खुप छान मुलाखत,परखड व रोखठोक नाथाभाऊ,खुप गैरसमज दुर झाले पुढील वाटचालीस शुभेच्छा
@balasahebpatil1745Ай бұрын
एकनाथ भाऊंचा स्वभाव खरंच चांगला आहे हे मी स्वतः अनुभवले आहे, मी स्वतः फोन करून बोललो आहे, शेवग्याच्या झाडातून देश यात्रा या माझ्या पुस्तकात त्यांचा शुभेच्छा संदेश हवा होता, म्हणून त्यांना फोनवर बोललो होतो या म्हणाले जळगावला
@HemantPatil-s8cАй бұрын
@@balasahebpatil1745Fadtus chya ati swarthamule nuksan zale bjp che bhauche Ani swataha fadtus pan cm nahi zala.
@aasmantaur2888Ай бұрын
भाजपा राज्यात मोठ्या प्रमाणात कोणी वाढवली ती प्रमोदजी माहाजण गोपीनाथ मुंडे साहेब एकनाथ खडसे साहेबांचे मोठे योगदान
@VijayPanjare-sn4kiАй бұрын
Se bhi hu L@@aasmantaur2888
@GurupadyyaSwamiАй бұрын
कुठ तरी नान्दल पाहीजे. काम कुठ राहुन करता येत.
@GurupadyyaSwamiАй бұрын
करमत नाही म्हणा. इथे
@pundalikpatil4495Ай бұрын
नाथा भाऊ च मुख्यमंत्री पदाचे दावेदार. देवेंद्र न त्यांना धोका दिला हे जग जाहीर आहे
@vilasgulabraopatil9248Ай бұрын
राजकीय लोक किती स्मार्ट असतात हे खडसे साहेबांच्या मुलाखतीतून दिसत आहे.
@ravikarmadkar9695Ай бұрын
पंताने धोका दिला या प्रामाणिक मानसाला नाथाभाऊ खुप मेहनत घेतली तुम्ही भाजप वाढविण्यासाठी ✨👍
@rameshade6004Ай бұрын
Pramannik?😂😂😂😂😂
@sakharampawar7142Ай бұрын
Nice ❤
@SHREYAGHANGHAVАй бұрын
प्रामाणिक माणसाला कधीही घोडाच असतो
@HemantPatil-s8cАй бұрын
@@rameshade6004 40 varsh eknishta rahile. Pawarani tyana 2004 madhe h ghetale aste.
@rameshkulkarni2974Ай бұрын
MIDC च्या भुखंडाचे श्रीखंड पचले नाही
@jaykumarpatil1384Ай бұрын
नाथाभाऊ यांनी भाजपचे नीच प्रवृत्तीचे नेते ईडी सीबीआय चा वापर करून पक्ष नेते फोडले त्यामुळे जनतेच्या मनात आजही राग आहे
@barlinggiri4266Ай бұрын
नाथाभाऊ ची किंमत देवाभाऊनं खुप कमी केली भाजपाची वाट लावली उदा पंकजा मुंडे तावडे गडकरी ❤❤
@Laksh-wedhiАй бұрын
किंमत कमी केली? नाथाभाऊ अगोदर खूप किंमतीचे होते तर मग त्यांनी त्यांची ताकद वापरली नसेल का? म्हणजेच सरळ आहे की, नाथाभाऊंनी जरा अतिरेक केल्यानेच वरिष्ठांनी बॅकसाईडवर लाथ घालून बाहेर काढले व नाथाभाऊ पवारांसिबत गेल्यावर राषत्रवादीतून अजितदादा बाहेर पडल्याने नाथाभाऊंची पंचाईत झाली...त्यामुळे पुन्हा जे.पी.नड्डांकडे जाऊन पुन्हा प्रवेश करुन मोकळे झाले पण एकदा किंमत घालवून घेतल्याने आता कुणी मोजतच नाही.. आता ऊसने अवसान आणून स्वत:ची खूप ताकद जळगावात असल्याचे सांगत सुटलेत... बघू आता विधानसभेत यांची ताकद!😂😂😂😂 😂😂😂😂😂
@HemantPatil-s8cАй бұрын
Natha bhau na davalyamule Shinde che bhandi ghasavi laglay
@amolingale3962Ай бұрын
तू फार छोटा आहेस त्यावरती बोलू नको @@Laksh-wedhi
@Prakashgarole3132Ай бұрын
✅@@amolingale3962
@AmolPatule-yu7efАй бұрын
@@Laksh-wedhiरावेर जळगाव दोन्ही सिट नाथाभाऊमुळेच आल्या
@KantChendkale-ob5srАй бұрын
खर आहे खांडेकर सर नाथा भाऊ म्हणतात एका माणसामुळे राज्याचे राजकारण आता paryat चे खतरनाक झाले व पुढे ही होणार नाही हे सत्य आहे सर.
