No video

काळभैरवनाथांना सिध्दनाथ का म्हणतात? श्रीनाथ खरसुंडी कसे प्रकट झाले! Kharsundi siddhanath temple

  Рет қаралды 58,566

Marathi motivation and history.

Marathi motivation and history.

Күн бұрын

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
या व्हिडिओमध्ये काळभैरवनाथांना सिध्दनाथ का म्हणतात? व श्रीनाथ खरसुंडी कसे प्रकट झाले हे पाहणार आहोत.
खारसुड सिद्धाची आख्यायिका
सांगली : माणदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ. सांगली जिल्हातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिध्दाचे सुमारे ११२५ वर्षापूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे.
या मंदिराविषयी एक आख्यायिका सांगितली जाते.
भरत खंडामध्ये दक्षिण देशी प्रचंडासुर नावाचा असुरी वृत्तीचा राजा राज्य करत होता.
तो आपल्या दुष्क्रुत्याने सर्वाना छळत असे. ब्रह्म देवाकडून अजिंक्य राहण्याचे वर प्राप्त केलेला होता. या वराचा दूरउपयोग करून तो देवासह सर्वाना त्रास देत होता.
त्याचा त्रासाला भय भीत होऊन लोक ब्रह्म देव शिव आणि शंकराकडे गेले तेव्हा भगवान शंकराने आपल्या तिसऱ्या नेत्रातून भैरववास जन्मे दिला. सर्वे देव देवतांनी आपली दिव्य अस्त्रे भैरववाला दिली. भैरव सूर सैन्याचा सेनापती बनून पृथ्वीवरती आला आणि त्याने प्रचण्डासुराचा वध केला आणि तो तिथे राज्य करू लागला.
नायबा या भक्ताचा भक्तीवर प्रसन्न होऊन भैरवनाथाने नायबाला त्याचा गायीचा खरवासातून प्रकट होणार असल्याचे द्रुष्टांत दिला.
नायबाची गाय कपिली तिचा खारवासातून दोन पिंडींचा आकार प्राप्त झाला आणि त्यातून भैरव प्रकट झाले
तेव्हा पासून हे क्षेत्र खर्वसपिंडी म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याचा अपभ्रमष होऊन या क्षेरास खरसुंडी हे नाव पडले.
मंदिराची रचना हेमाडपंथी श्री सिध्दनाथांचे मंदीर दक्षिणाभिमुख, पुरातन आणि दगडी असून त्याचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे. मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे याठिकाणी पहायला मिळते. मुख्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप, गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपावर पूर्वीचे पत्र्याचे छत आहे.
गाभार्‍यात पन्नास किलो चांदीने मढवलेल्या मखरामध्ये श्री सिध्दनाथ व बाळाईदेवीची मूर्ती आहे. शंकराच्या देवालयात नंदी असतो असा प्रघात आहे. परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून ‘खारसुड सिद्ध’ तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी पितळी प्रतिमा आहे. या देवाची चैत्र वद्य द्वादशीला भरणारी चैत्र यात्रा वर्षतील महत्वाची यात्रा आहे. या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रसह कर्नाटक मधून देखील भाविक येतात. या यात्रेत सासनकाठ्या मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासासारखा असतो. श्रींची विशेष कापडीपूजा आणि पत्रीपूजा गाभार्‍यावर सुमारे १५० फूट उंचीचे शिखर आहे. नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते. त्यामध्ये घोडा,हाती,नाग,सिंह असे अनेक प्राणी वापरले जातात. या पूजा अशा प्रकारे बांधल्या जातात की बघणाऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटते. सशाची पारध माघ पौर्णिमेस परशुराम लोणारी या भक्ताची आठवण म्हणून “ सशाची पारध ” वाटली जाते.या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं.
#kharsundisiddhanath
#siddhanath
#temple
#mandir
#खरसुंडी_सिध्दनाथ
#kalbhairav
#kalbhairavtemple
#jatra
#kalbhairavmandir
#chaitranavratri
#yatra
#marathimotivationandhistory
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.

