काळाची गरज ओळखून Business करा | Poultry Business | Deepak Bhor | Josh Talks Marathi

  Рет қаралды 676,393

जोश Talks मराठी

जोश Talks मराठी

5 жыл бұрын

⭐👇 तुम्ही सुद्धा मोठी स्वप्न बघता का? ⭐👇
हे स्वप्न आपण साकार करू शकता जोश नवीन App जोशी Skills सह!
DOWNLOAD NOW: joshskills.app.link/jXMfhEbzkab
या App वर आपण Spoken इंग्लिश, Personality Development, Digital Marketing, टाइम मॅनेजमेंट प्रमाणे ५०+ कोर्समधून शिकू शकता - ते सुद्धा एका मोबाइल रीचार्जच्या दरात! 😮
आताच ह्या App चा लाभ घ्या, कूपन JOSHYTM सोबत 10% ची सूट!
१०० कोंबड्याने सुरु केलेले व्यवसाय आज पोल्ट्रीच्या व्यवसायापर्यंत पोहोचले, हे होऊ शकले फक्त दीपक भोरच्या अतूट आत्मविश्वास आणि मेहनत करण्याच्या तैयारीने. त्यांनी बिकट परिस्तिथीतून उठून स्वतःचे व्यवसाय सुरु केले आणि त्याला मेहनतीने वाढवले.त्यांनी भांडवल नसताना व्यवसाय सुरु केले. व्यवसाय म्हणजे अडचणी आल्याच. पण त्या अडचणींना मात देऊन, पुढे कसे जायचे, ह्याचे उदाहरण आहेत दीपक भोर.त्यांची ही Business Success Story नक्की पहा.
Deepak Bhor, a businessman from Nashik, started his business with minimal investment and no support. Yet, today with grit and determination, he has a flourishing business, and has set and example of how to succeed in business under any circumstances. Starting a business in a city like Nashik, he has taken the onus of transforming his and his family's life by becoming a business success. With a business idea and hard work, he has set an astounding example for all marathi entrepreneurs. Do Watch this business success story.
Josh Talks Marathi has this vision of representing Maharashtrian culture through the inspirational and motivational channel in Maharashtra, taking along all the motivational speakers in Maharashtra and also all over the world. In Marathi, there are already so many people doing something extraordinary about which you might not even have any clue but with Josh Talks best motivational video, which is inspirational, motivational will surely inspire you to never give up. The saying of never give up is fully ingested into our motivational speeches. Our each Motivational Speaker along with Josh Talks gives such motivational and inspiring speech which comprises of so many things like life lessons, tips to, life quotes, Marathi Motivation, also motivation in Marathi, all these aspects in every story you’ll find here only on our Josh Talks Marathi channel. We are on a mission to find and showcase the best motivational stories from across India through documented videos and live events held all over the Maharashtra region, in our country. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches success stories with the motivational speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 9 regional languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by inspiring them to overcome the setbacks they face in their career and helping them discover their true calling in life. All through such motivational speech and inspirational video.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर. प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
➡️जोश Talks मराठी Facebook- / joshtalksmarathi
