कोकणातील देशी जातीच्या गायीचे लोटे गोशाळेत होते संवर्धन | KOKAN MAZA| RATNAGIRI |

  Рет қаралды 13,883

kokan maza कोकण माझा

kokan maza कोकण माझा

Күн бұрын

🐂इथं दान करा आणि स्वर्गातही आपल्या पितरांना तृप्त ठेवा🐂 आपल्या पितरांना स्वर्गातही तृप्त करणारा पुण्याईचा उपक्रम एक घास गोमातेचे साठी द्या🙏 ज्या गाईने आपण मातेच्या गर्भात असल्यापासून ते आपल्या सोळा संस्कार पूर्ण होईपर्यंत म्हणजे वर्षश्राद्ध पर्यंत ज्या गाईचे दुध आपल्याला उपयोगी येते त्या गो मातेसाठी या सर्वपित्री अमावस्येला आपण एक घास चारा जर दिलात तर आपले पूर्वज खूप खूप तृप्त होतील एक गोभक्त म्हणून नम्रतापूर्वक विनंती करतो. आपल्या गोशाळेत सध्यास्थितीत 850 🐂गाई आहेत आणि या भाकड अनाथ रस्त्यावर भटकणाऱ्या अपघातात जखमी झालेल्या आजारी अशा गाई आहेत. आणि या गाईंसाठी पुढील वर्षाची चारर्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. कोकणात आता भात कापणी शीजन जवळ येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासून जर शेतीच्या कामासाठी पैसे दिले तर पुढे सारा स्वरूपात आपल्याला पेंढा खरेदी करता येतो.आणि आपल्याला वर्षे भरासाठी 400 चारशे ट्रक 🚛 चारा जमा करणे गरजेचे आहे. आणि त्याची आतापासूनच तयारी करावी लागत आहे. म्हणून मी आपल्याला विनंती 🙏करतो की माझी गेली दीड वर्षे कीर्तन सेवा पूर्णपणे बंद आहे. आणि एवढ्या गाईंना सांभाळण्यासाठी रोज 40 हजार रूपये लागतात. कमीत कमी एका गाईला रोज 50 रुपयाचा खर्च आहे. तुम्ही विचार करा आज एक / दोन गाई संभाळण किती अवघड आहे मग या 850 गाईना कशा सांभाळल्या जात असतील ,त्यांचा चारा पाण्याचा खर्च कसा भागवला जात असेल, त्याचा विचार आपण थोडासा करावा या कोरोनाच्या महामारीत आपण सर्वजन हातबल झालो आहोत मग या गाईंसाठी कोणी पुढे यायचं खर्च कसा भागवायचा, यासाठी मी आपणास हात🙏जोडून विनंती करतो की आपण पुढे येऊन तिच्या दुधाचे उपकार फेडण्यासाठी आपण काहीतरी मदत करावी जेणेकरून त्या गाईंच्या पुढ्यात आपल्याला रोज पोटभर चारा देता येईल. आपल्याला जेवढी जमेल तेवढी एक एक चार्याच्या पेंडीची का होईना तरी आपण प्रत्येकाने मदत करावी . आपल्या वाढदिवसाच्या निमित्त, आपल्या घरातल्या कोणत्या सुखकार्या यानिमित्त, थोडा हातभार लावावा हिंदू धर्मात गाईला आई मानलं जातं पण त्या आईला वृद्धापकाळात, आजारपणात, संभाळण ही आपली जबाबदारी आहे यासाठी ही आपण पुढे आलं पाहिजे किमान गाय वाचली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे 850 गाईना रोज दीड ट्रक चारा लागतो रोज त्यांची देखभाल करावी याच्या वरती औषध उपचार करावा लागतो, त्याचबरोबर कर्मचारी एकुण 22 आहेत त्त्यांचे पगार द्यावे लागतात. आणि हे सगळं काम गेली दीड वर्ष माझी कीर्तन सेवा बंद असल्यामुळे आपल्या सर्वांच्या मदतीवर अवलंबून आहे कारण मदत झाल्याशिवाय गाईंच पोट भरणार नाही. गाय ही आपली माता आहे तिच्या दुधाचे उपकार आपणा सर्वांवर आहेत. आणि म्हणून या गो पालनासाठी आपण जास्तीत जास्त मदत करता येईल याचा विचार करावा. पुढच्या वर्षाच्या चाऱ्याची तयारी करण्याकरता आपण योगदान द्यावं गो मातेच्या कृपेने आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य संपत्ती लाभेल. आणि या अबोल गोमातेच्या चार्या करता मदत केल्यामुळे आपल्याला ते पैसे दवाखान्यात कधीच घालवावे लागणार नाहीत. हा गो मातेचा आशीर्वाद आपल्या पूर्ण कुटुंबाच्या पाठीशी राहील आपणच हा संदेश पुढे पर्यंत पाठवून या कार्याला हातभार लावावा. महिन्याला सुमारे बारा लाख पेक्षा जास्त खर्च या गोशाळेचा आहे. तरी कृपया आपण मदतीचा हात पुढे करावा आणि खाली दिलेल्या नंबरवर गुगल पे किंवा अकाउंटला डायरेक्ट मदत पाठवून आपल्या खात्यामध्ये पुण्य जमा करावे ही विनंती करतो नमस्कार 🙏
बँक खाते
बँक ऑफ महाराष्ट्र सेविंग खाते
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान
Ac/ 60010708605
IFSCcod MAHB0000296
Google pay / फोन पे NO 9921487148
आपण व्हिडिओ कॉल करून गोशाळा पाहू शकता प्रत्यक्ष भेट देऊ शकता गो शाळेचा पत्ता श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम OS19 मुंबई-गोवा हायवे लगत परशुराम हॉस्पिटल च्या बाजूला तालुका खेड जिल्हा रत्नागिरी व्हाट्सअप नंबर
9921487148
आपला गोसेवक कर्मवीर ह भ प श्री भगवान कोकरे महाराज
आपण या अगोदर या गोशाळेला वेळोवेळी मदत केल्यामुळेच या गाई आजपर्यंत सुखरूप जिवंत आहे

