Рет қаралды 71,420
PART 2 Link :- • कोकणातील खेकडे पकडण्या...
नमस्कार मित्रांनो हा title विडियो चा दुसरा भाग आहे.. पहिल्या part मध्ये kurlya पकडण्यासाठी खोईन कशा टाकायच्या हे दाखवल होत, तो विडियो तुम्ही पाहिला नसल्यास त्याची लिंक खाली देत आहोत
Link: • कोकणातील खेकडे पकडण्या...
या विडियो मध्ये त्यात kurlya सापडल्या की नाही, ते तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच लहान मुलांनी केलेली गंमत पाहायला मिळेल...
हा विडियो आवडल्यास विडियो ला नक्की like करा आणि comments करून share करा आणि subscribe करायला विसरू नका..
धन्यवाद 🙏
.
.
#खेकडे
#कोकण
#YesMaharaja