खूप छान पद्धत मी पण असंच करते. पण पावसाळ्यामध्ये माझं खोबरं चार महिन्यांनी खराब व्हायचं. तुम्ही मिठाची पद्धत सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@shashikalakarale92052 жыл бұрын
खूपच छान .. Thanks
@sunitagidde19722 жыл бұрын
छान माहिती दिली 🙏🙏🙏
@saraswatiwaghmare166710 ай бұрын
Khup bhari mahiti dili amchya gharich naral jhad ahe ❤
@aditirekhachannel14909 ай бұрын
Thank you 🙏
@anandadeshmukh9342 жыл бұрын
माहिती छान दिली.फोडलेले आेले नारळ सुकविण्याची पध्दत सांगणे.
@aditirekhachannel14902 жыл бұрын
Nakki 👍kzbin.info/www/bejne/rIakmKyrn5WAeqcsi=2bHCjxopWVGKzxxT या व्हिडिओमध्ये मी फोडलेल्या ओल्या नारळापासून सुके खोबरे कसे बनवायचे ते सांगितले आहे सगळ्या टिप्स वापरून अगदी वर्षभरा पेक्षा सुद्धा जास्त दिवसांसाठी खोबरे छान टिकाऊ बनते 👍 आमचा तर वर्षाचा अनुभव आहे हा. kzbin.info/www/bejne/rIakmKyrn5WAeqcsi=2bHCjxopWVGKzxxT
@sunitapote89322 жыл бұрын
खोबरे किसून ते उन्हात वाळवून ठेवणे पटकन सुकते
@harishchandrachiplunkar665 Жыл бұрын
याच चैनल मध्ये फोडलेल्या नारळाची रेसिपी दिलेली आहे. त्या पद्धतीने सुद्धा मी बनवून बघितले 4 नारळाचे सुके खोबरे छान झाले होते 👍
@aditirekhachannel14902 ай бұрын
kzbin.info/www/bejne/kH_daIWImMaJeNUsi=pGO6McD0iTFsVD_m ओले नारळ किसून उन्हात वाळवून ते अशा पद्धतीने सुके खोबरे तुम्ही बनवून स्टोअर करू शकता आणि हे खोबरे दिवाळीच्या फराळाला सुद्धा छान झटपट उपयोगी येते व नेहमीच्या वाटणासाठी , भाजीसाठी सुद्धा ते वापरता येते.
@ratnakadam839316 күн бұрын
व्हिडिओ छोटा करा ताई.खूप पाल्हाळ लावत आहेत तुम्ही.
@riaztamboli9952 жыл бұрын
I do hv a coconut tree (madras nariyal)... do make dry coconut but ur salt and oil process is gr8 . Thnx n regards
@aditirekhachannel14902 жыл бұрын
Thank you so much
@dattamandhare74982 ай бұрын
बाजारातून आणलेले ओले नारळाच सुख खोबरं कसे करायचे ते सांगा माहिती खूप छान सांगता 🙏
@aditirekhachannel14902 ай бұрын
Thank you 🙏🙏 या व्हिडिओमध्ये मी बाजारातून आणलेले किंवा घरचे ओले नारळ असतील त्यापासून सुके खोबरे कसे तयार करायचे ते सांगितले आहे. या पद्धतीने तुम्ही सगळ्या टिप्स वापरून अगदी वर्षभरासाठी ओल्या नारळापासून कितीही किलो सुके खोबरे बनवू शकता. सर्व प्रकारच्या सुक्या खोबऱ्याला या टिप्स वापरल्यात तर वर्ष होऊन गेलं तरी हे सुके खोबरे खराब होणार नाही काका. kzbin.info/www/bejne/rIakmKyrn5WAeqcsi=2bHCjxopWVGKzxxT
@urmilabodhe9640 Жыл бұрын
महत्वपूर्ण माहिती दिल्ली खूप औ
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
Thank you ताई
@uttarapethe3499 Жыл бұрын
Khupach mast
@jayawantjadhav8573 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम.