@shrinivasdeshpande8299Ай бұрын
पूर्वी लालकृष्ण अडवाणी ह्यांच्या गटात असणाऱ्यां लोकांना पद्धतशीरपणे भाजपा मधून बाजूला केलं जात आहे . नानाभाऊं सारख्या अनेक जणांची ह्या यादीत नावे आहेत ( मुंडे - महाजन , खडसे - गडकरी ) . . . . 🙏 🌺
@shrikantmohite1274Ай бұрын
असे असतांना मग हे लोक भाजप मध्ये का जाऊ किंवा राहू इच्छीतात? दूसरे काही सांगोत पण नाथाभाऊ आता भाजप सोडून बाहेर आलेले आहेत पुन्हा तळ्यात मळ्यात करत बसण्यात अर्थ नाही. आता यांना भाजप मध्ये काही किंमत आहे असे वाटत नाही. यानी पूर्वी किती मोठं योगदान दिला होता पक्षासाठी हे आता बोलून काय फायदा नाही. वापरा व फेकून द्या अशी अवस्था यांच्या बाबतीत झालेचे दिसते. महाजनाना रान मोकळं पाहिजे आहे त्यांना स्वपक्षात स्पर्धक नको आहे. त्यामुळे आता नाथाभाऊ आहे त्या ठिकाणी राहणेच बरं होईल.
@tukaramphatangare990Ай бұрын
दोन नेते म्हणजे फडणीवीस. महाजन. दुसरे कोणी नाही
@sanketbendale2402Ай бұрын
खरंच नाथा भाऊ नी सर्व लोकांचे काम केली मुलांना नोकऱ्या सुद्धया लावल्या....
@rameshade6004Ай бұрын
Gairmargane
@dr.anantchaudhari3048Ай бұрын
फक्त त्याची समाजाची
@dr.anantchaudhari3048Ай бұрын
फक्त लेवा च लावले बेंडाळे साहेब
@sanketbendale2402Ай бұрын
@@dr.anantchaudhari3048 तुम्ही कधी जाऊन बघितलं नाही ना म्हणून तस् तुम्हाला वाटत आहे.किती लोकनेचे काम केल हे त्या others लोकांना विचारा तुम्ही...तुमचा काही गैरसमज झाला असेल. ..
@sunio9077Ай бұрын
पंताने पण त्याच्याच जातीचे लोक बसवले ठिकठिकाणी
@subhashawkale4451Ай бұрын
Nathabhaune ji mulakhth dili bhi फारच वतम. आहे. माझा5chre. धन्यवाद
@ashokthakurdesai9189Ай бұрын
नाथाभाऊनी शांत रहाऊन निर्णय घ्यावा!
@shripadkulkarni7724Ай бұрын
पुढाऱ्यांना पण ६० वर्षानंतर निवृत्त केले पाहिजे जनतेने पण ६० वर्षा पेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना निवडून देऊ नये तरच काहीतरी विकास होईल राज्याचा
@subhashshinde5263Ай бұрын
केंद्रातीलमंत्री 60 पेशा वय जास्त आहे त्याचे काय?
@pradeeppatil7857Ай бұрын
मग आधी फेकू चां राजीनामा घेतला पाहिजे
@HemantPatil-s8cАй бұрын
Modi cha vay kiti
@GovindRamchandra-il9xyАй бұрын
शरद व नाथाभाऊ सारखे म्हातारे नेते यांना मुंबईत शिवाजी पार्कवर जागतिक मीटिंग घेऊन सत्कार करूंन आता घरी बसा घरातील तिसरी पीढीला पुढे येऊ द्या असे सांगितले पाहिजे. यांची तिसरी पीढी यांना खड्ड्यात घालणार आहे.
