Рет қаралды 1,146
#कोजागिरीपोर्णिमा रात्री 12ला भगवान इंद्र,चंद्र,कुबेर,लक्ष्मी यांची पूजा कशी करावी?कोणती सेवा करावी.
पूजा दुसर्या दिवशी उचलायची तांदूळ तांदळाच्या डब्यात ठेवायचे, देव देवघरात आणि फुले निर्माल्यात.
कोजागिरी पौर्णिमेची पूजा १६ ऑक्टोबर बुधवारी रात्री १२ वाजता करावी आणि सत्यनारायण पूजा करायची असल्यात १७ ऑक्टबेर गुरुवारी संध्याकाळी ६ नंतर करावी.
नैवेद्य अर्पण केल्यानंतर करायची प्रार्थना :
ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यु भय ।
शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा ।।
सेवा :
१ माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप
१ माळ लक्ष्मी गायत्री मंत्र - ।। ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॥
१ माळ विष्णू गायत्री मंत्र - ।। ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नोः विष्णुः प्रचोदयात् ||
१ माळ कुबेर मंत्र
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
१ वेळा श्री सूक्त
१ वेळा व्यंकटेश स्तोत्र
गीतेचा १५ वा अध्याय पठण
#Kojagiri #Purnima Puja Kashi karavi, kojagiri Purnima Puja vidhi, kojagiri Purnima mahiti in Marathi, kojagiri Purnima Puja vidhi Marathi, kojagiri Purnima sampurn mahiti, kojagiri Purnima , kojagiri Pornima, kojagiri Purnima seva, Lakshmi prapti seva, Lakshmi prapticha seva, कोजागिरीची सेवा, लक्ष्मी प्राप्तीचे सेवा, कोजागिरी पौर्णिमा लक्ष्मी प्राप्ति सेवा, कोजागिरी पूजेची मांडणी कशी करावी, कोजागिरी पूजा मांडणी इन मराठी
कोजागिरी पौर्णिमा पूजा #kojagiripurnima2024 #kojagiripurnimastatus #lakshmipraptiupay #lakshmimantra#swamisamarth #श्रीस्वामीसमर्थ #pornima #कोजागिरीपौर्णिमा ##sharadpurnima