खूपच छान, वडे ,किती तळमळ आणि आपुलकी !खूपच साधी माणसं ... पण रेसिपी. ....लय भारी..... साहित्याचा बडेजाव नाही, भांड्यांचा दिखाऊपणा नाही, फालतू वटवट नाही, सारं ध्यान, पदार्थ सुंदर रित्या सादर करण्याकडे. अनेक शुभकामना ।
@oldsonglover39603 жыл бұрын
Agadi khare aahe 💯
@reshmanaik83763 жыл бұрын
Shaan receipe
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@kalpanaalhat96753 жыл бұрын
हो खरे आहे ,पण असेच पुढेपण हे जपले गेल पाहीजे, संस्कृती ,आपली खाद्य संस्कृती नाहीतर काहीजण पुढे जाऊन सगुण विसरतात व न पटणाऱ्या न रूचणाऱ्या दाखवत सुटतात ,फक्त बडेजाव, हे केल नि ते केल दुसऱ्यांसाठी काही केल्याचा दिखावा .
@leenamhatre14053 жыл бұрын
कृष्णाई तुझी आई किती काळजी पोटी शिकवत असते,त्यामुळेच ऐकायला पाक कृती करून बघायला आवडते, मागे अभिदादाने वडे कशे थापायचे हे दाखवले तसे मी केले, ते सगळे टम्म फुगले तेव्हा ते बघून मी खूप खुश झाली व मी माझ्या मोठ्या जावेला ,व भावजयीला तसेच करायला शिकवले फोनवरच सर्व खूष झाले.आईला घन्यवाद सांग.
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@sheetalkulkarni21603 жыл бұрын
किती गोड बोलणं आणि स्वभाव आहे तुम्हा मायलेकीं चा...कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी..
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@surekhachavan7132 жыл бұрын
Q pnb
@pushpagaikwad843 жыл бұрын
ताई तुमच्या सगळ्या रेसिपी कमी साहित्य वापरून तयार केल्या आहेत त्यामुळे आम्ही त्या बनवतो. तुमचे सगळ्याचे बोलणे ऐकून बरे वाटते. भाषा तर खूप छान, नाही तर काही लोक किती अशुद्ध बोलून विडिओ टाकतात.. खूप छान आहे तुम्ही तिघेजण असेच मोठे व्हा.
@kalpanaalhat96753 жыл бұрын
हो कसे घरात जी भाषा बोलली जाते मुले तीच भाषा बोलतात पण शिकलेल्या मुलांनी कमीतकमी तरी शुध्द भाषा बोलावी कोकणात ळ ला ल बोलतात जुन्या लोकांचे ठिक आहे नविन पिढीने जरा लक्ष देऊन पाहीले पाहीजे विडिओ सर्व थरातील लोक पहात असतात, यातर अजुन नविन आहेत खुप वर्ष चॅनेल असणारे अजुनही बोलण्यात चुकतात, बाबे व आई प्रयत्न तर करत आहेत छान बोलण्याचा.
@pratikshamore46523 жыл бұрын
Ha na babe aani aai koknat rhat asun pn liti shuddha boltat
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@asmitabandkar84073 жыл бұрын
फारछान काकडीचे वडे,तुम्ही सर्वचजणी सुग्रणी आहात.
@kshitijbakalakar80662 жыл бұрын
@@kalpanaalhat9675 ग
@prakashgupte75483 жыл бұрын
ताई कोकणातील पारंपरिक तवसाचे वडे खूपच सुंदर झालेत.केळीच्या पानावर वडे थापण्याची पद्धत खूप सुंदर तुमच्या अगदी बारीक सारीक टीप्स नव्याने शिकणार्याना चांगल्या उपयोगी पडतील.!!!!! तुमच्या स्वभावातील गोडवा आणि पदार्थ चांगला झाला पाहिजे ही कळकळ ह्या गोष्टीमुळे कोणत्याही पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते. तुमचे उत्तम संस्कार आणि स्वभावातील गोडवा हा मोठा ठेवा तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना दिला आहे. ज्योती गुप्ते
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद असच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहूदे
@Prachigazane3 жыл бұрын
चुलीवर चे वडे असल्यामुळे ते खूपच चविष्ट झालेले...आणि एकदम नरम झालेले...गरमगरम खायला खूपच छान वाटले...महत्वाचे म्हणजे वाड्याला तेल अजिबात नव्हतं म्हणून मला खूपच आवडले.....👌👌👌😘😘
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@sonalrane3 жыл бұрын
अग बाबे, असा काय तो पप्पू मी फक्त बोलली की पप्पू तुझं गाव कुवरबाव आहे का? तर लगेच मला ब्लॉक केले त्याने. किती विचित्र आहे तो पप्पू.... तुमच्या रेसिपी तर भारीच असतात, तुमच्या बोलण्याच्या प्रेमात पडलो आहोत आम्ही. खूप छान झालेत काकडीचे वडे.
