Excellent videography With excellent information Thank You Sir 🎉
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vasudeopanshikar42157 ай бұрын
अतिशय नेटक्या शब्दात आणि व्हिडिओसहित माहिती दिली आहे. आपण त्यांच्या संवर्धनासाठी काही करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे.
@rupaksane7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@ManaliVaidya-q5c9 ай бұрын
सुंदरच...
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishwasdeshpande55339 ай бұрын
रुपक, खुप सुंदर माहिती आणि चित्रिकरण...अप्रतिम
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vasantkale88329 ай бұрын
सर, उत्कृष्ट चलच्चित्रण, अत्यंत सुस्पष्ट, मुद्देसूद, व विषयप्रतिपादनाची नेमकी नीटस निवेदन शैली ह्यामुळे आपण नवनवीन जीवनविषयांची उत्तम माहिती देत असता. हंगामी प्रदेशातले काजवे हे दरवर्षी भेटीला येणारे शेतकरी मित्र आम्ही फक्त पाहतो. निसर्गसाखळीतल्या सर्व सजिवांचं परस्परपूरक अस्तित्व असून काजव्यांच्या अल्प जीवनात कसकसे बदल होत जातात,नर/मादी चित्रिकरणासह त्यांचं खाणं, सोबत शेतीसुरक्षेसाठीचं कार्य आणि मिलन, फलन इ. जीवनसाखळीतले सर्व टप्पे ह्यांचं दर्शन घडवून वंशविस्तारासाठीचं अवतरण किती महत्वाचं आहे हे आपण उत्तम समजून दिल्याबद्दल खूप धन्यवाद!💐🙏🏼😄
@rupaksane9 ай бұрын
सर, धन्यवाद 🙏, तुमच्या सारख्यांच्या अनुभवी आणि अभ्यासकांनी असं कौतुक केले की अजून काम करण्याचा उत्साह वाढतो, नमस्कार 🙏
@jayaparipatyadar33879 ай бұрын
व्हिडिओ खूप छान, नवीन माहिती मिळाली. चित्रीकरण सुंदरच
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@suchetakhoth52493 ай бұрын
फारच अप्रतिम. हे आमच्या पर्यंत पोहोचवले. आभार
@rupaksane3 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Dhumketu1648 ай бұрын
छान❤
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@sanjaykulkarni55318 ай бұрын
👌🌷🌼🌷👌
@rupaksane8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@vivekkale68589 ай бұрын
छान माहितीपट !!!
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@viharbudhkar1889 ай бұрын
सुंदर आणि खूप नवीन माहिती. रूपक खूप खूप धन्यवाद.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@shivanikumbhavdekar31549 ай бұрын
विडिओ खुप आवडला.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@mugdhakarnik73399 ай бұрын
सुंदर
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@2010deep17 ай бұрын
Sir सुंदर माहिती नी एक जिवंत अनुभव दिल्याबद्दल शतःशा धन्यवाद ♥️♥️🙏🙏
@rupaksane7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@rupaksane7 ай бұрын
धन्यवाद 🙏
@jayashreeblogs649 ай бұрын
खूप छान, माहितीनें परिपूर्ण , शास्त्रीय अभ्यासपूर्ण विडिओ तयार केला आहे काजव्यासारखे असे अनेक निसर्गमित्र या पर्यावरणात आहेत, पण त्यांना आणि त्यांच्या योगदानाला सर्वांपुढे आणण्यासाठी असे विडिओ तयार करून निसर्गाप्रति एक कृतज्ञता व्यक्त करण्यासारखंच आहे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yashwantrisbud44599 ай бұрын
खुपच छान भाज्याला असताना सर्व अनुभवलय शेतावर लोहगडच्या पायथ्याला
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@snehalsathe12279 ай бұрын
माहिती अत्यंत छान आणि मोजक्या शब्दांत मांडणी. फोटो फारच नीट आहेत त्यामुळे अधिक परिणामकारकता साधली गेली आहे.
@rupaksane9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@SubhashVisal8 ай бұрын
काजवे पूर्वी तळेगावातही पावसाळ्यापूर्वी दिसून यायचे. आता नाही....त्यांचे वास्तव्य परत दिसून यावे याकरिता आपण काय करू शकतो?
@rupaksane8 ай бұрын
आता आपल्या इथे शहर झाले. नैसर्गिक अधिवास संपला. फक्त झाडे वाढली म्हणजे नैसर्गिक अधिवास नव्हे. त्यामुळे आता वेळ निघून गेली पूर्वी सारखे काजवे आता आपल्या इथे दिसणार नाहीत. धन्यवाद 🙏
@anilgharge83626 ай бұрын
पूर्वी पेक्षा काजव्यांची संख्या कमी झाली आहे मला वाटते कीटक नाशिकच्या वापरामुळे
@rupaksane6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dattatraymuledpmuleco7009Ай бұрын
सर एक शंका आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये असे सांगितले की मादी जमिनीवर राहणे पसंत करते। पण नर मात्र झाडावर दिसतात। मग त्यांचे मिलन कुठे होते?
@rupaksaneАй бұрын
आपला प्रश्न योग्य आहे. माझे व्हिडीओ हे निसर्गाकडे रंजकपणे पाहून आपले आणि निसर्गाचे नाते कसे आहे हे दाखवीण्याचा एक प्रयत्न आहे. मी संशोधक किंवा जिवशास्त्रातला अभ्यासक नाही. काही प्रश्नाची शास्त्रीय उत्तरे मलाही माहिती नाहीत. आपल्याला या बद्दल माहिती असेल किंवा मिळाली तर मलाही अवश्य सांगा. धन्यवाद 🙏