मित्रमैत्रिणींना दिली नवीन घराची पार्टी | अमेरिकेत असा समारंभ आयोजित करणे अवघड की सोपे?Housewarming

  Рет қаралды 671,612

A Amerikecha

A Amerikecha

Жыл бұрын

अमेरिकेत आम्ही नुकतेच नवीन घर घेतले आहे. त्याच घराची hi Housewarming Party
अ अमेरिकेचा-
इंस्टाग्राम लिंक
@a_amerikecha
a_amerikecha?ut...
#Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
• अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
• अमेरिकेतला फिल्मी वसंत...
Music credit :-
Wondershare Filmora
KZbin Audio Gallery

Пікірлер: 1 800
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद मंडळी. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आम्हाला आवडल्या. तुमच्या शुभेच्छा पाठीशी असल्यामुळेच हे सर्व शक्य आहे. ❤
@amarthorat3381
@amarthorat3381 Жыл бұрын
Very very nice...
@Only1suresh.
@Only1suresh. Жыл бұрын
पावभाजी. वाढणी/प्रमाण: 90 लोकं भरपेट. प्रत्यक्षात लागणारा वेळ: ३ तास. (14 किलो भाज्यांची) Submitted by ShitalKrisna. लागणारे जिन्नस: बटाटे - 5kg फ्लॉवर - 2kg शिमला मिर्च - 1.25kg टोमॉटो -2.5kg कांदा - 3kg - (फोडणी मध्ये 1.5kg ची पेस्ट , वरून 1.5kg) मटार फ्रोझन - 1.5kg बीट - 0.25kg (खिसुन) आले लसूण पेस्ट - 2 वाटी एव्हरेस्ट काश्मिरीलाल - 50gm एव्हरेस्ट पावभाजी मसाला - 200gm (10gm बाकी) मीठ - पाऊण ते एक वाटी कोथिंबीर, लिंबू गरजे नुसार अमूल बटर - अर्धा किलो(पाव भाजण्यासाठी वेगळे) तेल - पाऊण लिटर (तुम्ही रोज वापरता ते, rice bran नको) खडा गरम मसाला - 5-6 तमालपत्र, 10-12 लवंग, 7-8 काळीमिरी, दालचिनी- 2 पेर, जिरं- 2 चमचे. हळद - 4 चमचे टे सोलून टाका. एक एका बटाटा सोलून mash करत चला. सगळे बटाटे mash झाले कि मीठ टाकून हलवून घ्या. 16. आता फ्लॉवर strainer ने गाळून घ्या. पाणी बाजूला ठेऊन द्या. हा फ्लॉवर mash करून बटाट्या वर घाला. mash करताना थोडे मीठ घाला. 17. शिमला मिरची गाळून घ्या, mash करा आणि बटाटा फ्लॉवर यावर घाला. 18. आता मटार गाळून घ्या. बटाटा, फ्लॉवर, शिमला मिरची या वर घाला. 19. या सगळ्यां भाज्या, एकत्र हलवून घ्या. मीठ थोडे थोडे घातलेलंच आहे, आता, 50gm पावभाजी मसाला घालून हलवून घ्या. 20. बरं, या सगळ्यांना भाज्या mash करताना, फोडणी मधुन मधून हलवायला विसरू नका. 21. कांदा, टोमॉटो पेस्ट चा कच्चा वास गेला असेल तर मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट घाला. चांगला तेल सुटे पर्यंत परतुंन घ्या. तेल सुटला कि gas बंद करून थोडा मुरू द्या. (ही फोडणी, फोटोतील एका पातेल्यात केली होती, पाऊण पातेलं झाला होता) 22. तोपर्यंत भाज्या गाळलेला पाणी आणि त्यात अजून 1 लिटर पाणी घेऊन उकळायला ठेवा. 23. आता मेन स्टेप... ही फोडणी आपल्याला एकत्र mash केलेल्या भाज्यांवर घालायची आहे. एकदम पातेल्याने ओतायला जाऊ नका (सावधान). एक लहान दांड्याचा पातेलं घ्या.. हळू हळू ही फोडणी भाज्यांवर घाला. 24. सगळी फोडणी घातल्यावर, फोडणी आणि mash केलेल्या भाज्या एकजीव करा. थोडा मीठ घाला. उकळलेला पाणी घाला. पुन्हा सगळा एकजीव करा. एकजीव करताना मोठा डाव किंवा उलथणे घेतलेलं बरं. 25. मिठाची चव घ्या. कमी असेल तर घाला. 26. Thickness पाहून पाणी घाला, शक्यतो भाज्या गाळलेला (1 लिटर) आणि 1 लिटर उकळवलेला पाणी पुरेल. 27. आता हे मिश्रण दोन पातेल्यात समसमान विभागुन, high flame वर उकळी येई पर्यंत ठेवा, मग medium flame करून पाऊण तसा रटरटू द्या. 1 तासाने रटरटल्यावर पावभाजी मिळून येईल आणि थोडं घट्ट होईल म्हणून वरील स्टेप ला पाणी व्यवस्थित (2लिटर) घाला. 28. दोन पातेल्यात प्रत्येकी 250gm बटर घाला. 29. स्वादिष्ट पावभाजी तयार आहे. अधिक टिपा: 1. रंग येण्यासाठी मी एवरेस्ट काश्मिरीलाल वापरला आहे, एव्हरेस्ट तिखलाल वापरला तर तिखट होईल. तसेच मी पावशेर बीट वापरले आहे, अर्धा किलो चालले असते. 2. मी कोथिंबीर पेरली नाही, तुम्ही वापरू शकता. 3. मला मोठे पातेलं मिळाला नाही, तुम्ही एकच मोठे पातेलं वापरू शकता. परंतु दोन पातेली केली हेच चांगला झाला, कारण gas शेगडी वर overload झाला असता, उकळी यायला वेळ लागला असता. 2 पातेलं वापरली तरी मी सगळ्यां भाज्या एकच मोठया डब्यात mash केल्या, मीठ मसाला, फोडणी याच डब्यात घातली, गरम पाणी घातलं. यामुळे दोन पातेल्यात हे रटरटायला ठेवलं तरी चव एकच आली. 4. थोडेथोडे मीठ प्रत्येक भाजी mash करताना, तसेच फोडणीत घालणे.. ही टीप चुकवू नये. पावभाजी मसाला ही दोन टप्प्यात घालावा एकदा फोडणीत आणि एकदा mash केलेल्या भाज्यांवर. 5. भाज्या धुवून ठेवने, फ्लॉवर साफ करून ठेवणे, आलेलसूण पेस्ट करून ठेवणे हा वेळ धरला नाही
@Sachinkumbhar5068
@Sachinkumbhar5068 Жыл бұрын
खर्च खूप झाला असेल ताई
@asawaribliss
@asawaribliss Жыл бұрын
Khup sunder dolyat Pani yeil asech...mast...my all wishes for u
@anuradhapatil7713
@anuradhapatil7713 Жыл бұрын
@@Only1suresh. द एव क्षदउा
@sarikajadhav4327
@sarikajadhav4327 Жыл бұрын
नवरा बायकोची एकी असेल तर संसाररूपी प्रवासात कुठलेही ध्येय सहज पार करता येते याचाच प्रत्यय आला, तुमच्या एकीला आणि कष्टाला सलाम. असेच नेहमी वेगवेगळ्या दिव्यातून पार पडत रहा ह्याच शुभेच्छा. 💐💐💐
@pravinpatil8235
@pravinpatil8235 Жыл бұрын
तुम्ही मराठी लोकासरखे राहून कार्यक्रम साधेपणाने साजरा केला व पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा.