@veenag96383 жыл бұрын
मावशी नेहमीप्रमाणेच खूप छान प्रकारे समजावून सांगितलेत. वडे एकदम छान फुगले आहेत. धन्यवाद
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@meenaphanse83303 жыл бұрын
खुपच छान झाले आहेत .साध्या सोज्वळ अन्नपुर्णा आहात तुम्ही .पदार्थ चांगला झाला ,की आपोआपच चेहऱ्यावर समाधान येते .लहानपणी आमची आई दिवाळीत ही साधन सामुग्री वापरून काकडीची बोरे करायची .पहिला पदार्थ तो असायचा .त्याची आठवण आली.काळजी घ्या.
@archanamagar21123 жыл бұрын
तुम्ही खूप छान सांगता किती मनापासून आणि आपूलकिने सांगता. तुमच्या रेसीपी किती सुंदर असतात.मला खूप आवडतात.
@roshanisawant61973 жыл бұрын
वडे बघूनच समाधान झाले. वडे फुगणे महत्त्वाचे असते. Very nice
@ushasamant25223 жыл бұрын
अरे वा किती सुंदर कृती,मी आत्ता करून बघणार,काकी किती छान बोलता आणि किती खरे बोलता आहात, मला वाटते मी मीच तुमच्या जवळ चुलीकडे बसले आहे ,बाबी बाळा you are lucky for this lovely mother, I really love you for babi and kaki, बाबी मी तुला तुझ्या मोठ्या ताई सारखी आहे , आम्ही खरे तर तळ कोकणातील आहोत ,कधी सिंधुदुर्ग ला आलो तर via रत्नागिरी येउन तुमच्या family ला नक्कीच भेटू, मस्त मस्त रेसिपी बद्दल खूप खूप धन्यवाद
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@aartimayekar89033 жыл бұрын
खूप छान एक नंबर वडे पदार्थ चांगला झाला ना की करायला पण बर वाटत मस्तच
@daminishelke77473 жыл бұрын
काकी तुम्ही खूप छान आहातच आणि तुम्ही दादा ला आणि बाबि ला खूप छान संस्कार पन दिलेत.
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@archanalamne42304 ай бұрын
खर तर मी सहसा कधी कमेंट्स करत नाही, पण या मावशींनी इतक्या छान पद्धतीने रेसीपी सांगितली की माझी आई मला काही तरी शिकवतेय भास झाला, खुप छान🙏❤🥰
खूप खूप खुपच छान समजावून सांगतात मस्तच ताई रेसिपी आहे
@ankitakamble45163 жыл бұрын
छान बनवलत काकी तुम्ही बोलता पण खुप छान रेसिपी छान
@siddhinachankar71913 жыл бұрын
ताई आणि बेबी पदार्थ चांगल्या पध्दतीने समजून सांगता छान
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@kamalakarkadam8043 жыл бұрын
सुषमा कमलाकर कदम हे पहा ताई मी केलेले वडे कधीच फुगलेले नसायचे की मऊ सुध्दा होत नसे पण ताई तुम्ही दाखविलेली तवशाचया वड्यांची रेसिपी पाहिलि खूप आवडली आणि तशीच मी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरच तुमच्या सारखेच माझे वडे फुगले व मऊ झाले खूप खूप धन्यवाद 🙏🤗
@pragatisingasane5503 Жыл бұрын
ताई मी प्रथमच केले काकडीचे वडे, तुमच्या पध्छतीने. खूप छान झाले. खूप खूप धनयवाद.
