काकडा ऐकून त्या बालपण आठवते, आई ने सकाळी उठवावे अंघोळ करून काकडा मध्ये जायचे... तो आनंद वेगळाच खरंच... हिंदू संप्रदाय खूप महान आहे... त्यात आपल्याला वारकरी संप्रदाय लाभला खरंच भाग्य आमचे 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏 💐💐आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 💐💐
@tushardaware84362 жыл бұрын
खरंच भाऊ
@vinitatkare6795 Жыл бұрын
हिंदू तर आहेच पण खरा जादू हा वारकरी सांप्रदयाचा आहे ...........जय हरी विठ्ठल 🙏🙏
@samitchulbhare3809 Жыл бұрын
Nice ❤
@DATTA1177 Жыл бұрын
😊💕
@omkarnagavkar834211 ай бұрын
💯🚩
@माधवरावगाडेकर7 ай бұрын
जय हरी विठ्ठल धन्यवाद ह .भ. प. दिंगबर बुवा महाराज कुटे आपल्या आवाजातील अभंग दररोज आयकुन आमचा दिन क्रम चालू होतो कदाचित एखाद दिवशी नाईकला स तर पूर्ण दिवस सूना सूना वाटतो फारच सुंदर चाली व स्वर आहे खूप खूप धन्यवाद
@ashoktupke95825 күн бұрын
तुमचे आवाजा मध्ये मोहिनी आहे.आतिशय माधुर आवाज आहे.देवाची देन आहे.श्रीकृष्णाकडे जाशी मनं मोहून घेनारी बासरी होती...तसाच तुमचा आवाज.....तुमचे हातून पांडूरंगाची खुप खुप सेवा घडो हिच शुभेच्छा
@Agricossshrigadade2710 Жыл бұрын
ऋतू कोणताही असो..मी हा काकडा आरती चा व्हिडिओ बघितल्याशिवाय दिवसाची सुरूवात करत नाही...आपल्या महाराष्ट्राला खूप चांगल्या संस्कृती चा वारसा लाभला आहे अन् आपल्या सारखे वारकरी मायबाप आपण हा वारसा जपता.,खूप खूप धन्यवाद.. विठोबा रखुमाई ❤❤
@arebhai49410 күн бұрын
Aj bagitala ka mg
@Agricossshrigadade271010 күн бұрын
@arebhai494 ho
@latadhamale40575 ай бұрын
मंत्रमुग्ध करणारे अप्रतिम असे सुंदर चालतील सुमधुर असे अभंग धन्यवाद माऊली 🙏 जय जय रामकृष्ण हरी माऊली 🙏 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी 🙏
@motepradeep9562 Жыл бұрын
दिगंबर बुवा कुटे महाराज आपण काकड आरती सुंदर आवाजात मंत्रमुग्ध आवाजात सादर केली मन भरून आले. आपणाकडून असं सुंदर गायन सुंदर आवाजात सुंदर चालीत नेहमी ऐकायला मिळोत हिच इच्छा आहे.
@santoshghantewad48912 жыл бұрын
काकडा ऐकून मन भरून आलं शेवट चा जन्म असल्याचा भास झाला माऊली 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
@raktemahadev7352 жыл бұрын
来着呢吧唧唧卡特😮我砸部还尽可能多的
@दिपकमानकापे2 жыл бұрын
अप्रतिम माऊली. तोडच नाही. आनंद वाटला. 🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌....
