Рет қаралды 240,347
कोकण खास रेसिपी - पातोळ्या,गोड खावंसं वाटलं की झटपट होणारा पदार्थ|गोड पातोळ्या |Maharashtrian Sweet
पारंपारिक पद्धतीने हळदीच्या पानातील पातोळ्या
साहित्य
तांदुळाचं पीठ १ वाटी
पाणी १ वाटी
तुप 1 टी स्पून
चिमूटभर मीठ
सारणासाठी
खोबरं 1 भांडं
गुळ १/२ भांडं
तुप 1 टी स्पून
वेलचीपूड १/२ टी स्पून
हळदीची पानं
#पातोळ्या
#Patole
#Vaishalisrecipe
#Patolerecipe
#Traditionalmaharastrianpatolerecipe
#Patolya
#Haldichyapanatilpatole
#Panpatole
#Konkanirecipe
#Patolirecipe
#Patolyamarathirecipe
#sweetrecipe
#patolyavaishalisrecipe
#patolevaishalisrecipe
#Haldichyapanpatolya