Рет қаралды 82
कोकणाच्या ग्रामीण भागातील कोळंबी फ्राय रेसिपी | Kokani Kolambi Recipe | Nonveg Hotel Kokan | Foodie
कोकणात काेळंबी फ्राय बनविण्याची जरा हटके रेसिपी आहे. काेळंबी फ्राय खाण्यास अतिशय स्वादिस्ट लागते. त्यामुळे ही कोळंबी फ्राय खाण्यासाठी खवय्या उत्सुक असतो. बारामती येथे कोकणातील महिलांनी कोळंबी फ्राय थाळीचा स्टॉल लावला होता. या ठिकाणी तेथील महिलांकडून कोळंबी फ्राय रेसिपीची माहिती करून घेतली.
#kokanikolambifry
#tawakolambimasala
#malvaniprawnsfry
#kolambitawafry
#yogeshsarangdhar
#kokanikolambirecipe