@varshakadam19933 жыл бұрын
तुम्ही ताई जो गणपती मध्ये शिरा करून दाखवलाय ना दुध न टाकता मी अगदी तसाच केला आणि खरोखरच इतका छान झाला ना कि आता मला शिरा बनवायला अजिबात कंटाळा येत नाही त्या साठी तुम्हाला खूप खूप थँक्यू ❤️❤️
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
अगदी छान पद्धतीने तुम्ही समजावून दिले आहे टिप्स पण दिल्या आहेत धन्यवाद ताई
@shwetakhopkar7460 Жыл бұрын
काकू मी आज ही रेसिपी करून बघीतली. एकदम झकास झाली आहे. माझ्या साठी नवीन आहे परंतु छान झाली म्हणून धन्यवाद
@sumedhanaik7824 Жыл бұрын
फारच सुंदर तवसळ्याचे वडे मी करून बघणार.
@poojagaonkar55492 жыл бұрын
काकू तुमच्या रेसिपी आम्हाला खूप आवडतात तुमची तिघांची बोलण्याची पद्धत आम्हाला खूप आवडते तुमच्या रेसिपी आम्ही बनवतो
@pradnyayadav5083 жыл бұрын
काकि एकच नंबर झाले काकडी चे वडे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@smitanaik71123 жыл бұрын
ताई तुमच आणि बाबेच बोलणं फारच मधाळ आहे,वडे मस्त फुगले आहेत.
@sunitawasnik40973 жыл бұрын
Madhal ha perfect shabd waparalt
@smitanaik71123 жыл бұрын
@@sunitawasnik4097 धन्यवाद
@sunitawasnik40973 жыл бұрын
@@smitanaik7112 bin dudhachy shira jar1 vati cha karayacha asel tar tup kiti lagel ???
@smitanaik71123 жыл бұрын
@@sunitawasnik4097 एक वाटी रव्याला एकवाटीच तुप घ्या थोडं जास्त वापरल तरी चालेल. फक्त तुपातला शिरा बिना दुधाचा शिरा फार छान लागतो .फक्त रवा तुपात मुरवायला वेळ लागतो, रवा भाजला मग त्यात केळ टाकाव तुप रवा केळ चांगल एकजीव कराव अप्रतिम शिरा होतो.
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@sanikadalvi45733 жыл бұрын
खुप छान वडे दाखवले. माझे नेहमी कंडक होतात आता तुमच्या पद्धतीने करुन बघेन.
@shantakenkre47273 жыл бұрын
छान झाले ताई वडे रेसीपी पण खुपच आवडली मी पण करीन 👌
@sangeetarankhambe74723 жыл бұрын
तुमच्या बोलण्यात एवढा गोडवा आहे😘 जेवणात गोडवा किती असेल😋😋
@sanjayraut17293 жыл бұрын
काकू नेहमी प्रमाणेच ही रेसिपी खूपच सुंदर तुमचे बोलणे किती गोड आहे खूपच छान काकू तुम्हाला खरंच मनापासून नमस्कार
@manishapusalkar19562 жыл бұрын
Khup chaan recipe udya try karnar ahee
@suvarnam61313 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे तसेच तुमचे बोलणे पणखूप गोड आहे तुम्ही चुलीला पहिला वडा ठेवलात खूप छान पध्दत आहे लय भारी
छानच झाले वडे .आणि आमच्या कडे पण तवसाचे वडे बनवतात.तुमची शिकवण्याची पद्धत खूपच सोपी आणि छान आहे
@archanasakhare44593 жыл бұрын
धन्यवाद ताई मला खूप इच्छा होती 🙏🙏
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@kamalkamble535511 ай бұрын
वडे खूपच छान झालेत ....., धन्यवाद ताई...🌷🌷👌👌🙏🙏🌷🌷🌷
@shubhangivaze269710 ай бұрын
खूपछान रेसिपी👌👌
@rekhalad13752 жыл бұрын
मस्त वडाची रेसिपीज दाखवलीत धन्यवाद मीपण कोकणातील आहे ताई
@farahmaniyar2106 Жыл бұрын
Khup khup chan recipe nakki try krte
@mohinisutar97802 жыл бұрын
खरचं खुप छान आहेत हे तिघेही,माझी मैत्रीण तुम्हाला भेटून आली.ती म्हणली की खरचं देव माणसं ही ,पाहुणचार पण एकदम मस्त केला.
