मस्तच अगदी गावात आल्या सारखे वाटते रान मेवा करवंद जांभूळ चारा बोरा तोरण मस्तच अगदी लहान पण आठवले सुंदर विडिओ गणपती बाप्पा मोरया देव बरे करो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@gyaanamrit85794 жыл бұрын
Kharch khup sunder tumcha kokn gaw ...bhagyshali tumhi he kokn tumcha gaw h ...
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much 😊
@pradeepkambli52763 жыл бұрын
खूपच छान👌👌प्रत्येक व्हिडीओ च्या शेवटी असाच संदेश देत जा. १० मधल्या ८ जणांना जरी गाव व गावातल्या परंपरा आवडायला लागतील.
@vilaskhaire36174 жыл бұрын
मी तुमचे सगळे विडिओ पहातो हा पण विडिओ खूपच सुंदर बनवला आहे रान मेवा व त्याची माहिती व पक्षांसाठी पाणी ठेवणे अप्रतिम धन्यवाद
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you very much😊
@g.rupesh50434 жыл бұрын
Apratim video...
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@shubhadasawant70034 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगत आहे
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@sahyadrigoldmine38385 жыл бұрын
लय भारी खूप छान
@chefmaddymaddy8644 жыл бұрын
Khup chan bhava ,jai maharashtra
@MalvaniLife4 жыл бұрын
Jai Maharashtra
@mahendragurav54604 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👍👌👌👌👌👌👌
@gajananchavan99664 жыл бұрын
Khup chan
@prafullanaik43115 жыл бұрын
Pakshyanna pani thevlas te changl kel ekdam
@Sachin_Chavan5 жыл бұрын
पाणी अडवा पाणी जिरवा ह्याला कमेंट नाही करू शकत का? तुमच्या गावचे श्रमदान खूपच छान आहे तुमच्या गावकऱ्यांना सलाम अश्याच योजना सर्व ठिकाणी केल्या तर मे महिन्यात येणाऱ्या पाण्याचा प्रश्न संपूनच जाईल. पण ही गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे निदान तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तरी सर्वांना कळेल. अश्या प्रकारचा व्हिडीओ बनवल्याबद्दल खूप खूप आभार.
@snehalkasare10284 жыл бұрын
Khup chan video ahe👌👌
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@Sachin_Chavan5 жыл бұрын
मित्रा शेवट सर्वात उत्तम एकदम हृदय स्पर्शी आहे रे. खरच आपल्या मुलांना गावाकडची ओढ ही लागलीच पाहिजे माझी मुल आता 10 वी च्या परीक्षेची तयारी करता आहेत पण परीक्षा झाली रे झाली की ते गावी (मालवण) ला पळणार सगळी तयारी केली आहे फक्त परीक्षा संपायची वाट पहातोय आम्ही सर्व. तुझा व्हिडीओ पाहून खूप आनंद झाला धन्यवाद.
@MalvaniLife5 жыл бұрын
धन्यवाद दादा..... वाचुन खुप छान वाटलं
@gyaanamrit85794 жыл бұрын
Koknat janm gyala kup puny kram krawe lagtil he sarw khayla bjghyla...🙏🙆♀️👌🌺
@MalvaniLife4 жыл бұрын
Ho barobar
@gyaanamrit85794 жыл бұрын
Zad lawn Pani thewn khup Chan shikwn thnku🙏🙏
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you 😊
@kishoremirchandani86714 жыл бұрын
Khup Chaan👌👍 Dev Bare Karo🙏
@nimimurdeshwar24734 жыл бұрын
Lahan pn athavla 👌👍
@upkarvlog2 жыл бұрын
मित्रा खुपच छान विडीओ बनविला आहे.आणि छान मेसेज देखील दिला आहेस.मी पहिल्यांदा आपला विडीओ पाहिला. मी आमच्या 'उपकार Vlog' वर रानमेवाचा विडीओ इडीट चालू आहे. उद्या upload करणार आहे.नक्की पहा.🙏
@tushartawde70404 жыл бұрын
मस्तच माहिती आहे मित्रा कोकणात आल्यावर एकदा तुझी भेट नक्की घेणार जयशिवराय
@MalvaniLife4 жыл бұрын
Nakki... जय छत्रपती श्री शिवाजी महाराज
@riahirlekar86905 жыл бұрын
Gavachi atvaan aali thanks dada
@pranitamhapankar28264 жыл бұрын
छान.
@dineshsuryawanshi88724 жыл бұрын
Bhau tuze sarv videos Chan aahet
@MalvaniLife4 жыл бұрын
Thank you so much dada😊
@sushantjadhavsj605 жыл бұрын
मस्तंच गावची आठवण ईली माझा गाव तोरसोळे हा थय मी सडयावर फिरूक जायचय करवंदा वगैरे मस्तं खाउक 👍👍