#JoshTalksMarathi #BusinessSuccess #BusinessMotivation business plan maharashtra business

Пікірлер: 448
@JoshTalksMarathi
@JoshTalksMarathi 5 жыл бұрын
अशा अनेक प्रेरणादायी भाषण बघण्यास, डाऊनलोड करा जोश Talks App, आता! bit.ly/2Y5XkDY
@user-uz3or8vw2s
@user-uz3or8vw2s 5 жыл бұрын
माझ्या मित्रा ने सुद्धा शून्यातून विश्व निर्माण केले आहे ,, ज्याच्या घरी जेवायला मिळत न्हवते जर त्यांची मुलाखत घ्याची असेल तर phone 9763757555
@shubhambabhulkar3676
@shubhambabhulkar3676 3 жыл бұрын
सागर पंढरीनाथ बनकर जॉब सोडला आणि बिल्डरशीप मध्ये हात घातला। 11000 rs. ने सुरवात केली होती आज 40 लाख रिटर्न भरतात। त्यांची मुलाखत घ्यायची असेल तर त्यांचा नं.9823082866। खूप जबरदस्त व्यक्तिमत्व एक अजून पण मातीशी जुळलेला माणूस आहे। धन्यवाद।
@ndsdesignerfurniture7081
@ndsdesignerfurniture7081 3 жыл бұрын
सगळ्या यशस्वी माणसांचे विडिओ बघिल्यास मला कळलं 👉यांच्या यशात नशिब आणि योगायोग यांचा खूप मोठा वाटा आहे 😐ज्याच्या बद्दल कोणताही माणूस खोलून सांगत नाही उदा. 👉 मी इथे असे छोटे काम करत होतो मग मला हे कळलं आणि मी ते केलं आणि मी आज असा झालो यामध्ये काहीतरी कळलं म्हणून काही तरी केलं हा त्याच्या सोबत झालेल्या योगायोगाचा भाग आहे मग त्याच्या कडून मोटिवेट होऊन काही तरी करायला जाल तर तुमचं नशीब तुम्हाला दुसरे योगायोग दाखवेल आणि त्यात तुम्ही गोधळून अयशस्वी व्हाल म्हणून जमिनीवर छोट काम करा तुमचं नशीब तुम्हाला आपोआप संधी देईल जेव्हा संधी तुमच्या आवडीची असेल तेव्हा आपोआइप तुम्ही तिला पकडून मोठे व्हाल 🙏🙏🙏🙏
@slbhalke
@slbhalke 3 жыл бұрын
@@shubhambabhulkar3676 yyyy68 group members good yy oodhave ghg g
@shashikantamrutkar1030
@shashikantamrutkar1030 3 жыл бұрын
दीपक भोर! आज मला सार्थ अभिमान वाटला! एक चांगला विद्यार्थी, आज्ञाधारक, एक उत्तम नियोजन, व यशस्वी व्यावसायिक आज मला तुझ्यात बघायला मिळाला! आम्ही तुला जे शिक्षण दीलं त्याचं आज सार्थक झालं! खुप खुप शुभेच्छा! अजुन मोठा हो कीर्तीवंत हो! अमृतकर सर देवळाली कॅम्प काॅलेज.
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 4 жыл бұрын
साहेब , ध्येयवेडे झाल्या शिवाय ‌यश मिळत नाही हा आपला शोध अगदी बरोबर आहे.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
@rahulshinde5263
@rahulshinde5263 5 жыл бұрын
भरपूर पैसा आहे माज्या घरच्यांन कडे करोडो मध्ये आहे पण आज माज्या मस्ती मुळे मला घरा बाहेर काढल आहे पण माजी स्वतःची 40-50 लाखाची सेविंग आहे ते पैसे मी आता एखाद्या व्यवसायात गुतवणार.. तुमचा आदर्श घेऊन मी आज माज्या आयुष्याची नव्याने सुरुवात करणार... thank u sir
@vaibhavwakchaure9254
@vaibhavwakchaure9254 5 жыл бұрын
Rahul Shinde Hi
@vaibhavnanaware7956
@vaibhavnanaware7956 4 жыл бұрын
Nice
@sejalkale3096
@sejalkale3096 5 жыл бұрын
जोश talks ला सलाम आहे अश्या सामान्य माणसांना शोधून त्यांची success स्टोरी ह्या स्टेज वर मांडण्याची संधी दिल्या बद्दल
@ghanshyamkadam1445
@ghanshyamkadam1445 4 жыл бұрын
Nice
@samirmadavi7025
@samirmadavi7025 2 жыл бұрын
Sahi Baat hai.. Nice 👍 Josh tak
@ganeshambekar2601
@ganeshambekar2601 5 жыл бұрын
तुमच्या प्रगतीला अजून जास्त यश येवो.ही सदिच्छा
@rudrashankarkale5270
@rudrashankarkale5270 5 жыл бұрын
कोणत्याही काम करताना कमीपणा वाटू देऊ नका हे जर कळलं तर कुणाच्या बापाची हिम्मत नाही तुम्हाला रोखण्याची जय किसान
@akshayzagade1018
@akshayzagade1018 5 жыл бұрын
खर आहे भावा.
