सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणीस म्हणाले वाल्मीक कराडला ताब्यात घेणार

  Рет қаралды 56,782

Bharat Marathi News

Bharat Marathi News

Күн бұрын

Пікірлер: 31
@shivajijadhav7003
@shivajijadhav7003 15 сағат бұрын
आव्डसाहेब तुम्ही चांगली कामगीरी करता पण मोदीकड साबण आहे आमच्याकडे आला की स्वच्छ झाला
@ArunMhaske-f4y
@ArunMhaske-f4y 11 сағат бұрын
शिंदे साहेब मुख मंत्री पाहिजे होते फडणविस नाही लगेच न्याय भेटला आसता
@nanabhaupalaskar1451
@nanabhaupalaskar1451 7 сағат бұрын
सरंपचाल हा न्याय देणार नाही हे 100% खर आहे हा फक्त पोपट पंची करुन सगळं गप्प करणार आहे
@balasahebkhandake
@balasahebkhandake 13 сағат бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री . फडणवीस तुम्ही राजीनामा द्या.
@डॉमल्लुसिंगराठोड
@डॉमल्लुसिंगराठोड 5 сағат бұрын
मुख्यमंत्री बोलतांना अडकळत आहे याचा कारण सरळ सरळ आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न चालू हे साफ दिसत आहे
@BalasahebAndhare-e1t
@BalasahebAndhare-e1t 6 сағат бұрын
आव्हाड साहेब तूम्ही खरे आहेत खरे बोललात ईथे मुख्यमंत्री शिंदे साहेब पाहिजे होते
@HaushiramTengale
@HaushiramTengale 15 сағат бұрын
जरंघे ना मनवा कुठे गेला मऱ्हाटी लोकांचा पुळका कुठे गेला करा ना एकत्र मराठा
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 8 сағат бұрын
कशामुळे
@VilasDarade-w4n
@VilasDarade-w4n 3 сағат бұрын
जरांगे चा बीपी वाढलाय तो झोपला आता
@manchakraobachate2612
@manchakraobachate2612 8 сағат бұрын
एस पी बीडची बदली करून चालणार नाही जे गुन्हेगार आहेत बदल्या करण्यात काही तपासामध्ये काहीही होणार नाही चुकीचा पायडा पडेल आरोपी शोधणे महत्त्वाचे आहे
@BalasahebAndhare-e1t
@BalasahebAndhare-e1t 6 сағат бұрын
नेहमी नेहमी चेशमा कशाला काढतोस
@tanajibhutal1251
@tanajibhutal1251 Күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असायला हवे होते दुर्दैव आहे फडणवीस मुख्यमंत्री काही करवाही होणार नाही
@sandipwalhekar1345
@sandipwalhekar1345 Күн бұрын
अरे काय चाललंय वाल्मिक कराड कोण आहे परळीत येऊन गोर गरीब लोकांना विचार.... एव्हडा जळका पण नसावा... जे आरोपी आहेत तें सोडून फक्त जातीवाद करुन वाल्मिक कराडावर निशाना साधलाय सगळ्यांनी पण खरं तें खरंच असते..... गोर गरिबांचा आशीर्वाद वाल्मिक कराड सोबत आहे... जय महाराष्ट्र 🙏
@KavitaShelke-d5j
@KavitaShelke-d5j 23 сағат бұрын
अरे च्यत्या येवढे स्तांनीक लोक सांगता येत तेवढी घानेरडी क्रत्य केलं म्हणजे कार्ड खुप चांगलाये जेव्हा पापाचा घडा भरतो तेव्हा देवा पण साथ देत नाही नियतीचे विधान नकिच
@rameshjawale6724
@rameshjawale6724 11 сағат бұрын
अरे भाऊ, ही तर वाल्मिकी कराडला आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे सिद्ध करण्याची नामी संधी आलेली आहे, त्याचा फायदा त्याने घ्यावा...तो जर त्या संधी पासून आणि ओळखीच्या असणाऱ्या पोलिसांपासून लपून बसत असेल तर जनतेत काय संदेश जात असेल हे लक्षात घेतले पाहिजे...
@vikramghuge6174
@vikramghuge6174 11 сағат бұрын
या राजनीती वाल्याला वाल्मीक करार काय आहे हा माहित नाही हा गोरगरिबाचा देवच आहे मुंडे साहेबांच्या पाठीमागे अण्णा कराड हा एक देवच आहे त्या फडणवीस आणि दलिंदर आणि आव्हाड यांनी बारा बापाने आजुन काढलेला माणूस आहे खालच्या पाचव्या टीका करायची सवय नव्हती पण त्या आवारामुळेच सवय लागा सुरुवात झाली
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 8 сағат бұрын
कर नाही तर डर कशाला
@SiddharthBhaware-j3f
@SiddharthBhaware-j3f 15 сағат бұрын
Samirchi karvai kay honar aahe he sang tarbuja te je sangat aahe te rojch aikto ami samor tu ky karnar aahe aaropila te sang n
@mahendradubal2830
@mahendradubal2830 13 сағат бұрын
Ata kya sampwnar kumi kiti varsha sattet ahe baccha baccha janata hai bid me kya hai jiv gelana
@pandharinathdange4758
@pandharinathdange4758 Сағат бұрын
मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे भुतिया जीवाचे आहेत आणि त्याला फक्त मुख्यमंत्रीपद पाहिजे त्याला दुसरा काही न्याय की काय पाहिजेत नाहीत कारवाई करू करू कारवाई करू करू म्हणून हे प्रकरण असं दाबून टाकणार आणि
@RohitSaundlkar
@RohitSaundlkar 4 сағат бұрын
फेक न्युज
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН