अम्लपित्त अ‍ॅसिडिटी चक्कर गायब करणारे फळ आवळा Iआवळा खाण्याचे 10 जबरदस्त फायदे I benefits of awala I

  Рет қаралды 122,766

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

आवळा हे बहुगुणी सर्वसंपन्न फळ आहे . आपल्यापैकी अनेक जन आवल्याचे सेवन करत असालच . आवळा वात , पित्त, कफ हे तीनही दोष बॅलेन्स करणारे आहे. अॅसिडिटी,चक्कर , डोळ्यांसाठी, केसांसाठी यासारख्या अनेक त्रासांसाठी आवळा उपयोगी पडतो.
या विडियो मध्ये आवळ्याचे 10 गुणधर्म सांगितले आहेत.
#आवळा_खाण्याचे_10_जबरदस्त_फायदे #benefits_of_awala
#आवळा_चूर्ण_खाण्याचे_फायदे #आवळा_खाण्याचे_फायदे_व_तोटे
Amazon वरुन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/3HHRz6l
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3szZwnI
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3B8Cmsj
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3Hx2oIa
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/3LdhVz5
Best chyavanprash
amzn.to/3B4laUP
Organic Jaggery
amzn.to/3gptZiq
Buy good quality honey
amzn.to/3JwukMN
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/...
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 169
@nilimaketkar5466
@nilimaketkar5466 2 жыл бұрын
नमस्कार ....आपण सांगितलेली सर्वच आयुर्वेदिक व घरी करता येणारे उपाय खूपच चांगले आहेत ..धन्यवाद डॉक्टर .
@pushpapatil2343
@pushpapatil2343 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद डॉ मला या आपल्या माहिती बद्धल कारण मला खरच खुपच त्रास होत आहे पित थकवा चककरृ येते त्यामुळें खरच खुप खुप धन्यवाद 😊
@ashwinivibhute6724
@ashwinivibhute6724 2 жыл бұрын
सर्वांनाच समजेल अशा पद्धतीने माहिती दिल्याबद्दल तुमचे मी खूप आभार मानते.🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@RK-xs5gk
@RK-xs5gk 2 жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती आहे, आवळ्याचा उपयोग रोज करण्याचा प्रयत्न करू, धन्यवाद 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@GaneshDhanavade-r8x
@GaneshDhanavade-r8x Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर साहेब खूप छान माहिती दिली
@PrakashYadav-l5t
@PrakashYadav-l5t 11 ай бұрын
फार सुंदर मार्गदर्शन केले साहेब
@nandinikibile3744
@nandinikibile3744 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे डॉ साहेब
@chetanbhor6230
@chetanbhor6230 2 ай бұрын
खुपचं छान माहिती दिली सर
@sonumadane7011
@sonumadane7011 Жыл бұрын
सरजी तुम्ही आमच्यासाठी राजीव भाई दीक्षितचं आहात अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद 🙏
@प्रा.दगडेपी.डी
@प्रा.दगडेपी.डी 4 ай бұрын
खूप छान माहित दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏🌹
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Very very useful information thanks sir🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@rameshvarude5384
@rameshvarude5384 6 ай бұрын
खूप महत्वाची माहीती दिली धन्यवाद
@PramodGanvir-y4d
@PramodGanvir-y4d 14 күн бұрын
Khhoopach chhan
@rameshvarude5384
@rameshvarude5384 Жыл бұрын
खूप छान माहीती दिली आहे धन्यवाद
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 Жыл бұрын
धन्यवाद डॉक्टर🙏 खूप छान माहिती दिली
@preranaparadkar612
@preranaparadkar612 2 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत, मी कालच पित्त वाढले म्हणून मी डाॅ.कडे गेलेली, माझे डोके दुखणे, अॅलोपॅथिक औषधांची अॅलर्जी आहे त्यामुळे पित्त वाढते
@sudhirpatil1902
@sudhirpatil1902 6 ай бұрын
व्हिडिओ साठी खूप धन्यवाद
@manjiridhoraje3857
@manjiridhoraje3857 2 жыл бұрын
आम्लपित्तासाठी सकाळी उपाशीपोटी आवळा कच्चा खाल्ला तर चालेल का आपण दिलेले माहिती खूप सुरेख आहे आपण समाजासाठी करत असलेले कार्य हे खूप वाखाणण्याजोगे आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो नक्की चालेल आपल्या प्रतिक्रिया आमचा आत्मविश्वास आणि प्रेरणा वाढवण्यासाठी भरपूर मदत करत आहेत खूप धन्यवाद
@manjiridhoraje3857
@manjiridhoraje3857 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 thank you sir
@anjaliphadnis9153
@anjaliphadnis9153 10 ай бұрын
​​@@ayurvedshastra5705सर अवळा खीस गुळातील बनविला , सकाळी रोज खाल्ले तर चालते का सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान घरगुती आहे .