@rajeshkale2540
@rajeshkale2540 5 жыл бұрын
Nice
@jayjawanjaykisan596
@jayjawanjaykisan596 5 жыл бұрын
बरोबर भावा लाज ही भिकेची बहीण आहे जय शिवराय
@its_me_nikhil4565
@its_me_nikhil4565 5 жыл бұрын
Sar na 1
@shivaniutekar
@shivaniutekar 5 жыл бұрын
एक गुंठा का होईना पण आपला स्वतःचा ७/१२ तर पाहिजे!
@parvejsheikh7557
@parvejsheikh7557 5 жыл бұрын
Aaplya kade nahi ka?
@sanketpatil066
@sanketpatil066 5 жыл бұрын
ekdam barobar
@sanjaykandrup1645
@sanjaykandrup1645 5 жыл бұрын
हो बरोबर आहे तुमचे
@pradeeppatil7103
@pradeeppatil7103 5 жыл бұрын
Shivani Utekar बरोबर आहे पन
@SantoshShinde-wk5fm
@SantoshShinde-wk5fm 5 жыл бұрын
Ok
@dineshcherkar6201
@dineshcherkar6201 4 жыл бұрын
🙏 Salute to Mr. Bhor
@thenvsacademy7927
@thenvsacademy7927 5 жыл бұрын
पन्नास हजार कोंबड्यांचे मार्केटिंग कसे चालते ते पण थोडं भाषणात समाविष्ट करायला पाहिजे होते.
@Dhiraj_Deore
@Dhiraj_Deore 5 жыл бұрын
@जोश Talks मराठी :- पुण्याचे बांधकाम उद्योजक अविनाश भोसले सरांचा देखील असाच कार्यक्रम प्रसारित करा सर 🙏
@sanjayrasam4035
@sanjayrasam4035 4 жыл бұрын
एवढं मोठं होऊन सुद्धा अगदी साधेपणा खरंच लाजवाब,आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो
@pawan_dreamsallisone6957
@pawan_dreamsallisone6957 5 жыл бұрын
विचार बदले तो दुनिया बदल सकती है ! अनूभव: जगात तुम्ही काहीही खरेदी करू शकता फक्त एक गोष्ट सोडून तो म्हणजे अनूभव(experience). I Salute You sir Your inspire.
@swapnilborse4616
@swapnilborse4616 5 жыл бұрын
कष्ट हेच भांडवल...... खूपच छान भाषण केले सर..👌👍
@deepakbhor7680
@deepakbhor7680 4 жыл бұрын
Thank.you
@shrikantkjjljj
@shrikantkjjljj 5 жыл бұрын
Josh Talk Marathi great work team, tumhi khup changli mahiti det aahat, I also watch your Hindi language show.
@raginichauwan2480
@raginichauwan2480 5 жыл бұрын
दिपक सर अति मेहनत किंवा आपल्या कामाचा एवढा ध्यास लागे हे कुणाचेही काम नाही त्यासाठी शेतकर्याचं लेकरु असावं लागतय माझ्या शेतकरी बंधूला माझा मानाचा मुजरा अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही सदिच्छा
@viki220477
@viki220477 5 жыл бұрын
Khupach chan... Hardworking mule manus pudhe jato... Pragati karane shakya ahe...
@sunilpatil5807
@sunilpatil5807 5 жыл бұрын
आपल्या मार्गदर्शनाने आजचा आळशी तरूण जागा होइल,,,,,,,,,,,,,,,
@digambarhabib9282
@digambarhabib9282 5 жыл бұрын
त्यात मी एक
@vickyjadhav7163
@vickyjadhav7163 5 жыл бұрын
MI pn re bhaiiii😅😆
@nitinpatil2117
@nitinpatil2117 4 жыл бұрын
Mi pn
@narendrathakur4142
@narendrathakur4142 5 жыл бұрын
खुप खुप छान चिकाटी आपली खुप खुप सराहनिय आहे आपल्या मेहनतीला लाख लाख सलाम
@vinayhanmante8059
@vinayhanmante8059 5 жыл бұрын
अतिशय कडी मेहणत केली ही बाब इतरानी लक्षात घेतली तर नक्कीच फायदा होईल.धन्यवाद जोश Talk marathi channels.
