Tumhi dileli information correct aahe..me hi jaga ghetli 1 acre..tumhi sangitlya prakare...sagli prosiger keliy
@KokanVastu4 жыл бұрын
अभिनंदन 🌹🌷💐
@sanjusalve81994 жыл бұрын
आपण सांगितलेली संपूर्ण माहिती ऐकून समाधान वाटल आजही मराठी माणसाचं जीवन कस पूर्णतृप्त राहिलं.याची काळजी घेत आहात . 🙏 धन्यवाद साहेब.🙏
@anjalicreationmulay9082 жыл бұрын
किती समाधान वाटत कुठलही धाडस करते वेळी असा मराठी भाषिक मार्गदर्शन करणारा कुणी आपला माणूस समोर दिसतो, जो आपल्याला सावधगिरीच्या सर्व सूचना आत्मियतेने समजून सांगतोय , खरच धन्यवाद !
@dailyhealthmotivation70794 жыл бұрын
अगदी सरळ आणि स्पष्ट विवरण।
@lampardshashi4 жыл бұрын
भाऊ उत्तम माहिती.. मी स्वतः राजापूर चा आहे तरी इतकी माहीत मला अजून कोणीच दिली नव्हती कोकणात जागा घेण्या संदर्भात. खुप खूप आभार..
@Dexyie4 жыл бұрын
अशी माहिती इतक्या सरळ आणि सोप्या भाषेत आज पर्यंत कोणीही दिली नाही। धन्यवाद साहेब।
@pradiprahate74354 жыл бұрын
अगदी सरळ आणि साध्या भाषेत समजून सांगीतल्या बद्दल मनापासून धन्यवाद😘💕
@captsunilmoreshwargodbole92573 жыл бұрын
ओंकार जी, एवढी महत्त्वाची माहिती कोणी एजंटस / एजेंसी देत नाही,,, हॅट्स ऑफ,,,, स्वस्थ रहा,,,, सुनिल
@vilaskhaire36174 жыл бұрын
तुमच्या विडिओ मधून नेहमीच अश्याच चांगल्या आणि महत्व पूर्ण विषयावर माहिती मिळते धन्यवाद
@bandunavpute59322 жыл бұрын
खरंच सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप महत्त्वाचे आहे फार फार धन्यवाद अशाप्रकारे माहितीचे व्हिडिओ टाकत जा थँक्यू
@sanketdeorukhkar91744 жыл бұрын
धन्यवाद दादा खूपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्ल 🙏 🙏 🙏
@pandharinathsakpal10524 жыл бұрын
छान छानच माहिती दिली तुम्ही, हे खरय की अजून बऱ्याच लोकांना जागा किंवा रिसेल bunglow,ghar घेताना खूप भीती वाटते, की आपणास फसवित तर नाही ना, पण त्यांच्या मनातील संशय तुम्ही छान सोप्या भाषेत दूर केला आहे ,मी तुमचे अभनंदन करतो,धन्यवाद, आपलाच कोकण वासी
@ankursurwade66974 жыл бұрын
धन्यवाद खुप खुप आभारी आहोत. भविष्यात छान पैकी जगा घेण्याचा स्वप्न आहे ,त्यासाठी मोलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद
@shekharshinde71964 жыл бұрын
खुप आवश्यक माहिती सोपी करून सांगितल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
@byteknightcomputer97494 жыл бұрын
Dada khup saral Ani sopya padhhatine samjavlas khup.. khup abhar..