@shailabalsaraf4583
@shailabalsaraf4583 Жыл бұрын
Agadi khar ahe he
@vijayapatil9314
@vijayapatil9314 Жыл бұрын
Khupchhan Pardeshat Rahul aase Kelat Bharat aaj kon Kirtana disat nahi
@vishnuwakde1007
@vishnuwakde1007 Жыл бұрын
खास अभिनंदन म्हणजे तुमच्या तुळस लक्षात आहे,याचा अर्थ तुम्ही भारतीय संस्कृती विचारले नाही धन्यवाद
@priyankachaudhary4105
@priyankachaudhary4105 Жыл бұрын
हँड्स ऑफ तुमच्या कामाला ताई एवढं सगळं करणं सोपं नाही आहे त्यातही छोटे बाळ असतानी घरी स्वयंपाक करणं तेही 100 लोकांसाठी अगदी सोपं नाही आहे पण तुम्ही या सगळ्या गोष्टी अमेरिकेत राहून शक्य करून दाखवलेल्या तुमच्या या कार्याला माझा मानाचा मुजरा गौरीताई आणि अविनाश दादा बिल्लू सुद्धा तुमची खूप खूप अभिनंदन देव तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना एकाक्षणाला असं वाटत होतं की स्वतः तुमच्यातुमच्या मदतीला यावा धन्य ती माऊली ज्यांनी तुमच्या दोघांना पण घडवलं
@vshalgaddi434
@vshalgaddi434 Жыл бұрын
आश्चर्य वाटलं अमेरिकेत पण मुलं मराठी बोलतात मनापासून धन्यवाद त्या सर्व मुलांच्या पालकांना 🙏🏽🙏🏽🙏🏽
@aarti106
@aarti106 Жыл бұрын
Mumbai t laj vat te kahi lokna marathi bolyla 😊
@snehalatalele6939
@snehalatalele6939 2 ай бұрын
खूप छान वाटलं तूम्ही किती हौसेने केलेला प्रोग्रॅम आहे. मी तुमच्या पेक्षा जास्त खूप मोठी आहे म्हणजे 87 वर्षाची महिला आहे त्यामुळे मी तुम्हाला आशिर्वाद देते अशीच तुमची भरभरून उत्कर्ष व्हावा
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 Жыл бұрын
पण तरीसुद्धा १००माणसांचा स्वयंपाक तोही अमेरिकेत आणि कोणाचीही मदत न घेता! तुम्हां दोघांच्या कष्टांना तुम्ही दोघांनी जी प्रेमाची फोडणी घातली त्यामुळेच तुमची पार्टी मस्त रंगत आलेली दिसत आहे.
@manalivichare9677
@manalivichare9677 Жыл бұрын
खूप छान मस्त तुम्हा उभयतांच कौतुक करावं तेवढं कमी आहे, सर्व गुण संपन्न आहात,अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच स्वामी चरणी प्रार्थना ‌❤️❤️
@madhuriborse2143
@madhuriborse2143 Жыл бұрын
Chhan jhali party ani menu pan
@shubhangichavhan6385
@shubhangichavhan6385 Жыл бұрын
@@madhuriborse2143 p
@poojamore6153
@poojamore6153 Жыл бұрын
@@shubhangichavhan6385 masta
@omnamasshivaye3282
@omnamasshivaye3282 Жыл бұрын
Congratulations 🎉🎉 👌👍😍
@anagha4579
@anagha4579 Жыл бұрын
तुम्हां उभयतांचे कौतुक ! नवीन घरात आज जसे हसतखेळत तुम्ही दोघांनी इतकी कामे करुन दमूनही हसतमुखाने येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले ते पाहून खरेच तुमचे कौतुक वाटले.काहीही अनुभव नसताना तुम्ही जी जेवणासाठी, सजावटीसाठी मेहनत घेतली हा एक धाडसी प्रयत्नच म्हणावा लागेल. त्यामुळे आलेले पाहुणे ही खुष दिसत होते. ह्या सगळ्यात परीसर स्वच्छ ठेवलाच आणि रोपे देऊन कार्यक्रमाची सांगता ही छान केलीत. तुमचे घर छान आहेच आणि तिथे तुम्ही असेच सदैव आनंदात ,सुखात राहो ही सदिच्छा!!