@deepikabhosale8743
@deepikabhosale8743 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन दिपक भोर सर, पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा..... जबरदस्त परखड विचार आणि तुमचे गावठी का असेनात पण स्पष्ट आणि स्वच्छ विचार खूप छान..!!
@hgupta947
@hgupta947 5 жыл бұрын
Great work Josh Talks Marathi team.
@gajanankolte6798
@gajanankolte6798 4 жыл бұрын
मला सरांचे विचार ऐकुन व्यवसाय करण्यास प्रेरणा मिळाली
@manoharsalunke5661
@manoharsalunke5661 5 жыл бұрын
Great PLATFORM for our youngster to motivate to become entrepreneurs to make our India strong and great so every indian become prosperous and rich.
@AmolASD
@AmolASD 4 жыл бұрын
छान खरच आहे कोणतहि काम करताना हे बघू नका कि लोक काय म्हणतील, तुमच्या कामाशी, तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक रहा.🙏
@avinashpawar800
@avinashpawar800 5 жыл бұрын
खुप छान सर (आम्हाला cnc machine business) याच्याबद्दल माहिती हवी आहे.
@saantoshkulkarni7764
@saantoshkulkarni7764 5 жыл бұрын
वाह सुंदर आणि अप्रतिम काम करत आहात JOSH Talks पण आपण जर हे सगळे Videos इंग्लिश Subtitles मध्ये add करू शकलात तर फारच उत्तम .. जे लोक हिंदी, तामिळ किंवा इतर भाषिक आहेत त्यांना देखील अश्या चांगल्या Videos मधून प्रेरणा मिळू शकेल ... आणि कदाचित इंग्लिश subtitles बघून ते लोक मराठी भाषा देखील शिकतील
@swastikchougule1385
@swastikchougule1385 5 жыл бұрын
Marathi great langaveg
@razzaqshaikh7033
@razzaqshaikh7033 5 жыл бұрын
खूपच छान. अभिनंदन आणि सलाम तुमच्या श्रमाला आणि चिकटीला
@NvivekNarwade
@NvivekNarwade 5 жыл бұрын
सलाम सर तुमच्या जिद्दिला......
@RohitKumar-wo1fp
@RohitKumar-wo1fp 5 жыл бұрын
Tnx Josh talk ur video very helpful and inspiration tnq Josh talk team
@chandrakantdabholkar421
@chandrakantdabholkar421 4 жыл бұрын
ह्यालाच म्हणतात पुरुषार्थ परम देव... तुम्ही मनापासून केलं म्हणून प्रयत्नांनी सुयश दिल.. मेहनती तला प्रामाणिकपणा 🙏🙏👌👌
@dipaliwagh260
@dipaliwagh260 5 жыл бұрын
भुप छान
@kingmaker5681
@kingmaker5681 5 жыл бұрын
Great hard work
@harshadmondkar8736
@harshadmondkar8736 4 жыл бұрын
Sir, तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळाली . खूप मेहनत करण्याची आणि यशश्वी होण्याची .
@yogeshkarnik4557
@yogeshkarnik4557 3 жыл бұрын
Great msg for everyone, thanks a lot, wish u all d very best for future
@omkarpawar7129
@omkarpawar7129 5 жыл бұрын
मराठी माणूस असच मेहनत करा.....आणि मदत हि करा
@mohdayubchoudhary1913
@mohdayubchoudhary1913 5 жыл бұрын
Great sir
@deepakbhor7680
@deepakbhor7680 4 жыл бұрын
Yes .patil
@mindjourney1303
@mindjourney1303 5 жыл бұрын
Kya platform h Josh tolk great yahi asli heroes ki kahani h
@suhaslawhare5865
@suhaslawhare5865 5 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी जीवन प्रवास
@nitininamdar5116
@nitininamdar5116 4 жыл бұрын
आपल्‍या जिद्‍दीला सलाम
@pranjalthakre6493
@pranjalthakre6493 5 жыл бұрын
खुप छान वाटला. नवीन ऊर्जा मिळाली.
@satishnarode9041
@satishnarode9041 4 жыл бұрын
Deepak bhor Sir, you are gr8, thanks Josh talk
@shekharmahale9018
@shekharmahale9018 5 жыл бұрын
अतिशय छान, स्फूर्ती दायक
@qaysk7865
@qaysk7865 4 жыл бұрын
Hard work focus amd honesty always payed you.
@VishalBhingare_Ltd
@VishalBhingare_Ltd 5 жыл бұрын
Far Chan initiative... In tedX style... Keep it up
@supriyamorajkar539
@supriyamorajkar539 5 жыл бұрын
Very inspiring story....
@ravi.chikhalkarravi7533
@ravi.chikhalkarravi7533 5 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली तुमचा आदर्श ठेवण्या सारखी गोष्ट आहे
@saurabhmayekar707
@saurabhmayekar707 5 жыл бұрын
I have got a Positive Energy😊👌👌👍🙏🙏🙏...
@pratikpote2902
@pratikpote2902 4 жыл бұрын
Last part of the speech are very interesting and informative for all,I like last part 👌👌
@shubhamambadkar1739
@shubhamambadkar1739 5 жыл бұрын
लय भारी
@sandeepmagdum9106
@sandeepmagdum9106 5 жыл бұрын
ek no sir Salaam...
@uttambhosale6888
@uttambhosale6888 5 жыл бұрын
ंमाझे मित्र दिपक भोर खुपच छान मार्गदर्शन करतात . सलाम त्यांच्या जिद्दीला . धन्यवाद जोश भरण्यासाठी .
@Platinumfitnessvlogs
@Platinumfitnessvlogs 5 жыл бұрын
Subhanallah.....खुपच प्रेरणादायक........
@subhashbhor6684
@subhashbhor6684 5 жыл бұрын
Subhash bhor Hard work isvery class
@kavitakhedekar1445
@kavitakhedekar1445 5 жыл бұрын
Very inspiring
@mayurighugare7349
@mayurighugare7349 5 жыл бұрын
Nice
@VivekCDesai
@VivekCDesai 5 жыл бұрын
Great sir
@viveksatpute3259
@viveksatpute3259 5 жыл бұрын
Great work sir & speech
@dhanrajumredkar5129
@dhanrajumredkar5129 5 жыл бұрын
फार छान व प्रेरणा देनारा आहे.....
@anshpatil2374
@anshpatil2374 5 жыл бұрын
Great.. 👏👏
@akashsaneshwar5106
@akashsaneshwar5106 5 жыл бұрын
Great sir!!!
@samirozaoza1333
@samirozaoza1333 5 жыл бұрын
Great hard work 👌👌
@quaziwhatisbenefittoobccat7373
@quaziwhatisbenefittoobccat7373 5 жыл бұрын
Very encouraging
@eknathdeshmukh6836
@eknathdeshmukh6836 5 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी कहाणी आहे सर
@cheetababar4263
@cheetababar4263 Жыл бұрын
रामराम अशीच प्रेरणादायी कथा सादर कराव्यात आभार धन्यवाद
@ThingsbyAmit
@ThingsbyAmit 4 жыл бұрын
Very impressive 1 no
@vishalpatil8170
@vishalpatil8170 5 жыл бұрын
Sir thanks best motivation
@anandgupta7493
@anandgupta7493 2 жыл бұрын
भाऊ आपणास खुप खुप सुभेच्छा आपण स्वतः प्रेरणादायक आहात
@dipakshirsath1447
@dipakshirsath1447 5 жыл бұрын
Great.
@sumitbhujbal8417
@sumitbhujbal8417 5 жыл бұрын
Heart touching....
