शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा.
२१व्या शतकात समाजाला कुठल्या अंधारात घेवून चालला अहात?
@SandeshShedge-l3u4 ай бұрын
@@preetinerurkar7778 d we
@kalpanaakre36703 ай бұрын
थोडक्यात... ह्या गोष्टी ठेवा :- दिवा, स्वस्तिक, मंगल कलश, शंख, घंटा नक्की ठेवा :- गंगाजल, कलश ह्या गोष्टी ठेवू नका :- 2 गणेश मूर्ती, तुटलेला तांदूळ, पूर्वाजाचे फोटो, संतांचे फोटो, शनि महाराज, काली माता, भैरवजी फोटो ठेवू नयेत, उभी लक्ष्मी.
@ashishmahajan57423 ай бұрын
छोटी छोटी गोष्ट सांगणे साठी पण महाराष्ट्रीयन लोक खूब मोठी भूमिका बांधतात. भाषण देणे त्यांना खूब आवडते. जास्त मोठे व्हिडिओ कोणी पाहत नाहीं आणि आजकल लोकांना इतका टाईम आणि पॅशन पण नाही. लोक विडिओ फास्ट फॉरवर्ड करतात किंवा बंद करतात. विडिओ २ - ३ मिनिट चे आणि आणि संपूर्ण असायला पाहिजे.
@Godisgreat20203 ай бұрын
Ok 🙏thanks for suggetion
@ss14572 ай бұрын
@ashishmahajan5742 so true
@kishkindapanchal49777 ай бұрын
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@kiranjadhav59867 ай бұрын
छानच माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@BhuyarKaku6 ай бұрын
Pl
@vishnugholap20065 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@BhuyarKaku
@BapuGaware-e2tАй бұрын
छान माहिती दिल्याबद्दलखूप खूप धन्यवाद
@PrakashKavlekar-e6i3 ай бұрын
Very much interesting Thank U
@hotelgreenfieldsatara939013 сағат бұрын
KOOP KOOP CHAN INFORMATION THANK YOU.
@irannakore787522 күн бұрын
देव पुजा साठी छान माहीती. धन्यवाद
@ShivratanChavan6 ай бұрын
छान आहे माहिती
@gopaljoshi25415 ай бұрын
चार गोष्टी सांगण्यास दहा मिनिट कश्यासाठी व्ही डी ओ मध्ये खूप फुजूल गोष्टीचे लांबण का
@kalpanakamble99235 ай бұрын
Right 👍
@Godisgreat20205 ай бұрын
Sorry पुन्हा असं नाही होणार, सविस्तर सांगावे लागते नाहीतर मग comment मध्ये प्रश्न विचारत असतात. काही चुकीचं वाटत असेल तर sorry
@kailasdeore8055 ай бұрын
टाईम पास केला खूप
@lalitajoshi76474 ай бұрын
ऐकू नका मग सोप आहे 😅
@bhanudasshikhare45554 ай бұрын
@@Godisgreat2020ok
@neetajadhav87934 ай бұрын
🎉 खुप सुंदर आणि महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद वीरा 😊
@vikaspawar15655 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤️💛💙🙏💐
@vaidyayojana13164 ай бұрын
मस्तच माहिती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sachinraut51354 ай бұрын
श्री स्वामी समर्थ आय नमः
@anitayadav64984 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत ❤❤🙏🙏
@bhakhtichannel-p4jАй бұрын
खुप छान श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो🙏🙏🙏🙏🙏😊
@AdvSantoshCZalteSillodDistAura5 ай бұрын
🕉 🎉🎉कोटी कोटी धन्यवाद 🎉🎉🎉 🕉
@vidhyachavan89505 ай бұрын
Khup chhan mahiti dilyabaddal dhanyawad
@rameshawad16407 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली ❤
@shrikantpadale98746 күн бұрын
❤ Om Shree Swami Samarthay namah ❤
@jayavantpatil66534 ай бұрын
छान माहिती 👌🏾
@udaypatil96164 ай бұрын
छान माहिती मिळाली
@amoltambade27388 ай бұрын
🙏🚩 श्री गणेश नमः माउली श्री स्वामी समर्थ महाराज की जय माउली ओम नमः शिवाय माउली ओम नमः शिवाय माउली हर हर महादेव माउली हर हर महादेव माउली 🚩🙏ओम गुरुदेव दत्त माऊली 🚩🙏
@dattatrayakshirsagar3242 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आहे...!!
@sarikabichukale98775 ай бұрын
खुप छान 😊
@dnyaneshwarkuyate96984 ай бұрын
देवघरातील माहिती सांगतली आवडली धन्यवाद
@krushnahoge756915 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙇♀️🙇♀️🙇♀️🌻
@anitamore59807 ай бұрын
श्री स्वामी स्वामीसमर्थ छान माहित सांगितलं धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sureshtambakhe7 ай бұрын
Good thanks
@laxmanalleholkar9745 ай бұрын
Shri Swami Samarth. 🙏🙏🙏🙏🙏
@cookwithvaishali50803 ай бұрын
हो आमचा कडे तेलाचा दिवा देवाचा डाव्या बाजूस आणि तुपाची फुलवत दिवा देवाचा उजव्या बाजूस लावतो आणि सगळे छान आहे 🙏by cook with vaishali 🙏
🌺🌺🌺🌼🌼🌼💐💐💐❤️❤️❤️🙏🙏🙌🙌 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙌🙌🙏🙏❤️❤️❤️💐💐💐🌼🌼🌼🌺🌺🌺
@vijay152968 ай бұрын
ताई खुट छान माहिती दिलीत आपणास खुप खुप धन्यवाद🙏
@RupaliPatil57948 ай бұрын
Shree Swami samarth
@DhananjayPathare-kx7qm7 ай бұрын
Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏👌👍🙏
@parvatikumbhar4872 ай бұрын
Chaan mahiti sangitali aahe
@vishwanathwaghmare2894Ай бұрын
shri swami Samarth❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤🎉❤🎉❤❤🎉❤🎉
@MayuriMadavi-mj2cd6 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏💐🌹
@krishnatgavali5052 ай бұрын
Mahiti khoop changli milali .
@vinitakolte57217 ай бұрын
खुप छान
@shantabhalke81388 ай бұрын
तुपाचा दिवा आपल्या.उजव्या बाजूस की देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा
@Godisgreat20208 ай бұрын
शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा.
@laxmanshingade89378 ай бұрын
@@Godisgreat2020❤
@CookingArt7418 ай бұрын
@@laxmanshingade8937❤
@samarthdhas90358 ай бұрын
Khup chan माहिती दिली धन्यवाद
@dnyaneshwarsomwanshi33628 ай бұрын
।a❤😂😂😂😂😂😂😂🎉@@samarthdhas9035
@DipakDighe-nc8ni4 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻 मंडळ आपले आभारी आहे
@shivajimohite61417 ай бұрын
धन्यवाद ताई शिवाजी बापू मोहिते कांबरे
@Shubhs16087 ай бұрын
ताई खूपच छान माहीती सांगितल्या बद्दल धन्यवाद🙏🙏
@manishapol58773 ай бұрын
Shree ganpati namh 🎉🎉
@shardadhikle7037 ай бұрын
खूपच सुंदर आणि सविस्तर माहिती दिली. धन्यवाद !!
@ganeshgadewar30706 ай бұрын
खुपच छान माहिती दिली आहे, आपल्या माहितीमुळे आम्हाला योग्य व शास्त्रानुसार पूजाअर्चा करण्यासाठी मदत होते आहे. धन्यवाद. आभारकरर्ता- गणेश श्रीरामराव गादेवार, धार्मिक समिती प्रमुख, श्री नगरेश्वर वैश्य मंदीर सराफा नांदेड.
@Godisgreat20205 ай бұрын
धन्यवाद 🙏
@YuvrajGhevade3 ай бұрын
जय स्वामी समर्थ महाराज की जय💐🙏🚩
@santoshsawardekar92667 ай бұрын
Khup chhan Tai mahiti dili aabhari aahe
@Godisgreat20207 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@vidyamatsagar8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
@tukarampawar99005 ай бұрын
Khup awadala dhanyawad tai
@Godisgreat20205 ай бұрын
धन्यवाद 🙏
@amitmane66928 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹🙏🌹
@dhanlalshirsaath80458 ай бұрын
फारच चांगली माहिती दिली ताई साहेब जयश्रीराम जयजय स्वामीसमर्थ
@rupalijadhav26007 ай бұрын
जय। जय। जय। श्री स्वामी समर्थ। आई। माऊली ❤🙏🌺🙏🌺🙏🌺
@arunshiriskar58357 ай бұрын
Very Nice 🙏🏻
@Godisgreat20207 ай бұрын
Thanks a lot
@sagardudhe90768 ай бұрын
Il Shree Swami Samarth ll
@SangitaBorhade-x4c3 ай бұрын
ताई तुमीखूप छान माहिती दिली आहे श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ संगीता 🙏🌹🌸🥀🌷💐🏵️🥭🍄
@prabhakamble27167 ай бұрын
Chhan Tai 🙏🏻
@harijayswal97204 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏
@jayshreeamrale7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@vaijinathawalevaijinathawa18713 ай бұрын
😊😅
@ASGAMING-xr5et8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@MarutiModak-h1v2 ай бұрын
धन्यवाद
@narendrachaudhari58115 ай бұрын
🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹
@pundliksuryawanshi11528 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@pratibhaghatage9797 ай бұрын
👌👌🙏🏻
@rajebhaudeshmukh98226 ай бұрын
🚩🚩🚩 जय जय श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय 🚩🚩🚩
@vanitawarhade71367 ай бұрын
Khup Chan mahiti dili ❤🙏
@JagdishPrabhu-z6m5 ай бұрын
Tai kup chan mahiti diliat
@mangalkhot55177 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏💐💐
@manojambre44564 ай бұрын
उतम माहिती दिली
@dattatraylate36137 ай бұрын
जय श्री राम मॅडम खूप छान माहिती दिली जाते. त्या बद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच.जय श्री राम.🚩🚩🙏🙏
@manjupatil64913 ай бұрын
पूर्वजांचा चांदी चा टाक पुजा घरात ठेवले तर चालते का
शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा. सोप्या शब्दात समजून घ्या, जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डावी बाजू ठेवा.
@atulsalunkhe34297 ай бұрын
Khup chan 🎉
@DevaBurungale5 ай бұрын
जय श्री राम जय श्री कृष्ण ❤
@meenayeole41177 ай бұрын
So nice 👍👍
@madhuricharaple12216 ай бұрын
Chan mahiti ahe
@VijayPatil-z9y8 күн бұрын
शंख मंदिरात कसा ठेवावा आणि कोणत्या दिशेला ठेवायचा
@koliiresha87687 ай бұрын
Shree Swami Samarth mhraj ki Jay 🌹🌹🙏🙏🌹🌹
@radhadhokne47895 ай бұрын
मृत व्यक्ती चे चांदी चे प्रतीमा देव्हारा मधे ठेऊ शकतो का ,
@veenarisbud49973 ай бұрын
Very nice
@Godisgreat20203 ай бұрын
Thanks
@Sunita-t8f7q2 ай бұрын
Good
@miralamkhade144Ай бұрын
Telacha diva devachya ujavya bajula ki apalya ujavya bajula thevava