पंढरपूरचे विठ्ठलाला सर्व जागी पोहोचता येत नाही म्हणून तुमच्या रूपात विठ्ठल पंढरपूर मध्ये सेवा करत
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच खर आहे
@sangitajagtap24557 сағат бұрын
😊@@BeingHumanPandharpur
@VrishaliPatoleКүн бұрын
दादा तुला खूप पुण्य लागणार आहे.तुम्हाला माऊली छान आरोग्य देऊ दे.
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@mahadeojambale330Күн бұрын
असा आहे पंढरीचा पांडुरंग .सलाम आपल्या कार्याला
@abhijeet0578Күн бұрын
गाडी सुटली त्या वेळी त्यांनी तुमच्या डोक्यावर हात ठेवला तसं कोणीही ठेवत नाही सलाम तुमच्या कार्याला
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@sangeetasawant992322 сағат бұрын
खूप आशीर्वाद मिळतात तुला भाऊ माझे डोळे भरून आले. आमच्या शुभेच्छा सदैव आहेत.
@rekhagaikwad5909Күн бұрын
नमस्कार दादा पहिले लाईक केले आणि नंतर कमेंट करतेय छान वाटले दादा आजोबांना बघून खरच तूमच्या रूपात साक्षात परमेश्वर च येऊन अशी सेवा करतात असे वाटते तूमच्या प्रयत्नांना यश येत आहे हे बघून तर खूपच छान वाटते
राम कृष्ण हरी माऊली तुम्ही जे काम करतात त्या कामाला आजच्या कलियुगामध्ये तोड नाही
@rohinikhan6136Күн бұрын
दादा खूप खूप धन्यवाद तुला खूप पुण्य लागल रे दादा.
@sanjaykshirsagar2560Күн бұрын
सलमान पहिल्या व्हिडिओत आजोबांची बिकट स्थिती पाहीलेली. नंतरची दवाखान्यात झालेली सुधारणा.एक बिडकर म्हणून धन्यवाद.. सलमान आजोबा निघताना जो तुझ्या डोक्यावर हात त्यांनी ठेवून आशीर्वाद दिला.गहीवरून आले यार.,.... पांडुरंग दीसला...
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@SulochanaPawar-ox9pvКүн бұрын
सलाम तुमच्या कार्याला
@rohinikhan6136Күн бұрын
खरंच बाबांनी आशीर्वाद दिला तर तुला पांडुरंगाने दिला. तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही सलामी तुझ्या कामगिरीला.
@archanakulkarni63708 сағат бұрын
दादा तू खरंच खूप छान काम करतोयस,सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी
@SuvarnaGavhane-n5tКүн бұрын
खुप रडु आल दादा आजोबा रडले तुला मोठा आशीर्वाद भेटला दादा सलाम तुझ्या कामाला
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@shantakolekar9108Күн бұрын
सलमान आजोबांनी जो आशीर्वाद दिला तुमच्या डोक्यावर हात ठेवून ते खूप खूप लाख मोलाचा आशीर्वाद आहे ज्यावेळी आजोबा रडत होते तुमच्या समोर तुमच्या हातात हात देऊन तेव्हा मी पण खूप खूप रडले आणि तुम्हाला मी माझ्या मनातून जे बोलत होते की पाडूरंगा असच यश त्या सलमान भौंया या पुढे ही येऊदे तुम्ही बोललात बर झाल रे पाडूरंगा आजोबा सापडले त्यावेळी मन लई भरून आले आणि माझे आश्रू आनावर झाले बास ही जी तुमची कामगीरी आहे ना अशीच यशस्वी होवो ही पाडूरंगला साकडं घालते जय हींद जय महाराष्ट्र जय सलमान 👍✌🙏🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@SachinWaghamare-zo9tnКүн бұрын
धन्यवाद दादा 🙏🙏.... तुमच्या कार्याला लाख लाख शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@rohinikhan6136Күн бұрын
पंढरपूरच्या विठोबा सारखा धावून येतो दादा. खूप छान काम करतो तू.❤❤🎉
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@NamitaUbaleКүн бұрын
देव दूत आहे दादा तुम्ही तुमच्या कार्याला सलाम पांडुरंग हरी
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@pratibhaotari2897Күн бұрын
सलमान भाऊ खरोखर तुम्ही पांडुरंगाच्या सच्च्या सेवक म्हणून देवाला मान्य आहे म्हणून आजोबा तुम्हाला पुन्हा भेटले आणि घरच्या माणसांपर्यंत पोहोचवता आले. धन्यवाद सर तुम्हाला.