@shree8471
@shree8471 5 жыл бұрын
👍👍👌👌 Amazing
@arvinderarora631
@arvinderarora631 5 жыл бұрын
Fabulous
@surajnagtilak1772
@surajnagtilak1772 5 жыл бұрын
Excellent
@vikaslandge351
@vikaslandge351 5 жыл бұрын
खुप छान दिपक साहेब .मला पण काही धंदा करायची इच्छा आहे. साहेब तुम्ही आम्हा सर्वांना खुप छान मार्गदर्शन केलंत साहेब
@mohityanchimanjula
@mohityanchimanjula 5 жыл бұрын
Khup Chan chan videos upload करता
@ashokbamane2782
@ashokbamane2782 5 жыл бұрын
khup Chan sir great work
@plasticcarets9843
@plasticcarets9843 5 жыл бұрын
Sir khup great prawas ahe tumcha.. sirana personally bhetlo ahe khup Chan ahe sirancha swabhav.
@dineshgorivale5596
@dineshgorivale5596 5 жыл бұрын
realy grt speech .
@amol9958
@amol9958 5 жыл бұрын
Excellent sir... No words
@deepakbhor7680
@deepakbhor7680 4 жыл бұрын
Thanks
@bhushandange1997
@bhushandange1997 5 жыл бұрын
Great work,
@India4449
@India4449 5 жыл бұрын
I love this Channel
@shivrajpatil28
@shivrajpatil28 5 жыл бұрын
Ekdam mast
@vinayakborade7052
@vinayakborade7052 5 жыл бұрын
सर मी पण नाशिक चा आहे ..तुम्हाला भेटायला नक्कीच आवडेल मला.. खूप सोप्प्या भाषेत आपण, यश कस मिळवायचं हे सांगितलं..
@AJAYPATIL44
@AJAYPATIL44 5 жыл бұрын
Salute he boss
@anandwaghmare2534
@anandwaghmare2534 5 жыл бұрын
Great
@artidulat3466
@artidulat3466 5 жыл бұрын
Khup Chan sir good job.....
@RahulShinde-uu7cq
@RahulShinde-uu7cq 5 жыл бұрын
Nice work
@TechBeats90
@TechBeats90 5 жыл бұрын
Great Sir ..
@uttreshwargadade3485
@uttreshwargadade3485 5 жыл бұрын
खूप छान सर
@ashoksonpawale8357
@ashoksonpawale8357 6 ай бұрын
खूप छान❤
@shahajishamraopawar1161
@shahajishamraopawar1161 5 жыл бұрын
Khup mast.....🏆🏆
@samarth5032
@samarth5032 5 жыл бұрын
Wahh sir salute😎👌👌🙏🙏🎊🎉👑👑✌️✌️
@nitinbalsaraf8788
@nitinbalsaraf8788 5 жыл бұрын
एकच नंबर दिपक भाऊ..
@amarbhilare6118
@amarbhilare6118 4 жыл бұрын
सलाम सर
@parmodrajput7819
@parmodrajput7819 5 жыл бұрын
मस्त
@prabhasawant5125
@prabhasawant5125 5 жыл бұрын
Khup motivational
@SHREEPRECISIONCOMPOSITEPvtLtd
@SHREEPRECISIONCOMPOSITEPvtLtd 5 жыл бұрын
खुप छान...
@sumanrongte6008
@sumanrongte6008 5 жыл бұрын
Khupach chan
@dhanajikengar9981
@dhanajikengar9981 5 жыл бұрын
Mast......sir...maza pn aanubhav aahe poltri cha
@nayanakamerkar5509
@nayanakamerkar5509 5 жыл бұрын
Great 👌🙏🙏
@shailendrarahalkar5501
@shailendrarahalkar5501 5 жыл бұрын
Nice to see you deepak Bhau
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 57 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 118 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 55 МЛН
Should We Buy or Rent a House? | Aikava Janacha Karava Manacha | #BhaDiPa
1:24:52
Bharatiya Digital Party
Рет қаралды 121 М.
Dipak Bhor's poultry farming success story
10:20
Saam TV News
Рет қаралды 514 М.
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 57 МЛН