मला माज्या बाळाला बिना साखरेचे पदार्थ द्यायचे आहेत, म्हणुन काय करता येईल असा सतत विचार करत होते,माझ बाळ आता वरचे खायला लागले आहे 8महिने पुर्ण झाले कि अशीच खारीक चि पावडर टाकुन काही ना काही बनऊन माज्या बाळाला खायला घालीन 😇thank u so much 😇
@Cookingticketmarathi4 ай бұрын
अरे वा फारच छान, कधीतरी सगळे मिक्स dryfruits हलकेसे भाजून पावडर करून ठेवा, कधी दुधातून, मऊ गव्हाच्या पिठाच्या शिर्यातून वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकता आणि काही जमलं तर एखादा व्हिडीओ करीन बाकी मनापासून खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला आणि गोड गोड बाळाला दीर्घायुष्य मिळो तथास्तु 🥰🙏🌹
खूप छान माहिती दिली ताई माझे नाव नामदेव जाधव तालुका वाडा जिल्हा पालघर मला शुगर डायबिटीस नव्हते परंतु कालच मी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी मला शुगर असल्याचे सांगितले आहे मला गोड पदार्थ खूप आवडतात आणि डॉक्टर ने आता मला हे सर्व बंद करायला सांगितले आहे त्यामुळे मला खूप मोठा प्रश्न पडला होता पण आता आपल्या माहितीवरून खारीक चे लाडू बनवून खाता येथील आत्ताच मी पत्नीलाही ही रेसिपी दाखवून सर्व करायला सांगितले आहे