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@vinayakjadhav0694Күн бұрын
देव देवळात नाही. जे रऺजले गाऺजले त्याच्यामध्ये देव आहे. सऺत पंढरीला गेले नाही. मात्र तुमच्या सारख्या जनसेवेतून पाऺडूरऺगाचे दर्शन लोकांना घडवून दिले.
@pandharinathmore1366Күн бұрын
खुप मेहनत घेऊन काम करत आहे तु भावा तुझ्या कामाला सलाम ईश्वर तुला खूप खुश आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे
@Navya_ReactsКүн бұрын
❤❤❤ झाडाखाली स्वामी समर्थ बसल्या सारखेच वाटत य . .🙏🙏🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@GautamPandgale-ep1ydКүн бұрын
देव देवळात नाही तर देव मानसात आहे.दगडाच्या देवाला पुजून देव कधीच नाही मिळणार.
@AshwiniGhodke-f8pКүн бұрын
सलाम भावा तुझ्या या कार्याला जे तु करत आहे ना ते कोनी करत नाही. मला अभिमान वाटतो
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@balkrishnakulkarni4479Күн бұрын
सलमान भाऊ तुझ्या सामाजिक कार्याला मानाचा मुजरा. आजच्या आधुनिक काळातला तू पांडुरंगच आहेस असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. फक्त ही सेवा करीत असताना तू तुझी काळजी घेऊन कार्य करीत जा. कारण मध्यंतरी एकदा तुझ्यावर मनोरुग्णाकडून प्राणघातक हल्ला झाला आहे. पांडुरंग तुला उदंड आयुष्य देवो ही त्याच्याकडे प्रार्थना.
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@shirajmulani4633Күн бұрын
सलमान भाई खुप महान कार्य आहे तुमचे ,काल खुपच वाईट आवस्थेत होते आजोबा आज त्यांची तब्येत खुप चांगली आहे, हे कार्य आखंड चालु रहावे ही पांडुरंग चरणी प्रार्थना .
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@chandrakantrane7844Күн бұрын
दादा त्या आजोबांना शेरींग गाडीत बसवलं तेव्हा त्यांनी तुला डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला तो आशीर्वाद पांडुरंगाने त्यांच्या रूपाने तुला दिला. लाखात एक सॅल्युट तुला.❤
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@SachinJoshi-g4tКүн бұрын
वाटच बघत होतो सलमान भाऊ 🙏🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@SachinJoshi-g4tКүн бұрын
बघा मित्रा नो या साठी आश्रम होणे गरजेचे आहे नितांत गरज आहे 😢😢💯✔️👍🙏 यथा शक्ति मदत करा सर्वा नी ही च विनंती केली आहे मी
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@Janardankahid_1984Күн бұрын
हो नक्की च मदत करू आम्ही 🙏
@deelipsingpawar4584Күн бұрын
अभिनंदन तुमचे तुमचे आश्रम होहत हि इश्वर चरणीज्ञप्राथना
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@anitavijaybhingardive8503Күн бұрын
दादा खुप छान काम केलेत दादा तुम्ही इतकं मोठं काम करताय या कामाचा या लोकांनी दिलेले आशीर्वादच हा लाखमोलाचा आहे कोणतीही न अपेक्षा करता हे काम करताय या आशीर्वादामुळेच तुमची सगळी इच्छा पूर्ण होईल लवकरात लवकर तुमचा आश्रम होईल तुमच्या या कार्याला लाख लाख शुभेच्छा पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील 🙏🏻🙏🏻
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@rohinikhan6136Күн бұрын
सलाम तुझ्या कार गिरीला दादा.❤🎉
@shreyaapatil9673Күн бұрын
Dada kharch tumchyat mala viththal disto❤❤
@prasadpowar6436Күн бұрын
आजोबांना घरी जाताना बगून खूप बरे वाटले त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभेल
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@SonalRahate-t6pКүн бұрын
खूप छान काम केले तुमही आजोबांची काळजी घेतली वेळेत उपचार देऊन त्यांच्या घरच्यांनशी संपर्क साधून त्यांच्या सोबत पाठवून दिले. धन्यवाद
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@laxmannavaghare8522Күн бұрын
ते आजोबा पांडुरंग च्या रुपात सलमान भाऊ तुम्हाला भेटले आणि तुम्हाला आशिर्वाद दिला म्हणजे पांडुरंग विठ्ठल रखुमाई
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@rajendrakamble22414 сағат бұрын
पांडुरंग सगळ्या सगळ्यांचा माय बाप तो सगळ्यांची काळजी घेणार. फक्त भक्ती पाहिजे.