@आम्हीवारकरी-ब1ड2 жыл бұрын
खूप खूप आभार 🙏🙏😇🚩
@vishnubhume6602 жыл бұрын
Very nice 👌👌👌
@rajkallale16032 жыл бұрын
आजोबांची आठवण आली महाराज 🙏🙏🙏🙏🙏आमचे आजोबा ह.भ.प.साधू बापूराव काळबा पा.कल्लाळे💐💐
@maharastrapolice45732 жыл бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज आवी त्यात पक्वाज व पेटीची साथ उत्तमच , वारकरी संप्रदाय असाच युगेन युगे चालत रहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🚩🚩🚩🙏🙏🙏
@आम्हीवारकरी-ब1ड2 жыл бұрын
🙏😇🚩
@ashwinikhose21512 жыл бұрын
ँंँंँ नमो
@namdevgogawale42742 жыл бұрын
ळृ
@namdevgogawale42742 жыл бұрын
ळृ
@maharastrapolice45732 жыл бұрын
@@namdevgogawale4274 हे काय आहे
@harshadjadhav6163 Жыл бұрын
काय ते मृदंग वादन👌 काय तो महाराजांचा आवाज 👌 सगळ कस मन्त्रं मुध् करणारे। ❣️👌
@AKMotivationofficial-e7u7 ай бұрын
धन्य झालं जीवन एवढ अप्रतिम अभंग कानावर आलं
@SaggyKadam2 жыл бұрын
मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर ! तेथिल मोकाशी उभा असे विटेवर! पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर! बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर!! तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा! न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा!!
@shubhamalone77012 жыл бұрын
🙏🌺🚩जय पांडुरंग हरी विठ्ठला 🚩🌺🙏
@SaggyKadam2 жыл бұрын
@@shubhamalone7701 जय जय राम कृष्ण हरी 🚩
@roshanlambat89572 жыл бұрын
Cfgffvvhh c ubbxvhfoc
@shivprasadchakrwar80352 жыл бұрын
#काकड्याचेअभंग श्री नाथमहाराजांचे आंधळे पांगुळे क्र.५ मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर। तेथिल मोकाशी उभा असे विटेवर। पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर। बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर॥ तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा। न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा॥ध्रु॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड। कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड। नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड। श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड॥ साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर। भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर। तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर। माया मोह निरसली शुध्द झाले कलेवर॥ भाव दिला मज सांगते मार्ग दालिला नीट। भ्रांति हे समुळ गेली दिसु लागली वाट। नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट। एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ॥
@rajujadhaw8060 Жыл бұрын
P0 0
@chavanashok60705 ай бұрын
आमच्यावर फार उपकार आहेत संत महात्म्यांचे असे भजन ऐकावयास देउन ,विठ्ठल विठ्ठल
@yogeshbirajdar6807 Жыл бұрын
साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर जेहे केले कृपदान मस्तकी ठेविला कर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत मायबाप एवढं करा उपकार न्या मज तेथावरी दाखवा दिनाचा सोयरा
काकडा भजन ऐकून मंत्रमुग्ध झालो रामकृष्ण हरी 🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@dipakkarle47272 жыл бұрын
मुत्यु लोकी नगर नाव त्याचे पंढरपुर संपुर्ण आयुष्याचे सार मांडले आहे 🙏🙏🙏👌
@deelipchandrabhagarambhaup9287 Жыл бұрын
ह.ब प.दिगंबर बुवा कुटे साष्टांग दंडवत प्रणाम नमस्कार माऊली खूप छान गोड आवाज राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम सुंदर पखवाज हार्मोनियम वादन 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@BhagojiDodmise7 ай бұрын
😢😢😮
@rakeshpatil57625 ай бұрын
जळी बुडबुडे देखता देखता । क्षण न लागता दिसेनाती ।। तैसा हा संसार पाहता पाहता । अंतकाळी हाता काई नाही ।। गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संसार दिसे खरा ।। नामा म्हणे तेथे काही नसे बरे । क्षणाचे हे सर्व खरे आहे ।। ⛳️⛳️ संत नामदेव महाराज ⛳️⛳️ #संतवाणी_संतांचीवाणी
@prashantsharma98092 ай бұрын
मायबाप ❤
@jigurudevshreegurusevasans83842 жыл бұрын
तुमसा आवाज अत्यंत गोड आनी मंत्रमुग्ध करणार आहे राम कृष्ण हरि माऊली 💐💐
@balasahebrode51002 жыл бұрын
सुंदर... अप्रतिम.... आपल्या आवाजात जादू आहे.ऐकावे आणि ऐकतच राहावे.
