Рет қаралды 290,697
काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पद्धतीने । Kalya Vatanyachi Usal । मालवणी स्टाईल (Konkan)
काळ्या वाटाण्याची उसळ कोकणी पद्धतीने । Kalya Vatanyachi Usal । मालवणी स्टाईल (Konkan) कोकणामध्ये खास करून काळ्या वाटण्याची उसळ जीला काही ठिकाणी मालवणी काळ्या वाटण्याचा सांभार असे सुद्धा म्हणतात. काळ्या वाटण्याची उसळ कोकणी पद्धतीने बनवण्याची एक कला असते. कोकणी जेवणाची वेगळी अशी खाद्य संस्कृती आहे. मालवणी पद्धतीने काळ्या वाटाण्याची उसळ तयार करणे अतिशय सोपे आहे. कोकणामध्ये प्रत्येकाच्या घरी अशी काळ्या वाटण्याची उसळ ज्याला आपण कालवण असे सुद्धा बोलतो ते बनत असते. घरगुती खडे मसाले वापरून आपण हि काळ्या वाटाण्याची भाजी तयार करू शकतो. आजीच्या हातची किंवा आईच्या हातची काळ्या वाटण्याची उसळ खायची मजा गावी कोकणात असते. कोकणामध्ये काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत आंबोळीआणि घावणे खाल्ले जातात. तशी हि काळ्या वाटाण्याची उसळ बाराही महिने कोकणात घरी बनत असते परंतु पावसामध्ये खास करून काळ्या वाटाण्याची उसळ खास बनतेच. शेताच्या बांधावर जाऊन काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत जेवण्याचीमाज काही निराळीच असते. #KalyaVatanyachiUsal #BlackPeasGravy #KalyaVatanyachiBhaji #sforsatish
कोकणातील वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे त्यातील हि एक काळ्या वाटाण्याची उसळ/काळ्या वाटाण्याची भाजी/काळया वाटाण्याचा सांभार (Black Peas Gravy Konkani/Malvani Style) कोकणी पद्धतीने कसा बनवायचा अतिशय सोपी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा घराच्या घरी कमी साहित्य वापरून तयार करू शकता. गावची माणसे बोलतात या काळ्या वाटण्याची चवपण एकदम कशी मटणा सारखी असते. तुम्ही तर हि रेसिपी घरीबनावुन बघितलीच पाहिजे. तुम्हाला हा काळ्या वाटाण्याच्या उसळीचा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला कमेंट आणि लाईक करून जरूर कळवा. कोकणातल्या आणखी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
Follow Me On Instagram And Facebook
/ koknatlamumbaikar
www.instagram .com/koknatlamumbaikar