मणचे गाव खूप सुंदर आहे.नदीच्या किनाऱ्यावर असलेला हिरवागार मळा . सड्यावरून नागमोडी वळणे घेत जाणारी कणकवली विजयदुर्ग ST बस.गावात जाताना दिसणारा हिरवागार मळा.मळ्यात दिसणारी निळी शार नदी.सर्वच अप्रतिम.ब्राह्मण देवळा च्या जवळील गोड पाण्याचा झरा.त्याच्या खाली बाराही महिने वाहणारा जलप्रपात.त्याचा काळजात धडकी भरवणारा आवाज.सर्व काही अप्रतिम. मणचे गाव आता खूप बदलले. वर्षा तून एकदा तरी मी तेथे जातोच.❤