आता कितीही नवीन शो आले अश्या प्रकारचे तरी हा बाज नाही जमायचा कोणाला..... आक्रित झो मरणाच्या भायर भेफाट.👌👍
@vickyagre843711 ай бұрын
ह्यांचा कार्यक्रम म्हणजे काय झो जाम भारी..काय समजलिव
@shrutikghadshi7104 Жыл бұрын
खूप छान वाटलं सर्व कलाकारांना बघून।मस्त vlog👌
@architecturemasterclass Жыл бұрын
Khup mast karyram aani kalakar aani mahesh tuz pn tez pn jikde karyram tilde tu hajar arch japt rara kokan sanskruti
@abhijeetshamkuwar6639 Жыл бұрын
पहिल्यांदा सिवराम ला बघून आनंद झाला आमका
@deepakbaeet3112 Жыл бұрын
तोड नाहि यांना 🎉🎉🎉
@shashikantjawle484 Жыл бұрын
खुप छान कार्यक्रम फॅमिली सोबत पाहाणे
@MumbaitlakokankarMD Жыл бұрын
Ho
@Sachinagareofficial Жыл бұрын
मी फॅन आहे संपूर्ण टिमचा तात्या आणि शिवरामा
@MumbaitlakokankarMD Жыл бұрын
मराठी भाषेचा तडका धन्यवाद दादा
@AVIANILKALAMANCH Жыл бұрын
खूप छान👍👌
@kokaninaresh6137 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम 👌👌
@gamingandknowledgehub7 ай бұрын
आलास खयलीकडं कोकणात मग आपली पाजलायची नाय...... कोकणातली खयलीपण लोककला म्हणजे कशी अक्रित झो मरणाच्या भायेर बेफाट
@sunilkhambe1138 Жыл бұрын
Nice
@Nayankar06 Жыл бұрын
Mitra he natak mumbai la kadhi Ani kuthe asto please sang
@MumbaitlakokankarMD Жыл бұрын
हे मोस्टली मुंबईच्या रंगमंचावर दामोदर हॉल परेड किंवा बोरवली अशा रंगमंचावर कोणत्या संस्थेने किंवा कोणत्या आयोजनाने ठेवले तरच हे नाटक मराठी संगमेश्वर बोलीभाषेतील होतं हे नाटक तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी सुद्धा ठेवू शकता पर्सनल