@sagarpatil4672
@sagarpatil4672 Жыл бұрын
साता समुद्रापार महाराष्ट्राच्या संस्कृतीचा , आणि जेवणाचा पाहुणचार अमेरिकास्थयिक मराठी आणि इतरांना केलेला पाहून खूप छान वाटले , तुमच्या पुढील कार्याला खूप शुभेच्छा
@ujwalarangnekar1021
@ujwalarangnekar1021 Жыл бұрын
प्रिय गौरी! तू आणि अवि तूम्ही दोघंही खरंच खूप ग्रेट आहात. तिकडे तूमच्या छान मनमोहक स्वभावामुळे केवढा मोठ्ठा मित्र परिवार जोडला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची उठबस करण्यासाठी जेवणाचा छान चवदार चविष्ट आणि सुटसुटीत अशा भरपूर प्रमाणात मेन्यूची जय्यत तयारी केलीत. व्यवस्थितपणे योग्य आखणी करून सगळं जमवाजमव करणं म्हणजे सोपं नाही. तरीही तूम्ही दोघींनी ते लीलया पार पाडलं. त्यात तूम्हाला तूमच्या छान मित्र परिवाराने छान साथ दिली. तूमचं दोघांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पदार्थ एकदम मस्तच लज्जतदार दिसत होते. तूमची पार्टी एखाद्या प्रोफेशनल इव्हेंट मॅनेजमेंट प्रमाणे छान पार पाडलीत. आता तूम्ही दुसऱ्यांचे छान इव्हेंट पार पाडू शकाल, order घ्यायला हरकत नाही. बिल्लूची मदत आणि मधे मधे गोड लुडबुड एकदम मस्तच होती. तिघेही खूप सुंदर दिसत होता. घरही आणि परिसर छानच डेकोरेट केलं होतं. तूम्हाला खूप शुभेच्छा 👍💐❤️
@ravikiranaurangabadkaraura6804
@ravikiranaurangabadkaraura6804 Жыл бұрын
👍👍👌👌👌💐💐💐🌹💐💐
@sedanlovers6861
@sedanlovers6861 Жыл бұрын
खूप अभिमान वाटला तुम्हा दोघांचा
@user-oq5gu3hf7e
@user-oq5gu3hf7e Ай бұрын
ग्रेट
@stalemateraja
@stalemateraja Жыл бұрын
तुम्ही दाखवून दिले की संस्कार मराठी भारतीय असतील तर त्यांना जगात काहीच अशक्य नाही 🇮🇳😗
@supriyaapsunde14
@supriyaapsunde14 Жыл бұрын
👍👍
@raosahebjadhav8550
@raosahebjadhav8550 10 ай бұрын
आपण दाखवून दिले आहे कि मराठी भारतीय हा बाहेरील देशात कमी पडत नाही धन्यवाद,,
@sheetal1616kk
@sheetal1616kk Жыл бұрын
गौरी माझ्या मुलांच्या Mid term exams suru ahet त्यामुळे तुमच्या नवीन घराच्या मेजवानीचा व्हिडिओ आज पहिला, तुमचं कितीही कौतुक केले तरी कमीच आहे, दोघांनी मिळून एवढं सगळ छान manage kel specially जेवण स्वतः बनवणं खूप मोठं challenge Chan पार पाडलं, आम्ही तुझ्या घरी जरी नाही येऊ शकलो तरी या व्हिडिओज chya माध्यमातून नक्की आलो आहोत अस वाटत, गौरी खूप छान वाटल तुमचं नवीन घर त्यासाठी घेतलेले कष्ट, आणि तुमची मेहनत दिसतेय संपूर्ण व्हिडिओ मध्ये, लिखाणातून देवी सरस्वती, पोशाखातून देवी लक्ष्मी, आणि जेवण जेवढं परफेक्ट आणि रुचकर बनवलं त्या रूपाने देवी अन्नपूर्णा, स्त्री चा जिथे सन्मान होतो, तिच्या भावना जपून तिला प्रेम आपुलकीच्या नात्याने फुलवल जात, प्रोत्साहित केलं जातं, अश्या तुझ्या घरा सारख्या असंख्य ठिकाणी सर्व देवी देवतांचा वास असतो, फक्त आपल्याला तो अनुभवता आला पाहिजे, खूप खूप सुंदर व्हिडिओ प्रिय गौरी, आणि अवि दादा, तुम्हा सर्वांना नवीन घराच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, आणि बिल्व ला खूप खूप प्रेम.
@NikhilYavatmalkar
@NikhilYavatmalkar Жыл бұрын
असेच सुखात आणि सौख्यात जीवन असावं तुमचं.... कुणाचीही नजर लागू नये हीच प्रार्थना 👍❤️
@mithunbhai7626
@mithunbhai7626 Жыл бұрын
खूप खूप छान ताई एवढं सगळं करण्यामागे तुमची खूप मेहनत आहे आणि खरंच काही सोपं नाही एवढ मिळवण्यासाठी तुम्ही दोघांनीही खूपच कमावले आणि अमेरिकेत असूनही महाराष्ट्राचे संस्कार टिकून ठेवलेत अभिनंदन ताई दादा 💐💐 i proud of you...... जय महाराष्ट्र जय शिवराय,
@shivanimahajan3237
@shivanimahajan3237 Жыл бұрын
आपल्या घरी पाहुणे यावेत,घराच गोकुळ झाल...👌हि तुमच्या उभयतान ची भावना खूप छान आहे.खूप शुभेच्छा.👍
@praphullkulkarni8025
@praphullkulkarni8025 Жыл бұрын
केवळ अप्रतिम, खुपच छान वाटले. आपल्या भारतीय संस्कृती चा अभिमान वाटला, तुम्ही दिलेली मेजवानी अप्रतिम! खरंच इतके सारे करायला पण मन मोठे असावे लागते. प्रफुल्ल कुलकर्णी, पुणे
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Жыл бұрын
गौरी मॅडम,नवीन घरा करिता तुमचं दोघांचं खूप अभिनंदन..घराची सजावट खूप सुंदर केली,आणी 100 लोकांची जेवण्याची तयारी, खरच तुमची एक प्रकारची कसोटी होती,कोणतेही काम हे मनापासून जर केले तर किती ही मोठे कार्य असू द्या,ते आनंदाने कार्य पार पडत असत..तुमची जिद्द आणि चिकाटी ला खूप सलाम..सोबत तुमच घर आणि जागा खूप मोठी दिसत आहे,त्यामुळे हा इव्हेंट खूप मस्त झाला.गुलाब जाम,पाव भाजी,पुलावं हा मेनू खूप छान होता,मित्र मैत्रिणी करिता सर्व अरेजमेंट खूप सुंदर केले..सुंदर व्हिडीओ करिता,सुंदर शुभेच्छा...
