सरेंडर नाही कराड ने जे घर बरबाद केले असतील त्यांना बदला ते बदला म्हणजे मर्डर असेच होईल.तरच न्याय होईल.
@nileshrajepawarpatil469917 күн бұрын
अवगड आहे किती लाजिरवाणी गोष्ट आहे अजून अटक होत नाही आरोपी ला
@RohitChavan-oz5fu18 күн бұрын
सदरील व्हिडिओ मधील व्यक्ती श्री. कमलाकर राऊत सर आहेत. मराठी विषय शिक्षक, श्री. योगेश्वरी नूतन विद्यालय, अंबाजोगाई. जि. बीड
@adityadeshmukh66818 күн бұрын
काका बोलते सबको कोलते✌️😄
@Rameshwarchatapofficial18 күн бұрын
✌🏻
@atmaramkhandgave776618 күн бұрын
वारे वा पट्या सलाम
@stories-218 күн бұрын
मला तर वाटतं की राहिलेले आरोपी मिळणार पण नाहीत त्याच कारण त्यांच्या मागे खूप काही लपलेलं आसंल
@AngelSaeevolg18 күн бұрын
खरं बोलत आहे राऊत, त्यांना वीडिओ डिलिट करण्यासाठी वाल्या आणि धन्याच्या लोकांनी धमक्या दिल्या आहे
@BhausahebBhosale-c9r18 күн бұрын
मला तर वाटतं त्याचा तपासात लावून देणार नाही
@SachinJadhav-zy8tn18 күн бұрын
शबासर पटया खर बोललासवाघा मीई परळीचाआय येकदम खर बोलाय वाघ
@vilasshinde700718 күн бұрын
Right 👍 dada
@vaibhavkakade684218 күн бұрын
Great Work Sir❤
@Aditya-lr3nq17 күн бұрын
मी MBBS 3rd year चा विद्यार्थी आहे. व या कमलाकर राऊत सर यांचा पन विद्यार्थी आहे...हा व्यक्ती mentally स्थिर नाही..याआधी पन याने असंख्य आक्षेपार्ह वक्तव्य केले आहेत... महत्त्वाचे म्हणजे त्यांचे सहकारी शिक्षक यांच्यावर अतिशय अश्लील आणि अशोभनीय आरोप करून स्वतः chi दाखवलेली आहे..आणि त्या शिक्षकाचे घर जाळण्याचा पण प्रयत्न केला होता... हे वर्तन एका राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षकाला शोभणारे नाही..तरी यांना जास्त serious घेऊ नये...आणि शाळेने पण यांच्यावर कार्यवाही करावी..
@santoshpore-u8r10 күн бұрын
शिक्षक त्याच लायकीचे असतील, म्हणून त्याने आरोप केले असतील.नाही तर राष्ट्रपती पदक देणाऱ्यांची मेंटल स्थिती सांगा
@vijaykasar576018 күн бұрын
सत्य वचन सगळे राजकारणी जबाबदार गरज सरली का वास्तव चित्रपटात दाखवले आहे एन्काऊंटर केला जातो
@santoshwakle415118 күн бұрын
अंकरचा बोलायचा टोन थोडा वेगळाच आहे😅
@SalimMulla-lr9ix18 күн бұрын
कारण कराड चा बळी आहे......😂
@shahajidesai24718 күн бұрын
Right
@vitthalnagre20318 күн бұрын
आरोपीला शिक्षण झाली पाहिजेत मात्र सुडाचे राजकारण पडद्यामागून करता
@NagnathDhas18 күн бұрын
धनंजय अटक करण्यात यावी
@शिवबाआमचामल्हारी17 күн бұрын
Danya
@RajshreeRayte18 күн бұрын
तुमचे आन्ना ठेवलेत तुम्ही जगात आता शंकाच वाटायला लागली आहे.
@Amaronn00718 күн бұрын
Anchor bhau cha tonning sathi 21 tofanchi salami 😂😂😂😂
@moizkazi753517 күн бұрын
Anna shocked 😜kaka rocked 🤙🏻
@Bablu1324-p5f18 күн бұрын
Kaka...🤙🤙
@vickybramhane887218 күн бұрын
ड्रग्स वाले पकडू शकता मग कराड का नाही सापडत
@akshayshinde613717 күн бұрын
अजित पवार कुठे आहे। डॅशिंग दादा बोलतात ना😂😂😂 गेले कुठे दादा। ओ दादा बोला की दादा आता का बोलती बंद झाली। तुमचा पाठिंबा आहे वाटत बिहार ला😂😂😂
@manishawachar64218 күн бұрын
❤
@Abhay_upade18 күн бұрын
Kaka viral ho gaya 😂
@PROGAMER-gp7rq18 күн бұрын
Kaka mantet vishay sampla😂💪🔥
@tushart703417 күн бұрын
👌
@Kamini-c5i8 күн бұрын
Amche sir
@vikasshinde949918 күн бұрын
🔥
@PraladGavali-y8s12 күн бұрын
😭😭😭😭😭🚩🥺💔💔
@aakashdhaygude498618 күн бұрын
आमचे वर्ग शिक्षक होते ते 😂
@राणाविश्वप्रतापसिंग17 күн бұрын
वर्गात पण असाच बराळायचा का हा....ट्रम्प, मोदी, आरएसएस, bjp 😂😂😂
@aakashdhaygude498612 күн бұрын
@राणाविश्वप्रतापसिंग ho
@राणाविश्वप्रतापसिंग12 күн бұрын
@@aakashdhaygude4986😂🤣😂🤣
@राणाविश्वप्रतापसिंग10 күн бұрын
@@aakashdhaygude4986 😂😂😂👍
@sureshjagtap749217 күн бұрын
काय दशा चालली आपल्या देशाची.