@anujamandavkar5143 жыл бұрын
खूपच छान काकडीचे वडे दाखवले आईने. खूप आवडले आणि करून पण बघणार. अगदी छान फुगले होते वडे टमटमीत. तोंडाला पाणी सुटले पाहूनच. आणि केळीच्या पानात मस्त दिसत होते 😋👌👍😀
Aai tuji jewan banwnchi ani dakhwnychi padhat kup chan aahe
@deepashivalkar25863 жыл бұрын
तुम्ही सर्व लोक देवाचे अवतार आहात कसले प्रदर्शन नाही स्वतः बद्दल फाजील अभिमान नाही. थिर्ड लेव्हल english ची मधे मध्ये पेरणी नाही. खूप छान. श्यामच्या आईची च आठवण आली.
काकी तुम्ही किती गोड आहात. वडे खूप छान... मी नक्की करून बघेन आणि कळवेन.. 🙏
@manasinamjoshi34353 жыл бұрын
खूप साध्या आणि सोप्या शब्दात सांगितले. मस्त.
@sairanerlekar7862 жыл бұрын
Ajch mi banvanar ahe kakdiche vade ty mast recepie ahe tumchi...
@aishashake33562 жыл бұрын
Chan banwta tumhi resipi
@bhagyashreemane15012 жыл бұрын
Tumchya sarv recipes phar Chan astat.thank u.
@aartipotdar2223 жыл бұрын
Mastach lagel khup chan Karin mi sakali chaha barobar shile pan chan lagel aani khuskhushi
@pramodwaghmare36903 жыл бұрын
Mast recipe jabardast no one god bless you all family very very nice
@malini7639 Жыл бұрын
आमच्या कडे याला फुट म्हणतात या दिवसात मिळतात . पिकल्यावर खुपच छान लागतात .
@UK7A3 жыл бұрын
Dear Aunt😍, wow what an authentic recipe. Sometimes rather than recipe we only like to hear you as you are so soft spoken and so is our Barbie. Your Family is so humble and sweet that we just like to hear and see you all. You are tempting me to come and have those wadas...😊😊😊😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤☺☺☺☺😊😊😊😊🤗🤗🤗🤗🤗🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍
@krushnaigazane9213 жыл бұрын
Thank you ❤️
@dishakadam83553 жыл бұрын
Kitisunder parkarye kami shityat bina bahjaniche kakdiche vade mastch
@ruchitaghag83392 жыл бұрын
खरच खुप छान .किती सहज आणि सोप्या शब्दात सांगता 👌👌👍❤️
@shubhangichavan25813 жыл бұрын
खूप छान वडेकेलेत आम्ही पण असेच करतो
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@pallavidhakappa54983 жыл бұрын
Mast recipe dakhavali thumhi ...me hi nakki karun bagheyn ...me hey vade kadhich keyley nahith...thank you 🙏🙏
@chandamahadik7673 жыл бұрын
Khupch mast banvle vade.