@smitabarve6703
@smitabarve6703 Жыл бұрын
🙏 तूम्हा उभयतांचे खूप अभिनंदन! कोणत्याही प्रकारच्या सोहळ्यासाठी दोघांची मन आणि मत जुळलेली असेल तर आपण केलेल्या मेहनतीला यश येते हे तूमच्या कृतीतून दाखवून दिली आहे. खूप उत्तमरित्या सर्व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडले. आणि कोणत्याही अनुभवाशिवाय, मोठ्यांच्या आधाराशिवाय हे पार पाडले त्या साठी तर तूम्हा दोघांचेही विशेष कौतुक आणि अभिनंदन!💐असेच हसत खेळत आनंदाचे क्षण वारंवार तूमच्या आयुष्यात येवोत अशा शुभेच्छेसह! 👍👍 डॉ स्मिता सुधीर बरवे, डोंबिवली
@divyankaparab5406
@divyankaparab5406 Жыл бұрын
किती आणि काय कौतुक करायचं तुम्हा दोघांचा..इतका मोठा कार्यक्रम स्वतः जेवण करून सगळ्यांना आनंद दिला..खूप छान😍
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995 14 күн бұрын
वा ताई सर्वच पदार्थ उत्तम झाले होते व आम्ही ते पोट भरून खाल्ले.ते चांगले का झाले होते माहीत आहे??या मागील तुमची दोघांची पदार्थ बनवायची तळमळ एकमेकांना समजून व आनंदाने एकोप्या ने हे पदार्थ तुम्ही मना पासून बनवले होते व विशेष म्हणजे सर्व वेळेत बनवणं.व प्रोग्रॅम पूर्ण झाल्या बरोबर न कंटाळता न टाकता सर्व नीट आवरणं. हे तुमचं विशेष भावलं.तुमची तगमग तळमळ जाणवली व जाणवते तुमच्या सर्व कार्यक्रमात त्या मुळे खूप बरं वाटत.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 4 күн бұрын
कमाल....कमाल.. खरोखरीच कमाल. येवढ्या मोठ्या प्रमाणात आणि ते ही अमेरिकेत कि जिथे प्रत्येक काम स्वताःलाच करावे लागते. खूप च धाडस.. जबरदस्त प्लँनिंग. खूप गुणी आहात दोघेही.. खाण्याचे प्रकार ही मस्तच. किती आनंदाने आणि हौसेने केला हा सुंदर कार्यक्रम. रिर्टन गिफ्ट पण छान च.एक प्रकारे लग्नाचाच कार्यक्रम वाटतो आहे. अर्थात त्यामागील अपार कष्ट खरोखरीच कौतुकास्पद.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Күн бұрын
खूप धन्यवाद ♥️😊
@sushilgaikwad8633
@sushilgaikwad8633 Жыл бұрын
परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो खूप चांगला वाटलं बगुण तुमची घराची पार्टी
@ashakulkarni5240
@ashakulkarni5240 Жыл бұрын
अगोदरची सगळी तयारी पार्टी झाल्यावर च आवरणं दोघे दमला असताल आणि सगळं घरात केल खूपच मेहनत घेतली दोघांनी 👌👍
@shitalbolake6965
@shitalbolake6965 Жыл бұрын
अभिनंदन 💐💐💐मी फक्त एवढंच म्हणेन.. सुरेख... अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻तुम्ही अमेरिकेत असूनही तुम्ही आपल्या मातृभूमी शी असलेले नाते, तिथले संस्कार, संस्कृती आणि रितिरिवाज आहे तसे जतन करून ठेवला आहात याचे खूप कौतुक आहे... तुम्हां उभायातांना आणि बिल्वला भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा 💐💐💐... कोल्हापूर.. महाराष्ट्र...
@sameerbhanage9278
@sameerbhanage9278 Жыл бұрын
खुप छान ... भारतात राहुन परदेशी सहल झाली खुप मस्त वाटत जेव्हां आपले मराठी लोक एकत्र बाहेरच्या देशामध्ये सुध्दा राहतात...तुम्हा दोंघांचे नवीन घर घेतल्या बद्दल खुप अभिनंदन
@sangeetagaikwad9467
@sangeetagaikwad9467 Жыл бұрын
Congratulations 💐💐 खूपच छान !! एवढ्या लोकांचे जेवण बनवणे आवघड आहे. ते तुम्ही केलात खरच कौतुक करावे तितके थोडे…….. God bless you .
