यंदा पुसेगावला बैलगाडा शर्यतीचां महासागर येणारं पण या सगळयात एक वादळ नसणार आहे ते म्हणजे स्व. रणजीत निंबाळकर सर अणि त्यांची उणीव कायम भासेल अणि असते तर खूप जल्लोष झाला....सेवागिरी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की सर्जा८५०० गुलाल राहो....❤❤❤❤❤❤ असता
@sandipsathe58311 сағат бұрын
माझी कॉमेंट कॉपी केली की राव
@dattakharade145913 сағат бұрын
तुषार सर एकच ❤️ किती वेळा जिंकणार... सलाम तुमच्या कार्याला
@RajendraGardade-mc4pl12 сағат бұрын
❤गरीबाचा बैल पुसेगाव हिंदकेसरी होणार हा शब्द आहे.🎉
@sachinhumbe272611 сағат бұрын
बकासुर बरोबर टॉप चा नंदी आहे गाडी जर मधून लागली तर कोणाला सोडणार नाही एकच नंबर पुसेगाव केसरी
@santoshkhopare3 сағат бұрын
ह्या मैदानावर मधून लागलेली गाडी निकाल रेषेवर कमी पळते,2, 3 किंवा 8, 9 ह्या तासातल्या गाड्या नंबर करणार ,बघा उद्या
@AryanBodare-d6h2 сағат бұрын
@@santoshkhopare8.9 फाती 3 वर्ष 1 नंबर झालेत
@shaileshkore918812 сағат бұрын
लखन आणि हरण्या ...टॉप स्पीड 🔥🔥💥
@amarjitpatil105012 сағат бұрын
....फक्त सप्त हिंदकेसरी सुंदर प्रेमी ❤🎉🎉
@prempatil162110 сағат бұрын
नवीन गाडा मालक आणि नंदी ना शुभेच्या खूप लांबून आलेत ❤
@sudarshantotre481512 сағат бұрын
दादा आम्हाला फक्त बकासुरचा पहिला टॉपचा आहे का हलका ते सांगा आम्ही सुद्धा पुसेगाव ला येणार आहे शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातुन टॉपचा पहिरा असेल तर आम्हाला यायला बकासुर प्रेमी
पुसेगाव मैदानासाठी सर्व सहभागी नंदिना खूप खूप शुभेच्छा ❤️ सेवागिरी महाराज यांचा आशिर्वाद सर्व नंदिन राहो आणि मैदान सुखरूप पार पडावे हिच सेवागिरी महाराज यांचा चरणी प्रार्थना ❤🙏
@vishalpisal81927 сағат бұрын
श्री सद्गुरु सेवागिरी महाराज की जय
@sachinnalawade73212 сағат бұрын
1 नंबर पावती सर्जा ची आहे निंबाळकर सर यांच्या
@King0022-m2v11 сағат бұрын
भुंगा आणि घोटचा सर्जा एक नंबर करणार... 🥳🥳🥳🥳 किंग मेकर विठ्ठल नाना बुधकर 👑👑👑👑
@santoshkhopare3 сағат бұрын
ह्या दोघांना स्पीड भरपूर आहे पण ताकद कमी पडेल असा वाटतं ,इथे ताकदीचे बैल पाहिजे ,कारण मैदान ऊराटीच आहे बैलांचा कसं निघेल
@6666hindkesari12 сағат бұрын
लखन 1 नंबर करणार 100%
@mr_akshya_076212 сағат бұрын
Nhi krt bhau गरिबांचा बैल करणार 1 no
@GODLxDATTA10 сағат бұрын
😂
@dhananjaypalkar374913 сағат бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@babughuge31312 сағат бұрын
नवीन चेहरा हिंद केसरी होणार 100%❤
@jaydipjadhao3 сағат бұрын
लखन 1 नंबर चा गुलाल 100%
@sukhdevkolekar58905 сағат бұрын
पुण्याची शान बकासुर ❤️❤️
@sharadautade96019 сағат бұрын
घरनिकी चा राजा हिंदकेसरी होओ हीच माझी सेवागीरी माहाराज चरनी ईच्छा ओम् नमोः नारायण सुंदर गीरी माहराज आशिर्वाद ओम् नमोः नारायण
@ShreejitPatil-w8j8 сағат бұрын
राजा आणि बकासुर आहे..❤
@ranjeetrane54257 сағат бұрын
💯 खरं आहे बकासुर आणि घरनिकी राजा पळणार आहे
@vinodbhosale938912 сағат бұрын
तुषार सर राम कृष्ण हरी 🙏
@vinodkhandagale997011 сағат бұрын
शेती विषयक विचारपूस केली छान वाटलं तुषार दादा ❤
@avinashchavan822113 сағат бұрын
जय श्री राम 🚩
@maidanreporter12 сағат бұрын
जय श्रीराम
@s.gamer498712 сағат бұрын
जय श्रीराम 🚩
@Black_pearl_805511 сағат бұрын
Ramachya mamache nav sang br ...?
@s.gamer49879 сағат бұрын
@@Black_pearl_8055 तुझ्या बापाच्या बापाचं नाव श्री राम
@ganeshmore360912 сағат бұрын
लखन आणि हरण्या विजय होणार फिक्स
@tusharjagtap965612 сағат бұрын
Ranjit sir barobar bolat hote devache pujari rakshas ahet😢
@Audu_Swapna_10118 сағат бұрын
Ho na
@PavanKatkar-x8k12 сағат бұрын
Yak nambar dada ❤fhkar drone live midan dakhva gat shemi faynal ❤
@ShivamChavan-j5uСағат бұрын
छत्रपती संभाजी नगर ✌✌
@कर्ण1713 сағат бұрын
Harnya 622 & Lakhan Top 1 Jodi
@Anantpunjare04712 сағат бұрын
1 no fix fix fix❤
@dipakyadav950012 сағат бұрын
फिक्स 1 न करणार
@All_video_Datta_chavan12 сағат бұрын
लखन ला शेवट ल स्पीड कमी आहे आणि हरण्या ल पण शेवट ल speed nahi