@samayaayega.Ай бұрын
modi 72 years old ahet coooolkarni
@bhanudaspatil5384Ай бұрын
या तरबुजाला मुक्ताई नगर मधे घ्या
@SubhashdavhaleАй бұрын
नाथाभाऊ अख्खा महाराष्ट्र ला अभिनंदन
@ashishnawale8913Ай бұрын
खडसे साहेबांचे उतरत्या वयात थरथरणारे हात पाहून हे नीश्चित जाणवते की भाजप मध्ये बहुजनांना केवळ मतानपुरते राजकारणासाठी महत्व आहे. सत्तेच्या उपभोगात बहुजनांना काडीमात्र किमंत नाही हे ठळक पणे जाणवते. भाजपचा राज्यामध्ये होणाऱ्या विनाशास केवळ एकच व्यक्ती जबाबदार आहे.
@satishrangare1575Ай бұрын
He khar ahe he lok bahujancha vaparch kartat 🎉🎉🎉 shivaji maharajacha kalat he lok mughalasobat an angrezache her hote 🎉🎉🎉
@narendraborkar3724Ай бұрын
@@satishrangare1575tumhi tevha pasun aahat ?
@sandiptayde4737Ай бұрын
नाथा भाऊ वरती आन्याय झाला आहे हे सत्य आहे
@aksharafunlife7678Ай бұрын
चांगल्या माणसांना कशी वागणूक दिली जाते ते आपण पाहिले.... त्यामुळे चांगल्या माणसांनी अशा दलदलीत पडु नये..... धन्यवाद
@Vijayvada450Ай бұрын
खूप खूप धन्यवाद फडणवीस साहेब तुमचे एक सुसंस्कृत नेता तुम्ही संपवला पण हे लक्षात ठेवा हे महाराष्ट्र हे कधी विसरणार नाही ओबीसी समाज असो मराठा समाज असो सर्व समाज नाथा भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.. काही लोकांचे ज्या दिवशी धर्माचे चष्मे डोळ्यावरून निघतील त्यादिवशी बीजेपी वाल्याची काही खैर नाही.. ओन्ली निस्वार्थी राजकारणी नाथा भाऊ..😢😢😢 तुमची ही अवस्था ज्या लोकांनी केली नाथा भाऊ नक्की मतदानातून लोक याचे उत्तर माजोरड्या नेत्यांना देतील...😂😢
@rajmahajan7887Ай бұрын
नाथा भाऊ उत्तर महाराष्ट्राची शान आहेत खरी बघायला गेले तर नाथा नसते तर उत्तर महाराष्ट्राची खूपच दुर्दशा झाली असती अशा या नेत्याच्या मागे उत्तर महाराष्ट्र आजही आहे
@shripadkulkarni7724Ай бұрын
या माणसाने बीजेपी साठी खुप कष्ट घेतले होते पण ..
@naru4u666Ай бұрын
हो खूप 😂😂😂
@amitpatil7531Ай бұрын
टायगर है हमारा नेता 👑
@DattatrayJadhavАй бұрын
सायकलवरून कुठे गेला😅 27 करोड रुपये कुठून आले?? विरोधी पक्षात असताना किती सेटलमेंट केल्या?😮
@satishrangare1575Ай бұрын
70 hazar koti walyachi Ed choukashi hot nhi direct DCM 😂😂😂
@nitinsarkate6414Ай бұрын
Rokhthok Saheb ❤❤❤
@vilasbhise8081Ай бұрын
नाथा भाऊ आपन आल टाईम great आहात
@HARSHALJAWALEАй бұрын
सहमत
@VishalKumbhar-m3nАй бұрын
कालखंड, कालखंडामध्ये, कालखंडातील, कालखंडात , त्या कालखंडात, हा शब्द चांगल्याप्रकारे समजला.