@sanjayamane2817
@sanjayamane2817 Жыл бұрын
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती... अशी लहान, मोठी पार्टी आम्ही केली होती ती स्मृती जागृत झाली.. आपली रिसीपी व पार्टी आयोजित केली ती अवर्णनीय आहे 👍🌹 अनेक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय भारत
@R_..sma_
@R_..sma_ Жыл бұрын
काय उत्तम जोडी आहे तुमची...अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलं आपण
@vaishalisule6527
@vaishalisule6527 Жыл бұрын
तुमच्या संघर्षाचा सुरवातीपासून आत्तापर्यंतचा प्रवास बघितला.अतिशय कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा,अभिनंदन नविन घरासाठी. जीवनातील अतिशय कठीण दू:खदायक परिस्थितीला धैर्याने सामोरे गेलात आणि इथवर पोहोचलात.कुठेही complained नाही.सगळ आनंदाने स्वीकारलत प्रेरणादायी आहे.you set an example.God blessed all of you. 💐👍👌
@rajeshmirajkar9370
@rajeshmirajkar9370 Жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम झाला आहे.... तुम्हा दोघांचं व आपल्या मित्र-मैत्रिणींचा खूप खूप कौतुक सर्व पदार्थ घरीच केले 👍🏻👍🏻👍🏻🎉🎉🎉
@prabhavatipatil8665
@prabhavatipatil8665 Жыл бұрын
तुम्हा उभयतांना हार्दिक शुभेच्छा!!! सातासमुद्रापार भारतीय संस्कृतीचा झेंडा हातात घेऊन उभे आहात याचा मनस्वी आनंद होतो असेच सुखासमाधानात राहा हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना🙏🙏
@chitrathakur889
@chitrathakur889 Жыл бұрын
मन स्वच्छ बोलणं स्वच्छ केअरिंग स्वभाव आस्था पूर्ण वागणं यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच यशस्वी राहाल
@abhayneurgaonkar7448
@abhayneurgaonkar7448 Жыл бұрын
Hats off to you both. Hosting so many people certainly isnt easy that too when the helping hands are limited. Best wishes to the entire family
@anujshrivastav4222
@anujshrivastav4222 Жыл бұрын
Congratulations once again Abhi and Gauri. Very nice job in handling so many guests and doing all arrangements. Kudos !!👌👌
@GruhinikattaRohiniKenjale
@GruhinikattaRohiniKenjale Жыл бұрын
तुझ्या पार्टीत सहभागी होऊन खूप भारी वाटले तुझ्याकडे बगून अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो अशी positive vibes मिळतात 🥰आणि हो तू आणि बिल्वा सुंदर दिसत होता 🥰🎉
@chaturgaragewala855
@chaturgaragewala855 Жыл бұрын
ताई आमचा पण चैनल बघा चतुर गॅरेज वाला टेंभुर्णी
@bhaskarkale7881
@bhaskarkale7881 10 ай бұрын
अमेरिकेत राहून भारतीय संस्कृती जपल्यांमुळे आपले खूप खूप आभार आणि जेवण मनापासून आणि आवडीन केल त्याबद्दल धन्यवाद
@smitindulkar9052
@smitindulkar9052 11 ай бұрын
Wwaaaaaahhhhhhh....खूपच छान!!!!!....आणि amazing.... हे आहे भारतीय आणि त्यातल्या त्यात.... महाराष्ट्राचं ...रक्त....ज्यात भक्ती आणि शक्ती एकत्र साठवलेली दिसते ...आणि तिचे सामर्थ्य ही...!!!! Hats off. तुम्हा दोघांनाही ... तुमचे .कौतुक ...किती करावे तितके कमी आहे....नो...words....!!!! अनंत....👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌... आणि शेवटी दोघानाही. प्रणाम..🙏🙏🙏🙏...... .....तुमच्या नवीन घरासाठी शुभेछा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 जय जिजाऊ... जय शिवराय ..🙏🙏🙏
@aamerikecha1384
@aamerikecha1384 11 ай бұрын
Thanks 😊
@ganeshparkale9588
@ganeshparkale9588 Жыл бұрын
Event management 😍😍 एवढ्या सगळ्या गोष्टी दोघांनी करणे सोपे नाही ते तुम्ही व्यवस्थित पार पाडल त्याबद्दल अभिनंदन🤩
@amazingrecipes5496
@amazingrecipes5496 Жыл бұрын
Very true
@sachinbhosale7144
@sachinbhosale7144 Жыл бұрын
Wow wow wow, Please keep making such detailed and nice videos. Your whole experience of cooking for 100 people is awesome. Liked the video too toooo much.
@dr.jyubedatamboli8251
@dr.jyubedatamboli8251 Жыл бұрын
माझ्या मैत्रिणींची मुले मुली अमेरिकेत आहेत त्यांच्या कडून फक्त ऐकलं होतं.गौरी तुझ्यामुळे अमेरिकेत आल्याचा अनुभव घेता येत आहे .खूप खूप आभारी आहे.पार्टी छान 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
thank you so much tai😊♥️
@madhurikarmarkar4671
@madhurikarmarkar4671 Жыл бұрын
फारच छान। कार्यक्रम उत्तम पार पडला। घरी केललं जेवण उत्तम होत। खाऊन बघायची आवश्यकताच नव्हती। इतकं उत्कृष्ट झालं। ह्यासाठी आपण उभयतांनी प्रचंड मेहनत घेतलीत। अथक प्रयत्न केलेत। आपले अभिनंदन करावे तेवढे थोडे। पुढील आयुष्य आपल्या सर्वांना सुखासमाधानाचे आरोग्यपूर्ण जावो हीच सदिच्छा।
@jayi555
@jayi555 Жыл бұрын
Congratulations to both of you! Fantastic planning and organization .....I really appreciate your efforts..it's commendable......
@dishar1829
@dishar1829 Жыл бұрын
I just randomly got this video in suggestion. And saw it completely. As you said at end buying new house, It is really really proud and important step in everyone’s life. And you did it guys. All the best !
@vasudhakulkarni7177
@vasudhakulkarni7177 Жыл бұрын
खूप छान. तुम्ही great .आहात. सर्व काही प्रमाणात लिहून ठेवले तर पुढे इतरांना उपयोग होऊ शकतो. Hats off you both
@PadmaKale-cr1dy
@PadmaKale-cr1dy 10 ай бұрын
सुंदर. भारतीय पारंपरिक पद्धत किती छान लक्षात ठेवली.
@anshumanlahane4202
@anshumanlahane4202 Жыл бұрын
Congratulations Dear 💐 Fantastic Party Looking so nice Most Commendable thing is cooking food for 100 people Hats off to both of you
@vishakhadevdikar9999
@vishakhadevdikar9999 Жыл бұрын
खुप च हौसेने समाधानाने झालेली तुमची पार्टी मी अमेरीकेत ल्यासारखी एन्जॉय केली.तुमचे घर पार्टी ,तुमचे s.adha i kutumb तुमचा दोघांचा असलेला सुसंवाद शिस्त आणि योग्य विचारांचे सूनियोजन .....फारच आवडले भावले.....विष्णू u happy,prosperous and healthy life and future
@kalpana1
@kalpana1 Ай бұрын
अमेरिकेत कोणीही कामाला मिळत नाही तरी तुम्ही खूपच चांगली तयारी केली छान मराठी बोलतात.तुमहाला खूप खूप शुभेच्छा
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Ай бұрын
Thank you ♥️
@lalitaburse3346
@lalitaburse3346 Жыл бұрын
करावे तेवढे कोतुक कमी पडेल. Salute to your effort. अशीच उतरोउतर होवो हीच परमेश्वरालाप्राथना
@yashrajjagtap1953
@yashrajjagtap1953 Жыл бұрын
Really proud of you.both you are idol for new generation.
