तुमची जेवण करण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत खुप छान आहे. आजची कोबीची भाजी तर किती छान बनवली आहे. एक दिवस तुमच्या घरी जेवायला येऊ. 🙏🙏
@govindbhangle16112 жыл бұрын
कृष्णाई तुझ्या आईला माझा नमस्कार सांग किती छान समजावून सांगतात जशी एखादी आई आपल्या मुलाला समजावून सांगते तशी खरच खूप बर वाटत
@sanjanakarrkar20872 жыл бұрын
Bolnyatun prem vatte
@sangeetadalvi322 жыл бұрын
खूपच छान.माझी आवडती भाजी.ताई रंग ही किती छान आला आहे.
@anuradhachavan8122 жыл бұрын
Kharach kokan chi famous bhaji. लग्न समांभासाठी,इतर कार्यक्रम sati कोबीची भाजी फेमस. तुम्ही दाखवलेली कोबी ची भाजी पण अप्रतिम.
@sandipmedhe4442 жыл бұрын
1
@manasikulkarni1086 Жыл бұрын
मध्येच तुम्ही जे बाबी...म्हणता मुलीला खूप छान वाटते ❤❤
@niveditasahasrabhojane89674 ай бұрын
खूप सुंदर कोबीची चणाडाळ घालून भाजी धन्यवाद.
@manasianjarlekar2444 Жыл бұрын
👌👌👌👌bhaji, Tumach te "na babe" Mazi Aai pan mala asach mhnayachi Tumachya recipe 👌👌👌👌👌
@sanjaydeshpande58132 жыл бұрын
१च नं.खूप छान रेसिपी आहे.धन्यवाद.👌👌🙏👍
@recipesbysandhya9382 жыл бұрын
मी पण अशीच करते आज मला आनंद झाला मला काहीतरी तुमच्या सारख करता येतय मस्त
@sanjayamane28172 жыл бұрын
टोमॅटो 🍅 पण छान लागतात.रिसीपी छान आहे 👍
@sureshzende57892 жыл бұрын
खूप मस्त pe सांगता ताई तुम्ही अगदी मोठ्या बहिणी सारख्याच वाटता तुम्ही खूप धन्यवाद
@rameshvarude538410 ай бұрын
भाजी यु सुंदर वहीनी तुमचे सर्व पदार्थ अप्रतिम तुम्ही साक्षात अनपूर्णा देवी आहात खूप भाग्यवान आहात कोणाची नजर लागू नये
@krushnaigazane92110 ай бұрын
Thank you
@swarnapatil84932 ай бұрын
Kharch khup chan aani apratim lagte he bhaji agdi same paddhati ne keli ki 👌
@krushnaigazane9212 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ❤️
@ujwalak42042 жыл бұрын
Khup chaan priykrushnaitai🙏🥰manapasun namaskar v pranam🙏shubhratri🥰
@koli56992 жыл бұрын
साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगता ,खूप सुंदर, आणि मस्त
@smilingstars5232 Жыл бұрын
छान पद्धत मी उद्या try करणार आहे
@poojakale55142 жыл бұрын
Khup chan sangta tumhi ani ghar pan agdi swchha distay tumacha👌👌👌
@rashmikale22342 жыл бұрын
मस्तच झाली आहे भाजी.
@NiK-li8qi2 жыл бұрын
कोबीची भाजी म्हटलं की सर्वांचे तोंड होतात वाकडे पण करायची कशी चविष्ट हा एक प्रश्नच आहे???? उत्तर एकच तुमचा व्हिडिओ बघणे आणि सर्वांचा चेऱ्या वर जणू स्मित हसू येईल आणि मन खाऊन तृप्त झाले असे पावती मिळेल... अन्नपूर्णा चा पूर्णपणे आशिर्वाद तुम्हाला प्राप्त झाला आहे.... किती आनंदी आणि मनमोकळ्या मनाने तुम्ही स्वयंपाक सांगतात... असेच व्हिडिओ बनवत राहा आणि नवीन पद्धतीने पदार्थ सांगत राहा...👍👍💐💐
@oldsonglover39602 жыл бұрын
Bhaji kharokhar ek number zali aahe 👌👌. Mazi fevorite tiffin chi bhaji 😋😋😋. Mi pan same ashich karte. 👍
@shobhanakanse28752 жыл бұрын
Khupach chhan Kobi bhaji.👌👌👍👍🙏🙏💐💐
@sushmavartak1692 жыл бұрын
अतिशय सुरेख कोबीची भाजी बोलण्याची पद्धत तुमची आणि तुमच्या दोन्ही मुलांची छान आहे
Khoopach chaan bhaji, Tya peksha hi chaan tumacha saral aani sadha swabhaav best
@sujatagawande87964 ай бұрын
Chaan bhaji❤❤
@pranitakatkar43072 жыл бұрын
Aamchya kade suddha aste kaki lagnat kobichi bhaji.... Khup sopi ahe.. I will definitely try
@rasikapawar_2 жыл бұрын
एकदम मस्त... आणि तुमच्या कुटुंबाचा साधेपणा असाच राहो...ही सदिच्छा...🙏
@bharatisabnis3682 жыл бұрын
मी करून बघीतली खूपच छान लागते
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
छान आहे रेसिपी.मी सुध्दा अशीच भाजी करते.👌👌😋👍❤️
@vijaykadu735 ай бұрын
Chan kaku ekdam mastt tastee
@varshashinde60306 ай бұрын
खुप छान दिसतेय ❤
@seemaagrawal24612 жыл бұрын
मुझे बहुत पसंद है। मस्त सब्जी बनाई है। 😋😋Yummy food
@surekhashinde9358 Жыл бұрын
Tai me aaj Keli tumchi recipe baghun khupacha ani testy zali
@tanvijangali80062 жыл бұрын
खूपच छान रेसिपी 👌
@327thbsaakshiandhari7 Жыл бұрын
Kaku tumhi aani tumchi mulgi chan samjavta.
@neelampednekar48122 жыл бұрын
नमस्ते कोबीची भाजी माझ्या आवडीची तुम्ही सांगताना तुमच्या तोंडाला पाणी सुटते व माझ्याही तोंडाला पाणी सुटते असं वाटते कोबीची भाजी खूप खावी तुम्हा सर्वांना माझा खूप खूप चांगला आशीर्वाद धन्यवाद
कोकणात करतात ते भाज्यांचे प्रकार अगदी बरोब्बर सांगितले.पावटा,बटाटा,वांगी ही भाजी खूप फेमस.ही भाजी नसेल तर पंगतीत बसणाऱ्या नयना नक्कीच आठवण होते.आमच्याकडे गोंधळाला १०की पावटा भिजवतात.गावात वाडी वाडीतून बरीच माणसं जेवायला असतात.तुम्ही सांगितले ते बरं केलंत.
@jyotipulekar16482 жыл бұрын
कारल्याची भाजी छानच दाखवली . रत्नागिरी भगवती बंदर
@manasipatwardhan66782 жыл бұрын
जशी तू दाखवतेस तशी मी करते खूप छान होते भाजी धन्यवाद
tai me koknatli aahi pan love marrage kailyamule navra kolhapurcha lagna aadhi kadhi jevan karaychi velch aali nahi mag mala kolhapurch sagal jevan yaych pan aapl kokni nahi pan tumchya recipes mule me kokni jevan pan chan banvayla lagle thanku tai
@poonampatil91492 жыл бұрын
Tai tumhi khupach recipes banvinyat parangat aahat..mast kobi chanadal bhaji.