कोकण व कोकणातील सर्व लोक भोळीभाबडी माणस एकच नंबर खुप छान 🙏👌👌👌
@deepakmalekar34113 ай бұрын
पूर्वजांनी आपल्यासाठी जे सणवार चालू करून ठेवलेत त्याची मजा अप्रतिमच.🙏👌👌👌👌👌
@chhayawani4 ай бұрын
खूप छान वाटते आहे हे सर्व पाहून, असे कार्यक्रम आयोजित केले जावेत सर्वत्र.
@WriterRupa4 ай бұрын
Khup सुंदर आहे. असे एकत्र जेवण एकत्र काम करण अप्रतिम आहे. शहरात तर कोण कुणाची ओळख पण दाखवत नसतात. अश्या पारंपरिक पद्धती जपल्या पाहिजेत. लोक एकत्र राहिले पाहिजे
@dr_aslbha88812 ай бұрын
गावातली एकजूट 👌
@sadanandwarushe37164 ай бұрын
मस्त दादा, फक्त लोकांना घरातून ताट आणि वाटी घेऊन यायला सांगा...आजकाल गावाकडे गेलो की प्लास्टिक सगळीकडे पहायला मिळतं... आपला भाग आपणच स्वच्छ ठेवायला हवा..
@yogeshmeher14914 ай бұрын
खुप छान आहे त्यामध्ये सगळ्यात प्रेमाचा वर्षाव असतो तोच खरा सण ❤
@Sulochana-laxman5 ай бұрын
भाऊ तुमच्या गावातील सगळी लोकं मिळून मिसळून किती छान असतात आमच्या गावाकडे असं नाही