केळीची येन झाल्यावर टेकान..बांबू.(येळू) लावण्याचा खर्च झाला कमी..टेकान लावण्याचं कमी खर्चातल जुगाड.

  Рет қаралды 3,833

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

Күн бұрын

#viralvideo #maharashtra #youtubeshorts #shortsvideo #viralshort #youtube #jugad #shortsyoutube #youtube #youtuber #youtubeindia #youtubevideos #youtubechannel#youtubevideo
शेतकरी बांधवानो केळीची येन झाल्यानंतर.. टेकन म्हणून बांबू लावायला लागतं त्यासाठी खूप खर्च होतो.तोच खर्च कमी केलाय बघू शकता कमी खर्चातलं लावायला जेवढा खर्च होतो त्याच्या फक्त दहा टक्के खर्चात सगळा प्लॉट बांधून होतोय.. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा

Пікірлер: 7
@bharatkadam1167
@bharatkadam1167 Жыл бұрын
छान माहिती धन्यवाद दादा. प्रत्यक्ष बांधताना चा एखादा व्हिडिओ शेअर करा प्लीज.
@chaitanyawaghmare1997
@chaitanyawaghmare1997 6 ай бұрын
Bag bhadhani nabar
@pratikpatne9834
@pratikpatne9834 10 ай бұрын
कधी बांधनी करावी केळीची लागल्यापासून कितव्या महिन्याऐ
@RahulSingh-tg4he
@RahulSingh-tg4he Жыл бұрын
Ye bag khaan milta hain aur price kya hain
@abhijitpatil3296
@abhijitpatil3296 8 ай бұрын
बांधणी कोणी केली त्यांचा संपर्क नंबर असेल तर सांगा
@somanathjadhavpatil9320
@somanathjadhavpatil9320 Ай бұрын
जिथे झाडाला बांधतात तिथून झाड पिचकते घड बाहेर पडतो त्या ठिकाणापासून बांधले पाहिजे
@KashilingMahanavar
@KashilingMahanavar 11 күн бұрын
शेतकऱ्याला खोटी माहिती सांगू नका फक्त
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,8 МЛН
GIANT Gummy Worm Pt.6 #shorts
00:46
Mr DegrEE
Рет қаралды 133 МЛН