नमस्ते उमराणी सर 🙏🙏🙏🙏खूप दिवसांनी नाही तब्बल 13 वर्ष्यानी आज तुम्हाला ऐकायला मिळाले..... खूप समाधान मिळाले आणि बरेच learning points कळाले buisness साठीचे. Thank you very much. तुमचा नं मिळाला असता इथे तर आत्ता तुम्हाला मी call केला असता... कारण तुम्ही माझ्या साठी माझे श्रध्येने माथा टेकवावा अशी व्यक्ती आहात...... From . सातारा now i m in mumbai Dipali Mane
@snehajoshi55775 ай бұрын
Atishay abhyaspurn margdarshan.
@Op_ex_Kartik5 ай бұрын
Siranchi samjavnychi paddhat khup avadli 👌. Yogya margdarahan milal tar Marathi manus suddha changla business karu shakto 😊