400×150 la 16 mm drip takaychi ahe tr 5hp moter aahe 1 subline vr 200 +200 feet takle tr chalel ka
@krishnakapse13032 күн бұрын
आपला नं मिळेल का
@bapuraokhambe88252 күн бұрын
फारच छान
@rushikeshransing59242 күн бұрын
२. ३. येलबो. water conditioner. परत संड फिल्टर. येवढ्या मधून पाणी जाताना. त्याचा मोटारीवर नक्कीच load येत असेल.
@siddharthkate30122 күн бұрын
वॉटर कंडिश्नर हे २५ kg पर्यंत प्रेशर मेंटन करतो. आणि सैंड फिल्टर ७ ते ८ केजी मिनिमम मॅक्सिमम जास्तच करतो. राहील विषय मोटारीवर लोड येण्याचा थोडा फार प्रेशर ड्रॉप होतो पण त्या मुळे मोटारीवर लोड येत नाही…
@waterconditionersdotinКүн бұрын
नमस्कार आपला प्रश्न योग्य आहे आणि त्याचा मी योग्य तुम्हाला उत्तर देतो कुठलाही मोटर पाच एचपी साडेसात एचपी दहा एचपी याच्यावरती दाब घेणं लोड येणं हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही सप्लाय केलेले पाणी कोणीतरी अडवतं आणि त्याला आढळून करतो आता इथे काय होतं की सॅन फिल्टर मध्ये डिझाईन करताना त्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार केलेला असतो वॉटर कंडिशनचा विचार केलेला असतो वॉटर कमिशनमध्ये आम्ही जेव्हा चार इंचाचा पाईप देतो तेव्हा त्याच्या आत मध्ये चार इंच इनलेट आहे चार इंच उठलेत आहे आणि त्याच्या आत मध्ये दोन दोन इंचाचे तीन सिलेंडर आहे त्यामुळे काय होतं की तुमचा चार इंचाचा पाईप असतो त्याच्या पाईप मध्ये दोन गुणिले तीन इंचाचा बोगदा तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमचं पाणी तिथे कुठेही थांबत नाही आणि त्यामुळे पाणी न थांबल्यामुळे तिथे 25% प्रेशर जरी मेंटेन झालं म्हणजे 25 केजी प्रेशर मेंटेन होतं असं जे काटे साहेबांनी म्हटलं आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तुमचं पाणी हे प्रेशर जरी मेंटेन झालं प्रेशर तयार झालं तर तो आमचा मशीन फुटणार नाही पण याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे की दाब तयार होऊन पाणी अडवला जातो का? तर पाणी अडवलं जात नाही कारण त्याच्यासाठी तेवढा मार्ग तयार करून ठेवलेला आहे. धन्यवाद
@rushikeshransing5924Күн бұрын
ok. thanks
@rushikeshransing59242 күн бұрын
मला एक प्रश्न आहे यामधे. आपण एवढी सगळी उपकरण जोडतोय. मोटारीवर किती load yet असेल. पाण्याचा प्रेशर कमी होत असेल की
@waterconditionersdotinКүн бұрын
नमस्कार आपला प्रश्न योग्य आहे आणि त्याचा मी योग्य तुम्हाला उत्तर देतो कुठलाही मोटर पाच एचपी साडेसात एचपी दहा एचपी याच्यावरती दाब घेणं लोड येणं हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही सप्लाय केलेले पाणी कोणीतरी अडवतं आणि त्याला आढळून करतो आता इथे काय होतं की सॅन फिल्टर मध्ये डिझाईन करताना त्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार केलेला असतो वॉटर कंडिशनचा विचार केलेला असतो वॉटर कमिशनमध्ये आम्ही जेव्हा चार इंचाचा पाईप देतो तेव्हा त्याच्या आत मध्ये चार इंच इनलेट आहे चार इंच उठलेत आहे आणि त्याच्या आत मध्ये दोन दोन इंचाचे तीन सिलेंडर आहे त्यामुळे काय होतं की तुमचा चार इंचाचा पाईप असतो त्याच्या पाईप मध्ये दोन गुणिले तीन इंचाचा बोगदा तयार होतो आणि त्याच्यामुळे तुमचं पाणी तिथे कुठेही थांबत नाही आणि त्यामुळे पाणी न थांबल्यामुळे तिथे 25% प्रेशर जरी मेंटेन झालं म्हणजे 25 केजी प्रेशर मेंटेन होतं असं जे काटे साहेबांनी म्हटलं आहे त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये तुमचं पाणी हे प्रेशर जरी मेंटेन झालं प्रेशर तयार झालं तर तो आमचा मशीन फुटणार नाही पण याच्यामध्ये तुमचा जो प्रश्न आहे की दाब तयार होऊन पाणी अडवला जातो का? तर पाणी अडवलं जात नाही कारण त्याच्यासाठी तेवढा मार्ग तयार करून ठेवलेला आहे. धन्यवाद
@ganeshrananaware67152 күн бұрын
खुप छान माहिती दिलीत..