@bhaguvittukokre3401 Жыл бұрын
Pl
@dhananjaykondhalkar2544 Жыл бұрын
हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी...🙏🚩 राम कृष्ण हरि🙏🚩
@sudamyewale3295 Жыл бұрын
तुमचा काकडा ऐकायला आता दररोज चार वाजताच उठतो हेडफोन लावून तुमचा हा आवाज गायण पखवाज ईतकं भारी आहे की ते मला शब्दात सांगताच येत नाही
@samruddhibotre274822 күн бұрын
माझे आजोबा काकड आरतीच्या महिन्यात विनेकरी असायचे आम्ही पाहते चार वाजता नदी ओलांडून मंदिरात जायचो😊 खूप छान दिवस होते ते आजही माझी आई न चुकता दररोज आरतीच ताट घेऊन काकड आरती ला जाते😊
@damekarnandkishor98656 күн бұрын
धन्य ते तू कुळ पिढ्यान् पिढ्या पुण्या न संपे
@panjabraodongare34362 жыл бұрын
खुप खूप सुंदर काकड आरतीचे अभंग आवाज ,आणि मृदगाचार्य यांनी अतिशय साथ दिली त्यामुळे अजून रंगतदार अभंगवाणी
@prakashghude23722 жыл бұрын
Khup Chan
@ravis65002 жыл бұрын
तुम्ही आहे म्हणून आणि तुमचा आवाज आहे म्हणून वाटत हे जग खरच खूप सुंदर आहे
@नित्यहरिदास2 жыл бұрын
llश्री हरिःll राम कृष्ण हरी... .....🌸 अप्रतिम...स्वरशारदा ऐकून श्रीहरीही डोलतील ....🌸
@AashaLondhe-yq9cvАй бұрын
तुमच्या आवाजात भगवंत आहे माऊली
@rawmith2 ай бұрын
रामकृष्ण हरी महाराज आपण अप्रतिम काकड आरती अभंग गायले आहे मनाला भावले आणि आपल्या संगीतावर डोलायला होते 👏🏽👏🏽
@kisanbamble1889Ай бұрын
अतिशय सुंदर व गोड काकड आरती मनापासून धन्यवाद राम कृष्ण हरी माउली आम्ही संगमनेर कर
@vidyasawant73498 ай бұрын
आवाज इतका गोड आहे कि हे अभंग सतत ऐकत रहावे असे वाटते..राम कृष्ण हरी
@Vinsunu Жыл бұрын
0:01 रात्रदिवस खोकीतो तुम्ही सावध असा 2:31 मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर ❣🙏 5:02 येग येग विठाबाई
@sachinzore9389 Жыл бұрын
६:५६ चोथा अभंग कोणता आहे
@keshavrane70846 ай бұрын
Jali budbude...4tha Abhang
@mahdeoekade87872 жыл бұрын
खूप गोड आवाज आहे महाराज तुमचा
@mindart83462 жыл бұрын
खुप छान अभंग,,, आणि सर्व वारकरी टीम खूप छान वाद्य आणि आवाज 🎊💫💫💫🙏
रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरिचा अ म्हा नाहि भरवसा हुजेड पडता गळा पडेल फासा उठा की हो माय बाप कैसी लागली झोप ।। धृ ।। हुजूर जाऊणिया येवढी चुकवकी खेप उठा की हो माय बाप कैसी लागली झोप ।। 1 ।। तुमच्या नगरिची नांदनुक नाही बरी तुमच्या शेजेला दोघे लोभेश्ट नारी तुमच्या येवढे दुखी नगरात भारी ।। 2 ।। हिंडत देशांतरी चौर्याँशी लक्ष अजुनी सापडला नाही नीट सुमार्ग कोणते हित केले बापा ते सांग ।। 3 ।। जुन्या ठेवण्याच्या पुर्ज्या तुम्ही काढा त्यांच्या आधारे बोलेन मी धडधडा एका जनर्धनी धरा बळकट वेढा चाकर हुजुरचा घेईन अवघा मी झाडा ।। 4 ।। उठा की जे माय बाप कैसी लागली झोप ।। धृ ।।
@vishalekadi93912 жыл бұрын
काय आवाज आहे गुरुजी तुमचा पूर्ण वातावरण च मंत्रमुग्ध होऊन जातं
@prakashlad70932 жыл бұрын
Bhau purn asel tr khup br hoil..pudhil pn liha
@JaishriramRadheshyam3 ай бұрын
असे अभंग एकण्यात ये ने म्ह न जे आमचे भाग्य व कृपा पांडूरंगा ची जय हरी विठ्ठल .
