आज्जी फार जुनी जाणती आहे,एक एक शब्द लाकूड मोडल्या सारखा 👍👍
@dattatrayghadage4783 ай бұрын
आजी एकदम बरोबर बोलत आहेत
@Sssssddghjrtjnnbnjhh2 ай бұрын
मावशी 100% खर बोलल्या.....खुप लूट करतायत.
@GanpitPawarАй бұрын
ह्या आजींचा खाते नंबर ध्या फुल नव्हे फुलांची पाकळी म्हणून कांहि भेट देऊ.सत्य बोलल्या.हसू पण आले. छान...@@Sssssddghjrtjnnbnjhh
@vijayjadhav42593 ай бұрын
या आजीबाईला सलाम
@kiranhadal764512 күн бұрын
नवटं के।टनठ
@bapudeshmukh40373 ай бұрын
शाब्बास आज्जी, वास्तव समोर आणले.
@shivrajlonari67932 ай бұрын
आजीला पैसे मिळाले नाही तरी पण आजी इतकी समाधानी आणि आणि हिमतीची ही हिंमत फक्त अस्सल शेतकऱ्याच्या आईची आजी तुला लाख लाख सलाम
@sudhakarmane983 ай бұрын
आजी एकदम बरोबर बोलत आहेत सध्याच्या राजकारणावर सध्याचे राजकारण हे अशाच झाला आहे आज एक दिवस तर उद्या एक दिवस आज एक पक्ष तर उद्या एक पक्ष कोणती स्कीम कुठल्या पक्षाची आहे ते आम्हाला समजत नाही याचे उत्तर सध्याच्या राजकारण्याने द्यावे
@puredesi62783 ай бұрын
आज्जी किती शिकलेली आहेत ❤ एक एक शब्द हातोडा सारखा मारते आज्जी 😂❤
@AjinathBarbaile-zq2db2 ай бұрын
😅
@vibhutisutar99082 ай бұрын
Ho na ajji bhari ahe
@vilaspatil1503 ай бұрын
आजीच्या डोक्यावर चा पदर खाली पडु दिला नाही आजी सलाम
@bhausahebsanap35853 ай бұрын
मावशी तुमची मुलाखत एक नंबर झालेली आहे सर्व काही खरं बोलत आहे मावशी तुझा अभिनंदन
@ShivPalve3 ай бұрын
मलाखुपपटय
@ShivPalve3 ай бұрын
का 3:43 कराच
@ranjitundre54723 ай бұрын
आजी ही सत्य परिस्थिती आहे. सरकार कुठलेही येवो शेतकऱ्यांबद्दल कुणाला काही देणे घेणे नाही.आजींचे आभार🙏
@manojgandhi90333 ай бұрын
आजी ,आई ,तुम्ही जरी कमी शिक्षण आसेल पण तुमचा आत्मविश्वास अभ्यास दांडगा आहे तुम्हीच ह्या महाराष्ट्र चे मुख्यमंत्रीपदी व्हावे हीच परमेश्वरालाच प्रामाणिक प्रार्थना ❤❤❤❤❤
@ganeshsolanke53473 ай бұрын
मंत्रि साहेब ऐका काय आडचण आहे
@ashwinipatil64572 ай бұрын
अगदी बरोबर बोललात आजी . तुम्ही एवढ्या शेतकरी असून तुम्हाला हे सर्व समजले . आणि बाकीच्या सर्व सुशिक्षित महिलाच्या डोक्यात हा विचार का येत नाही . फुकट मिळतय म्हटलं की पळत सुटतात सारे . सत्य परिस्थितीचा विचार कोणच करत नाही . आजी तुम्ही अगदी योग्य तेच उजेडात आणलय . खरोखरच तुम्ही परखडपणे बोललात . असं सर्वांनी बोललं पाहिजे .🙏
@rajaniwaykole55133 ай бұрын
खरं तेच बोलत आहेत .