Пікірлер: 287
@sahebraobhalekar-7794
@sahebraobhalekar-7794 Жыл бұрын
🙏ऊं कालभैरवनाथाय नमः---पवार साहेब आपण आत्यंत महत्वाची माहिती भक्तांना सांगीतली मि व माझे कुटुंबीय आभारी आहोत
@user-bk8hv4yo5z
@user-bk8hv4yo5z 5 ай бұрын
सिदधनाथा नावाने चांगभलं भैरवनाथ नावाने चांगभलं 🎉🎉
@kalpeshkambale9934
@kalpeshkambale9934 Ай бұрын
श्री. सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 👏👏🙏🙏👏👏🌺🌺⚘️⚘️
@user-qx8dd2ht8c
@user-qx8dd2ht8c 3 ай бұрын
श्री सिद्धनाथच्या नावानं चांगभलं
@vishwajeetdeshmukh9485
@vishwajeetdeshmukh9485 Жыл бұрын
🙏💐 सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं आईसाहेब 💐🙏
@manishamane9081
@manishamane9081 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं
@pratikshinde8594
@pratikshinde8594 Жыл бұрын
सिद्धनाथ च्या नावानं चांगभलं🌺🌸
@santoshchavan6831
@santoshchavan6831 Жыл бұрын
Siddhanathacha changbhal
@janardanbagade6471
@janardanbagade6471 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं निर्मला बगाडे
@rajeshsalunke9813
@rajeshsalunke9813 11 ай бұрын
​@@pratikshinde8594क्षी सिद्धनाथ माता जोगेश्वरी नावानं चांगभलं खरसुंडी पूर्वजांचे कुलदैवत श्रीक्षेत्र 🙏🙏
@rajeshsalunke9813
@rajeshsalunke9813 5 ай бұрын
​क्षी क्षेत्र सिद्धनाथ माता जोगेश्वरी नावानं चांगभलं खरसुंडी पूर्वजांचे कुलदैवत श्रीक्षेत्र सदस्य
@user-le3zl3ht9q
@user-le3zl3ht9q 8 ай бұрын
आदेश नाथजी सिध्दनाथच चांगभले कुलदैवत आहे माझं
@minakshigore7888
@minakshigore7888 24 күн бұрын
माझ्या सिद्धनाथाचे चांग भले ❤
@prakashsalagare1457
@prakashsalagare1457 6 күн бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐
@user-lj8no1he5n
@user-lj8no1he5n 24 күн бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं.,. 🙏🙏
@user-of4tv2oq1u
@user-of4tv2oq1u Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं 🌹🌹
@anteshshinde2067
@anteshshinde2067 14 күн бұрын
सिद्ध नाथांच्या नावानं चांगभलं
@chhayakurumkar3724
@chhayakurumkar3724 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं सवाई सर्जा च्या नावानं चांगभलं
@laukikgorad3493
@laukikgorad3493 5 ай бұрын
श्री सिध्दनाथ आईसाहेब जोगेश्रवरीच्या नावाने चांग भले🌺🌺🙏🙏
@dattatrayasagel1420
@dattatrayasagel1420 Ай бұрын
🙏सिद्ध नाथाच्या नावाचं चांग भले 🌸🙏
@infinitysameer923
@infinitysameer923 5 ай бұрын
सिद्ध नाथाच्या नावानं चांगभलं
@DattatrayRumale
@DattatrayRumale 2 ай бұрын
श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं
@sunandasamudre6707
@sunandasamudre6707 2 ай бұрын
🎉🙏🙏 कालभैरव नाथाच्या नावानं चांगभलं
@dipakthorat1256
@dipakthorat1256 Жыл бұрын
खूप भारी माहिती दिली सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏👌🙏
@rameshwarbansod6557
@rameshwarbansod6557 3 ай бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@aparnamore2110
@aparnamore2110 3 ай бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🚩🙏
@AlkaJadhav-dc5pg
@AlkaJadhav-dc5pg Ай бұрын
खूप छान माहिती सागित ली 🙏🙏
@arunpatil8515
@arunpatil8515 3 ай бұрын
श्री क्षेत्र खरसुंडी सिद्धनाथाच्या व आई जोगेश्वरीच्या नावानं चांगभलं
@balasahebnichal1056
@balasahebnichal1056 Жыл бұрын
🙏🙏 सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@rajuawalekar4735
@rajuawalekar4735 4 ай бұрын
श्रीनाथ बाबाच्या नावानं चांगभलं
@SunitaGade-uv4ld
@SunitaGade-uv4ld 5 ай бұрын
❤😊 नाथ बाबाचा चांगभलं
@Rohitmalve4141
@Rohitmalve4141 4 ай бұрын
सवाई सर्जाच चांगभले🙏🙏
@manishabhosale3683
@manishabhosale3683 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावाने चांगभले 🙏🙏💐💐
