तुमच्या कार्याला साष्टांग नमन प्रभाताई , हा व्हिडिओ बघून आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायला मिळावं हे वाटलं मनापासून ❤
@ViGaMi22 күн бұрын
प्रभा मावशी खुप छान संवाद साधलात. आपला प्रवास हा जितका संघर्षमय होता सध्य घडीला अनेकांसाठी तितकाच प्रेरणादायी ठरणारा आहे 🙏🏽💐 आयुष्यातील संघर्षमय प्रवासात सहकार्यासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तींचे आणि स्वामींचे आभार मानायला आपण विसरत नाहीत 🙏🏽
@alkanikam256322 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत ❤️
@jayashreemulay791223 күн бұрын
प्रभाताईंना, त्रिवार सलाम, खूप छान उपक्रम राबवत आहेत.
@minalvengurlekar245522 күн бұрын
खुपचं सुंदर मुलाखत दिलीत ! प्रभा ताई तुम्ही ( दिलीत )! !
@anitayellattikar970621 күн бұрын
प्रभा ताई खुप सुंदर तुमचे विचार व जिद्द ...हा व्हिडिओ बघुन खुप छान वाटले