@sheshraohemane1119
@sheshraohemane1119 4 ай бұрын
छान माहिती दिली आहे
@snehalshashikantbildikar6374
@snehalshashikantbildikar6374 2 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dattaarude4844
@dattaarude4844 2 жыл бұрын
Khup chan ayurvedic mahiti milali
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@sunitakalewagh4613
@sunitakalewagh4613 8 ай бұрын
Dhanyavad khup chhan mahiti milali mla tumcha mo.n hva ahe mla khup tras hoto mi ptt zhalyav din.rat zhopte potat ana ajibat nste tyamule kam kravs vat.t.nahi ghrat mzhyasivay kam krayla kuni nahi pttachi ji tumhi tritment sangitli ti kraychi ahe nit ptta sanga mla ushnta kmi krun nirogi ptta mukt vhaychy
@shilpapolekar4252
@shilpapolekar4252 11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@neelamambekar2502
@neelamambekar2502 2 жыл бұрын
Khupch chan mahiti thanks sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@sumankadam4605
@sumankadam4605 2 жыл бұрын
खुप.छान.माहिती.मिळाली.घन्यवाद
@sawalisurve480
@sawalisurve480 4 ай бұрын
धन्यवाद सर
@anuradhapawar8665
@anuradhapawar8665 2 жыл бұрын
खूप उपयोगी माहिती 🙏🏻
@sunildhote1751
@sunildhote1751 Ай бұрын
Nice.......
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
Thanks
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 2 жыл бұрын
Khup mahtvpurn mahiti sangitali thank you sir god bless you 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sujatabhogle2947
@sujatabhogle2947 2 жыл бұрын
Kupch chaan mahiti
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 2 жыл бұрын
Chan mahiti dili
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@SapanaSurkar-wm7nr
@SapanaSurkar-wm7nr 9 ай бұрын
Very very nice.. Good.. tnx sir
@nutankhadpekar381
@nutankhadpekar381 2 жыл бұрын
खूप महत्वाची माहिती आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dipaleedeshmukh2193
@dipaleedeshmukh2193 2 ай бұрын
Please, sir give some tips for kidney stones.
@sunandashahane7152
@sunandashahane7152 2 жыл бұрын
आवळ्याचे ‌ऊपयोग फार छान सांगितले सर उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@harshaskitchen1382
@harshaskitchen1382 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir

@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 2 жыл бұрын
डॉ. तुम्ही खूप सुंदर पध्दतीने समजून सांगता त्याबद्दल धन्यवाद 👌👌👌मला आणि माझ्या ताईला पित्ताचा खूप त्रास होतो आवळ्याबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत खूप बहुगुणी आसा हा आवळा आहे. कारण बरीच औषध घेतली पण काही फरक पडला नाही मी एका ताईची कमेंट वाचली खूप त्रास होता तीला पण आवळा ज्युस घेतल्यामूळे तीला खूप चांगला फरक पडला त्यामुळे आम्ही पण आता चालू करतो आहे चांगला फरक पडेल ना सर पण आवळा ज्युस कुठे मिळतो का घरी करावा लागतो याबद्दल माहीती मिळेल का नमस्कार सर.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आवळ्याप्रमाणेच बरीचशी आयुर्वेदिक औषध आयुर्वेदिक डॉक्टर वापरत असतात आवळा तुम्ही घ्याच फरक पडू शकतो परंतु एकदा जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सुद्धा सल्ला घ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार केले तर आणखी चांगला फरक पडेल
@chjirach
@chjirach 4 ай бұрын
सर तुमची माहीती फार उपयुक्त आहे. Acidity साठी सकाळी रिकाम्यापोटी कच्चा आवळा खाल्यानंतर किती वेळाने पाणी पिऊ शकतो?