@AngadDeshmukh-wl2ro2 ай бұрын
या अभंगाचा ज्या माणसाला अर्थ कळाला तो माणूस पाप कवाच करणार नाही
@lahubansode49922 жыл бұрын
अतिउत्तम आवाज माऊली जय हरी 🚩🚩🚩🚩🚩
@vithaljagtap3 ай бұрын
अप्रतीम फारच गोड आवाज राम क्रृष्ण हरी😂
@sudeshkadam66242 жыл бұрын
महाराज तुमचा आवाज खूप गोड आहे ! राम कृष्ण हरी
@nagapurkaryogesh51212 жыл бұрын
सुन्दर आवाज मन प्रसन्न होऊन गेले खूप छान माऊली जय हरी
@kiranpundalikvanikiran69352 ай бұрын
किती छान आवाज आहे ❤ ह. भ. प . दिंगबर बुवा महाराज आयकुन धन जलो
@jadhavfulchand5608 Жыл бұрын
महाराज तुम चा काकडा दररोज पाहाटे चार व पांच वाजता आयकत आसतो महाराज 🙏🙏🙏⛳⛳⛳⛳
@हरिश्चंद्रनरवडेपाटील2 жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏 खुप छान माउली हुजूर जावोनिया एवढी चुकवा की खेप फारच सुंदर चाली मध्ये गाईला मन पूर्वक धन्यवाद जास्तीत जास्त लिखीत रुपात पाठवा जसे आत्ता काकड आरती चे मंगल चरण १आणि २ हे भाग पाठवले पुन्हा एकदा आभार राम कृष्ण हरी 🙏🙏
@surajpete5346Ай бұрын
मला तर ऐकताना असे वाटत होते की मी खरोखरच कीर्तनात बसलेलो आहे खरचं खूप सुंदर आवाज 👌👌
@dnyandevpatil15552 жыл бұрын
खूप छान वाटले आहे सुंदर आवज व जुन्या चाली राम कृष्ण
@samadhandnyaneshwargajmal6235 Жыл бұрын
वा छान तितक कौतुक करावे तितके कमीच दिगंबर बुवा अप्रतिम आवाज।। राम कृष्ण हरी 😍🙏
खूपचं सुंदर स्वर ऐकतच रहावे वाटते महाराज जय हरी 🙏🙏👍👌👌
@sarthakkarankar36032 жыл бұрын
खूप छान आवाजाला तोड़ नाही प्रभुकृपा आहे
@sunilahire95896 ай бұрын
भजन ऐकून मन प्रसन्न झाले सकाळची सुरुवात एकदम आनंदी झाली राम कृष्ण हरी
@sharadnagargoje16255 ай бұрын
❤राम कृष्ण हारी माउली खूप छान अप्रतिम.....🎉
@rushidongare69398 ай бұрын
काय जबरदस्त आवाज आणि चाली रोज ऐकतो मी हा काकडा
@sandipbandiwadekar74149 ай бұрын
खूपच छान अप्रतिम आवाज,...रामकृष्ण हरी
@nikhiljawle836221 күн бұрын
भगवंत साक्षात समोर असल्याची अनुभूती❤
@devanandkhade92927 күн бұрын
संगीत शब्द आवाज.. अप्रतिम
@kiranthorat95132 ай бұрын
❤ जय जय राम कृष्ण हरी 🌹💐🙏🙏🙏
@babarashinkar15562 жыл бұрын
मन प्रसन्न करण्यासाठी अभंग 👌👌🙏🚩🚩
@sureshdisale40576 ай бұрын
अप्रतिम आवाज राम कृष्ण हरी 🎉🎉
@kbd_champion_0717 күн бұрын
Very nice childhood think that listening this song .... Kakadabbhajan
@KadamAudumbar8 ай бұрын
खुप सुंदर आवाज आहे महाराज
@nitinsangle88602 жыл бұрын
खरंच खूप छान ...... अप्रतिम आवाज.... आणी साथ..... जय हरी.....