Пікірлер: 15
@sujataamberkar
@sujataamberkar 2 жыл бұрын
गोमातेला कोटी कोटी प्रणाम . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ajitjagtap9185
@ajitjagtap9185 8 ай бұрын
श्री शंभू अवतार❤
@sujataamberkar
@sujataamberkar 2 жыл бұрын
आम्ही नक्कीच येऊ गोमातेचे दर्शन घ्यायला . 👌🙏🙏
@sainathshelar1694
@sainathshelar1694 Жыл бұрын
Khup schan kaam
@abhayprabhu2507
@abhayprabhu2507 6 күн бұрын
1 गाय हवी आहे
@ankushpandhare4790
@ankushpandhare4790 Жыл бұрын
Nice sir❤❤
@darshanpingat8128
@darshanpingat8128 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@rajarampawar8981
@rajarampawar8981 3 жыл бұрын
🙏🙏🙏
@udayjalimsar9829
@udayjalimsar9829 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम 🙏🙏🙏 घरी पाळण्यास दोन कोकण गिड्डा गाय मिळेल काय महाराज 🙏🙏 पत्ता =कागल, कोल्हापूर
@ajittodkar6069
@ajittodkar6069 2 жыл бұрын
खूप छान मला कोकण कपिला गाय हवी आहे फोन नंबर द्या
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 2 жыл бұрын
गोमुत्र अणि शेनाची विक्री का करत नाही दादा
@mayureshbaraskarvlog..
@mayureshbaraskarvlog.. Жыл бұрын
2 गाय मिळतील का घरी पाळायला राजापूर ला
@kokanmaza743
@kokanmaza743 Жыл бұрын
Ho मिळेल
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 2 жыл бұрын
गायी खरेदिसाठी कोणी आल्यास गायींची किवा वसराची विक्री करण्यास हरकत नाही
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 10 МЛН
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 120 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 33 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
Engineerची गौशाळा 'Kokan Kapila' I Sudhagad-Pali I Raigad
10:26
Gramin Desha ग्रामीण देशा
Рет қаралды 31 М.
गोड बातमी आहे! | Village Life | Marathi Vlog | Kokan
18:00
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 10 МЛН