@ganeshkalkekar42413 ай бұрын
अप्रतिम आजी ❤️🙏
@parkashfartade94563 ай бұрын
मावशी तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि साष्टांग दंडवत खूप छान बोललात मावशी तुम्ही
@baburaodolas38503 ай бұрын
अर्थमंत्रालयाने अर्थशास्त्र आजीकडून समजून घ्या.आजीने सोप्या भाषेत समस्येची उकल सांगितली.पण राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती असेल तरच शेतकरी आणि एकूणच समाजाचे कल्याण होईल .
@sudhakarmane983 ай бұрын
सध्याचे अर्थमंत्री आहेत त्यांच्यापेक्षा हे ते आजीचं अर्थशास्त्र चांगला आहे अर्थ खात चांगला आहे
@puredesi62783 ай бұрын
@@sudhakarmane98 अनर्थ मंत्री
@dnyandeorote91523 ай бұрын
अर्थ मंत्रापेक्षा अजीबाई भारी मंत्री साहेब ऐका आजीबाई च दोन शब्द किती गोड मंत्री साहेब ला पट्टलेत
@sureshjadhav52142 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आजींनी उत्तरं दिली खरी वस्तुस्थिती सांगितली महाराष्ट्रातील जनता खरंच सुज्ञ आहे
@cintamanjadhav59733 ай бұрын
सलाम ताई अगदि शंभर टक्के खरं बोलात माझी पण अशिच परीस्थिती झाली आहे
@shashikantkamble68663 ай бұрын
खरी वस्तुस्थिती
@RamBagwale3 ай бұрын
एकदम चांगली बोलण्याची पद्धत आई आहे तुमची फार काही शिकून घेण्यासारखा आहे धन्यवाद
@MobinBaig-ug3gt3 ай бұрын
आजिचे खुप खुप अभिनंदन व आभार सत्य मांडले आजिने.
@sandeepgavali90783 ай бұрын
खरं आहे आई म्याडम फक्त बसून पगार घेतात त्यांना हे कलेना मानुस किती लांबुन आलं
@vasantjondhale66293 ай бұрын
पुढारीहो,हे आहे जनमत. जाहिरातबाजी बंद करा. वास्तव चित्र.
@vijayaahire58373 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत.
@mahebubshekh63393 ай бұрын
मावशी खर् बोलले😢
@madhuratambe55062 ай бұрын
मावशी १ नंबर जे वास्तव ते तुम्ही मांडले या राजकारणी लोकांचे सामान्य लोकांच्या प्रश्नाशी काही देणे घेणे नाही यांचा मतलब फक्त खुर्ची शी आहे
@rohitbansode27413 ай бұрын
अति छान
@vitthalsuryawanshi74822 ай бұрын
लाखात एक नंबर आजी सलाम आजी 😅😅😅
@VijayKadam-e8q2 ай бұрын
काय बोलला य मावशी आम्ही शिकून सुदा ओ आडा न्या सारखे वागतोय.. धन्य..🎉🙏💐
@sanjaypawar60332 ай бұрын
या गोष्टीची शासनाला सुद्धा लाज वाटायला पाहिजे एक नंबर आजी विचार मांडला याला म्हणतात शेतकऱ्याचे विचार शेतकऱ्याची व्यथा शेतकरी जाणू शकतो धन्यवाद आजी .
@jostnajadhav25222 ай бұрын
❤आजीला सलाम 💯👍
@FulchandSawantАй бұрын
धन्यवाद धन्यवाद मावशी 101 टक्का गोष्टी मावशीच्या खरे आहेत
@archanashinde19932 ай бұрын
एकदम बरोबर आजी .आज 21 ऑक्टोंबर आहे मला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा एक रुपया सुद्धा आलेला नाहीये .आपण सरकारच्या सावत्र बहिणी आहोत😂😂
@jagdishsalunke71363 ай бұрын
सामान्य शेतकरी अडाणी स्त्री ला निर्यात बंदी मुले काय नुकसान झालं आणि ती उठवली पायजे हे कळतंय पण सरकारला कळतं नाही हे खूप दुदैर्व आहे.