@SulochanaaghaoКүн бұрын
सलाम रे बाळा तुझ्या कार्याला
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@VaijanathSanap-rj7iw11 сағат бұрын
Very Very nice 👌 mauli.
@ganeshkhenat9128Күн бұрын
🙏मी तुमचे रोज व्हिडिओ पाहते.तुमचे समाजकार्य पाहून डोळ्यात पाणी येते
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद भाऊ असेच सहकार्य करत रहा 👏 🙏
@TanajiParit-z3n12 сағат бұрын
सलाम भाऊ कोल्हापूर
@shubhangidalavi8704Күн бұрын
आजोबा च्या आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहतील दादा फार मोठे काम केले त्याचा परिवार त्याना मिळवून दिलात 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@BeingHumanPandharpurКүн бұрын
नक्कीच धन्यवाद
@vandanagaikwad2418Күн бұрын
Great working Dada Tumchya samaj karyala khup khup शुभेच्छा धन्यवाद दादा
बोलायला शब्द नाहीत सलमान भाय 🙏🙏 त्या मानसाचा काय झालं तो सांगली रोडवर भेटला होता आडमीट केल त्यांचा दुसरा विडीओ आला नाही आजुन सलमान भाय 🙏
@vk-nj4qgКүн бұрын
तूम्ही खरच देवमाणसं . आजच्या जगात दुर्मिळच अशी माणसं असतात ,❤ देव तुमचं कल्याण करो
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@rajashrihadawale894216 сағат бұрын
Ram krushna hari
@rekhachavan883Күн бұрын
खूप छान काम करतोस बेटा देव तूला खूप भरभरून आयुष्य देवो
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@varshasrangoli7962Күн бұрын
सलाम तुमच्या कार्याला दादा शब्द आपुरे आहेत 🎉 व्हिडीयो फुल वॉच केला आहे दादा 🙏🏻🙏🏻 Like ✅
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@mahadevgiri324Күн бұрын
खुप चांगल काम आहे सलमान भैया तूमच ❤
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद 🙏
@PramodPeshveКүн бұрын
खूप छान काम केलेत दादा तुमच्या समाज कार्याला लाख लाख शुभेच्छा पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असुदे.. हीच पांडुरंगाच्या चरणाशी प्रार्थना...🙏🙏🙏🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@reshmagholap552Күн бұрын
Aajoba bre zale he bghun chan vatl... Tumhi devasarkhe dhaun alat tyanchya madtila 🙏🏻🙏🏻☝🏻
@BeingHumanPandharpurКүн бұрын
Thanks for saport social work on youtube 🙏
@nikhilmuluk228Күн бұрын
Very good help that warkari mama from muluk sir Bhoom thanks
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@aaradhyalakhe5753Күн бұрын
Khup chan dada❤❤❤🎉🎉
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏
@swamisamarthbhaktichannal2515Күн бұрын
Khup Chan aahe
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@KirtiGhule-x8pКүн бұрын
Ekach number dada.
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@sapnadongre-g5xКүн бұрын
आजोबां ना बघुन खुप छान वाटल सलमान तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आज आजोबां तुमच्या मुळे जीवत आहेत धन्यवाद ❤❤
@BeingHumanPandharpurКүн бұрын
फक्त विठ्ठलमुळे मी माध्यम आहे घडवून घेतल विठ्ठलानेच
@sapnadongre-g5xКүн бұрын
@BeingHumanPandharpur खरच
@sharayukhanvilkar1725Күн бұрын
You are really great. your parents r very lucky to have a such a great son one who take cares of many needy people who are left alone on road side.U never give up in any situation.God bless u.
