No video

डोकेदुखी कायमची कशी जाईल ?तुमची डोकेदुखी वाताने पित्ताने आहे की कफाने ? लगेच उपाय काय करायचे?

  Рет қаралды 129,467

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

जवळपास 30 टक्के लोकांना डोकेदुखीचा त्रास होत असतो. काही जणांना वारंवार डोकेदुखी होत असते .या व्हिडिओमध्ये वात दोष पित्त दोष आणि कफदोष यामुळे होणारी डोकेदुखीची लक्षणे सांगितले आहेत .तसेच अशा पद्धतीची डोकेदुखी झाल्यास कोणते उपाय आणि उपचार करता येतात? याबद्दल माहिती दिलेली आहे .जर वारंवार डोकं दुखत असेल तर आहार कसा घ्यावा ?त्या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन दिलेले आहे.
डोकं जर दुखायला लागलं तर डोक्याला लेप कोणता लावायचा ?डोक्याला तेल कोणतं लावायचं नाकामध्ये काय टाकायचं ?यासंदर्भात सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
#migraine #migrainecure
#migrainesymptoms
#डोकेदुखी
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
क्षीरबला 101 आवर्ति तेल amzn.to/3HRCv8A
हिमसागर तेल amzn.to/3YkLN29
ब्राम्ही तेल amzn.to/3wPuFWC
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद आपल्...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidity) आण...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards

Пікірлер: 306
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 Жыл бұрын
सर तुम्ही छान पद्धतीने मार्गदर्शन केले.माझे पित्तामुळे डोकेदुखी आहे. आता मी आयुर्वेदिक उपचार पद्धती करत आहे.मला खूप फरक पडला आहे.पाहू किती दिवस बर वाटते. मी तुमचा व्हिडिओ पहिला तुम्ही छान सांगत होता .धन्यवाद सर 🙏🏿🌹
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Very good
@durvangnaik5001
@durvangnaik5001 5 ай бұрын
आज जी माहिती दिली ती💯खर आहे माझं डोकं दुपारी 12 वाजल्यापासून सुरवात होते कधी कधी तर सकाळी सुरू होते काही सुचत नाही पण होमिओपॅथी चे डॉ. अजित माधवन वसई त्याच्याकडे मी 10 वर्षे औषध घेते त्यामुळे मला आता खूप फरक आहे डॉ धन्यवाद🙏🙏👌👌👌👌👌
@ishwarthakaresfitnessmantr2358
@ishwarthakaresfitnessmantr2358 5 ай бұрын
Same Problem
@pushpapadwal4758
@pushpapadwal4758 10 ай бұрын
डॉ साहेब, तुम्ही खुपच छान माहिती सांगता, धन्यवाद सर
@saritatambe6950
@saritatambe6950 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण सांगीतली डाॅकटर धन्यवाद
@SuchitaShelke-yr3tm
@SuchitaShelke-yr3tm 8 күн бұрын
Khup shaan
@ArchanaPachare-y1y
@ArchanaPachare-y1y Ай бұрын
Khupach chhan sangital sir
@navanathmujumale1578
@navanathmujumale1578 9 күн бұрын
👍👌 छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@shekharkate9194
@shekharkate9194 22 күн бұрын
खूप अप्रतिम माहिती देता सर मनापासून धन्यवाद
@satishlokhande4008
@satishlokhande4008 4 ай бұрын
❤ नमस्ते डॉक्टर साहेब खूप खूप चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू पुन्हा एकदा थँक्यू ❤
@yuvrajyelekar3739
@yuvrajyelekar3739 13 күн бұрын
सर खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 Жыл бұрын
डोकेदुखी बद्दल खूप उपयुक्त आशी माहिती दिलीत आपण सर धन्यवाद🙏
@chhayadoiphode2778
@chhayadoiphode2778 11 күн бұрын
डाँ .धन्यवाद खूपच छान ,
@surekhapawar7108
@surekhapawar7108 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत डॉक्टर धन्यवाद
@latikashastri9620
@latikashastri9620 Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहितीचा व्हीडिओ. धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
@rahuljavalge3708
@rahuljavalge3708 14 күн бұрын
अगदी बरोबर माहिती आहे
@bhagyashrisanas-ni8rp
@bhagyashrisanas-ni8rp 4 ай бұрын
धन्यवाद sir खूपच छान माहिती दिलीत
@nehasartandcraft9973
@nehasartandcraft9973 Ай бұрын
खूप छान माहिती मार्गदर्शन केले सर धन्यवाद
@shubhanginikam9257
@shubhanginikam9257 7 ай бұрын
सर तुम्ही त्रिदोषा वरील छान पद्धतीने उपाय सांगितला.....