@ramabailingayat68002 ай бұрын
खुप छान मावशी बाई सरकारला लाज तरी वाटनसरपंच आमदार फार बेकार गरीबाला गरीबच ठेवत आहे आणि मोठयाना मोठ करत आहेत
@sangitashah24662 ай бұрын
एकदम बरोबर आजी असेच उत्तर द्या
@DigambarKolhe-r8b2 ай бұрын
या आई खरोखर शेतकऱ्या साठी देवदूत आहेत खरच शेतीवर आईच खुप खुप प्रेम आहे .शेतकरी वाघीण. आई तम्हाला. डिगंबर दादाचा १०० बार प्रणाम.
@Sathnisargachi21023 ай бұрын
मोद्या गेला तरच जनता सूखी होईल 😢
@sujitghorpade13 ай бұрын
आज्जी gret
@samikshakale29012 ай бұрын
खर आहे आई 👏👏👏🤗
@ShevatenileshАй бұрын
Max Maharashtra चे धन्यवाद अशी मुलाखत दकवल्याबद्दल .
@vidyakalokhe4010Ай бұрын
आजी जे काही बोलल्या ते सगळं बरोबर आहे 🙏🙏🙏 khup chan tyanchya bolnyat sagl satya aahe 👌👍
@jeevanjambulkar3 ай бұрын
ह्या मिंधे सरकार च्या मंत्री आमदारांन पेक्षा ह्या आजी हुशार आहेत
@dattatrayghadage4783 ай бұрын
बँक वाले खूप टाळाटाळ करत हे खरे हाकलून दिले पाहिजे घरी
@ShobhaShende-c5f2 ай бұрын
आजींना खूप खूप धन्यवाद
@KakadeNetaji3 ай бұрын
लई भारी आजी
@atuljatandel4142 ай бұрын
❤आई बरोबर बोललात तुम्ही आम्हाला असंच फसवल उलटं महागाई झाली घेतल काही नाही
@jyotikakade91433 ай бұрын
निर्मला. सितारमण पेक्षा भारी आहेत आजी
@latakatore91143 ай бұрын
बरोबर
@SangitaNikumbh-l9x2 ай бұрын
आजी बाई एक नंबर बोलली कोटी कोटी प्रणाम
@NareshGughane3 ай бұрын
असं बोलणं शिकून येत नाही हे आतून आलेला आहे आजी पीएचडी आतून आलेलं बोलणं
लाडकी बहीण योजनाचा अजून 2025 पर्यंत चालू ठेवा सोलापूर इंदापूर तालुक्यात एकही रुपया आला नाही हर्षवर्धन भरणी मामांनी खाले योजना चालू ठेवा
@KiranKoli-12292 ай бұрын
गरीब लोग कामाला ला जात नाही आणि ते कागदपत्रे करत आहेत तरी सुधा तेनचे पैसे आले नाही 😢कागदपत्र ला पैसे लावले तरी सुधा पैसे आले नाही 😢🙏
@Short_ak_creation2 ай бұрын
8:4 ताई ची reaction 😂😅😅.. बाकी आजी बोल ल्या ते खूप छान 🙏
@babasahebtelgad33043 ай бұрын
बरोबर बोललात
@laxmanaghade24283 ай бұрын
मतदार सगळ्या श्रेष्ठ आहे हे मतदार लोकाला कधी कळणार कोणत्या सरकारचे पैसे आम्हाला लागत नाही आम्हाला फक्त मालाला भाव पाहिजे आम्ही सुद्धा लोकं कामाला ठेवली इतका पैसा आमच्या शेतमालाचा मिळेल आम्हाला लक्षात ठेवा
@ARanpise-ew9imАй бұрын
Great aaji salut 🎉❤🎉
@ChitraMore-n9lАй бұрын
मोदी सरकारच्या काळात ही अशी शेतक्याची फसवूनक महाराष्टाचा मुख्यामंत्री बे जबाबदार धन्य ती माउली कष्टाने कुटुंब सभाळतात
@GajendraRalebhatАй бұрын
एकच नंबर बोलले आजी❤❤❤
@KiranKoli-12292 ай бұрын
राईट खर आहे आजी
@rahuljatkar40Ай бұрын
एकदम बरोबर बोललात आजी,
@marksshreesundar62092 ай бұрын
खुप छान उल्लेख केला सलाम करतो
@milindsonawane74362 ай бұрын
सलाम... जय हिंद.. ❤🇮🇳
@kalaspatare2 ай бұрын
आजीच.बोलन.बरोबर.आहे.