@DifferentRaam2 күн бұрын
Netafim
@munirkhanshaikh2 күн бұрын
Pipe साईझ प्रमाणे NRV कोणता घ्यावा.
@waterconditionersdotin2 күн бұрын
❤
@maulimore7143 күн бұрын
Khup Chan mahiti
@kailashbhosale49153 күн бұрын
केरट मधे मान्यवर चलती
@dyaneshwarpatil71733 күн бұрын
एकदम जबरदस्त जुगाड👌👌👌👌👍👍👍🙏🙏🌹🌹
@abhimahamuni29703 күн бұрын
Sir.... Kahi divsani bage madhe chalayla jaga nhi rahnar. 🙏
@anshulanshul3624 күн бұрын
खूप सुंदर idea आहेत तुमच्या
@SachinPawar-z2y4 күн бұрын
🙏
@HighTechAgro4 күн бұрын
Kiti Hp chi motor ahe te tr sang
@shaikhharun29445 күн бұрын
Non Return Valve आणि एअर valve आणि फिल्टर लावायचे आल्यास फिल्टर कोठे लावावे भाऊ, कृपया माहिती द्या.. 🙏
@dhansingjadhav74675 күн бұрын
Nice
@abhinandanchaudhari46386 күн бұрын
या फिल्टर ची किंमत किती आहे
@pravinraut36206 күн бұрын
हे jugad कसं बनवायचं ते प्रॅक्टिकल दाखवा
@pravinraut36206 күн бұрын
हे jugad कुठे मिळेल
@aruntayade62286 күн бұрын
हा जाचक पॅटर्न आहे हेच सांगा ना . तुमच्या हातवारे करून "ह्या रोपाला त्या झाडाला " असे सांगण्यापेक्षा कपिल जाचकांचा व्हिडिओ बघून घ्यावा व्यवस्थीत लक्षात येईल .
@desi_indian_shorts456 күн бұрын
Jain vapra kahich hot nahi Brand aahe jain
@vaibhavkharat31567 күн бұрын
अरे बेंडकोचा वाल टाक मोटरी वर दाब येतो प्लेट वाला असल्यावर
@vaibhavkharat31567 күн бұрын
अरे चार इंच च आतील भाग तीन इंच येतो प्लेट वॉल
@pandharijadhav287 күн бұрын
50m^3 cha sand filter ahe Tyala outlet la wall basvala ani filter dhuvat astana band kela tar jast pressure mule (7.5hp) filter madhil sand baher janar nahi ka ?
@rajeshubale59688 күн бұрын
भट्टी लावल्यानंतर उलटी ठेवलेली ट्री आणि थप्पड किती दिवसानंतर काढायचे
@ShortFarmreels8 күн бұрын
Khup chan
@bharatkoganule3518 күн бұрын
इअर व्हाल चुकिच्या ठिकाणी आहे
@ashokwaman14418 күн бұрын
कृष्टोल कमपलीला चालेल का
@ashokwaman14418 күн бұрын
हा आप कोणता आहे
@nitinlangade62448 күн бұрын
Sar sar ek number
@aatishdhabade33079 күн бұрын
Ek number quality
@kedarganesh63719 күн бұрын
Richage karav lagata ka
@pawanmarkad83799 күн бұрын
हा ॲप कोणता आहे❤
@बाबासाहेबपाठक9 күн бұрын
माझा क्रोम्टन आहे पण मोबाइल अॅप चालू होतं नाही 🤦
@jayeshpatil5759 күн бұрын
Ecotron
@mohdjunaid10649 күн бұрын
Hi Bhau Tumla kasa contact kara... Mei taluka Phulambri zilla sambhaji nagar cha ahoh
@ak51189 күн бұрын
Ekri rop kiti lagtat
@jakirmulla9209 күн бұрын
वॉटर condisnar कंपनी सेंड करा
@shantaramkurhade79759 күн бұрын
जुगाड जुगाड ✌️👌👌👌
@nileshnbaravkar29 күн бұрын
Chan😊
@sagarjagtap77779 күн бұрын
सगळ्यात भारी... खाटकाचा व्यवसाय... प्राणी सांभाळणी नाही खुराक नाही आजारी पडायचं टेंशन नाही.... बाजारातून कमी किमतीत आणायचं आणि मटण दाबून विकायचं.... कटू आहे पण सत्य आहे...