कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ | kalya vatanyachi usal | काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी|सांबारं

  Рет қаралды 11,502

Paripurna Swad

Paripurna Swad

11 ай бұрын

नमस्कार : आज आपण करणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीने काळ्या वाटाण्याची उसळ. कोणत्याही नॉनव्हेज पेक्षाही चवीला भारी लागणारी ही काळ्या वाटण्याची उसळ एकवेळ तुम्ही नक्की करून बघा. ही उसळ करण्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत. हे वाटण घरात तयार असेल तर तुमची ही भाजी फक्त दहा मिनिटांमध्ये तयार होईल. सेम वाटण करून तुम्ही कोकणात प्रसिद्ध असलेलं काळ्या वाटण्याचा सांबारं देखील करू शकता. या उसळी सोबत तुम्ही कोंबडी वडे ,भाकरी ,चपाती ,पुरी काहीही सर्व करू शकता चवीला अप्रतिमच लागतात. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि अजून तुम्ही परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील.
धन्यवाद 😊
कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची उसळ | kalya vatanyachi usal | काळ्या वाटाण्याची रस्सा भाजी |अस्सल मालवणी पद्धतीचं काळ्या वाटण्याचं सांबरं
#काळ्यावाटाण्याचीउसळ #काळ्यावाटाण्यांचंसांबार #authentickokanirecipe#काळ्यावाटाण्याचीरस्साभाजी #Kalyavatanyachiusalbyparipurnaswad
#अस्सलमालवणीपद्धतीचंकाळ्यावाटण्याचासांबरं
#काळ्यावाटण्याचासांबररेसिपीबायपरिपूर्णस्वाद
#परिपूर्णस्वाद#काळ्यावाटाण्याचंसांबरकसंकरतात
#काळ्यावाटण्याचीभाजी#kalyavatanyachibhaji
#kalyavatanyachiusal
#kalyavatanyachirassabhaji
#kalyavatanyachasambara
#kalyavatanyachiusalrecipeinMarathi
#howtomakekalyavatanyachiusal
#authenticmalvanikalyavatanyachasambararecipe
#kalyavatanyachiusalrecipe
using keywords in this video :
kalya vatanyachi usal,kalya vatanyachi usal malvani,kalya vatanyachi bhaji,how to cook kalya vatanyachi usal,kalya vatanyache sambar,how to make kalya vatanyachi usal,kalya vatanyachi sambar,kalya vatanyachi usal recipe in marathi,kala vatana usal,kalya vatanyachi sukhi bhaji,kala vatana usal recipe in marathi,kalya vatanyachi bhaji recipe in marathi,kalya chanyachi usal,kalya vatanyachi amti,kalya vatanyachi rssa bhaji,kalya vatanyachi rassa bhaji
काळ्या वाटाण्याची उसळ,काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पद्धतीने,मालवणी स्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ,काळ्या वाटाण्याची भाजी,काळ्या वाटाण्याचे कालवण,गोकुळ अष्टमी स्पेशल काळ्या वाटाण्याची उसळ,काळया वाटाण्याचा सांभार,काळा वाटाण्याची उसळ,काळ्या वाटण्याची भाजी,मालवणी काळ्या वाटाण्याची उसळ,मालवणी काळया वाटण्याच सांभर,मालवणी काळ्या वाटाण्याचं सांबार,काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पध्दतीने,काळ्या वाटाण्याची झणझणीत उसळ रेसीपी,मालवणी आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ,काळ्या वाटाण्याची उसळ,काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पद्धतीने,मालवणी स्टाईल काळ्या वाटाण्याची उसळ,काळ्या वाटाण्याची भाजी,काळ्या वाटाण्याचे कालवण,गोकुळ अष्टमी स्पेशल काळ्या वाटाण्याची उसळ,काळया वाटाण्याचा सांभार,काळा वाटाण्याची उसळ,काळ्या वाटण्याची भाजी,मालवणी काळ्या वाटाण्याची उसळ,मालवणी काळया वाटण्याच सांभर,मालवणी काळ्या वाटाण्याचं सांबार,काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पध्दतीने,काळ्या वाटाण्याची झणझणीत उसळ रेसीपी,मालवणी आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ
kalya vatanyachi usal,kalya vatanyachi usal malvani,kala vatana usal,kalya vatanyachi bhaji,malvani kalya vatanyachi usal,how to cook kalya vatanyachi usal,kalya vatanyacha sambar,how to make kalya vatanyachi usal,kalya chanyachi usal,kalya vatanyache sambar,kala vatana usal recipe in marathi,vatanyachi usal,kalya vatanyachi sambar,kalya vatanyachi amti,malvani kala vatana usal,malvani kalya vatanyachi sambar,kalya vatanyachi usal recipe

Пікірлер: 13
@mamtakashalkar880
@mamtakashalkar880 Ай бұрын
Chan kalya vataynachi usal👌👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad Ай бұрын
मन:पूर्वक धन्यवाद!😊🙏
@reshmajadhav7894
@reshmajadhav7894 11 ай бұрын
खुप छान 👌👌
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 😊
@akshayabugade3934
@akshayabugade3934 6 күн бұрын
Mastch...mi pn suke khobre vaparte
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@user-et7mx7bq8r
@user-et7mx7bq8r 2 ай бұрын
मला. खूपच. आवडली.
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
@snehalrane9410
@snehalrane9410 11 ай бұрын
Mast thanks
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 11 ай бұрын
Most welcome 😊
@pradnyamadye4817
@pradnyamadye4817 Ай бұрын
पण काळे वाटणे लवकर शिजत नाही कितीही शिट्या दिल्या तरी😮
@bhushankingaonkar2130
@bhushankingaonkar2130 Ай бұрын
कोकणी पद्धतीची काळ्या वाटाण्याची पाककृती करत आहात आणि त्यात तुम्ही वापरले ते सुके खोबरे? सुके खोबरे आणि ते ही कोकणी पाककृतीत?
@ParipurnaSwad
@ParipurnaSwad 28 күн бұрын
कोकणात प्रत्येकाच्या दारात नारळीफोफळीची झाडं असतातच. बऱ्याच प्रमाणात नारळ उपलब्ध असतात. जास्तीचे नारळ फोडून खोबरं सुकवलं जातं. मग वाटण करताना अर्धं ओलं आणि अर्धं सुकं खोबरं घेऊन वाटण केलं जातं. किंवा मग फक्त सुक्या खोबऱ्याचं किंवा ओल्या खोबऱ्याचं देखील वाटण केलं जातं. मी स्वतः खुद्द कोकणातली आहे.असं अजिबातच नाहीये की कोकणी माणूस सुकं खोबरं वापरतच नाही. रेसिपी पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!😊🙏
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 165 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 20 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 22 МЛН
Malvani  Vatana Usal | Kala Vatana Usal
2:52
Vanita's Corner
Рет қаралды 32 М.
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 165 МЛН