@LaxmanGhodke-k1h
@LaxmanGhodke-k1h 4 ай бұрын
खुप छान❤माहिती आहे, आवळा उपाशी पोटी खावा का नाही लवकर सांगा,,मला मळमळ व जळजल जास्त होत आहे❤
@decode110
@decode110 2 жыл бұрын
Khup chan mahiti ....💫🏆
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pranavgawali2559
@pranavgawali2559 Жыл бұрын
डॉ धन्यवाद तुम्ही खूप सुंदर माहिती दिली खुप छान अप्रतिम
@eknathmohalkar9259
@eknathmohalkar9259 2 жыл бұрын
धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@meenasarangdhar8472
@meenasarangdhar8472 2 жыл бұрын
खुप छान माहिती
@classicenglishacademi6153
@classicenglishacademi6153 Жыл бұрын
kidney stones babat upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे
@SandhyaPrakashKitchen
@SandhyaPrakashKitchen 2 жыл бұрын
Khupach Chan Mahiti pan kontya Ajarawar Kasa Ghyayche prman Sangitalat tar chanch
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Comments विडिओ तयार करून डिटेल उत्तर देऊ पाहत रहा आयुर्वेदशास्त्र
@jayabhosale4299
@jayabhosale4299 2 жыл бұрын
Thanks a lot sir, Good information, God bless 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@minakshipatil2282
@minakshipatil2282 Жыл бұрын
छान माहिती
@smitabhuskute6532
@smitabhuskute6532 2 жыл бұрын
Chan mahiti
@ushadeshpande277
@ushadeshpande277 2 жыл бұрын
Mala pahate chakkar yete
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@Ashwanichavancreation
@Ashwanichavancreation Жыл бұрын
Thank you ☺️
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
You’re welcome 😊
@lalitakatariya2968
@lalitakatariya2968 2 жыл бұрын
Nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@deepaparate9166
@deepaparate9166 Жыл бұрын
च्यवनप्राश कोणतं घ्यआव,सर
@HarshwardhanWelkar
@HarshwardhanWelkar 11 ай бұрын
सोरायसिस वर आवडा चालतो का
@dattatrayedate1072
@dattatrayedate1072 2 жыл бұрын
पोटातील कफ कमी करण्यासाठी घरगुती उपचार सांगा.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105 वेळ : सकाळी 11 ते 1.30 सायंकाळी 7 ते 9 रविवारी सकाळी फक्त चालू राहते मंगळवारी संध्याकाळी बंद असते
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Күн бұрын
माझी पाठ खूप दुखते काय कारण आसेल काहीही खाले तरी त्रास होतो वात पीतत कफ चा त्रास आहे
@namdevshelke6039
@namdevshelke6039 2 жыл бұрын
Chan
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/gJzbfmadpbKSpKc खूप धन्यवाद
@rashminaik1377
@rashminaik1377 2 жыл бұрын
Thanks a lot for giving important method of recipes.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ganeshjadhav93
@ganeshjadhav93 Жыл бұрын
mulanchi hight vadhvnyasathi upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
व्यायाम चांगला उपयोगी पडतो अहळीव द्या
@kishorghadigaonkar7
@kishorghadigaonkar7 Жыл бұрын
मला रिंग वॉर्म ,फुंगल इन्फेकॅशन साठी आवळा उपयोगी पडेल का
@devkiadhikaridesai5251
@devkiadhikaridesai5251 2 жыл бұрын
नमस्कार. खुपच उपयुक्त माहिती आहे. Vertigo साठी आवलयाचा उपाय चालेल का व कसा करावा?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@akashchavhan9239
@akashchavhan9239 5 ай бұрын
पांढरे केसावर उपयोगी पडलं का
@geetaswamisinh315
@geetaswamisinh315 2 жыл бұрын
वैद्यनाथ चे अवला जुस पण्या सोबत घेतले तर चालेल का,वा कोणत्या वेळी घ्यावे....पलझ सांगा dr...आपली माहिती खूपच सुरेख.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@swapnilkhandekar6492
@swapnilkhandekar6492 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 kordikisn.