@excellencecareeracademyАй бұрын
नाथाभाऊ सारखा नेता ज्याने लेकरासारखी BJP वाढवली त्या माणसावर अशी वेळ येते खूप वाईट वाटते 🙏🙏🙏
@vaibhavkadu9125Ай бұрын
ज्यांनी भाजपची पाळंमुळं महाराष्ट्रात रोवली त्यांची ही हाळत पक्ष्यांच्याच लोकांनी केली याचं दुःख वाटतंय
@VasantMandhare-ys7onАй бұрын
नाथा भाऊ च मुख्यमंत्री पदाचे दावेदार देवेंद्र न त्यांना धोका दिला हे जग जाहीर आहे
@@bt-yx9tv Devendra chi halat de jano.ekdun tikdun chorun bhakri jama kelya Ani kutryane bhakri palavilya ashi ch story fadtus sobat zali
@VijayKhandekar-ev3vqАй бұрын
बरोबर आहे भाऊ
@jyotikale7596Ай бұрын
सुप्रभात🥰🙏
@vishalwaghmode6619Ай бұрын
पवार साहेब असा माणूस आहे तुम्हालाच मुख्यमंत्री बनवतील.. थोडं थांबा.. कारण तुम्च त्या तोडीच व्यक्ती मत्व आहे..
@GovindRamchandra-il9xyАй бұрын
अहं , आता एक पं प्र तर दुसरे गृ मं भारताचे भावी स्वप्न
@pundlikraonarwade7329Ай бұрын
@@GovindRamchandra-il9xyHI😮❤
@dattabadak584Ай бұрын
पक्षासाठी तारुण्य देऊन गावा गावात संघटना पोहोचवणारे नाथाभाऊ असे हतबल झालेले पाहून वाईट वाटते खानदेशात भाजप नावालाही नव्हते तिथे गावा गावात घरा घरात भाजपा पोहोचवणारे नाथाभाऊ आहेत शेठजी भटजी पक्ष हि प्रतिमा पुसून ती समस्त हिंदूचे संघटन हि प्रतिमा तयार करणारे प्रमोद महाजन,गोपीनाथ मुंडे, जयसिंगराव गायकवाड, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर,रावसाहेब पाटील दानवे हे आहेत
@ramparsadchirkhe1448Ай бұрын
नाथाभाऊ तूम्ही ईमानदार आहात गद्दारानि तुम्हाला फसवल आहे
@bt-yx9tvАй бұрын
तुमलाराजपालपक्ष.आधेकसेकरायलापाहिजेहोतवाटत
@HemantPatil-s8cАй бұрын
Bjp aata labadancha paksh
@dr.anantchaudhari3048Ай бұрын
😂
@mr.prakashv.wategaonkar6498Ай бұрын
परफेक्ट प्रतिक्रिया
@dipakrajput2302Ай бұрын
नाथाभाऊ आजही तुम्ही दाखुन दिले आहे उत्तर महाराष्ट्र मधे तुम्ही सगळ्यात मोठी ताकद आहे पण तुमचे भाजपा ने सम्पूर्ण राजकीय जीवन उद्धवस्थ केले होते पवार साहेबांनी पावर दिली नस्ती तर तुम्ही संपला होतात तरी तुम्ही एनसीपी चे उपकार म्हणून जामनेर भुसावल जळगाव मुक्तईनागर रावेर अजुन काही असे आमदार तुम्ही देऊ शकतात
@amolingale3962Ай бұрын
मलकापूर पण भाऊंना मानणारे लोक आहेत
@Tanvideshmukh-t3wАй бұрын
केंद्रीय बीजेपी मंडळ पण बावळट आहेत, ह्या देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र मधून बीजेपी ला डुबून टाकले.
@vinayakjadhav1398Ай бұрын
Right
@sureshshinde4990Ай бұрын
Ed.एवजीseedi लावणार होतात. त्याच काय झाल, ते सांगा. उगाचच बडबड नसावी.
@MarotiWagamare-yj5qhАй бұрын
नाथाभाऊ जिंदाबाद आमी तुमचा सोबत आहे आहोत नांदेड
@AdinathShinde-fg9ybАй бұрын
एकनाथ खडसे यांनी मराठी यासाठी काय केले हे सांगावे
@TusharJagdale-z8qАй бұрын
मराठी माणुस मराठी साम्राज्य . जय
@शिवनंदन-ष4दАй бұрын
नाथा भाऊ प्रेमी युवा मंच❤ महाराष्ट्र ❤
@Rama01238Ай бұрын
योग्य वेळ आहे निवृत्ती ची.... तब्येत जपा नाथा भाऊ.
@samayaayega.Ай бұрын
ek number interview
@Mbkarpe-yk6krАй бұрын
खडसे साहेब आज राजकीय कारकीर्दीच्या शेवटी कोठे तरी ठाम रहा.
