Mihi Insta vr Aavaj Aikla Bhari dholki Ani Sambal ❤️🔥😍
@vishalkokate6709Ай бұрын
मी पण
@LaxmanItapeАй бұрын
मि पण😊
@avinashwaghmare9205Ай бұрын
रील बघून संपूर्ण गाणं ऐकु वाटलं खूप खूप छान आवाज 💜👌
@SakharamGaikwad-hf5vrАй бұрын
रील पाहून हे गाणं सर्च केले काय आवाज आहे राव......अप्रतिम.....तसेच संबुळ वादन❤❤❤❤❤
@prakashpol5416Күн бұрын
खुप छान,खुप छान कोरस,खुप छान संबळ साथ संगत. सर्व कलाकार मंडळीना नमस्कार.
@vitthalpurkar29433 күн бұрын
खरच अशी तरुण पिढी पाहूण खंडोबाचे गाणे गातांना मन आनंदी होत जय शिवराय जय खंडोबा🚩👏
@ParvinShirole2 ай бұрын
आप्पासाहेब सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना करतो यशवंत हो
@kisanchandne2 ай бұрын
1 नंबर आप्पा, आपल्या आवाजाला तोडच नाही खुप छान
@SandeepTidke-tm9xr2 ай бұрын
संबळ वादन एकच नंबर आहे
@ramchitalkar642010 сағат бұрын
आज खूप कंटाळून आलो होतो तुमचा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान वाटलं पारंपरिक संगीत आणि कला जपणारी ही शेवटची पिढी
@vandanamandve94683 күн бұрын
जबरदस्त आवाज वाद्य काम पण एक नंबर जुनं ते सोनं या आवाजातून खरंच आज समजलं इन्स्टा वर व्हिडिओ बघून परत इकडं संपूर्ण व्हिडिओ बघायला आलो खरंच खरंच तुमचे मानव तेवढे आभार कमीच पडतील 🙏🙏🙏🙏
@ambadasghotekar745Ай бұрын
संभळ 1नंबर गण गानाराचा आवाज पण १च नंबर आहे धन्यवाद भाऊ
@VaibhavAthave2 ай бұрын
संबल वाल्याचा नाद नाही करायचा ❤❤❤❤😘😘😘🙏🙏🙏
@tusharsir28092 ай бұрын
अप्पा साळवे यांना महाराष्ट्रात तोड नाही.... एक नंबर 👌👌👌👌👌
@prathameshpanchal40716 күн бұрын
संबळ खतरनाक।आणि आवाज तर सुक्या मातीतून निघालेला ओलावा❤
@ganeshgorde360014 күн бұрын
काय सुंदर आवाज आहे भाऊ असेनात राहा तुळजाभवानी तुमच्या पाठीशी राहु द्या
@nanamulekar9796Ай бұрын
सगळ्यात भारी गाना आवाज आणि संभाळ वादक तर नादच खुळा❤❤
@HaribhauDhakne2 күн бұрын
रिल लई भारी आवाज वाटला म्हणून एकावस वाटलं गाणं 1 no भाऊ ❤❤
@adarshbabar1580Ай бұрын
खुप छान संबळ वाजवला भावान....❤अप्रतिम गायक
@NitinKale-j8x23 күн бұрын
रील पाहून आलो. काय आवाज आहे. ... सगळच भारी 😂❤❤❤❤❤❤
@sureshchandradhumal3916Күн бұрын
सा द रीकरन एकदम सुंदर आहे धन्यवाद
@shubhamkatras3296Ай бұрын
आई शपथ मी पण रील बघुन आलोय काय गायन केलंय ❤️💯🙏
@itsShubham14310 сағат бұрын
Reels पाहून गाणं शोधलं खरंच आवाज खूप नाद आहे❤
@BMahesh_00892 ай бұрын
पारंपरिक ❤❤ मानलं तुम्हाला 🙏🙏 हल्ली जागरण गोंधळाचा लोकांनी तमाशा करून ठेवलाय.
@BharatMavalkarАй бұрын
सगळंच मनाला वेड लावलं भरपूर शुभेच्छा एकच नंबर धन्यवाद भावा
@bhausahebkharjule802622 күн бұрын
संबळ अप्रतिम वाजवला अभिनंदन संबळवाले भाऊ .
@PriyaShinde-k3s21 күн бұрын
खरचं अप्रतिम आवाज आहे तुमचा.... मन अगदी प्रसन्न झालं ❤❤❤
@Johnhfhfhf2 күн бұрын
Ek number aavaj aani taal sudha
@doraemongame556122 күн бұрын
कृष्णा भाऊ ऐक नंबर संबळ वाजवता ❤❤
@Manogarwagh2 ай бұрын
सबंळ वाले दादा पन कडक वाजवता राव गायक पण मस्त
@RupaliGaware-m4r4 күн бұрын
1:58 to 2:25❤️❤️kdk 🎉🎉🎉 lyyyyy bhari gan aahe mi roj sakali aikto 🥰🥳💐
@ParashantPawar-vl1fjАй бұрын
रील पाहून आलो असा आवाज आजपर्यंत आयकला नाही.खरच मन माझं त्रूप्तं झालं .