@gaurinarkar9486
@gaurinarkar9486 Жыл бұрын
ताई दादा खूप छान झाला कार्यक्रम... तुम्ही दोघांनी इतकं सगळं छान आवरलत खरचं खुप कौतुक वाटतंय तुम्हां दोघांचं😊❤️ प्रत्यक्षात जरी हा सोहळा पाहता नाही आला तरी virtually मात्र तुम्ही बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला 😊😊
@user-mt8nh3kv8w
@user-mt8nh3kv8w 4 ай бұрын
खूप छान तयारी केली ताई खरच कौतुक करावे तेवढे कमी पडणार तुम्हाच्या कष्टाला व मेहनतीला सलाम अवि भाई
@madhurikulkarni5625
@madhurikulkarni5625 Жыл бұрын
खूपच छान प्रोग्राम केलात आपण दोघांनी , अभिनंदन .....एवढी भारतीय लोक अमेरिकेत आहेत, हे अभिमानास्पद , गौरी चे मराठी खूपच सुंदर आहे.
@sharmisthakhabale-shinde9201
@sharmisthakhabale-shinde9201 Жыл бұрын
Congratulations dear....You both workd very hard to make party joyful....Stay blessed
@anjalidandekar7552
@anjalidandekar7552 Жыл бұрын
Hat's of to both of you ,, it is not easy to prepare food at home for so many people and of course Congratulations to you for your new home
@siddhivinayakbhadsawle7263
@siddhivinayakbhadsawle7263 Жыл бұрын
मस्त.. छान पद्धतीने स्वतः कार्यक्रम पार पाडलात.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
@rangraopatil2417
@rangraopatil2417 Жыл бұрын
तुम्ही दोघांनी पार्टीसाठी केलेले सुक्ष्म नियोजन, त्यातून तयार झालेले सर्व चविष्ठ आणि उत्कृष्ठ पदार्थ, तुमच्या सर्व मित्रांचा पार्टीमधील सहभाग, आणि मग पार्टी संपल्यानंतर तुम्हा कुटूंबीयांचे चेहऱ्यावर दिसणारा विलक्षण आनंद हे खूप काही सांगून व शिकवून जातो. आपल्या या प्रयत्नाला सलाम. धन्यवाद.
@anjalikane7377
@anjalikane7377 Жыл бұрын
Great job Gauri and Avinash. All the best for your new house and blessings to dear Billu.
@pratikgaykwad5558
@pratikgaykwad5558 Жыл бұрын
गौरी अस वाटत तुझे वीडीओ आणि तुझा आवाज संपूच नये ऐकत रहाव खुप छान सर्व केलस जगदंबा तुला उदंड आयुष्य देवो यष बरकत भरभराटी होवो तुझी हीच आई तुळजाभवानी महालक्ष्मी चरनी प्राथना सुखी रहा बेटा 😘
@himaniparasnis4080
@himaniparasnis4080 Жыл бұрын
खूप छान. खूप कौतुक तुम्हा दोघांचे व मदत करणाऱ्या मित्र मंडळींचे
@jayshreebhogale5162
@jayshreebhogale5162 Жыл бұрын
खूपच छान आपणही तिथे आहोत असच पाहून वाटल मस्त रहा आनंदात रहा पाहून बर वाटल धन्यवाद
@UrmilaDipakSadale
@UrmilaDipakSadale Жыл бұрын
Congratulations again both of you खूप छान नियोजन आणि खरच यावं वाटत होत आणि आम्ही मनानी आलो सुद्धा तुमच्यामुळे आम्हाला अमेरिकेत असल्याचं फील झालं खूप छान झाला कार्यक्रम 👌👍
@vasantshanbhag8838
@vasantshanbhag8838 Жыл бұрын
You are awesome, unbelievable, so... so hard working, all the blessings to you, love and respect for both of you.🙏
@MRSHINDE930
@MRSHINDE930 Жыл бұрын
ताई खूपच छान पार्टी होती . तू आणि जिजू ने खूप मेहनत घेतली एवढ्या सर्वांचे जेवण तुम्ही बनवलत. खूप कष्ट घेतले . आणि एवढ्या लांब जाऊनही हक्काची मानस जोडलीत..घर घेतलत..भरपूर आनंद झाला . देव तुम्हाला नेहमी आनंदात ठेवो..
@hemantdevotional4995
@hemantdevotional4995 14 күн бұрын
तुम्ही खूप उत्साही आहात व विचारी सुद्धा आहात व तुम्हाला परिस्थिती ची जाण सुद्धा उत्तम आहे .त्या मुळे खूप बरे वाटलं.लोक आपले चांगले दिवस आले की पूर्वी चे दिवस स्टगल चे दिवस विसरतात पण तुम्ही आला अपवाद आहात.
@aamerikecha1384
@aamerikecha1384 14 күн бұрын
धन्यवाद
@girishghag1010
@girishghag1010 Жыл бұрын
Nice , we also njoyed a lot , we wish we would have been joined you guys. Pavbhaji was looking tempting 🤗👍
@manishadeshpande2207
@manishadeshpande2207 Жыл бұрын
Wow really a great job. Decoration and home made food with such a great efforts by you and Avi, is really so beautiful and yammi. Gauri you are so sweet and I like the way you talk. Aikayla khup goood wata. God bless three of you!!
