst avj ahe Kaka cha
@akshayingoleofficial3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Sanchitgorad-k1w3 жыл бұрын
मानाचा जय मल्हार
@satpaldaund27512 жыл бұрын
खुप छान आवाज आणि अप्रतिम गायन, संबळाचा तर नादचं खुळा 👌कला जपावी तर तूमच्यासारखी💐💐💐
@dattachaudhari66175 жыл бұрын
ओम नमो काळ भैरवनाथ नमः खूप सुंदर गाणं, वादन अप्रतिम🙏❤️🙏 अजुन अशी गाणी बनवावे आदेश
@dattatraylokhande52563 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज देवाची कृपा
@ankushsonawane98553 жыл бұрын
ओम नमो शिवाय काल भौरवनाथ कुपा खुप छान गाणं आहे बाबानंचा आवाज एकच नंबर आहे 🚩🚩🚩🚩
@santoshGhorpade-je9lp5 ай бұрын
बाबा खरच खूप सुंदर ,काळभैरव देवांचा तुम्हाला खूप आशीर्वाद लाभो, आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो. मी पण काळभैरव नाथांच गान खूप दिवसा पासून शोधत होतो आणि मना सारखं गान भेटलं.
@mangeshkobal52345 жыл бұрын
बाबा नाथा ची कृपा खूप खूप सुंदर आवज येळकोट येळकोट जय मल्हार मार्तड़भैरव नाथाचे चागंबले
@नादभजनाचा-ग1त2 жыл бұрын
वा वा....🙏🙏🙏 बोल भैरवनाथांच चांगभल...
@shubhamlagas13933 жыл бұрын
*👌खत्तरनाक संभळ वाजवला गुरुजी👑*
@bajarangkapase33882 жыл бұрын
अतिशय सुंदर आवाज आहे
@sanketroundhal26133 жыл бұрын
काळभैरव नाथाचं चांगभलं 🚩🙏शुभ रविवार 🚩🙏
@ronitsupekar0075 ай бұрын
अप्रतिम गायन वादन खूप वेळा हे गान ऐकलं जेवढं ऐकेल तेवढं कमीच वाटतं मानाचा मुजरा तुम्हाला ♥️
@satishjagtap86994 жыл бұрын
1 नंबर बाबा आवाज आहे तुुमचा
@dwarkashinde14385 ай бұрын
खूप सुंदर गायला आहे बाबा तुम्ही हे गाणं असं मला बी पहिल्यांदा सुचलं होतं पण तुम्ही गायलं मला आनंद वाटला देवाला बी आनंद वाटला
@prajwalkokate3152 жыл бұрын
श्री नाथ महाराजांचा चांगभलं...
@dasharthkumbhar50163 жыл бұрын
हे गाणं औंध मधी समोर बसून आय काय भेटल खुप छान वाटलं, बाबा
@नाथसेवेकरी Жыл бұрын
खरच बाबा तुमचं गान आईकुन आजचा अनुभव आहे गान आईकात असताना खरच काळ भैरव नाथ समोर आल्या सारखे वाटतात खरच कृष्णा दादा तुमच्या वाजवण्यालं पूर्ण सलाम ठोकतो आर्थात संबल वाजवणार भारत केसरी आहेस दादा तू 🙏🙏🙏🥰😍😍
@NarsinghShinde-o1h Жыл бұрын
आपल्या देव , सोनारी चा काळभैरनाथ देवी च चागभल ,मला सोनरी च्य काळ भैरनाथ च वारे आहे जेुरीच्या खंडोबा पण आहे तरी मला चागला महितला गुरू कराचा आहे
@gajanankhandarebhau93773 жыл бұрын
Baba Kharak ek number khub Chan
@Aditya_salunke1222 Жыл бұрын
बाबा खरंच लय गोड आवाज आहे अस वाटतं हे गाणं ऐकत रहाव
@sachinpawal88073 жыл бұрын
काळभैरवनाथाच चांगभलं
@kulaswaminibhairibhavanich21996 ай бұрын
महाराज ऐक नं भैरवनाथ यांची अशी च सेवा आपल्याकडुन घडावी जय भैरव जय महाकाल.
@sainathkadam88032 жыл бұрын
गायन करणाऱ्या बाबांच्या चरणी दंडवत👌👌💐
@rushikeyshthorat41842 жыл бұрын
भैरवनाथा चा चांगले बोल ढाक भैरीनाथाच चांगले
@surajpotode1647 ай бұрын
बाबा तुमच्या आवाजा पुढं मी नतमस्तक आहे ❤🙏🙏
@chatanmahraj22003 жыл бұрын
आवाज खुपच सुंदर आहे सरला बेट वांजरगाव चैतन्यनंद महाराज
@akbhai63672 жыл бұрын
बाबा ऐकच नंबर गायन❤
@dattatraychavan63433 жыл бұрын
सिद्धनाथांच्या नावानं चांगभल
@pramodshinde59884 жыл бұрын
श्री काळ भैरवाय नमः....
@Gavachisheti7122 жыл бұрын
मला असेच जगणं गोधळ कार्यक्रम करायचा आहे तर sir तुमचा मो नो द्या
@ganpatgavli78166 ай бұрын
खरच खुप छान नं एक मी गोंधल तुमच्याकडुनच घालनार
@uttareshwarkakade13553 жыл бұрын
जय काल भैरवनाथ कृपेनं जागर नाथांची
@PrakashTitkare-j5q Жыл бұрын
खूपच छान अप्रतिम आहे नाथांच गाणं..... हर हर महादेव......
@ajinathdunagu8843 жыл бұрын
आवाज कुणाचा आहे. छानच आहे राम राम राम मंडळी
@samadhanjadhav50992 жыл бұрын
आवाज कडक मस्त
@sandeepdabhane2783 жыл бұрын
Aawaj 1ch nambar
@swapnilpathare83294 жыл бұрын
कालभैरवाय नमः
@RahulShinde-hp2uo3 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌👌👌🙏
@sonamzinjurde80172 жыл бұрын
आवाज एकदम सुंदर
@akshayingoleofficial2 жыл бұрын
धन्यवाद
@dharmarajkolse37805 жыл бұрын
वा गायक तुमचा खूप छान गळा आहे....
@nashik32333 жыл бұрын
जय मल्हार
@anikeatsarwade83283 жыл бұрын
Kdkkk Dada 👌👌
@uttampednekar14052 жыл бұрын
अशाच आशीर्वाद राहुदे
@manohargogawale73784 күн бұрын
काळभैरवाच्या नावाने चांगभलं
@darshshriniwasshelke5thero1649 ай бұрын
Khup chan vatle Thank you so much😊
@rupeshgosavi22803 жыл бұрын
छान बुवा
@rushikeyshthorat41842 жыл бұрын
बाबा तुमचा आवाज खूप छान आहे ekt राव वाट
@vitthalkotkar16382 жыл бұрын
खरंच देवाची प्रार्थना
@hemantkedar4442 жыл бұрын
नाद खुळा बाबा
@RDUgale5 жыл бұрын
mast re bhava kharach khup sundar
@suhaskanhere1433 жыл бұрын
Baba tumca avaj khup bhari ahe kaljla lagala avaj 🙏🙏❤️❤️👍👍