@rekhasonawane96932 жыл бұрын
Pawsalyat naral kashi walyachi w ole khobare kase walwayache te sang
@aditirekhachannel14902 жыл бұрын
हो नक्की 👍
@amarpatil6172 Жыл бұрын
खूप छान माहिती
@swapnalikelkar8323 Жыл бұрын
छान माहिती
@vaishalibhandari42642 күн бұрын
Kadhi kadhi kup divas thevle tar kharab hovun jatat
@minalbhingarde7825 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली. आमची नारळाची झाड आहेत. तुम्ही बोलल्याप्रमाणे बरोबर मी नुसते नारळ उन्हात सुकवून ठेवत होते. मिठाच पाणी आणि तेल लावायचे माहित नव्हते. Thanks.... पण एक प्रश्न आहे.... जेंव्हा गोटे मधी कापून धुवतो तेंव्हाच जर मिठाच्या पाण्याने धुतले आणि सुकवले तर चालणार नाही का? म्हणजे नंतर मिठाचे पाणी लावावे लागणार नाही. 😊
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
Ho चालेल .मीठ जरा जास्त घ्यायचे. आणि गोटा नारळ चांगला आहे ना याची आधी खात्री केली की काही हरकत नाही मग सुरवातीलाच धुवताना मीठ घेतले तरी चालेल
@dattamandhare74982 ай бұрын
Thanks 🙏
@aditirekhachannel14902 ай бұрын
Welcome
@pusphamagar89492 жыл бұрын
Khph shan mhahite dile danavad
@ganeshhirve37012 жыл бұрын
🙏🙏
@truereligionislam.1362 Жыл бұрын
Thanx a lot of 🎉
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
Thank you
@veenashedge26502 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे आणि खोबर खूप प्रमाणात असल्याने कस किलो विकावे?
@aditirekhachannel14902 жыл бұрын
आमचे ३५ ते ४० किलो वर्षाला सुके खोबरे तयार होते पण ताई कधी विकले नाही. घरातच use करतो आणि नातेवाइकांना देतो. माहिती मिळाल्याच नक्की कळवीन.
@learnartandcraftwithus2 жыл бұрын
Me sukawale nariyal aatun kale ka padte kya karava
@aditirekhachannel14902 жыл бұрын
सुकावायच्याआधी मिठाच्या पाण्याने धुवा. किंवा मिठाच्या पाण्याने पुसा म्हणजे काळी बुरशी नाही होणार. वरून खोबरेल तेल चोळा सुकवताना. आहे 3 व्हिडिओ याच्यावर माझ्या. लक्षात नाही आले तर त्या बघा.नाही काळे पडणार 👍
@pritichogale2001 Жыл бұрын
मस्त
@akankshahirve9279 Жыл бұрын
👍
@seemasingh472 Жыл бұрын
Nice
@factbrather77442 жыл бұрын
Tumcha nav khup chan ah maz nav pn aditi ah an mazya aaich nav rekha 🥳
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
माझे पण सेम असेच आहे
@MahendraShinde-ye6yh Жыл бұрын
Dusari pan padhte sanga maydm
@aditirekhachannel149011 ай бұрын
ओले नारळ फोडून सुके बनवायची मी दुसरी पद्धत पण uplode keli आहे भाग २ असे म्हटले आहे त्याच्यावर
@shrinivasdixit22202 жыл бұрын
सुक खोबरं बनविण्याची पद्धत समजली. परंतु बाजारात सुके खोबरे मिळते तेव्हा संपूर्ण गोटा असतो आणि तोच कापून आपण वजन करून घेतो , तर मग ती पद्धत कशी आहे ? कारण त्याचे दोन भाग करत नाहीत त्यामुळं ते मिठाच्या पाण्याने पुसणे कसे काय करत असतील ? आपणास माहित असल्यास तसे सूचित करावे श्रीनिवास दीक्षित पुणे .
@Allin-uz4ek2 жыл бұрын
जेव्हा गोटा नारळ कापून देतात तेव्हा त्याची काळजी जास्त घ्यावी लागते. अखंड गोटा नारळ तसा लवकर खराब होत नाही. किमान १५ ते ३० दिवस तो चांगला राहतो. आणि दुकानदारांचा मालं संपत असतो. ते खोबर कापल्यावर मात्र काही दिवसांनी, महिन्यांनी खराब होणे, काळे पडणे, पावडर होणे असे व्हायला लागते त्यामुळे आपण घरी आणलेलं खोबर कापलेले असेल तर ते खूप महिने टिकवायचे असेल ,आणि खास पावसाळ्याच्या - थंडीच्या दिवसांत तर मग त्याला मिठाच्या पाण्याने पुसावे .