@vishwambharwarat86216 күн бұрын
कमलाकर राऊत हे माझे साहित्यि मित्र आहेत
@ekbanjara18 күн бұрын
Don't know about the reality, but I'm a student of Kamlakar Raut sir.
@d.m.541018 күн бұрын
वाल्याला सुट्टी देऊ नका....cid....officers
@ShubhamDengale17 күн бұрын
धरपकड़ अटक कायदा काय करत होता इथुन मागे बिड मधे।
@PROGAMER-gp7rq18 күн бұрын
Kaka on fire 😂💪🔥
@user-ks9qb6uy7c18 күн бұрын
Kamlakar Raut
@AmolChoramale-l6j17 күн бұрын
लोक का मतदान करत आहे
@sankalpnaik288218 күн бұрын
BEED IS NOT FOR BEGINERS 😱DEVABHAU HE KYE CHALAT AHE AAPLYA RAJYAT?
@Buntyfighter18 күн бұрын
Rjya Devabhucha pan tolya Kakachya ahet
@Ayush_online17 күн бұрын
शेप वाडी म्हणजे वंजारी समाजाचेच गाव
@pruthvibhosle788217 күн бұрын
कमलाकर राऊत सर आहेत हे योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई
@gajanannagre17 күн бұрын
DM Boss
@DipakMagar-w3x18 күн бұрын
खुप चांगले सर आहेत हे 👌👌
@anilgawande408618 күн бұрын
Where is kirit sommayya?
@sagarghatge658218 күн бұрын
Desi sodun gela asel... Safe madhe asnar... Out of country property gheun thev li asel....
@cndeshmukh234817 күн бұрын
Media sodala nahi pahije hya walmik la
@ravindradhamdhere719312 күн бұрын
Hya siranch sagle khare zale ahe
@Gmgm18918 күн бұрын
भैया पाटील यांचा विषय कुठ आहे
@sanjayhindule919918 күн бұрын
Are video deletkela yani
@bhausahebgamane520818 күн бұрын
पुरावा मिळायला पाहिजे खुनी आहे का पहिले
@amardeepjadhav314318 күн бұрын
महाराष्ट्रातील बिहारच्या मनातील सीएम काही बोलत नाही त
@rajeshpatil554617 күн бұрын
Sattecha maz suru ahe 😢😢😢... PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
@shivam_raut411 күн бұрын
Raut he amchya shalet marathi shikavtat. Lay danger aahet kunachi himmat hot nhi tyanchya tasat masti karaychi.
@Dhddvhfdo3f18 күн бұрын
राऊत मास्तर ह्याचे atane हरपलेले आहे 😂
@सुशीलकुमार-छ1घ18 күн бұрын
काय भावा गोपीनाथ राव मुंडे साहेब असे नव्हते
@राणाविश्वप्रतापसिंग17 күн бұрын
😂😂😂
@bhaskarmore804618 күн бұрын
Kay kayada kanun ahe ki nahi
@manishawachar64218 күн бұрын
Bjp sarkar
@Kghfhhghg18 күн бұрын
ओ काका रहुद्या तुम्ही एकच घर जाळ आहे 307 गुन्हा आहे तुमच्या वर अंबाजोगाई मध्ये आणि याला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे
@राणाविश्वप्रतापसिंग17 күн бұрын
मला तर सर्किट वाटला हा माणूस😂😂😂
@s.atulkumar782118 күн бұрын
तुझा बोलण्याचा टोन बरोबर नाही ... कूछ तो गडबड हैं दया...अशी शंका वाटत आहे...😂 बोलण्याची शैलीत बदल केला पाहिजे
@13_46s_albi18 күн бұрын
वाल्मीक आणा निर्दोष आहे
@gahininathingawale773418 күн бұрын
मग बिळात का लपलेत
@pramodgiri838018 күн бұрын
मग कोठे लपला आता तर तुझा आन्ना गेला
@maxmontero864718 күн бұрын
Yala dhara re pahila
@Sushmitl-i5j6qghhhh18 күн бұрын
Ha mhnun पळून गेला कर नी तर डर कशाला पाहिजे.
@ArjunMadan-tm2ow18 күн бұрын
आरोपी❓ ला समर्थन😂😂😂 वा रै जमात 🙏
@zirmilekunal812018 күн бұрын
Kaka bolte sabko kolte 🤣
@राणाविश्वप्रतापसिंग17 күн бұрын
सर्किट आहे हा माणूस....याचे व्हिडिओ पाहिले....याची लायकी नाही तरी हा ट्रम्प, आरएसएस, bjp, मोदी यांवर डोक्यावर परिणाम झाल्यासारखा काही बरळतो