राम कृष्ण हरी माऊली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा दिदी
@sachinlande85452 жыл бұрын
दत्त चोपदारी करीतसे..वाह सुंदर प्रमाण
@Ramaharaj Жыл бұрын
वा जगदाळे माऊली 👌👌👌👏👏👏👏
@avinashthakare8998 Жыл бұрын
खुप च छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा दिदी
@avinashjoshi6483 Жыл бұрын
जय हरी ताई आपल्या वाणीतून नवीन उंचीवर तसेच जनमानसात लोकप्रिय विविध विषयांच्या अनुषंगाने समाजात चालीरीती परंपरा आजही आपल्याकडे समाजातील भावनिक आवाहन केल आहे तसेच आपल्या बरोबर भजनकरी बहुमोल साथ दिली आहे अभिमानाने महाराष्ट्रात कीर्तनातून समाज उपयोगी कार्य घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