कोकणातील प्रसिद्ध कणकवलीचा आठवडी बाजार🌽🥬|तुफान गर्दी| दूरवरून व्यापारी बाजारात येतात|Kankavli Market

  Рет қаралды 39,906

AMOL SAWANT VLOGS

AMOL SAWANT VLOGS

Жыл бұрын

कोकणातील प्रसिद्ध कणकवलीचा आठवडी बाजार🌽🥬|तुफान गर्दी| दूरवरून बाजारात व्यापारी येतात
#market #weeklymarket #kankavli #amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
amol__sawant_11...
My Facebook page Follow Now👇
amolsawantvl...
----------------------------------------------------------------------------------
मी या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, सण, मासेमारी, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.
कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात.
कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातले गावचे व्हिडिओ मी या चॅनेल वर टाकणार आहे. तेवढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल.
मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे ☺️ मी तुम्हाला कोकणातले व्हिडिओ दाखवत राहीन.
*************************************************
😍 जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा आणि चॅनेल ला Subscribe करा आणि 🔔 bell icon ला All करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. 😊
*************************************************
Through this channel, I will try to introduce the culture, traditions, agriculture, festivals, fishing, fun of Konkan to the whole world.
Konkan is beautiful, there is no glory like Konkan anywhere else, people who come to visit Konkan forget all their sorrows and stay here.
There are a lot of places to visit in Konkan, but not everyone can come to Konkan every year. For them, I will post videos of Konkan villages on this channel. That is how the Konkan will reach everyone.
You will definitely like the videos I have posted. Your support will remain the same ☺️ I will keep showing you videos from Konkan. ******************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com

Пікірлер: 127
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKolan
@nikhilmatal3473
@nikhilmatal3473 Жыл бұрын
दूरवरचे व्यापारी येतात आपल्या कोकणात म्हणून कोकणी व्यापाराना व्यवसाय करायला भेटत नाही कोकणात अर्धे व्यापारी हे सर्व बाहेरचेच आहे असचं राहील तर कोकण पण बाहेरची लोक येऊन भरतील 💯😔👍🏼
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSidhudurgBestMarketBhavaKokan
@ranjananarvekar2062
@ranjananarvekar2062 Жыл бұрын
कणकवलीच्या आठवडी बाजाराला मी वरचेवर भेट देते. पण नेहमीच खूप वाईट वाटतं की इथे स्थानिक विक्रेते 20 % पण नसतात. कांदे, बटाटे, भाज्या आणि इतर वस्तू विक्रेते हे कोल्हापूर आणि बेळगाव इथले असतात. स्थानिक लोकांना आपणही धंदा करून पैसा मिळवावा असं वाटत नाही. कोल्हापूर तरी आपलंच आहे, पण बेळगाव हे असं आहे की जिथे कर्नाटकी लोक मराठी लोकांना सुखानं जगू देत नाहीत आणि आपण मात्र त्यांना आपल्या इथे धंदा करून आपल्याच पोटावर पाय द्यायची संधी देतो.
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
@akankshapatil2467
@akankshapatil2467 Жыл бұрын
खूप छान तुझ्यामुळे कणकवली बाजार बघायला मिळला
@notebook65
@notebook65
NarenrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavaKokan
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSindhuduurgBestMarketBhavakokan
@notebook65
@notebook65
Thanks.
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketAmolBhavakok
@notebook65
@notebook65
ShubhDipawaliAmolBhau
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurg BestMarketBhavaKokan
@miltonambrose4990
@miltonambrose4990 Жыл бұрын
Mitra Zabardast
@priyankaparkar4768
@priyankaparkar4768 Жыл бұрын
Khup Chan video , kaki khup premal aahet ♥️
@notebook65
@notebook65
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestMarketBhavakokan
@prashantmodak9422
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@dineshkondaskar5754
@dineshkondaskar5754 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ.
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 Жыл бұрын
कणकवली बाजारात गेलास की कोणतीही वस्तू खरेदी करताना मग ते मासे,भिडा,फळा घेताना कमी किंमतीत पण भेटतात फक्त आपण मागितले पाहिजे. छान व्हिडिओ झाला आहे.🥰🐓🐔🐟🦐🦀🐐🙏 हे पण भेटतात तिथे.
@gulabphansekar5827
@gulabphansekar5827 Жыл бұрын
खुप छान मस्त 👌👌👍👍
@Kolhapur.MH09.
@Kolhapur.MH09. Жыл бұрын
मस्त व्हिडिओ एक नंबर
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 81 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 25 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 81 МЛН