No video

कोकणातील कॉफी लागवड यशोगाथा | Krishidarshan | HD | उदय जोशी | कृषीदर्शन | 16.05.2022

  Рет қаралды 2,849

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

2 жыл бұрын

सहभागी - उदय जोशी, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, मु. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी
विषय - कोकणातील कॉफी लागवड - यशोगाथा
या कार्यक्रमाचे १६ मे २०२२ रोजी प्रसारण झाले होते..
काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
कृषीदर्शन
Krishidarshan - 16 May 2022 - उदय जोशी, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, मु. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Krishidarshan '_' कृषीदर्शन '
Subject : ' उदय जोशी, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, मु. केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी...'
Parti : कोकणातील कॉफी लागवड - यशोगाथा
Anchor : मयुरेश शिर्के
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer : भारत हरणखुरे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер: 13
@sunilnarayankar8289
@sunilnarayankar8289 2 жыл бұрын
कोकणातील कॉफी लागवड या विषयावर श्री.उदय जोशीसर (दापोली) यांच्या कडून👌 उत्तम मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे.👍श्री.उदय जोशी सर आणि दूरदर्शनच्या सह्याद्री कृषीदर्शन या आयोजक टीमचे हार्दिक अभिनंदन.👏 धन्यवाद.💐
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या. Follow us On-- FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh, KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info धन्यवाद.
@sunilnarayankar8289
@sunilnarayankar8289 2 жыл бұрын
🤗आभार
@mohanpandurangmahadik8419
@mohanpandurangmahadik8419 2 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. मंडणगड येथे कॉफी लागवड होऊ शकते का. श्री. उदय जोशी यांचा मोबाईल नंबर द्यावा ही विनंती. त्यांचे कडे रोपे मिळतील का.
@Tour_Guide_Sameer_Shah.
@Tour_Guide_Sameer_Shah. 2 жыл бұрын
6 वर्षे जुनी नारळाच्या बागेत आंतरपिक कॉफी शेती केली जाऊ शकते का? कृपया मार्गदर्शन करा.
@jitendranimkar2582
@jitendranimkar2582 7 ай бұрын
रोप मिळतील का? किँवा कूठे मिळतील ते सांगावे?
@chitrasenrane4511
@chitrasenrane4511 5 ай бұрын
Siranche bagh baghaila melu shakte ka
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 6 ай бұрын
तोडणी ची किमंत म्हणजे खर्च किती? एक माणुस किंवा मजुर एका दिवसात किती बिया तोडतात किंवा गोळा करतात . आणि ओल्या बिया सुकल्या नंतर किती टक्के धट येते ?
@sheetalkumbhar8495
@sheetalkumbhar8495 Жыл бұрын
कॉफी उत्पादक शेतकरी श्री उदय जोशी यांचा मोबाईल नंबर द्यावा...
@shashikantkadam4381
@shashikantkadam4381 Жыл бұрын
कॉफ़ी लागवाड़ी साठी जमीन व वातावरण कसे असावे
@suhassane4903
@suhassane4903 2 жыл бұрын
if IT POSSIBLE all MUST BE EDUCATED ALONG WITH DETAILS ABOUT WAY OF CULTIVATION IN KONKAN
@vikasnispatdesai7631
@vikasnispatdesai7631 6 ай бұрын
याच्या बिया खुप मिळतात . मजुरी हा विषय निट समजुन घेऊन लागवड करावि .
@artikurade9448
@artikurade9448 Жыл бұрын
Shri Uday joshi yancha contact no. dya pls
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 39 МЛН
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 14 МЛН
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 27 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 102 МЛН
घोरणे कसे होते? कारणे आणि उपाययोजना
15:55
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 39 МЛН