@suhaspawar60623 жыл бұрын
आपण सांगितले ली माहिती फार उपयोगी पडेल.आपण जमिन खरेदी बाबत दिलेली माहिती बद्दल धन्यवाद
@dipalinagawekar46334 жыл бұрын
खास करून सिंधुदुर्गात agricultural जागा घेताना 1• private survey करा, कारण जागा घेताना दाखवतात एक व विकतात दुसरीच. 2• शेतमालकाने लावलेली किंमत व मध्यस्थीने लावलेली किंमत याची नीट शाहानिश करा. 3• सातबारा वाचायला शिका. जागेवर बोजा आहे का ते पाहा. 4• जागेत पाणी आहे का ते नक्की पहा. त्याच प्रमाणे पावसात जागा कीती पाण्यात असते याची आजूबाजूला राहणारांकडे माहिती काढा. 5• वकील व तलाठी कडे लागणारया सर्व कागदपत्रांची माहिती करून घ्या. नाही तर वेळ व पैसा जातो .
@17074474 жыл бұрын
धन्यवाद !खूप छान सूचना दिल्यात. असेच लिहून इतरांना मदत करत जा.
@pavitrasankalp75333 жыл бұрын
सहज कळेल अशी माहिती👌
@shrikantambokar17734 жыл бұрын
अगदी सरळ आणि स्पष्ट विवरण। thanks
@nikhilmalvankar32354 жыл бұрын
तुम्ही खुप चांगली माहिती दिली, आशा माहिती ऐकायला आम्हाला आवडेल
@ppendam4 жыл бұрын
आपण सांगितलेली संपूर्ण माहिती ऐकून समाधान वाटल
@ratnaprabhachavan26012 жыл бұрын
फारच छान माहिती सांगितली आहे. तुमचे खुप खुप आभार मानतो. 👌👌🙏
@maheshtare9244 жыл бұрын
खूप चांगली व महत्वाची माहीती धन्यवाद
@viddheshbondkar82244 жыл бұрын
Video aavadala dada chagali maheti melali tuzakadun 👍👍👍👍👍👍👍
@BharatPadwal-qm9mq3 жыл бұрын
मस्त समजाऊन सांगता, फक्त कोणी - कोनला फसवू नका. जय शिवराय, जय महाराष्ट्र
@ritudavierwalla83704 жыл бұрын
गुंठ्यामध्ये फार्महाऊस जागा मिळते ती घेताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी
धन्यवाद.... खूप महत्वाची माहिती सांगितली आहे तुह्मी..... 🙏🙏
@sonalijabde4 жыл бұрын
मूल्यवान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार🙏
@dineshsalvi65814 жыл бұрын
ओंकार साहेब आपण खुपचं उपयुक्त माहिती दिली आहे त्यासाठी आपले प्रथम मनःपूर्वक आभार! आपण जो शेती जमिनीच्या ३० वर्षांच्या सर्च रिपोर्टचा उल्लेख केला आहे तो काढण्याचा अधिकार फक्त वकिलांनाच आहे की तो इतर कोणीही काढू शकतो? आणि वकिलांनी दिलेल्या सर्च रिपोर्ट अधिकृत आहे ह्याची १००% खात्री बाळगता येते का? कि त्यामध्ये फेरफार करण्याची शक्यता नाकारता येत नाही?
@ameetk44 жыл бұрын
Dinesh Salvi ho Search report vakil kiva Advocate Firm kdun kadhun ghyva lagto
@Ratnagiri_Riders3 жыл бұрын
Thank you very much khoop sunder mahity dilit sir!!!
@raviyedalwar93 жыл бұрын
सविस्तर आणि महत्वपूर्ण माहिती . . .
@samreenchowdhary77464 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब🙏🙏
@maulaalimulani10554 жыл бұрын
गुड इव्हिनिंग सर अतिशय उपयुक्त माहिती आपण दिली परंतु माझ्याकडे शेत जमीन नाही काहीतरी पर्याय असेल जेणेकरून मी शेत जमीन विकत घेऊ शकतो
@adhyatmikgyan1994 жыл бұрын
Tumhi dileli mahiti khup khup madatishil zali
@narayanpalave78264 жыл бұрын
सर मी सोलापूर जिल्हा मधील आहे मला कोकण खूप आवडते .
@lovelyentertainment31244 жыл бұрын
धन्यवाद सर खूप महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल.