@dnyaneshwarkendre2169Ай бұрын
घंटा
@jayantnitsure9396Ай бұрын
ज्या माणसाला आपली विचार धाराच 70_80 वय झाल तरी समजल नाही.
@AdinathShinde-fg9ybАй бұрын
॰ तुमच्या नेत्याला कोणी घेतल्या का दुसऱ्याला जाऊ द्यायचं नाही आपणच जायचं सत्तेमध्ये बाकी लोक आहेत ना
@जयहिंद1360Ай бұрын
नाथा भाऊ हे खरे इमानदार व्यक्ती आहेत....❤❤
@DevidasNirmal-wi5biАй бұрын
एकनाथ भाऊसाहेब खूप खूप सत्य बोलले तुम्ही
@sanjivpatil4483Ай бұрын
खूप दिवसांनी नाथा भाऊ मनमोकळेपणाने बोललेत.👍🏻
@shubhamravasahebpatil1287Ай бұрын
तुम्ही खूप भावनिक बोलला नाथाभाऊ खरंच ऐकूनच खूप वाईट वाटलं....let it be...😢
@ravideosthaledeosthale8218Ай бұрын
जे लोक तुम्हाला घेण्यास इतके दिरंगाई करतात याचा अर्थ ते तुम्हाला घेण्यास तयार नाहीत...जिथे आहे तिथे सुखी रहा
@yashbarhate5391Ай бұрын
लोकनेते आदरणीय एकनाथराव खडसे 🙏
@bhushanbadgujar7236Ай бұрын
नाथा भाऊ शब्दात फरक त्याच्या बापात फरक तुम्ही ठाम राहा 😂😂
@satishtamhane7760Ай бұрын
Corruption उघड झाल्याने हकळण्यापूर्वी पक्ष सोडून पळाले 😅😅 आता मानभविपणा करतोय.शिवसेनेचा कायम द्वेष केला.
@pralhadhagawane7039Ай бұрын
उत्तर महाराष्ट्राच खंबीर नेतृत्व एकनाथराव खडसे
@LaxmanGonde-qy1lgАй бұрын
नाथा डबल ढोलकी आहै
@Ravi-gl5hmАй бұрын
👏🏻💐
@harshadalagad6138Ай бұрын
बीजेपी मधील सबसे निचराजकारणी माणुस म्हणजे देवेंद्र. भाजप पक्ष ज्यानीं मोठा केला परिश्रम घेतलें ती लोक पद्धतशीरपणे बाजूला केली.नाथाभाऊ प्रमानिक माणुस पण नाथाभाऊ पेक्षा जे पत्रकार आहे त्यानां चांगल माहीत आहे महाराष्ट्रातील राजकारन.
@vijaytokle7705Ай бұрын
Khup chayan ☺️
@shivajaparl6040Ай бұрын
नाथाभाऊ नं1आणी राहाणार🎉
@sureshkuteparabhani2675Ай бұрын
Great nathabhau
@sudhirdeshpande9776Ай бұрын
Khadse ek numbercha labad, bhrasht, jatiyawadi khotarda manus! Tyala maza kattyavar bolavun abp maza ne swatahachi kimmat kami keli.
@amolingale3962Ай бұрын
तुझी आई ने सांगितलेले दिसतेय तुला ह्ममम खडसे साहेब बद्दल
@amolingale3962Ай бұрын
खडसे साहेब बद्दल ची माहिती तुला तुझा आई ने दिलेली आहे का??
@sowrgavmahore9098Ай бұрын
नाथा भाऊ तुमच्या सोबत हे करु शकतो भाजपा तर उध्दव ठाकरे ला शब्द देऊन मागं फिरायला काय वेळ लागेल
@subhashapatil5137Ай бұрын
❤se Nathabhu Mahavikash Aaghadi.
@balasahebjundre9783Ай бұрын
खडसे साहेब खरं बोलतात
@nikhil_mahajan_97Ай бұрын
मला सर्वच माझ्या घरात पाहिजे आहे. मी माझ्या स्वतः बद्दल बोलतोय.....