@sheelanarayane9570
@sheelanarayane9570 12 күн бұрын
Thank you sir khup chan mahiti dili
@balajisalunke3768
@balajisalunke3768 12 күн бұрын
खूप छान माहिती सर
@babandevkar4861
@babandevkar4861 3 ай бұрын
Khoopach chhan mahiti dilay dhanyawad sir very nice sir jai shree ram jai shree krishna
@RaghuPatil-ih3fl
@RaghuPatil-ih3fl 8 күн бұрын
सर छान माहीती दिलीत
@anitabhosle4121
@anitabhosle4121 Жыл бұрын
छानच माहीती सांगीतली धन्यवाद
@shruti37
@shruti37 6 ай бұрын
खुप खुप छान माहिती सर,खूप धन्यवाद🙏🙏
@mugale5877
@mugale5877 Ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे
@arjunwakhre8973
@arjunwakhre8973 Жыл бұрын
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद
@pravinnagdive8539
@pravinnagdive8539 3 ай бұрын
आपण दिलेली माहिती खूप छान आहे .... Sir. Thank U. मला झोपेत रात्री च्यां वेळी एकदम तोंडत acid येते आणि मला उठून बसावे लागते.डोकं दुखणं पण चालू आहे. सर उपाय सुचवा.
@sujatakadam712
@sujatakadam712 8 ай бұрын
छान पण योग्य माहिती मार्गदर्शन केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर🎉
@mayavikasmore3530
@mayavikasmore3530 7 ай бұрын
जी पाहिजे तीच महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर..
@rohinikorde2574
@rohinikorde2574 3 ай бұрын
खूपच छान माहिती दिली
@Swami4949
@Swami4949 Жыл бұрын
सर खूप छान सांगितले माजेपन डोकेदुखत आहे
@nirmalajadhav8857
@nirmalajadhav8857 14 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर 🙏👌
@nirmalajadhav8857
@nirmalajadhav8857 14 күн бұрын
सिटी कॅन करणे गरजेचे आहे का
@sushmagore4662
@sushmagore4662 4 ай бұрын
🎉खुप छान माहिती दिलीत नमस्कार धन्यवाद
@anjaliranjekar3250
@anjaliranjekar3250 Ай бұрын
Khup chhan mahiti dili Sir.🙏🙏🙏
@vidyadalvi7933
@vidyadalvi7933 Жыл бұрын
अतिशय महत्वाची माहिती सांगितली डॉक्टर धन्यवाद
@user-fv7mw2bd6q
@user-fv7mw2bd6q 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे सर
@sunitadeokar-qw8bu
@sunitadeokar-qw8bu 2 ай бұрын
खूप छान माहिती सांगता सर
@asharokade3649
@asharokade3649 Ай бұрын
छान माहिती. धन्यवाद. 🙏
@Shiraj313
@Shiraj313 17 күн бұрын
Kup Chan sir धन्यवाद सर
@mohanshitole532
@mohanshitole532 4 ай бұрын
Sar Tumi khoop important 100% real information deta so very very thank you 💐💐
@MangalaManjare
@MangalaManjare 7 ай бұрын
Khup chhan aahe mahiti
@user-zr6bk5de7q
@user-zr6bk5de7q 13 күн бұрын
खुपछान सांगितले सर
@savitagodge6852
@savitagodge6852 5 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली सर thank you
@user-ss2mc3yc5i
@user-ss2mc3yc5i 10 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@babandevkar4861
@babandevkar4861 3 ай бұрын
Very nice sir vishleshan dhanyawad 🙏🙏
@ashwinparab8316
@ashwinparab8316 6 ай бұрын
Khup chhan Sir
@user-cp4ki5ls9j
@user-cp4ki5ls9j 2 ай бұрын
छान माहिती आहे डाक्टर
@rajeshreegujar8937
@rajeshreegujar8937 3 ай бұрын
Namaste Dr khup chhan mahiti dilee
@Ganesh_U.Matode_Patrakar.