@sandhyagandhi-vakil4241 Жыл бұрын
हे सघळे पावसाळ्यात कसे करावे? माझ्या कडे २०-२५ नारळ प्रत्येक आठवड्याला येतात. ऊन नसताना साठवणी साठी दूसरे उपाय सुचवाल?
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eIXGnYJ3qr1osKM हि व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ओले नारळ साठवून ठेवू शकता तसेच आत्ता चालू व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नारळ खवून खोबरे फ्रिजरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते खवलेले खोबरे भाजीमध्ये युज करायचे चटण्यांसाठी युज करायचे किंवा राहिलेच बरेच दिवस तर ते ऑटोमॅटिक ड्राय होत जातं फोडलेलं खोवलेलं खोबरं खूप दिवस फ्रीजरला राहिले की ते ड्राय होत जाते आणि असे खोबरे तुम्ही डेसिकेटेड खोबऱ्याप्रमाणे वाटनासाठी सुद्धा वापरू शकता आणि खूप दिवस जर नारळ साठवून राहिले आणि ते उभे करून परफेक्ट रीतीने तुम्ही ठेवलेत तर त्याचा आत मध्ये गोटे नारळ सुद्धा तयार होतात ते गोटे नारळ जेव्हा पाहिजे तेव्हा फोडायचे किंवा जेव्हा ऊन पडेल तेव्हा फोडून मग उन्हात तरी घालू शकता किंवा वाटणाला युज करू शकता. जर सर्व नारळ असोले असले तर मात्र तसेच ठेवून द्यायचे पाणी लागून द्यायचं नाही आणि जेव्हा पाहिजे नारळ तेव्हाच त्याची साल काढायची तोपर्यंत असोला नारळ तसाच ठेवून द्यायचा तो सुकतो आणि त्याचा गोटा नारळ तयार होतो आणि जेव्हा ऊन पडेल, उन्हाळा येईल तेव्हा गोठे नारळ फोडून सुकवायचे 👍
@Radhika_70 Жыл бұрын
ताई,खोबरं साठवायचं कसं?फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवलं तर खवट होत नाही का?आमचे पण नारळ आहेत. मागच्या वर्षी माझं खोबरं खवट झालं.प्लीज,प्लीज उत्तर द्या.
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
Video मध्ये दाखवल्या प्रमाणे सुक्या खोबऱ्याच्या वाट्या मिठाच्या पाण्याने चांगल्या पुसून घ्यायच्या मीठ लागलं पाहिजे मीठ जरा जास्त टाकायचं आणि वरून थोडं खोबरेल तेल लावायच आणि चांगल्या कडकडीत उन्हात सुकवायच्या वर्षभर अगदी काही होत नाही वर्ष होऊन गेलं तरी चांगल्या राहतात
@Radhika_7011 ай бұрын
धन्यवाद ताई
@deepakthakur2982 жыл бұрын
Oven mhdhe सुकायला ठेवले तर काय होईल...
@aditirekhachannel14902 жыл бұрын
गोटे झालेले असतील तर फोडून पुसून मग ओव्हन मध्ये तुम्ही सुकवू शकता. काही हरकत नाही. छान राहतील. फक्त टेंप्रेचर किती ते तुम्ही बघा मला त्याचा काही अनुभव नाही आहे.
@arvindkale2281 Жыл бұрын
आंम्ही उकळवलेल्या पाण्यातून १ मिनीट बूडवून लगेजच काढतो नंतर पुसून परत सहा सात ऊन्हे दाखवतो,मग खोबरेलतेल पॉलीश करतो.कायमचे ग्राहक आहेत आमचे
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
खूप मस्त भाऊ 👍
@deepaklakhan18382 жыл бұрын
राजापुरी खोबरे हा प्रकार आहे? कोकणातील राजापूर तालुक्याशी काही संबंध आहे काय?
