No video

कोकणात बांधतोय नविन चिरेबंदी घर।budget bungalow in kokan।1000 Sq Ft Budget|Laterite|

  Рет қаралды 1,190

Devbhoomi Kokan

Devbhoomi Kokan

3 ай бұрын

कोकणात बांधतोय नविन घर।budget bungalow in kokan।1000 Sq Ft बजेट.।‎@DevbhoomiKokan
#devbhoomi_kokan
#new_budget_home_in_kokan
कोकणातल्या चिऱ्याचे घर।चिरेबंदी घरं बांधण्याची पध्दत।Laterite stone house in kokan।budget bungalow in kokan। @DevbhoomiKokan
#devbhoomi_kokan
गावात स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण हेच घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर बांधली जातात. हे एक कौशल्य आहे. आणि सर्व बाजूने फायद्याच देखील. पण ही चिरेबंदी घर कशी बांधतात. ते आपण या विडीओत बघूया.
#Laterite_stone_house
#home #kokan_house
#kokanatil_ghar
#laterite
#Laterite_construction
#budget_bungalow_in_kokan #kokanvlogs
#vilallage_life #devbhoomi_kokan #viralvideo #trending #Traditional_laterite-Stone_house
नमस्कार देवभूमी कोकण या आपल्या आवडत्या युट्युब चॅनेल मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो.
खूप प्रेम करा. आनंदी रहा. . .
माझं स्वर्गीय कोकण.
इथे जन्म घेऊन खऱ्या स्वर्गाचा अनुभव घ्यावा. खूपच मोजक्या गरजा उराशी बाळगून आनंदाने जीवन जगणारा कोकणी माणूस, जो समाधानच, आनंदच जीवन कसे जगावे हे आपल्या जगण्यातून साऱ्या जगाला शिकवतो.
मित्रांनो....
या स्वर्गीय कोकणातल्या गावात स्वतःच एक छोटस घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण हेच घर कोकणात असेल तर आनंद काही वेगळाच असतो. कोकणात चिरेबंदी घर बांधली जातात. हे एक कौशल्य आहे. आणि सर्व बाजूने फायद्याच देखील. चिरे घरात थडवा निर्माण करतात. आरोग्य चांगले राहते. घरातील वातावरण प्रसन्न राहत. अजून बराच काही. पण ही चिरेबंदी घर कशी बांधतात. ते आपण या विडीओत बघूया. त्याचाच हा विडीओ. नक्की बघा...
तुमचे आशिर्वाद असूदया...
देवभूमी कोकणच्या आणखी काही विडिओ नक्की बघा-
१. कोकणी माणसाच जीवन आणि निसर्गरम्य सकाळ
• कोकणातली निसर्गरम्य सु...
२. कोकणात चिरेबंदी घर बांधायला सुरुवात
• कोकणात बांधतोय नविन चि...
३. कोकणातील मातीची जमीन करण्याची पद्धत
• कोकणात मातीची जमिन करण...
४, तुम्ही जबाबदार पर्यटक आहात का?
• निसर्ग पर्यटन करताय? ख...
५, दापोलीतील पारंपरिक मासळी बाझार
• दापोलीतील पारंपरिक मास...
६. रत्नागिरी मिरकरवाडा मासळी बझार
• महाराष्ट्रातील दुसऱ्या...
७, कोकणातील स्वर्ग जुवे जैतापूर गाव
• कोकणातील स्वर्ग जुवे ज...
८, दापोली हर्णे फिश लिलाव बाजार
• समुद्र किनाऱ्यावर मोठ्...
९, हिमालयातला दभुत पाहूणा mystic guest आनंद बाबा
• अचानक भेटला अद्भुत पाह...
१०, तवसाळ जयगड फेरी बोट समुद्र प्रवास
• स्वस्त प्रवास।तवसाळ-जय...
विडिओ आवडल्यास like करा, share करा, आपल्या चॅनेल ला subscribe नक्की करा.

Пікірлер: 4
@hemantmadhavi2590
@hemantmadhavi2590 3 ай бұрын
Mast
@amitjoshi1067
@amitjoshi1067 3 ай бұрын
Nice video
@avadhuttakawade5270
@avadhuttakawade5270 3 ай бұрын
Khup chan sir...😊😊
@user-md3jo6gz7n
@user-md3jo6gz7n 3 ай бұрын
abhinandan.. chan aahe video
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
ПОМОГЛА НАЗЫВАЕТСЯ😂
00:20
Chapitosiki
Рет қаралды 26 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 19 МЛН
KESHAVRAO BHOSLE NATYAGRH conservation documentary
10:46
seven seconds collective
Рет қаралды 6 М.
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10