प्रेयसी......किती गोड शब्द आहे ना. उच्चारतानाच गालावर लाली चढते. आयटम,गर्लफ्रेंड ह्या शब्दांमध्ये तो जोर नाही.ती माझी गर्लफ्रेंड आहे अशी ओळख करून देण्यापेक्षा ती माझी प्रेयसी आहे असे म्हटले तर नक्कीच वेगळेपणा जाणवेल. समृद्ध अश्या मराठी भाषेतून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकतं.फक्त आपलं अगोदर भाषेवर प्रेम हवं.
@rameshdalvi-r2z8 ай бұрын
विक्यासारखा मित्र पाठीशी आणि प्रत्येक परिस्थिती कायम सोबत असला की कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची हिंमत येते, छान
@satishpawar11428 ай бұрын
विकास पायावर उभा राहणे गरजेचे, हा विचार प्रगतीने पण बोलून दाखविला एका एपिसोडमध्ये..त्या दृष्टीने वळण घेतायसे वाटते...छान...हे जमवाच आता.
@mohanishgamit19858 ай бұрын
मस्त..........👌👌👌
@nileshghadi77508 ай бұрын
खूप छान
@AdySandy8 ай бұрын
छान ❤
@pravingotadgoatlover8408 ай бұрын
खरंच खूप एपिसोड भारी आहे.
@varungosavi6628 ай бұрын
First like& comment ❤
@samiuddinnooruddin89208 ай бұрын
NICE VIDEO
@pradipthik62898 ай бұрын
Nice❤
@santoshmasane74088 ай бұрын
विषय खूप छान आहे पण विक्या ची आई केव्हा दाखवली नाहीत अजून येकदा पण पुढील भागात नक्कीच दाखवा❤
@yogeshgothankar68328 ай бұрын
Khup Chan ❤
@sagarpawaskar11028 ай бұрын
आतुरता पूर्ण एपिसोड ची
@pravingondal99118 ай бұрын
खऱ्या मैत्री साठी काहीही करण्याची तयारी वीक्या आणि हऱ्याची 🤝🤝
@varungosavi6628 ай бұрын
Maitri ky karu shakte he dhakhun dya mitranchi सात asel tr sari kahi शक्य❤❤
@MayureshMahakal-t5b8 ай бұрын
💐💐👌
@rajjamdade81568 ай бұрын
💕💕💕💕
@chiragabgul80268 ай бұрын
❤
@Abhishek-08308 ай бұрын
Suresh dada brobar bolle tya vikya aani pgya pn lgn laun dya ,tya vr bhau ky bolle Surya tuz he Manda pryt gel aahe na.tyach vait krayla mla vel nahi lagnar .khar sangaych zal tr asech astat lok aapli vat lavnare .are tyani tri ky kelat evd tumhi tyanchya premala virod krata.