@umaparamane2355
@umaparamane2355 5 ай бұрын
मोर आवळा खायला फायदाहोईल का
@Gorakh-ni4bw
@Gorakh-ni4bw 7 ай бұрын
आदरणीय सर,... आईचे वय 68 वर्ष आहे, 2 महीने झाले, तिला अन्नाची चव ( खारट, गोड़, आंबट ) लागत नाही, खूप उपाय केले, काही फरक नाही, कृपया आयुर्वेदिक उपाय सांगा... 🙏
@savitawankhade6813
@savitawankhade6813 2 жыл бұрын
Dr mala turichi dal varan khalale ki khup doke dukhate aani kadu ulti hote
@kundajadhav3328
@kundajadhav3328 Жыл бұрын
🙏🙏
@roshanpatil5772
@roshanpatil5772 2 жыл бұрын
Kiti vayacha mulana avala juc deu shakto 3 5 vayacha mulana deu shakto ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो
@shraddhatambe2443
@shraddhatambe2443 2 жыл бұрын
Uric acid baddal mahiti saanga na Dr. Pl
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
यावर विडिओ बनवलेत पाहून घ्या
@advikaandvrundafamilies5594
@advikaandvrundafamilies5594 2 жыл бұрын
सर युरिक ऍसिड वर उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@urvivankit1074
@urvivankit1074 2 жыл бұрын
Sir majhi pitt v cough prakruti ahe avala sevan kelyas sardi hote mi kashaprakare avala sevan karave pl guide
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@duryodhanbolke7226
@duryodhanbolke7226 2 жыл бұрын
Hello sir Mala nose allergy aahe tr krupaya kahi upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@savitawankhade6813
@savitawankhade6813 2 жыл бұрын
Please upay sanga
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@harshaskitchen1382
@harshaskitchen1382 2 жыл бұрын
Mi upashipoti roj Aavla jus ghete gele 8 mahine zale mala khup bar farak padlay mla khup pittacha tras hota doke far dukhat hote
@sujatanandoskar1267
@sujatanandoskar1267 2 жыл бұрын
केस लवकर पांढरे झाले असतील तर आवळयाचे सेवन कसे करावे?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
तूप सोबत घ्या
@SurekhaWalunj-ph5et
@SurekhaWalunj-ph5et 10 ай бұрын
Kay khave kay khau naye pitasati
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 10 ай бұрын
यावर बरेच विडिओ बनवलेत
@ashaladkat6000
@ashaladkat6000 Күн бұрын
मला डीजीवन कमी आहे
@asaramkure997
@asaramkure997 2 жыл бұрын
तळ पायाच्या शीरा खुपच स्प्रिंगसारख्या तानल्यासारख्या वाटतात तसेच पूर्ण शरीराच्या शीरा तशाच जानवतात.ऊपाय होईल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@roshanpatil5772
@roshanpatil5772 2 жыл бұрын
Lahan mulana deu shaktoka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो
@VinayakMaghade-ic1tr
@VinayakMaghade-ic1tr 6 ай бұрын
सर मला असिडीटीआहेचकरय ते छाती तद
@meenakshipandit1194
@meenakshipandit1194 2 жыл бұрын
नमस्कार डॉक्टर साहेब मला आय बि एस चा त्रास आहे व पित्त कफ पण तसेच वातामुले अंगदुखी मी आवला ज्यूस विकत चा घेऊ का? आणी काय अनुपान?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@Unknownxyz162
@Unknownxyz162 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@siddhigoatfarm9237
@siddhigoatfarm9237 2 жыл бұрын
सर मला वाताचा त्रास आहे माझा वात फक्त पाठीच्या मणक्यात आहे पाठीचे मणके सोडून कोणत्याही ठिकाणी वेदना होत नाहीत माझे वय
@siddhigoatfarm9237
@siddhigoatfarm9237 2 жыл бұрын
33 वर्ष आहे मला आपली मदत हवी आहे
@kiranjain4231
@kiranjain4231 2 жыл бұрын
धन्यवाद छान माहिती दिली
@sujatashinde7044
@sujatashinde7044 2 жыл бұрын
डॉक्टर तुमची माहिती खूपच छान आहे
@Vishalvishe5765
@Vishalvishe5765 3 ай бұрын
सर माझा ऑपरेशन होऊन सुद्धा मला आत्ता ऍसिडिटी आणी जळजळ होते त्यामुळे रेगुलर मेडिसिन घ्यावं लागत...माझ्या साठी काही सोल्युशन आहे का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 ай бұрын
हो जवळ आयुर्वेदिक तज्ञांना भेटून औषध घेऊ शकता आम्हाला सुद्धा संपर्क करू शकता
@pramodrane994
@pramodrane994 2 жыл бұрын
डॉक्टर राव राणे सर छान माहिती सांगितली धन्यवाद. तुमचे गाव कुठे कोकणातले? आवळा आणून त्याचा किस करून वाळवून बरणी मध्ये भरून ठेऊन ३ते ४ महिने वापरला तर चालेल का? प्रमोद राणे पुणे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो
@rothelpathare1805
@rothelpathare1805 2 жыл бұрын
Dr mala ambtmule khokLa yeto tar kay karave.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
