Рет қаралды 21,041
आसगे ग्रामदैवत श्री ईटलादेवी रवळनाथ मंदिर जिर्णोद्धार सोहळा - २०२४. या सोहळ्यातील तिसरा दिवस २६ एप्रिल २०२४ रोजी ' श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान आसगे' यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पार पडला..या कार्यक्रमात गाजलेले सुंदर नमन गीत नक्की पहा.
गायक - प्रविण पांचाळ आणि सहकारी
श्री शिवसमर्थ प्रतिष्ठान आसगे
Subscribe, Like & Share
#नमन2024