@kaushalyadattakumbhar600025 күн бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@sotasty23402 жыл бұрын
Enchanting and excellent one... Ram krishna hari🙏🙏🙏
@sanjayingale309219 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@roshanchogale937719 күн бұрын
खुप 👌👌 माऊली....🙏🙏
@sandipshinde7292 жыл бұрын
हा सुख सोहळा स्वर्गी नाही🚩
@dilippokale80358 ай бұрын
राम कृष्ण हरी मावली खूप छान आवाज
@rajabhaupurbuj3620 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩😭🙏🕉🔱🚩🪔🙏🕉🔱🚩🪔
@vikaspekhale1612 жыл бұрын
फक्त ऐकत च राहावं बस्स जय हरी माऊली 🙏🙏👌👌👌
@ashwinipangakar547211 ай бұрын
Khup chan Maharaj khup chan ❤❤
@santoshkogade232916 күн бұрын
Ram krushna hari khupch chan jay hari
@santoshtaur3537 Жыл бұрын
दिवाळीचे दिवस आणि काकडा भजन स्वर्ग सुख❤
@rekhadevanandkhade26414 ай бұрын
सुंदर अप्रतिम सुंदर आवाज शब्द संगीत अतिशय छान
@ashokdhawale17142 жыл бұрын
खुप छान लय भारी आवाज आहे माऊली
@akshaybhosale9660Ай бұрын
सुंदर आवाज...सह पखवाज अप्रतिम
@vitthalMundhe11 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏
@dipakmarne4675 ай бұрын
भक्तीचीया पोटी बोध काकडा ज्योती l पंचप्राण जीवे भावे ओवळती आरती ll राम कृष्ण हरी
@dilipmohod3084 Жыл бұрын
महाराज आवाज खूप गोड आहे, आम्ही दररोज आपला काकड आरतीचे अभंग ऐकत असतो.जय हरी
@RajendraYadav-n2e18 күн бұрын
नंबरात एक महाराज 🙏💥💥💯💝💖
@santoshtakale91732 ай бұрын
Aapratim Awaz 🎉🎉🎉
@shukrantjagtap69469 ай бұрын
जय श्री राम 🚩🙏 जय श्री हनुमान
@amolkaranjule92932 жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे 👌👌👌
@dnyaneshwaravhad39652 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@shivprasadchakrwar80352 жыл бұрын
#काकड्याचेअभंग श्री नाथमहाराजांचे आंधळे पांगुळे क्र.५ मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर। तेथिल मोकाशी उभा असे विटेवर। पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर। बोलती साधुसंत जीवा वाटे हुरहुर॥ तुम्ही संत मायबाप येवढा उपकार करा। न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा॥ध्रु॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड। कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड। नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबुड। श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड॥ साधुसंत मायबाप जे का दयेचे सागर। भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर। तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर। माया मोह निरसली शुध्द झाले कलेवर॥ भाव दिला मज सांगते मार्ग दालिला नीट। भ्रांति हे समुळ गेली दिसु लागली वाट। नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट। एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ॥
@narmadabongale13092 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे जळी बुडबुडे हा अभंग खुपच आवडला
@shivajijadhav4407Ай бұрын
Hare krishna prabhuji
@JayBhosale-x6f8 ай бұрын
खूप छान आवाज
@mayur.2914 Жыл бұрын
🙏 खुप मस्त वाटले एकुन 🙏🙏अतिप्रेम 👌🏻
@BaliramBedare7 ай бұрын
आज काकडा ऐकून परमेश्वर महाराज येडशीकर यांची आठवण झाली