रात्री 9 ते 10 दरम्यान फोन करून आपला प्रॉब्लेम थोडक्यात सांगा घरगुती उपाय सांगितले जातील . 9820301922 यावर फोन करू शकता ,परंतु घरगुती उपायांनी रुग्णाला प्रत्यक्ष तापासल्याशिवाय बरे होणे कठीण असते याची कृपया नोंद घ्यावी विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद वाताबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पाहू शकता kzbin.info/www/bejne/rqHMf6hsZqeMkKs
@RajeshMore-t8u
@RajeshMore-t8u 10 ай бұрын
सर मला पित आणि चकर आहे
@kedarkadam1673
@kedarkadam1673 Жыл бұрын
डॉक्टर.. मला युरीन मधून प्रोटीन जातात... तसेच पित्ताचा त्रास आणि आणि पोटात जखम सुद्धा झाली आहे... तर या आजारात मी आवळ्याचा उपयोग केला तर चालेल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Ho
@PradipKumar-mk4zb
@PradipKumar-mk4zb 2 жыл бұрын
💐🙏,,,👌
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@snehalsakolkar8612
@snehalsakolkar8612 2 жыл бұрын
Sir आवला पावडर आणि खडी साखर रोज 3 time खाल्लं तर चालेल का? आवळा रोज नाही भेटला तर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो
@vidya1270
@vidya1270 2 жыл бұрын
Sir mla chakkar yete ani mala left side back pain ahe ani left chest pain, dr bolle nsa bldblymule pn mla herarchi bhiti wathe kahi problem nsel na, mi 32years ahe , jast challi ki dam lagto ni left side pain hoto, report normal sarva , mg ky kru ,plz reply
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
काळजी करू नका जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि ट्रीटमेंट करून घ्या तुम्हाला बरे वाटेल
@vidya1270
@vidya1270 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 ok ,
@ganeshdumbare9554
@ganeshdumbare9554 2 ай бұрын
Ata bare vate ka Kay upay kela tumi mg
@ganeshdumbare9554
@ganeshdumbare9554 2 ай бұрын
​@@vidya1270bare vate ka
@smitatawadetawade6827
@smitatawadetawade6827 Жыл бұрын
आवळा पावडर मेडीकल मध्ये मिळेल का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
हो
@Sayli214
@Sayli214 Жыл бұрын
सर मला हायपर जळजळ होते तेव्हा pan d goli घेतो.मी तूप घेतल तर आणखी त्रास होतो मी आवळा सरबत घेतले त्याने पण आणखी त्रास वाढतो तेव्हा काय करू
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 2 жыл бұрын
डॉ मला आणि व माझ्या ताईला सकाळी सकाळी उठल्यावर पित्तामुळे डोके खूप दुखते आणि उलटी मळमळ होते व उलटी करावीशी वाटते आणि उलटी केली पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर पडला जातो ते पित्तच आसते का पण ते बाहेर पडले की बर वाटतं आणि कधी नाही पडले की दिवसभर खूप त्रास डोकेदूखी होते पण सर रोज घशात बोटे घालून उलटी पित्त काढणे हे योग्य आहे की नाही त्याबद्दल माहिती द्या धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
असे करणे रोज योग्य नाही कारण यामुळे त्यांचा लोवर युसफेगल स्प्रिंग टर लूज होऊ शकतो त्यामुळे भविष्यात त्यांना hiatus हर्निया सारखे आजार होऊ शकतात जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेऊन ट्रीटमेंट घेणे आवश्यक आहे
@thegodfather2271
@thegodfather2271 Жыл бұрын
तुमचे लीवर कमजोर आहे. तुम्हीं लिव्ह 52 ds सिर्फ किंवा दुसरा कुटलाही लिव्हर सिर्फ घ्या फरक पडतो 👍
@arunnakhate3393
@arunnakhate3393 4 ай бұрын
आवळा पावडर विकत पाहिजे मोबाईल नंबर मिळेल का
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 ай бұрын
@@arunnakhate3393 नाही जवळ आयुर्वेदिक दुकानातून घ्या आम्ही आवळा पावडर विकत नाही
@jahangirshaikh1406
@jahangirshaikh1406 13 күн бұрын
Vidio chota banawa
@ramchandraingole7477
@ramchandraingole7477 7 ай бұрын
Xx
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Жыл бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@snehakadam4777
@snehakadam4777 11 ай бұрын
खुप छान माहिती
@VishakhasRecipeMarathi
@VishakhasRecipeMarathi 2 жыл бұрын
Very useful information thankyou sir
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vamansatam7696
@vamansatam7696 Жыл бұрын
Nice
@pranavgawali2559
@pranavgawali2559 Жыл бұрын
Thank you so much
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
You're most welcome
@yugjayantpatil9124
@yugjayantpatil9124 Жыл бұрын
Mazya acidity la aambat khallyane problem hoto tari aavla chalel ka
@sandipdesai4420
@sandipdesai4420 Ай бұрын
🙏🙏
@ankushkumbhar4047
@ankushkumbhar4047 4 ай бұрын
Khup chan mahiati
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41