@BeingHumanPandharpurКүн бұрын
Thanks for saport social work on youtube best commts 🙏
@bkloharlohar4946Күн бұрын
धन्यवाद तुमच्या कार्याला🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@GamanPosateКүн бұрын
Salam. Dada
@DnyandevKaivalyamКүн бұрын
खूप छान ❤✨ Love from Beed🙏🏻
@BeingHumanPandharpurКүн бұрын
Thanks 🙏🏻
@dharmdevbarai90815 сағат бұрын
Good work, good wishes to you & your team
@tradinglegend3832Күн бұрын
Waah bahoot aacha salman bhai 👍
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@YogeshRathod-f4yКүн бұрын
Gret job❤
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@charudattasawant8632Күн бұрын
Kharch khup Chan kaam karta 🎉🎉
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏
@rohinikhan6136Күн бұрын
पांडुरंग तुझी खुप मोठी परीक्षा घेतोय रे दादा🎉🎉
@priyankakurane493820 сағат бұрын
Kup chan ❤❤
@avnisworld608Күн бұрын
Great 😊
@SwatiKadvhekarКүн бұрын
कींति तरी त्रास देते है लोक आपने कींत तरी चांगले आहात माझे उर्वरीत आवीश तू माला लागो भैया ♥️💐🙏🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा 🙏
@facegamer7886Күн бұрын
ग्रेट
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@seemapawar3115Күн бұрын
Thankyou Dada gbu
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏🙏
@biruwaghmode9397Күн бұрын
सलमान भाई साक्षात तुम्ही पांडुरंग आहात
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏
@TukaramSarukteКүн бұрын
तुम्ही देवाची सेवा केली
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@latajekate6758Күн бұрын
Salman bhau tujya pudchya vatchali sati khup shubechya
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद 🙏
@rajeshkaranjakar2757Күн бұрын
खूप छान काम केले दादा
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@priyankahiКүн бұрын
खुप छान दादा आसच काम करत रहा
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद 🙏
@mangalamane9289Күн бұрын
खुप छान काम. केले भाऊ. हे समाजकार्य खुप अवघड आहे.पण या आजोबांना दवाखान्यात ॲडमिट करून ते बरे झाले.व दवाखान्यातुन😂भुक लागली म्हणून बाहेर पडलेले बाबा स्टॅण्ड वर मिळाले.त्यांना नातवाच्या ताब्यात देऊन.हे कार्य पुर्ण केले. खुप आशिर्वाद तुला, तुझ्या टीम ला.
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद असेच सहकार्य करत रहा
@AkshdaKharatКүн бұрын
Dada tumhala manacha kadka Jay Bheem
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏🙏
@shrutishitole5988Күн бұрын
खुप छान
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@GamanPosateКүн бұрын
Dada. S
@PHARMACYEXAMPAPERSКүн бұрын
❤
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏
@chhayashastre7782Күн бұрын
सलमान दादा 🙏
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@मंगलसुतार-प1लКүн бұрын
खूप सुंदर शेवा आशिर्वाद
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@SachinJoshi-g4tКүн бұрын
गुड मॉर्निंग
@BeingHumanPandharpurКүн бұрын
Very good morning
@latajekate6758Күн бұрын
Dev tumala suki thevo
@BeingHumanPandharpurКүн бұрын
🙏🙏🙏🙏
@aaradhyasfashion7218Күн бұрын
Kharcha pahun dolyat pani ale hat's off you
@BeingHumanPandharpurКүн бұрын
Thanks for saport social work on youtube 🙏
@rehashaikh6953Күн бұрын
Mashallah
@BeingHumanPandharpurКүн бұрын
धन्यवाद
@DattatrayJogdande-tl1mxКүн бұрын
Dada majya dolyatun pani aale bagh kiti jananche ashirvad dada tula tu aamcha vithobah janu asech dev tula yash deu de mi pandharpurla aale ki tu mala bhetshi ka dada mi apang ahe majya gharche mala chan sambhal kartat tuzi tai karnatak mangsulivrun❤