@aditirekhachannel14902 жыл бұрын
Ho
@shivanipote3271 Жыл бұрын
🙏🏻🌹
@rupalisupekar83017 ай бұрын
बरेच वेळा नारळ गोटा होतो पण काळा कुट्ट.असः का होते. Please give reply
@aditirekhachannel14904 ай бұрын
नारळ कोवळा असेल किंवा खूपच जुना असेल व एक वर्ष होऊन गेलेला असेल तर बऱ्याच वेळेला असं होतं
@subhashrane54252 жыл бұрын
नारळ ऊना मध्ये ठेवावा का.
@aditirekhachannel14902 жыл бұрын
हो काका चालेल. 👍 उन्हात ठेवत असाल तर अजून खूप चांगले नारळ सुकतात आणि चांगला गोटा व्हायला मदत होते.
@PrakashDesai-m3l10 ай бұрын
ओल्या नारळा पासून सुके खोबरे कसे बनवायचे
@aditirekhachannel14909 ай бұрын
मी दोन्ही प्रकारच्या व्हिडिओ अपलोड केल्या आहेत. १. गोटे नारलापासून सुके खोबरे २. ओल्या फोडलेल्या नारळ पासून सुके खोबरे
@aditirekhachannel14909 ай бұрын
अजून काही शंका असेल तर विचारू शकता . जर माहिती असेल तर नक्की सांगेन 👍🙏
@bhanudaspawar91592 жыл бұрын
नारल ओला खराब होऊ नये यावर उपाय सांगा?
@aditirekhachannel14902 жыл бұрын
मी ओल्या नारळाची व्हिडिओ केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती सांगीतल्या आहेत त्या पाहू शकता
@aditirekhachannel14902 жыл бұрын
ओला नारळ खराब होऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवली आहे वेगळ्या वेगळ्या पद्धती त्यामध्ये सांगितले आहेत तुम्ही त्या बघू शकता ओल्या नारळाच्या व्हिडिओमध्ये . आणि तरीही काही शंका असेल तर विचारू शकता
@harishchandrachiplunkar6652 жыл бұрын
👍
@shivkumarkhabale4060 Жыл бұрын
Kabutar naral net nahi
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
Kabutar naral नेत असल्यास त्यावर पातळ कापड, जाळी टाकावी बाजूने जड वस्तू ठेवावी म्हणजे मग नाही नेणार खोबाऱ्याच्या वाट्या
@rajanijadva73882 жыл бұрын
🙏👌👏🍫🎁❤🌹
@subhashrane5425 Жыл бұрын
पावसाळ्यात खोबरे अशें बनवणार.
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
पावसाळ्यात शक्यतो गोटे नारळ फ्रिजमध्ये ठेवायचे कापून नाही ठेवायचे. जसे जमा होतील तसतसे वापरत जायचे पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर साठवणूक पण करायची नाही. बाकी खोबऱ्याच्या वाट्या फ्रीजमध्ये राहून चांगल्या राहू शकतात . ऊन दिलेलं नसल्यास फ्रिजच्या बाहेर सुके खोबरे चांगले नाही राहू शकत
@maryohal26402 жыл бұрын
ओल्या नारळाचे सुख खोबरं कसे करायचे ते दाखवा
@aditirekhachannel14902 жыл бұрын
Ho nakki.. थोड्याच दिवसात
@jyotirayrikar5341 Жыл бұрын
Khup chaan
@DAD961762 жыл бұрын
विडियों हिन्दी भाषा में बनायें
@aditirekhachannel14902 жыл бұрын
Nakki 👍
@meghalonkar9029 Жыл бұрын
पुष्कळदा गोट्याचा आवाज येतो पण ते नारळ सडलेले असतं.. असे का होते
@aditirekhachannel1490 Жыл бұрын
त्यातील पाणी गोटा होण्याआधी निघून गेले असले तर , तसेच खूप उचावरून आपटने , थोडा कोवळा राहणे, म्हणजे नाजूक अशी आत शहाळ खोबऱ्याची लेयर राहिली असेल तर, अशा कोणत्याही एका कारणामुळे आत नारळ सडलेला किंवा खराब झालेला असतो
@ratnakadam839316 күн бұрын
खूप पाल्हाळ लावत आहेत ताई तुम्ही व्हिडिओ थोडा छोटा करा