@user-ck7yo1ur2o
@user-ck7yo1ur2o 3 ай бұрын
सिध्दनाथाच्या नावाने चांगभलं
@moresandeep59
@moresandeep59 3 ай бұрын
ओमः श्री सिद्धनाथाय नमः 🙏 🙏 🙏 सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं 🙌👏
@user-og5yj1yx2b
@user-og5yj1yx2b 3 ай бұрын
सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं
@ramparse9610
@ramparse9610 5 ай бұрын
Shiri shidhanatha navn changbhale🙏🙏🙏🌺🌺
@aakanksharupanawar9009
@aakanksharupanawar9009 Жыл бұрын
सिद्धी नाथाच्या नावाने चांगभलं
@Techtips200
@Techtips200 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावाने चांगभले ..Khup chan mahiti dile tumi....new generation la hech lagta ...purn mahiti with facts
@sandeepgmore1483
@sandeepgmore1483 Жыл бұрын
Gulala khobraychi vaati ra maza nathbaba mazya pati ra.😍
@gajananmore2953
@gajananmore2953 8 ай бұрын
कुलदैवत कालभैरवनातंच चांगभलं...❤🙏🏼
@dilipdubal9379
@dilipdubal9379 Жыл бұрын
खूप सुंदर . श्री सिद्धनाथ व आई जोगेश्वरी देवीचे चागभले
@manishamane9081
@manishamane9081 Жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आहे
@divakartorne1249
@divakartorne1249 9 ай бұрын
सिध्दनाथ चया नावानं चांगभलं
@BramhadeoDongare-lv6tx
@BramhadeoDongare-lv6tx 2 ай бұрын
सिद्धनाथ च्या नावानं चांगभलं
@vijaykumarchavan3268
@vijaykumarchavan3268 5 ай бұрын
Shiddanatha cha Changbhale 🌺🌹💐🙏🚩 Om Dram Shree Kalbhirava Shree Jhogaswari Namo 🔱🌺💐🌹🙏🚩
@tatyasahebsargar8191
@tatyasahebsargar8191 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं सवाई सर्जा चे चांगभले🎉🎉
@bharatchavan8223
@bharatchavan8223 Жыл бұрын
🌹 !!श्री सिध्दनाथ प्रसन्न !! 🌹 🙏🙏🙏
@shriramjewellers879
@shriramjewellers879 Жыл бұрын
सिध्दनाथांच्या नावानं चांगभलं
@tanajinikam2755
@tanajinikam2755 5 ай бұрын
श्री सिध्दनाथ च्या नावाने चांगभलं श्री कालभैरव च्या नावाने चांगभलं 🙏💐
@mamashende773
@mamashende773 Жыл бұрын
Nice video
@ganeshjadhav-sp8px
@ganeshjadhav-sp8px 2 ай бұрын
🙏श्री सिद्धनाथाच्या नावान चांग भलं🙏
@samraopawar54
@samraopawar54 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐🙏🙏
@PunamDeshmukh-ef9cf
@PunamDeshmukh-ef9cf 11 ай бұрын
सिद्धनाथाचा चांगभलं आमचे कुलदैवत आटपाडी देशमुख यांचे 🙏🙏🙏🙏🥀🥀🥀🥀🌺🌺🌺🪷🪷🪷का
@AkshayPawar-mx7np
@AkshayPawar-mx7np 6 ай бұрын
सिद्धनाथच्या नवानं चांगभालं 🙏🏻
@anitamane7950
@anitamane7950 9 ай бұрын
Siddhnathacha Navan Chang Bhal
@rajdhani_vlogger_
@rajdhani_vlogger_ 8 ай бұрын
सिद्धनाथ चा नावाने चांगभलं
@poonamdhende9999
@poonamdhende9999 Жыл бұрын
श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐💐💐🙏🙏
@aniketsalunke710
@aniketsalunke710 Жыл бұрын
श्री सिद्धनाथा च्या नावानं चांगभलं सवाई सर्वांचं चांगभलं येळकोट येळकोट जय मल्हार
@RadhikaSalunke-hh1sk
@RadhikaSalunke-hh1sk 3 ай бұрын
कुलदैवत आहे आमच❤
@suhaschavan-er2wr
@suhaschavan-er2wr Жыл бұрын
श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
@Mahasiddhapujari-5376
@Mahasiddhapujari-5376 Ай бұрын
Sidhanathacha navan chag bhal❤
@vishalajnalkar2759
@vishalajnalkar2759 8 ай бұрын
Me agadgao aani kharsundi pn baghitl...aamche kuldaivat ..dhanyavad
@santhoshmahadik4444
@santhoshmahadik4444 10 ай бұрын
ओमं श्री सिद्धानाथा य नंमो नमः
@SandeepWaydanday
@SandeepWaydanday 3 ай бұрын
नथूबाबा चा नावानं चांगभलं
@pradiplavate5977
@pradiplavate5977 7 ай бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं🙏🙏
@mayurgurav591
@mayurgurav591 Жыл бұрын
सिद्धनांथाचया नावानं चांगभले..
@shobharanjane6845
@shobharanjane6845 10 ай бұрын