@manishadhole696
@manishadhole696 Жыл бұрын
खुपच छान, दोघांच कौतुक कराव तेवढं कमीच आहे, आणि तेही अमेरिकेत 👍👍,तिथेही तुम्ही दोघांनी भारतीयपणा, मराठीपणा टिकून ठेवला आहे खरंच कौतुकास्पद आहे. तुमचा मुलगा बिल्व, नाव छान आहे, मराठीतून बोलतो हे पाहून छान वाटले ,नाहीतर सगळेजण सतत इंग्लिशमधूनच बोलतात. आणि नावालाच भारतीय असतात. पण तुमचे तसे दिसले नाही. हे पाहून छान वाटले. तुम्हा दोघांना नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा.💐💐.
@manishachordiya45
@manishachordiya45 Жыл бұрын
खूपचं आनंद झाला होता असे दिसते, video छान झाला आहे, आणि घर तर नव्यानवरी सारखं वाटतं आहे.👌👌👍
@harshvardhanmaske8547
@harshvardhanmaske8547 Жыл бұрын
जीनियस कपलं मस्त पार्टी ,God bless you all
@joglekar88
@joglekar88 Жыл бұрын
Great job by both. You have kept our indian sprit high.
@mahadeoarude2593
@mahadeoarude2593 Жыл бұрын
Vithal. & guruji very. Grey
@geetagaikwad6354
@geetagaikwad6354 Жыл бұрын
खूप छान आहे तुमचं कुटुंब आम्हाला सांगताना जे मराठीत बोलत होता फार गोड वाटत होत असं वाटतच नव्हतं तुम्ही अमेरिकेतून आमच्याशी संवाद साधता आहात मन भरून तुम्हांला खूप साऱ्या शुभेच्छा एवढ्या प्रमाणात एवढ्या लोकांचं जेवण बनवणे त्यान्ची खातर जमा करणे अवघड सॅल्यूट तुम्हा दोघांना आणि तुम्हाला मदत करणाऱ्यांना 🙏🏼🌹
@aamerikecha1384
@aamerikecha1384 Жыл бұрын
Khoop thanks
@shakuntalaambhore2468
@shakuntalaambhore2468 Жыл бұрын
खुप छान, तुम्हा दोघांना नवीन वास्तु उभारताना जो काय आनंद झाला तो सर्व भरभरून दिसत होता, खुप शुभेच्छा, नांदा सौख्यभरे ❣️😍
@sushamaagedighe4163
@sushamaagedighe4163 Жыл бұрын
well management gauri-avi.. I appreciate your efforts 👏👏👏and congrats again for your dream house 🏠 💐💐🍫🍫
@sanjaykathe5728
@sanjaykathe5728 Жыл бұрын
Really you both are great ,very nicely done the hose worming program 👏
@indira4947
@indira4947 Жыл бұрын
तुम्ही दोघांनी किती छान पार्टी अरेंज केली. मला पण टेन्शन वाटत होतं की कसं होईल सगळं पूर्ण.... पण जसजशी तुमची तयारी होत गेली तसं तसं मनमोकळ वाटलं. छान वाटलं. शंभर लोकांची पार्टी करणं सोपी गोष्ट नाही. तुम्ही पार्टीचं आदर्श रूपच दाखवून दिले सर्वांना. तेही अमेरिकेसारख्या ठिकाणी वा खूप छान खूप धन्यवाद गौरी आणि तुझं कुटुंब, अभिमान वाटावा असा कार्यक्रम केलात.
@pratikjadhav3383
@pratikjadhav3383 Жыл бұрын
खूपच छान. खूप खूप अभिनंदन उत्तरोत्तर तुमची अशीच प्रगती होओ तुम्हांला आनंदी दीर्घाउष्य लाभो हीच साई चरणी प्रार्थना. 🌹🌹🌹👌🏼👌🏼👌🏼👍🏻👍🏻👍🏻
@shalakaarekar9865
@shalakaarekar9865 Жыл бұрын
Very nice party, perfect organisation 🙏Great job by both 👍 Congratulations once again 😍
@monikaghodake3808
@monikaghodake3808 Жыл бұрын
Congratulations 👏🎉👏🎉 saglyanch swapn aste avd sunder Ghar asav asch tumch swapn purn zal. Best of luck for your future.
@nilamwagh99wagh36
@nilamwagh99wagh36 Жыл бұрын
Khup sunder hoti party💃🎊🎉 aani tumhi dogehi khup kashtalu aahat 🤟🏻tumchyasati shabd kami padtil yevdi stuti aahe.🤗.....tumch jivan aasach bharbharatich javo hich sadich 🙏🏻
@BhauTrushawithJigyasa
@BhauTrushawithJigyasa Жыл бұрын
खुप छान आहे घर तुमचे सगळे विडीओ चांगले असतात 😊
@mamatatarkar7489
@mamatatarkar7489 Жыл бұрын
मी भारतातून हा व्हिडिओ बघीतला. खूप सुंदर वाटल भारता बाहेर राहून आपली संस्कृती जपता आहे छान.
@sandeeppatilkkl9721
@sandeeppatilkkl9721 Жыл бұрын
खूप छान मस्त.......अभिनंदन दोघांचेही 💐खूपच छान...