@Ganesh_U.Matode_Patrakar. 5 ай бұрын
धन्यवाद सर
@gangadharkamanwad1681
@gangadharkamanwad1681 6 ай бұрын
धन्यवाद सर आभारी आहे
@santosmoremananamore1699
@santosmoremananamore1699 3 ай бұрын
Khup chyan mahiti aahe sir
@vijayadeshpande5712
@vijayadeshpande5712 4 ай бұрын
Khup chhan mahiti dileet thanks
@mohanbharambe4949
@mohanbharambe4949 Ай бұрын
धन्यवाद डा. साहेब
@nandkishorsawkar
@nandkishorsawkar 7 күн бұрын
सर व्हिडिओ छान होता माझे मागचे डोके जड पडतात व चक्कर येतात यावर उपाय सांगा
@RohiniSinde-hu4in
@RohiniSinde-hu4in Жыл бұрын
Khup chan mahiti sangitlit
@user-gm8sv6ff6y
@user-gm8sv6ff6y 3 ай бұрын
खूप छान माहीती दीली
@pratibhakotwal6075
@pratibhakotwal6075 11 ай бұрын
Very informative. Thank you sir
@chitrasawant7799
@chitrasawant7799 3 ай бұрын
Khup Chan mahiti..
@sushmanayak5059
@sushmanayak5059 Ай бұрын
Thanks sir for the information.
@rahuljavalge3708
@rahuljavalge3708 14 күн бұрын
बरोबर आहे सर
@VandanaPusnake
@VandanaPusnake 3 ай бұрын
खुप छान माहिती सागींतली सर
@madhavgandalwad2116
@madhavgandalwad2116 11 ай бұрын
Chan mahiti dili sir
@jayshreenagpure4434
@jayshreenagpure4434 2 ай бұрын
Khup chan mahiti
@anaghanaik2118
@anaghanaik2118 4 ай бұрын
Khup chhan information
@kalavaticreations4043
@kalavaticreations4043 Жыл бұрын
Khupch chhan mahiti dilit sir khup khup dhanywad🙏🏻🙏🏻
@ashutoshyadav1536
@ashutoshyadav1536 6 ай бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल सर
@AnilJadhav-c6n
@AnilJadhav-c6n Ай бұрын
Khup chan
@Megha8456
@Megha8456 19 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@namdeothorave8046
@namdeothorave8046 9 ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sanjyotchavan123
@sanjyotchavan123 4 ай бұрын
महत्वाची माहिती सर
@RuhiGhurup
@RuhiGhurup 4 ай бұрын
kharch mast mahiti deta
@mrs.manasiteli3806
@mrs.manasiteli3806 5 ай бұрын
खुप छान माहिती सर 👌🏻🙏
@user-is4uk7ln4p
@user-is4uk7ln4p Жыл бұрын
Sir khup chhan mahiti dilit tyabaddal dhanyawad
@devidasmungase140
@devidasmungase140 Жыл бұрын
सर मला पित्ताचा खुप त्रास आहे, पित्त झाल्यावर डोकं, डोळे खुप दुखते ढेकर येतात, दवाखान्यात गेल्यावर तात्पुरता फरक पडतो परंतु पुन्हा ८/१० दिवसांनी पित्त वाढते व दररोज खुप डोके दुखते ,
@lalitagaikwad2572
@lalitagaikwad2572 11 ай бұрын
Khup chan mahiti sangitli sir
@prakashdesale8517
@prakashdesale8517 7 ай бұрын
20:46 20:46
@SwamiAstrology24
@SwamiAstrology24 7 ай бұрын
Sagle try zale....kahi hot nahi
@anilpalaskar1465
@anilpalaskar1465 5 ай бұрын
तुम्ही जेऊर ला स्टेटमेंट साठी जाऊन ya
@harshalpawar2128
@harshalpawar2128 4 ай бұрын
Same
@supriyaskadwaikar9670
@supriyaskadwaikar9670 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत डॉक्टर धन्यवाद
@urvivankit1074
@urvivankit1074 Жыл бұрын
Khupch upyukt mahiti dilit thanks sir🙏