ओम श्री काळभैरव नाथाच्या नावाने चांगभलं
@kailashsable6689
@kailashsable6689 10 ай бұрын
सिद्ध नाथाच्या नावानं चंग भलं
@anupamajagade4589
@anupamajagade4589 Жыл бұрын
Chan mahiti sangitali dhanyavad
@siddharthmane8707
@siddharthmane8707 Жыл бұрын
खरसूंड सिद्धाचं चांगभलं !!
@nikhilmane8696
@nikhilmane8696 9 ай бұрын
बरोबर आहे दादा मला पण अनुभव आला आहे ❤❤❤❤
@sdesh3129
@sdesh3129 4 ай бұрын
सिद्धनाथ प्रसन्न
@sujatapatil2436
@sujatapatil2436 11 ай бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं❤
@drkrantikgaikwadthakur9809
@drkrantikgaikwadthakur9809 Жыл бұрын
सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं 💐🙏💐🙏💐🙏
@pappushinde7015
@pappushinde7015 3 ай бұрын
सीध्द्नाथां🙏🙏🌹🌹🙏🙏
@ramparse9610
@ramparse9610 5 ай бұрын
Shiri shidhanatha khasidi 🙏🙏🙏🌺🌺🥰
@user-lo9gl1nk2q
@user-lo9gl1nk2q 5 ай бұрын
सिद्धनाथ च्या नावाने चांगभलं 🙏🌹
@dattajadhav470
@dattajadhav470 Ай бұрын
माझा कुलदैवत आहे चांगभलं
@pratikshinde8594
@pratikshinde8594 Жыл бұрын
🌸🌺सिद्धनाथ च्या नावानं चांगभलं🌺🌸
@mandakinithokale4563
@mandakinithokale4563 Жыл бұрын
सिद्धनाथाचा नावाने चांगभलं🎉🎉
@anilburle5905
@anilburle5905 Жыл бұрын
सिद्धिनाथाचा नावानं चांगभलं
@amitkadlaskar2468
@amitkadlaskar2468 8 ай бұрын
🚩🌏🌼🙏सिद्धनाथांच्या नावानं चांगभलं 🙏🌼🌏🚩
@Born2Kill123
@Born2Kill123 Жыл бұрын
Aadesh sidhhanatha
@lalitakadam2613
@lalitakadam2613 Жыл бұрын
हर हर महादेव 🙏🔱
@abhilashsargar2591
@abhilashsargar2591 8 ай бұрын
Jai Shidhnath
@vinayakgaikwad3274
@vinayakgaikwad3274 Жыл бұрын
🙏सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं🙏
@kiranshinde3744
@kiranshinde3744 Жыл бұрын
सिध्दनाथाच्या नांवाने चांगभंले🙏💐🌺
@santoshsakat2797
@santoshsakat2797 9 ай бұрын
सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
@fortunelinebydr.bharatgura6398
@fortunelinebydr.bharatgura6398 Жыл бұрын
चांगभलं
@arunshetake4938
@arunshetake4938 9 ай бұрын
नाथ,महाराज,चागभल
@user-il5ve7xx7q
@user-il5ve7xx7q 11 ай бұрын
8:11 सिध्दनाथाच चांगभलं
@rajeshreekhandare595
@rajeshreekhandare595 3 ай бұрын
Chidha nathach navan Chang bhal❤
@akshaygore27
@akshaygore27 11 ай бұрын
खरसुंडी सिद्धनाथ च चांगभलं
@dilipkadam2961
@dilipkadam2961 Жыл бұрын
Shidhanathchya Navan ChangBhal🌹🙏
@vishaal6828
@vishaal6828 6 ай бұрын
Siddhnathachya navan चांगभलं
@user-ho8ij9yr4l
@user-ho8ij9yr4l 7 ай бұрын
सिद्धनाथ नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
@lalitakadam2613
@lalitakadam2613 Жыл бұрын
जय सिद्धनाथ प्रसन्न 🙏🙏
@rajkumarpatil8815
@rajkumarpatil8815 Жыл бұрын
नाथबाबांच्या पालखीचं मानकरी तासगावकर 🙏🏻🚩
@hanumantshendge225
@hanumantshendge225 Жыл бұрын
सिध्द्नाथांच्या नावाणं चांगभले
@saudagarkumbhar5613
@saudagarkumbhar5613 10 ай бұрын
सिद्ध नाथाच्या नावाचे चांगभल🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐
@anitadeshmukh7394
@anitadeshmukh7394 10 ай бұрын
सिध्दनाथच चांगभलं
@dashrathhajare8031
@dashrathhajare8031 7 ай бұрын
नाथबाबाच्या नावानं चांगभलं 🙏🕉️
@drashwinimore3116
@drashwinimore3116 8 ай бұрын
सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं🙏🙏🙏🙏🙏
@shobharanjane6845
@shobharanjane6845 10 ай бұрын
कुलदैवत सवाई सर्जा च्या नावानं चांगभलं
@jagdishpawar2060
@jagdishpawar2060 6 ай бұрын
सिद्धनाथांच्या नावान चांगभले
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 13 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 16 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН