अत्यंत वास्तववादी लेखन आणि समर्पक अभिवाचन. पाटील सर आपल्या अभिजात वाचनकलेला शत शत नमन. आपल्या आवाजाला काय उपमा द्यावी.🎉🎉🎉🎉🎉
@sangitaumbarje2195 Жыл бұрын
बुलेट ट्रेन चार निबंध खूपच छान 😢 धोतरा फुलला आणि गूलाब😂 दोघांची मैत्रीचे अतूट नाते समाजकंटकांवर भरपूर नात्याची वाट लागते😢 सूंदर कथा आनीवाचन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@sarlaburande8 ай бұрын
निरागस मैत्रीची कथा खुप आवडली . पाटील सर अप्रतिम. वाचन छान. 😢🙏🙏🙏🙏
@babupandkar1804 Жыл бұрын
नमस्कार नाना आपलीं कथा ऐकून डोळ्यात अश्रू उभे राहिले कृष्ण सुदामाची मैत्रीचं जिवंत उदाहरण आपण डोळ्यासमोर उभं ठेवलं आहे.सुंदर अभिवाचन धन्यवाद सर 👍