❤️|| काळूबाई डोळं आलं ||❤️

  Рет қаралды 6,104

ketan Yadav

ketan Yadav

Күн бұрын

गीत/गायक/संगीत - अजय क्षीरसागर
निर्माता - केतन यादव / #ketan_Yadav
मो नंबर- 7709023563
सहनिर्माता - प्रदीप आप्पा वायदंडे
टायटल - काळूबाई डोळं आलं / kalubaai Dola Ala
आदी होती लय गरीबी ,भक्ती होतीग तरीबी -२ वेळा
तुझ्या आशिर्वादान चांगल माझं झालं -२वेळा
पण माझं वैभव बघून काळूबाय
ह्या वैर्याला डोळ आलं -२वेळा
जवा नव्हतं काई माझ्या पाशी हिनवत होती मला
मग गारान माझं मी सांगत होतो तुला-२वेळा
गळयात काळूबाई सोन्याची मी लेई-२वेळा
घरदार बंगला गाडी सारच. मिळालं-२वेळा
पण माझं वैभव बघून काळूबाय
ह्य वैर्याला डोळ आलं -२वेळा
जळणाराचा असावा मलाग शेजार
नाही चिंता माई कसली मला तुझाग आधार -२वेळा
बगती मला येता जाता म्हणती कसा आदि होता-२वेळा
काळूमुळ बांधलाया आज राज महाल-2वेळा
पण माझं वैभव बघून काळूबाय
ह्य वैर्याला डोळ आलं -२वेळा
लेखत होती कमी मला द्यायची झिडकारून
पण पुढ पुढ करती आत्ता माझ्या स्वतःच येऊन-2वेळा
गरीब श्रीमंतीचं दार केतन पाहिलं सार-2वेळा
अजय संग नात गुरू शिष्याचं जुळाल-2वेळा
पण माझं वैभव बघून काळूबाय
ह्य वैर्याला डोळ आलं -२वेळा
#चंदन_कांबळे
#साजन_बेंद्रे
#आकाश_शिंदे
#अजय_क्षिरसागर
#राधा_खुडे
#केतन_यादव
#मनोज_भडकवाड
#अभिषेक_कांबळे
#ओम_कांबळे
#राणी_मस्के
#कोमल_पाटोळे
#रेणुका_ताई_शेंडगे
#अंबाबाई_गाणी
#रेणुका_जेजुरीकर
#राखी_चौरे
#new_song
केतन यादव
कोमल पाटोळे
साजन बेंद्रे
चंदन कांबळे
रेणुका जेजुरीकर
कोमल पाटोळे जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर पंढरपूर
राधा खुडे
पावन जेवला का
पाटलांचा बैलगाडा

Пікірлер: 17
@aishawaryasagar4729
@aishawaryasagar4729 Жыл бұрын
👌👌
@aksvlogs777
@aksvlogs777 Жыл бұрын
❤❤❤❤
@atharvwaghmode8494
@atharvwaghmode8494 Жыл бұрын
🎉🎉🎉
@rupalikadam3610
@rupalikadam3610 Жыл бұрын
कडक अजय भाऊ ❣️🔥🙏
@MaheshKadam-zr2fv
@MaheshKadam-zr2fv Жыл бұрын
खुप छान आहे🙏🙏
@renukadevihalgigroupbarshi4057
@renukadevihalgigroupbarshi4057 Жыл бұрын
👌👌👌 व्हेरी नाईस गायक अजय भाऊ👌💯🙏
@govindsagatgs
@govindsagatgs Жыл бұрын
कडक अजय दादा ❤❤❤
@jaykisangavali7420
@jaykisangavali7420 Жыл бұрын
मस्त गुरुजी
@Rohinikambaleofficial3280
@Rohinikambaleofficial3280 Жыл бұрын
मस्त झाल Ajay sir gaan सुंदर गायन गीत संगीत.... ❤❤❤❤❤
@mayurlokhande-ud7ui
@mayurlokhande-ud7ui Жыл бұрын
mast ajay dada♥️👑
@Luckykamble-y9e
@Luckykamble-y9e Жыл бұрын
Kay bat hai Ajay dada love you ❤😂😂❤️❤️❤️❤️💥💯💥💥काय कडक विषय आणलाय
@prembhondavecreation897
@prembhondavecreation897 Жыл бұрын
छान रचना केतनभाऊ
@surajgade1277
@surajgade1277 Жыл бұрын
खुपच छान भाऊ🙏🙏👌👑
@amolrajofficialmusic4022
@amolrajofficialmusic4022 Жыл бұрын
सुरज भैय्या... रिदम व म्युझिक नंबर वन
@nikitachandanshive7562
@nikitachandanshive7562 11 ай бұрын
👀😂Khup masta song ahe, I really like this song
@omkarchavan-wv4fx
@omkarchavan-wv4fx Жыл бұрын
Br ok ❤
@gauravdanane
@gauravdanane Жыл бұрын
❤❤❤
How Strong is Tin Foil? 💪
00:26
Preston
Рет қаралды 66 МЛН
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
Modus males sekolah
00:14
fitrop
Рет қаралды 22 МЛН