@rakeshpitale3088 Жыл бұрын
ताई.वडे.खूपछान.झाले.मीकरून.बघनार.आहे
@meerashetty66973 жыл бұрын
सुंदर झाले त वडे
@arunathate52493 жыл бұрын
Ag Babe aaine wade mast kele tamm fugale aaila wade fugale tar khup aanand zala barobar ahepadartha chagla zala tar bar watte nice video 📸
@chetanwakale75763 жыл бұрын
Aai tumhi khup chan bolta ani recipy mla lay aawdli
@mukeshjagatap93123 жыл бұрын
Mavashi tumhi kharch khup chan ahat
@meghanahalaye894 Жыл бұрын
ताई मी अशीच सेम केली रेसिपी, खुप भारी झाली, मिस्टरांना खुप आवडली. धन्यवाद
@mumtajmushrif56603 жыл бұрын
खुपच सुंदर रेसपी करुन बघेन
@ruchirabhatkar15623 жыл бұрын
मस्तच झाले आहेत वडे काकी अप्रतिम 👌👌
@shravaniparab5253 жыл бұрын
खुप छान झाले वडे मस्त👌👌👌👌
@mustanggamingff4595 Жыл бұрын
बोलण्यात किती प्रेमळपणा.... रेसिपी खूप छान
@सुवर्णासाबळे3 жыл бұрын
खूप छान रेसिपी लाजवाब ❤️ 😯 👌🏻 👌🏻
@ulkakalchavkar424 Жыл бұрын
तुमचा आवाज च एवढा छान आहे की कोणालाही वडे करावेसे वाटतील खरच थँक्यू 😊
Waa ....kakadiche vade mazi favorite Kaku mastch mala khup aavadtat Kiti chhan banvlet aamhi Ganpati la nevaidyala hi banvato aani dasara
@savitaprabhu39533 жыл бұрын
वा खुप छान रूचकर स्वादिष्ट असे मस्त तवशाचे वडे करून दाखवले छान फुगले सुध्दा आपण हे तिखट सुध्दा करू शकतो का ? आपले वडे आवडले नंबर वन
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@sushamgamre24352 жыл бұрын
Khup Chan vade banvlet
@ketkiwalvatkar3601 Жыл бұрын
सुंदर झालेत,कृती सुद्धा छान
@bhavnaudwadia71863 жыл бұрын
Khupch sunder unik recipe aahey
@snehagurav973410 ай бұрын
Khoopach chhaan vade
@krushnaigazane92110 ай бұрын
Thank You
@priyankakadam833 жыл бұрын
Mavshi chya smile sathi video punha baghitla... Kiti chan hastat mavshi....
@archanapawar85033 жыл бұрын
Pith maltana bhakrichya pithasarkhe ghtt malayche ki pattal malayche
@shailasawant96353 жыл бұрын
Khup chaan fulle...mazi Aaji pan ase ch.karaat hotya.Ajji chi Aathvan ali.
@nutantambenutan12042 жыл бұрын
खुपच छान रेसिपी😊 नक्की try करू आम्ही 👌😇
@krushnaigazane9212 жыл бұрын
Thank you , दीपावलीच्या खुप खूप शुभेच्छा😍🥳
@nutantambenutan12042 жыл бұрын
@@krushnaigazane921 तुम्हाला पण दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 😊
@nutantambenutan12042 жыл бұрын
@@krushnaigazane921 आम्ही कालच try केली recipe. खूप छान आहे👌😍
@poonampatil91493 жыл бұрын
Tai kiti soppya padhatine kruti sangitali. Konihi karel tavsache vade. Khup mast. Kiti chan premal bolta tumhi aani babi. Asech rha tighe pn. Khup chan chan recipes dakhava. 🙏
@krushnaigazane9213 жыл бұрын
धन्यवाद
@darshanaparwadi57773 жыл бұрын
Kaki tumhi khup Chan samjavun sangata n khup Chan ahat..krushnai pan khup God ahe.... ❤️
@kishorikadam36014 ай бұрын
तुमच कुंटुंब म्हणजे एक सुखी कुटुंब मी पण देवगडची आहे मी तुमचे विडियो पहिले बघते आई म्हणजे साक्षात लक्ष्मी चा अवतार राग द्वेश कधीच नाही निर्मळमन स्वच्छ स्वभाव मला आई नाही पण माझी आई अशीच दिसायची पुन्हा तुम्हां सगळ्यांना त्रिवार नमस्कार
@smitasakharkar447 Жыл бұрын
Yekdam perfect praman mast recipe 👍👍
@varshamanjrekar16353 жыл бұрын
ताई खूपच छान झाले तवसाचे वडे👌👌👌
@mymarathi53353 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/r32kZ4Fsdrqqntk
@prachichavan32123 жыл бұрын
किती छान झालेत वडे , मावशी हसताना खुप छान दिसतायत.
@anitakamble69443 жыл бұрын
🙏🏻 khup chhan sangata tumhi,God bless u
@SBMofficial13 жыл бұрын
बाबी खूप छान आईने काकडचे वडे बनवले आणि समजून छान सांंगते आई मला आवडले। 👌👌👍🏼🙏❤️
@meeraamin43103 жыл бұрын
Kharech khup chhan vade...Thanks...
@ruchirachavan39993 жыл бұрын
Varina Tumche karne ani bolne mala far adapted. Khup Chan zalet vade