@PriyaShinde-k3s21 күн бұрын
साक्षात आई अंबाबाईचं दर्शन झालं... अस वाटल.......❤❤❤
@ganeshgawade2646Ай бұрын
खूप मस्त 🙌
@AmrapaliKhupse-vm3wzАй бұрын
Khup sundar Gayla गण आणि त्या संभळ वाल्याचा नंबर टाका बर भजन मंडळी❤❤
@Chavan-z5w2 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण केले,,,साळवे साहेब , आणि शिंदे सरकारांचा जयजयकार असो❤❤❤❤❤❤❤❤
@anmoldange75Ай бұрын
दादा आपन अप्रतिम गायन अनी वादन केले.....💥💥💥❤️🥳🥳🙏
@pradeepdhere585429 күн бұрын
अप्रतिम ताल स्वर लय यांच अनुसंधान
@shubhamjadhav5793Ай бұрын
ताशा वादकला पण सलाम करतो.👌👌👌👌💐
@nanasahebshinde-nr8oz12 сағат бұрын
खूपच सुंदर आवाज 👌🔥🚩
@shubhamKhotSK0512Ай бұрын
एकच नंबर अप्रतिम 🔥💖
@DnyaneshJadhav-j2jАй бұрын
खुप छान संबळ वादक व गायक 👌👌❤
@maheshgaikwad26892 ай бұрын
भाऊ संबळ एक नंबर ❤❤❤❤❤❤❤❤
@MauliSableofficialАй бұрын
साक्षात सरस्वती तुमच्या गळ्यात दादा🎤🥰💫💫👍🔥
@BarkuWayal-i7f2 ай бұрын
वा कलाकार एकच नंबर, पारंपारिक आहे ,खुप खुप धन्यवाद.
@SagarGhodketredar-xn6ze23 күн бұрын
आप्पा काय आवाज आहे वा काय ताल आप्पा आपला जर योग जुळला तर कर्जत जामखेड मध्ये एक आमचं जागरण गोधळ ठरवु
@JagdishKumbhar-kv1li2132 ай бұрын
Khupach chaan bhauuuuu sambal vadak ani music manaryyyy🎉🎉🎉
@MrDhanaji2 ай бұрын
आवाजाला तोड नाही आप्पा 👌 सांभाळ वादन 👌👌
@pavankamble37622 ай бұрын
❤ कडक सांभाळ आणि गायक ❤
@MukeshkamblenashikАй бұрын
खूप छान गण गायला तुम्ही👌🧡👍
@akshayadagale6532Ай бұрын
एक नंबर........ मस्त आवाज आहे...
@KailasTodekar-cn3tuАй бұрын
Ekch no Awaj❤
@buddhabhushanchavan7304Ай бұрын
ला जवाब आवाज भावा संबळ नि घान केली
@nandkumarkadam30102 ай бұрын
Sambal wadak 1 number dholki gaykancha awaj 1 ch number
@AbhishekMirdude-r9r2 ай бұрын
लोक कला ❤ मराठी परंपरा, संस्कृती आणि देवधर्म 🚩
@AryanThakare-o9p19 күн бұрын
खूपच सुंदर 👌👌🙏
@RTvlogs-ti2rlАй бұрын
मी रील पाहून आलोय.... काय आवाज आहे खूप छान
@samadhankamble4223Ай бұрын
Super आवाज आणि संबळ वादन❤
@kailashkale63Ай бұрын
खुप छान आहे दादा
@SanskarThombare-i6s2 ай бұрын
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी👌👌🙏🙏🙏🌷🌷🌹🌹⚘⚘🌺🌺
@santosharun9159Ай бұрын
संपूर्ण कलाकारांना खुप खुप शुभेच्छा❤❤
@PravinJadhav-t1t2 ай бұрын
वा....छान सादरीकरण...👌👌👌🙏
@aanandawankhede9188Ай бұрын
Sambhal cha nand khatarnak ❤
@gauravumap460527 күн бұрын
Mast vadan ani gayan ek no sambhal no taka tumcha video madhe❤❤
@AtulGaikwad-h2zАй бұрын
❤❤❤❤🎉 काय आवाज आहे दादा तुमचा❤
@pratikmakhar40Ай бұрын
संभळ क्या बात तोड नाय दादा❤🔥🔥
@GajananaK-e9n5 күн бұрын
खूप छान भाऊ
@omsuryawanshi292319 күн бұрын
ह्याला म्हणतात देवाची देणं काय आवाज आहे माऊली
@KrushnaGaikwad-f9w2 ай бұрын
Sandhich son mahntat na te aaj sadhy zal ek number ani vadak kay kala ahe ek number khup chan khup chan❤😊
@yogeshgaikwad91552 ай бұрын
खूपच छान ... आपण सर्व रत्नांचे आभार ... खूप दिवसांनी पारंपारिक गण ऐकण्याची संधी मिळाली आणि तो पण एवढा खास... अप्रतीम दादा ... सर्वांचे आभार
@dattanikam91522 ай бұрын
लय भारी भावांनो ❤❤❤❤
@RahulGangurde-er2efАй бұрын
Insta वरती रील बघून आलो राव गाणं शोदीत ..काय आवाज आहे ...एक नंबर🤩🔥🔥🔥🔥🔱🔱🔱🔱🙏🙏🙏🙏🙏