Рет қаралды 329
इजराइल हमास युद्ध आणि कोकणी बंदूक - सोकटा | Kokani Banduk | Toy Gun|
मित्रांनो नमस्कार, मी जितेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे "दोन गावाकडच्या गोष्टी" मित्रांनो आपण या चॅनलमध्ये पाहू शकाल महाड आणि दापोली तालुक्यातील गावाकडच्या गोष्टी 🌾तिथल राहणीमान, लोकं ,सण पर्यटन स्थळ आणि बरंच काही.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका🙏🙏.
आज आपण पाहणार आहोत कोकणी बंदूक म्हणजेच सोकटा कसा बनवायचा. मित्रांनो तुमच्याकडे याला काय म्हणतात🤔 हे कमेंट करून सांगायला विसरू नका.🤗
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
#isarel#hamas#war#kokani #kokan #war#isarelhamaswar#toygun
******************†*****************
Video By:Jitendra Kavankar
Edited By:Jitendra kavankar
Photo credit:Google
Music:Music:Heart and Soul
Musician:BDKSonic
Music:Piano and Strings
Musician:MarkDee
Music:Youth
Musician:Ikson
**************************************
**************************************