अप्रतिम श्री म्युजिक आपले आभार खुपच सुंदर भजन सम्राटांची भजने सादर करून अप्रतिम विडियो दाखवला धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र येवा कोकण आमचोच आसा छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
@prashanttful2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद .... खुप दिवस वाट बघत होतो याची...... लहानपणी ऐकलेली कॅसेट मध्ये ......
@ravsabpatil6656 Жыл бұрын
खूप छान जुनी आठवण चाली खूप आवडल्या शोधलयानंतर सापडले खूप खूप आभारी आहे
@vsishalidesai99962 жыл бұрын
Jay gurudas dhanyavad shree music
@ameykadam59562 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌 धन्यवाद "श्री म्युझिक" तुमच्या मुळे तरी आम्हाला गुरूदासांची वाणी (डॅडींची) एकायला मिळते 🙏🙏🙏
@digambarmore5829 Жыл бұрын
Khupach sundar 🌹🙏
@sandeshkadam8774 Жыл бұрын
खूप छान मी खूप शोधत होतो हे
@nivasthorat65882 жыл бұрын
अप्रतिम
@nitinshevale64402 жыл бұрын
खूप दिवसांनी ऐकायला मिळले 👍👌👌धन्यवाद 🙏🙏
@Umesh-s2f4 ай бұрын
Mast
@giridharmahajan45652 жыл бұрын
खुप छान अशी रत्ने होणे नाही
@sanketkadam6232 жыл бұрын
जय गुरुदास 💐 धन्यवाद श्री Music 💐
@prashanttful2 жыл бұрын
अपलोड केल्याबद्दल धन्यवाद ... कदम बुवांची खालील भजने असल्यास कृपया अपलोड करणे १) भीमाचे गर्वहरण भारुड २ ) आल्या आल्या पाच गौळणी ३) सुखासाठी सखू बाईने लगीन थाटल (सखू सुख शोधिते) ४ ) गोविंदाचे गुणी वेधिले रामरंगी मन रंगले _/\_
@user-4dg4 ай бұрын
भगवान लोकरेंचे भस्मासुराचं भारुड अपलोड करा ....
@ravidhalvalkar38112 жыл бұрын
अशी भारूडे अपलोड करा🙏🙏🙏
@prashanttful2 жыл бұрын
कदम बुवांचे भीमाचे गर्वहरण हे भारुड असेल तर प्लीज अपलोड करा .... धन्यवाद