@tejashrikhaire4728Ай бұрын
एकच नंबर आजी
@sarjeraokamate81753 ай бұрын
100 % barobar
@SurekhaKhamkar-t8l2 ай бұрын
अगदी बरोबर आहे आजी😂👍
@AmbadasKale-lp6qk2 ай бұрын
खूप छान आजी ❤❤❤
@AshaPalve-g4n2 ай бұрын
आजी बोलते हे सर्व खर आहे
@chandrakantbharati21672 ай бұрын
एकदम बरोबर आज्जी
@KusumGhate3 ай бұрын
खरं आहे काकु, तुमचं 100%बरोबर
@PriyankaGhuge-rv6lb3 ай бұрын
एकदम बरोबर आजी
@tukarampote93693 ай бұрын
खरं आहे ह्या आजीच यांना मतदान करु नका किती बेजार करून लावलं या लोकांनी
@prakashghute4233 ай бұрын
हे अगदी सत्य परिस्थिती आहे आजी एकदम बरोबर बोलते
@pankajzurmure70602 ай бұрын
एक नंबर आजी
@yogeshkhairnar9290Ай бұрын
1no aji khup chan sunavl tumi ya sarkarla
@sandeshjanjire47763 ай бұрын
सत्य परस्थीती आहे सलाम आजींना 🙏🙏
@KarishmaBandal2 ай бұрын
अगदी बरोबर आजी
@ashokravgadhave48252 ай бұрын
आजी एकदम तुम्ही स्पष्ट आणि खऱ्या बोलू राहिल्या हे सरकारच्या
@GorakshBan-hd6de3 ай бұрын
आजी एकच नंबर बोलत आहे 👌👌
@arvindtarfe2 ай бұрын
एकदम बरोबर
@vilasbhujabal13362 ай бұрын
आजी खरच बोलला तुम्ही मोदी सरकार ला शेतकऱ्यांनी ् मतदार करू नये
@ShailaBurgeАй бұрын
Aaji khup chn bolt aahat aani barobar ahe
@sanjaytambe1667Ай бұрын
आज्जी एकदम खर बोलल्या
@ShitalMaggy3 ай бұрын
Ekdam barobar 👍👍👍👍
@DattaHinge-bc1fs2 ай бұрын
एकदम,बरोबर,बोलती,आजी
@dipakjadhav69322 ай бұрын
आजीबाई बरोबर आहे तुमचं👍
@RamanathZhadage2 ай бұрын
बरोबर आजीबाई
@JyotsnaPatil-t9o2 ай бұрын
हा व्हिडिओ दिल्लीला पोचवा हे वास्तव आहे आजी खरं बोलतोय
@TanajiParit-z3n2 ай бұрын
आजी सलाम तुम्हाला
@prashantnalang82022 ай бұрын
आगदी बरोबर आहे तुमचे मत आसेच चालू आहे
@MohitKishnanai2 ай бұрын
Waaaaa kaki mastt
@manjunathparit65662 ай бұрын
Aaji tumch yekdam barobar aahe
@rupalishinde88452 ай бұрын
कडक आजी
@sonihahire3 ай бұрын
आजि एकदम बरोबर बोलताय मी पन शेती करते जुलचा फोम भरला सगळं ओके आहे पन आजुन एक रुपया पन आला नाही कामसोडून कागदपत्रे केल यवडे खरंच करून काही उपयोग नाही