@ashwinivibhute6724
@ashwinivibhute6724 Жыл бұрын
अगदी बरोबर उपयुक माहिती सांगितली सर, 🙏🙏 तसेच नाकामध्ये अणू तेलाचा वापर केला तर चालेल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
हो
@bharatideshpande8822
@bharatideshpande8822 7 ай бұрын
Kup chan don divas tticvr vedana ahe
@user-ou4ck2zx5o
@user-ou4ck2zx5o 8 ай бұрын
छान माहिती सागितली सर
@kamalnitturkar66
@kamalnitturkar66 6 ай бұрын
Dr. Sir mahiti chhan sangitali
@user-vo1hq3wl6p
@user-vo1hq3wl6p 3 ай бұрын
Good mahiti
@hemchandrapimpale9355
@hemchandrapimpale9355 Жыл бұрын
सर, छान माहिती दिलीत आपण 🙏🙏👌👌
@annasahebmundhe4317
@annasahebmundhe4317 5 ай бұрын
छान माहिती
@PradnyaKarangutkar
@PradnyaKarangutkar 6 ай бұрын
Very good
@smitawargaonkar
@smitawargaonkar Жыл бұрын
Khup chan aah mahiti Maj mahiney tun 2 da dokha dukhat
@balubahiram7654
@balubahiram7654 8 ай бұрын
छान माहिती सर
@madhurik5730
@madhurik5730 Жыл бұрын
Farch sunder mahiti
@lalitagaikwad2572
@lalitagaikwad2572 11 ай бұрын
Khup chan❤❤ 20:46
@SagarRajput-cg2qv
@SagarRajput-cg2qv Ай бұрын
Super 👌👌
@asaramkure997
@asaramkure997 Жыл бұрын
अतिऊत्तम माहीती👌👌 माझी डोके दुखी वाताची डोकदुखी वाटतेय आपण सांगीतलेलीच लक्षणे आहेत.कृपया योग्य ऊपचार सुचवावा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
विडिओ मध्ये सांगितले आहे जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून बरे होऊ शकता
@asaramkure997
@asaramkure997 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 ok
@user-td7ty5tf7w
@user-td7ty5tf7w 3 ай бұрын
खूप छान उपाय सांगितला सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@rupalibugde3234
@rupalibugde3234 9 ай бұрын
मला मायग्रेन चा त्रास आहे माहीती खूप छान सांगीतली
@shailajamohite3056
@shailajamohite3056 5 ай бұрын
Khup sunder information Mala nose madhe burning hote v head heavy hote Ebro chy varti pain hote pl mahiti bola
@sunadachavan4926
@sunadachavan4926 17 күн бұрын
माहिती खूप छान आहे सर माझ्या डोक्यात मध्ये मध्ये कळा खूप मारतात डॉक्टर खूप झाले काही फरक पडत नाही काय उपाय करावा
@VandanaPusnake
@VandanaPusnake 3 ай бұрын
धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@user-ih7jo5co4p
@user-ih7jo5co4p Ай бұрын
Thanks
@rspimpalkar
@rspimpalkar Жыл бұрын
Excellent information. Thanks.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Glad it was helpful!
@sanjayshinde4698
@sanjayshinde4698 Жыл бұрын
Soriesis sathi upay sanga tumhi sangitlele upchar khup chan asatat thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
या आजारावर उपाय नाही सांगता येत कारण कठीण असतो बरा होण्यासाठी
@shailajamohite3056
@shailajamohite3056 5 ай бұрын
Thank you sir
@ajayshinde6366
@ajayshinde6366 Ай бұрын
Kuap chan sir
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 5 МЛН
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 52 МЛН