संचित मित्रा नेहमी प्रमाणे नवीन काहीतरी शोधून आम्हाला दाखवण्याचा तुझा प्रयत्न मला खूप खूप आवडतो , पाण्या खाली कॅमेरा सोडून केलेले चित्रण भारीच आहे , धन्यवाद 🙏🙏
@KedarPoojaPravas5 ай бұрын
सुंदर प्रतिक्रिया ✍️👍👌🙏
@Hitchintak7 ай бұрын
tu talented youtuber ahes Konkan cha but you deserve more please regular video upload kr
@riahirlekar86909 ай бұрын
Amazing beautiful dada thanks so much
@sanjaybhor3999 ай бұрын
Videola आवाज नाही आहे
@becominganexpert9 ай бұрын
Nice
@MrRoshan19879 ай бұрын
Mazya gavatil ahe he
@user-dx2zc8pk5b9 ай бұрын
अशा नद्या क्वचीत बघायला मिळतात कशी कोरली असेल कमाल आहे
@nileshmargaj9 ай бұрын
🙏🔥
@Hitchintak7 ай бұрын
kuthe he location???
@Mi_Dodamargkar_Vlogs9 ай бұрын
Lavkarch silver button yevne
@Sachin_Chavan2 ай бұрын
संचित फार व्हिडिओ असतात तुझे. पण हे सर्व गोष्टी आम्हाला ही प्रत्येक्ष पहावयास मिळाले तर बरे होईल. सर्व स्थळाचे गूगल चे लोकेशन प्रत्येक व्हिडिओ ला ठेवले तर बरे होईल. महत्वाची गोष्ट: जी ठिकाण सर्वांपासून गुप्त ठेवायच्या असतील तर त्या नक्कीच गुप्त ठेवाव्यात. जेणे करून पर्यटकांची रेलचेल वाढून कचरा वाढू नये. Hidden waterfall hidden ठेवा.