@sandipbhangale4447Ай бұрын
Mst
@roshankokate3619Ай бұрын
अतिशय अभ्यासू माणूस नाथाभाऊ
@BapuraoDakh-bz8ezАй бұрын
नाथा भाऊ आता तुमच वय😂 झाले आहे तुम्ही आता आयुष्यभर माजी मंत्री राहावे व नातु सांभाळत बसून जिवन जगावे असे माझे वैयक्तिक मत आहे
@GorkshPateilАй бұрын
राम कृष्ण हरी वाजवा........... आता नाही तर परत नाही......tutare.........
@AnandaWartaleАй бұрын
सर काळ बदलतो पन वेळ बदलत नाही 🎉🎉
@sanjaylondhe1681Ай бұрын
खडसे साहेब भाजप हा पक्ष तुम्ही जवळून पाहुन तुम्हाला अजुन समजला नाही तुम्ही स्वतंत्र कार्य केले असते तर कदाचित अजून खूप छान केले असत
@mahadevtat3095Ай бұрын
नाथाभाऊंनी पुन्हा परत bjp मध्ये जायला नको होत त्यांची किंमत bjp ने खूप कमी केली
@vilasgarud3337Ай бұрын
Great Leader
@ManeAppАй бұрын
राईट राईट एकनाथ भाऊ अली खानच्या देवेंद्र फडणवीस समूह😊😊😊😊😊
@aartipanchal650Ай бұрын
नाथाभाऊच सत्य आहे
@Deo_VlogsАй бұрын
Bhau I love you ❤
@mangeshrane4795Ай бұрын
नाथाभाऊ जे बोलत आहेत ते सर्व बरोबर आहे.आजपर्यंत आणि आतापर्यंत पण अस कोणी बोलले नसेल की माझा गुन्हा असेल तर मला आत टाका हे तर नाथाभाऊ खुलेआम सांगतात.... मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच व्हायला पाहिजे होते....हे गळीच्या राजकारण झालेच नसते....
@vamankarale860Ай бұрын
सामान्य माणसांनी एकच लक्षात ठेवा कोणालाही कोणालाही ईडी लागो फायदा सामान्य गरीबांचा आहे ,बावळट विचार सोडून द्या ,तो कुठल्याही पक्षाचा असु द्या , एवढ्या वर्षे ,गरीबांचे आणि करदात्यांचे पैसे खाल्ले ना,ईडी गरीबांना लावतात का?
@DnyandevThoreАй бұрын
एकनाथ खडसे ला स्वतःच्या सुनील ला निवडून आणायचं होतं त्यासाठी घुमजाव केला.
@avinashpatil6366Ай бұрын
माननीय एकनाथ जी खडसे माझ्या गावाचे आहे ❤
@Manasvidancer7536 күн бұрын
काही नाही. मान अपमान सर्व घरासाठी. दुसर काही नाही फक्त सत्ता.
@vinayakjadhav1398Ай бұрын
Thanks सर परखड मत
@atulthorat8003Ай бұрын
महाराष्ट्राला न लाभलेले मुख्यमंत्री - आदरणीय नाथाभाऊ
@jibhaupatil7289Ай бұрын
बरोबर आहे, खासदार, च्या निवडणुकीत 9 च खासदार येणार होते,
@jijabraopatil1042Ай бұрын
Welcome to rashtravadi khadse saheb 💐💐💐🙏🙏🙏
@vilasgaikwad2397Ай бұрын
नाथाभाऊ आता घरी विश्रांती घ्यावी.
@Aj-xb5wkАй бұрын
Great sir
@GurupadyyaSwamiАй бұрын
सत्तेसाठी धडपड .... मुलाखतीत दम नाही. मिडीया दम आहे
@swarajdeshkari4835Ай бұрын
हे घर का ना घाट का झाला. याचे सर्व कृतीतून फक्त स्वार्थ दिसतो आणी खूप मोठं मतलबी नेतृत्व आहे.
@rohannaidu4773Ай бұрын
Great leader 👏
@abdullahpardeshi4629Ай бұрын
Khadse best leader
@sagarbodake1995Ай бұрын
मुलाखत छान 🎉 पण विश्वास बसत नाही
@shelarmama7516Ай бұрын
खडसे साहेब आता आपण घरी बसा आम्ही आपली शिवसेना-भाजप युती असताना सर्व विधाने आमची तोंडपाठ आहेत आपण काय बोलला होता शिवसेनेविषयी.. भोगा कर्माची फळे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आता घरी बसा