@vishakhanirantar1084
@vishakhanirantar1084 Жыл бұрын
Perfect planing and perfect execution 👌congratulations for new home 💐
@mangalsonar7601
@mangalsonar7601 10 ай бұрын
खूप छान पार्टी झाली
@kambleinc.5172
@kambleinc.5172 Жыл бұрын
Congratulations for your new dream home!! 🎉🎉✨✨
@nileshgogawale581
@nileshgogawale581 Жыл бұрын
अप्रतिम अभिनंदन अभिमान वाटतो तुम्हा दोघांचा असेच पुढे वाटचाल करत रहा पुन्हा अभिनंदन सर
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 Жыл бұрын
खरच तुम्हा दोघांचे कौतुक करावे तेवढे कमीच एवढ्या लोकांचे जेवण करणे ते पण दोघांनीच खायचे काम नाही नुसते जेवणच नाही तर बाकी पण कामे खूप असतात मुख्य म्हणजे अवि चे खूप कौतुक करण सगळेच नवरे जेवण करायला तयार होत नाही त्यांना वाटते हे काय बायकांचे काम आहे पण त्यांनी तुला त्यातही मदत केली तुम्ही खूप छान दिसत होता बिल्लू तर कसला गोड दिसत होता धोतर सदऱ्या मध्ये खूपच छान झाला कार्यक्रम सगळ्यांना लक्षात राहण्यासारखा अशीच प्रगती करत राहा असा माझा आशीर्वाद तिघांना 😍 👏👏👌🏼🙌🙌
@rubinashaikh7158
@rubinashaikh7158 Жыл бұрын
अप्रतिम मॅनेजमेंट!!! एवढं मोठं event, तुम्ही दोघांनी अतिशय, सुंदर रित्या हाताळले, आणि ते पण एका ही maid ची मदत नसताना. 👍 100 लोकांचा स्वयंपाक, संपूर्ण घराचं decoration, उत्तम मांडणी आणि overall संपूर्ण इव्हेंट, एवढ्या सुंदर रीतीने पार पाडलात, तुम्ही दोघांनी की अक्षरशः अवाक व्हायला झालं. अतिशय सुंदर आणि परफेक्ट मॅनेजमेंट. तुमचे, नुसते कष्ट बघूनच, आमची इथे दमछाक होत होती, तर तुम्ही दोघांनी हे सर्व प्रत्यक्षात कसं निभावले असेल. 👍
@SuPrasVlogs
@SuPrasVlogs Жыл бұрын
Party mast zali....hats off to u both....n Shubhangi n family la bghun mast vatla... अम्ही दोघी एकच गावातल्या, n एकाच शाळेत शिकलोय ❤️
@madhavipatil9368
@madhavipatil9368 Жыл бұрын
सगळ एवढं मराठी वातावरण आहे, मुलंही मराठी बोलतायत खूप खूप कौतुक तुमचं, आणि अभिनंदन
@drshahubangar2511
@drshahubangar2511 Жыл бұрын
गौरी आणि अविनाश , तुम्हां दोघांचं कितीही कौतुक केलं तरी कमीच पडेल ! ! तुमची मेहनत आणि सर्व सोहळा कौतुकास्पद ! खूप खूप शुभेच्छा !
@sonwane1132
@sonwane1132 Жыл бұрын
Wow! Hats off guys! Did great job👏👏
@suvarnapanchikar9864
@suvarnapanchikar9864 Жыл бұрын
दोघांचे खूप खूप अभिनंदन तुम्ही दोघे अतिशय ग्रेट आहात तुमच्या दोघांचे खूप कौतुक वाटतंय
@leenashinde3841
@leenashinde3841 Жыл бұрын
खूप छान कार्यक्रम पार पडला,पुन्हा एकदा नवीन घरासाठी शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ़
@sushmapankaj
@sushmapankaj Жыл бұрын
Khup chan hota , khup energy hoti tumchamadhe . Yevdha sagla karaych tepn swata vichar karunch damlyasarkh vatat pn tumhi te kelat .
@kanchan2412
@kanchan2412 Жыл бұрын
अभिनंदन दोघांचेही 💐खूपच छान... यावं वाटतं होतं पावभाजी खायला, एवढी tempting दिसत होती... आभाळभर कौतुक व अभिनंदन.. पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 💐🎉🎊🌹
@nilimamehta2998
@nilimamehta2998 Жыл бұрын
HEARTY CONGRATULATIONS 🌹🌹🌹🌹🌹 खूप खूप छान पार्टी झाली. 👌👌👌👌👌 तुम्ही दोघाची केलेली खूप मेहनत खूप सफल झाली. तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹🌹
@user-es8ik2dk8m
@user-es8ik2dk8m Жыл бұрын
Truly simple and happy family.proud to be satarkar . congratulations !!!
@nirmalakale7576
@nirmalakale7576 Жыл бұрын
खुप छान
@jayshrithombare5246
@jayshrithombare5246 Жыл бұрын
खूप छान सजावट व तयारी केली आहे तूमची कामाच नियोजन सुंदर आहे ताई हे सर्व शक्य तूम्ही दोघानी मिळून व मित्र परिवार मदत केली त्यामुळे शक्य होते मला सुध्दा गौराई बसवतानाची माझी धावपळ आठवली कारण मी एकटीच सर्व तयारी करते मदतीला असतील तर काम कधी संपले कळत नाही तूम्हा दोघाच खूप खूप कौतुक आहे .
@gopalvarma9423
@gopalvarma9423 Жыл бұрын
खुप छान झकास तुम्ही अमेरिकेत राहून सुद्धा आपली सस्कृति जपता अभिनंदन भारतात कुठे राहतात कलवावे
@jyotsnajadhav9743
@jyotsnajadhav9743 Жыл бұрын
Very nice celebration 🎉💐💐💐 तुम्ही दोघांनी खूप खूप मेहनत घेतली आणि ती यशस्वीपणे पार पडली. 👌👌👌👍👍👍 Your look was so beautiful ❤️🥰🥰
@dineshsutar9153
@dineshsutar9153 Жыл бұрын
Mast tai
@minakshimodak7085
@minakshimodak7085 Жыл бұрын
वाह गौरी तू अमेरीकेत राहून आपली भारतीय परंपरा जपते त्याबदल मला तुझा खूप अभिमान आणि कौतूक वाटते अग आपल्या कोकणातल्या किंवा मुंबई मधल्या मुली सुध्या अशा वागत नाही तू कुठल्या मातीची बनली आहेस हेच कळल नाही तू अशीच पुढे पुढे जात रहा स्वामी समर्थ तुझ्या पादीशी आहे धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@vijaybhuruk6244
@vijaybhuruk6244 Жыл бұрын
Hats off you guys! Preparing and serving so many people is really a big task but you did it very well and with big smile always on your faces 😀
@user-cc6on5mh8y
@user-cc6on5mh8y Жыл бұрын
👌👌👌💐💐💐तुमच्या नवीन घरासाठी फारफार सुभेच्छा
@jaiho5428
@jaiho5428 Жыл бұрын
Khupach chan, khup abhimaan vatato tumcha doghancha...khup khup Abhinandan 🙏💐💐
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 50 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 114 МЛН
How This 70-Year-Old Lady Runs a Cashless Shop 🔥
29:19
Ameyaa Vaidya
Рет қаралды 42 М.