कोकणी कार्टी यापेक्षा कोकणी गोपाळ,कोकणी बांधव,कोकणी मुले,कोकणी कलाकार ,कोकणी संस्कृती ,कोकणी सरदार...असे म्हणावे....मी एक कोकणी
@vijayjadhav4674 Жыл бұрын
कोकणी कार्टी ची गावची दहिहंडी अति सुंदर अप्रतिम आहे अमितसर राजाभाऊ लहान मोठे गोपाळ सर्व आनंदाने उत्साहाने नाचत होते खूप छान वाटले सर्वांना दहिहंडी च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
@ArunRahateVlogs Жыл бұрын
thanks 😍
@akshatagholap6840 Жыл бұрын
दही हंडी ची मजा मुंबई पेक्षा गावी छान वाट खरच कोकणी प्रथा ही वेगळीच आणि खूप मजा येते तुमच्या मुळे गावचा आनंद मुंबईत बसून घेता येतो 🥰🥰☺️☺️☺️