@भोईरमहाराज4 жыл бұрын
सर आपण खूप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद.सर माझी जमीन केन्द्र सरकारने संपादित केली 50 वर्षे झाली लॅनड अफेक्टेड सरटीफिकीट माझ्या नाही जमीन घ्यायची आहे सर माहिती कृपया द्या.रामकृष्णहरि.
@nehasalvi95404 жыл бұрын
Thank you very much share a valuable information, because me savta searching karta Hoti,but khup khi mahiti navta , really thanks 🙏🙏🙏🙏
@pramilakarande99204 жыл бұрын
नमस्कार खुप छान माहिती भेटली धन्यवाद
@harshadarane70004 жыл бұрын
खूप छान माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू, 🙏
बऱ्याच वेळा अशी पूर्ण माहिती दिली जात नाही... धन्यवाद अशी माहिती देत गेलात तर दलाल लोकांचे वांदे होतील
@aishanandgude45444 жыл бұрын
Khup chan mahiti dili sur
@abhijitsalvi60214 жыл бұрын
Omkar what a wonderful video, you really explained in a simple manner.. Kudos to you.. Please do more videos of NA Plots in Konkan, closer to Goa ..Thanks
@sunilnivalekar68503 жыл бұрын
अप्रतिम माहिती बंधू
@Ron72334 жыл бұрын
Khupach useful mahiti dili.. dhanyavaad
@lohakare4 жыл бұрын
सविस्तर माहिती सांगितली. धन्यवाद
@vinodbhosale39754 жыл бұрын
Chan mahiti sangitali apan...
@abhishekpawar19294 жыл бұрын
योग्य माहिती.... धन्यवाद!
@pravinlakhe63074 жыл бұрын
Perfect Mr Bhatkar , we got our all queries solved in this video as we are keen to purchase agri and non agri land in konkan in 2020 THANK YOU
@sundarrahate22524 жыл бұрын
मस्त माहीत दीलि 👌
@dattatrayamane32314 жыл бұрын
Very good Chan mahiti milali
@smita53614 жыл бұрын
खूप छान माहिती दिली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद
@sadashivyadav99984 жыл бұрын
Aiklavar samadhan vatle very good
@darrylsequeira98354 жыл бұрын
Thank you for the information and the confidence you are giving to the potential buyers.
@MrKitkatzone4 жыл бұрын
Thank you so much for sharing such a valuable information.
@ganeshghodke44134 жыл бұрын
छान माहिती दिली आपण, धन्यवाद!
@onlyrichlife62444 жыл бұрын
Chan pramanik mahiti ... Tumchya sarkhe vyakti sarwjn astil tar faswnuk ha prakar honarch nahi .
@sharadnagane65674 жыл бұрын
खूप छान मस्त माहिती दिली
@keshavchopdekar23454 жыл бұрын
Changal video banavlat. Thanks
@raviyedalwar93 жыл бұрын
एन. ए. प्लॉट बद्दल माहिती चांगली . पण टी.पि. बाबत माहिती, मार्ग दर्शन कराल .
@KokanVastu4 жыл бұрын
Follow Kokanvastu 🏡 on Instagram : instagram.com/kokanvastu/
@NM-hq2jd4 жыл бұрын
Token amount detana stamp karaycha ka?
@SeachGateINDIA4 жыл бұрын
1) company form karun agri land gheu shakto . 2) interstate 7/12 extract var naav asel tar agri land gheu shakto ? for example. a person has a relative in another state who is a farmer, than by joining as a co owner in that property in another states /12 extract, then is it possible to buy agri land here ? Respectfully , Rajan
@subodhpathak83064 жыл бұрын
Very nice and useful information mala kokanat sadharan aardha acre madhye plantation v chhote ghar have aahe
@dineshmahadik1774 жыл бұрын
धन्यवाद खूप चांगली माहिती.
@vijayzore42234 жыл бұрын
Great omkar its very essential video. .....but how can we know that the lawyer doing well